ह्या बकासुर नंतर या शेंन्याना कोणच ओळखणार नाही . . . काय पेरा केलाय राव अखा मोबाईल डाटा मी बकासूर्वर खरच करतो आणि हे बगा .......... असो आमचा देव गुलालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤आणि त्याला सेमी साठी लाख लाख शुभेच्छा ❤❤❤ बकुड्या ❤❤❤
बकासुर स्वतःच्या मेहनतीने मोठा झाला आहे,,, कोणी काही पन म्हणा पैरा कोणताही असू द्या मि नेहमी बकासुर सोबतच ❤❤❤तों बक्या डॉन आहे काही पन् करू शकतो,,, विश्वास नसेल तर् बघा आज् काय करतोय ,,, screenshot kathun thewa... ❤❤❤halka paira kela ki waydi aani top paira asla ki top madhyech palto ase lok troll krtat... Pn bakya don la kahi fark padt nahi don always don
स्वता बैल पाळायचा नाही आणि नुसत्या कमेन्ट करायच्या.... बकासुर देवा शुभेच्छा, नुसता आला तरी यू ट्यूब, टेम्पो, वडापाव, हजारो बाटल्या पाणी, ड्रायवर, समालोचक, झेंडा पंच, सर्व कंपनी नेट, मैदान, आणि बरेच काही सर्वांना मान सन्मान, रोजगार, आनंद आणि समाधान भेटत. 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ पैसे घेऊ नाही तर काय पण करू मालकाचा प्रश्ण आहे. Jai hind.
हा फक्त नावाला सांगतो मोहिल कि बकासुर महाराष्ट्र चा फॅन फ्लॉवर चा पण तस नहीं फक्त गोड बोल्या आहे तो मोहिल तो पयसा साठी काही पण करतो आपण सर्व फॅन चुकीचो आहे कि काम सोडून बकासुर चा खेळ पहात राहतो सर्वांनी मोहिल वर आणि त्या मामावर बहिष्कार टाकला पाहिजे

Bakya ❤️👑
Gariba kadun vaydi ghetleli tumala pachnar nay
आज जर बकासुर हरला ना तुमच्या या गुणामुळे तर लोक शिव्या घालणार ते वेगळेच पण मथूर ने गाडी मारली तर आमच्या तर गावत भाडणेच होतील..😢😢😢😢 मुलामुलात 😢😢😢😢😢😢😢😢
हा आज मथुर वाले चान्स घेणार बकासुर च्या सेमित
Shivya kha mag Aaj gavtlya mulancha fix Aaj 😂
😢kashala bhadan karata apla bail sati kara dusara sati apla Misha kashala kadata
खरंच का भावा 😂
बकासुर स्वतःच्या मेहनतीने मोठा झाला आहे,,, कोणी काही पन म्हणा पैरा कोणताही असू द्या मि नेहमी बकासुर सोबतच ❤❤❤तों बक्या डॉन आहे काही पन् करू शकतो,,, विश्वास नसेल तर् बघा आज् काय करतोय ,,, screenshot kathun thewa... ❤❤❤halka paira kela ki waydi aani top paira asla ki top madhyech palto ase lok troll krtat... Pn bakya don la kahi fark padt nahi don always don
Yala boltat riplay 👏👏👏
@@yogeshbuwade1993 तुझा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता आज एक नंबर फिक्स होईल घे..
गेला ना सेमी ला बाहेर ..🥺.
गरिबाला कोन बैल देत नाय , मामांनी थोड्या खरचासाठी पैसे / वयदी घेतली तर काय होतंय , गरिबांची बैल उजेडात तर येतात , किंमत वाढते , पैरे भेटतात
स्वता बैल पाळायचा नाही आणि नुसत्या कमेन्ट करायच्या.... बकासुर देवा शुभेच्छा, नुसता आला तरी यू ट्यूब, टेम्पो, वडापाव, हजारो बाटल्या पाणी, ड्रायवर, समालोचक, झेंडा पंच, सर्व कंपनी नेट, मैदान, आणि बरेच काही सर्वांना मान सन्मान, रोजगार, आनंद आणि समाधान भेटत. 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ पैसे घेऊ नाही तर काय पण करू मालकाचा प्रश्ण आहे. Jai hind.
गट 31 तास 4 गट पास. ❤
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी होनार आहे फायनल चा मानकरी होनार आहे
बकासुर कोणता पण बेल घेऊन नंबर करणारा आहे गरीबाना उजेडात आणणार काही लोक बोलतात गरीब उजेडात आला पाहिजे पण त्याची बेल टॉप च्या बेला बरोबररंच पळतात
मैदान एक नंबर चे मग सांगा आज मी वायदि किती घेतली असेल
50,000❤❤
तू दिला काय
1no id kele😂
@@Patil000kdgdjsi limbte आहेत ते
@MR.ABHIJITPOtekar 😂😂😂😂😂
मामा तुम्ही काय सुद्धा जास्त वाईदी घेतली नाही कारण सगळ्यांची इच्छा बकासुर संग पाळण्याचि असते तो बैल उजेडात येणार
आम्ही अपेक्षा सोडलेत अपेक्षा ठेवून नाही चालत नशीब चांगला असेल तर कुठेतरी राहील
@@prakashsawant2771 😂
ह्या अश्या पैऱ्यामुळे मोहील पण खुश नाही असं वाटतं चेहऱ्यावरून 😢
तु विमल केसरी पानमसाला चा माणूस दीसतोस😂😂
@@Massyfarguson नाही मी मथूर साठी लिंबू घेऊन येणारा माणूस आहे त्यामुळे आमच्या मथूर ला खूप स्पीड वाढतो 😁😄
@लिंबूकिंगमथूर1001 तुझ्या बापान लिंबू ठेऊन बैल पळतात होय रे हेकन्या,21 व्या शतकात अंधश्रद्धा,तुझी आई काय देवरशीन आहे का र
गट पास पण होणार नाही
Mohil lokanna popat banavto
अरे काय हे कोणाला ही पळवत आहात बकासुर बरोबर ...येते बकासुर चे ही नाव घालवता आणि स्वतःचे ही....😢😢😢😢😢😢 हा पोपटराव जिंकणे अवघड आहे😢😢😢😢😮😮😮
Sagle bail topchya pairyat ahet ani Bakasur 2 no. Madhe ahe avghad ahe aj
हार जीत चालू असते
हार के बाद जित है भाई
@@krushnapaigavanpatil784har ke bad vaydi lete hai 😂
Vaydi ghetli 100%
Tyala sanga pira karta yet nasel tr aanu nka maidanat 😢😢
Aa vedya 😂Mag paisa kasa bhetel vaydi ghenar tar Kam honar na 😂
😢😢😢😢
आज परत मामा आणि मोहिल् नी शेन खाला
😂 अरे भावांनो गोटचा सर्ज्य आहे बोलता काही आणि ते करता येईल😅😅😅
Popat honar 😂😂😂😂
मागचा मैदानात गुलाल झालं आहे या गाडीला
लवकर वायदि किंग मोहिल मुळे आज पण हारणार बकासुर चुकीचं पयरा लवकर घरी जाणे साठी खुप खुप शुभेच्छा मोहिल ला
Vaydi kiti ghetli te pan vichara 100% ghetli asnar kalinach yeto pairya Varun 😂
Aaj bakasur sarvana uttar denar poptrao pn kami nahi ❤bakasur premi ❤
😂😂किती दिवसांपूर्वी पळाली होती ही गाडी जरा विचार अठवत्य का बघ😂😂है यांचे पैरे😂😂😂😂😂मस्त
Bakasur nantar yana koni paira denar nahi vaydi gheun paira kela
हिचा असा राग येत आहे 🤬
Mohil shet la bandha bakasur sobat gat pass hoil
सेमी ला टाका टाकीत निकाल घेतला होता 😂😂
आरे भीकमांगे मोहिल आणि मामा बकासुर नंतर तुम्हाला कधीच चांगला बैल होऊ शकत नाही
मि कट्टर बकासुर प्रेमी आहे पण हे बरोबर नाही पैशासाठी नाव घालवणार हे....
Right majapn khup rag yeto
हा फक्त नावाला सांगतो मोहिल कि बकासुर महाराष्ट्र चा फॅन फ्लॉवर चा पण तस नहीं फक्त गोड बोल्या आहे तो मोहिल तो पयसा साठी काही पण करतो आपण सर्व फॅन चुकीचो आहे कि काम सोडून बकासुर चा खेळ पहात राहतो सर्वांनी मोहिल वर आणि त्या मामावर बहिष्कार टाकला पाहिजे
Bakasur shemila ghari janar karan paira barobar nahi
Mothya maidanat paira changala theva.
गरीबाच्या बैलांना बैल दिला य गुलालात राहणार गाडी आज
Vaydi ghetli
लवड्या फायनल ला गेले आहेत
मैदानाचे नियोजन एक नंबर पण live चे नियोजन नाही
Bagu nako m 😂
31 madhe
Aaj Baher gatala bakasur mamane vat lavali sagli
नाव होतंय तुमचं पण काय आता बोलायचं पैरा चांगला करत जावा जरा
अरे सर्जा sagat pira hota pan sirjla lagal ahe tymule pira cancel zala
Driver tari chacha la basva yar..
Aare magepn bolale lakhn changla pira aani gatalach folll
Zak marli 😢
फालतू पैरा करतो मामा
Are adhi hi gadi gulalat rahiliy
Popatrav pan kami nahi ahe changla palat ahe ❤
Vaydi
ज्यांची लायकी नाही बैल सांभाळायची ते लोक असेच भोकणार
31 gat aahe
एखाद्या गरीबाचा बैल गुलालात येत असेल तर लगेच म्हणणार वायदी घेतली
48 gat tass 4 war bakya don palnar ayahe watat