🙏🏻 सुप्रभात भात ठेवताना जर तांदूळ जुना असेल तर पाणी जास्त लागते. आपण ज्या भांड्यात भात ठेवतो त्यात पाणी टाकल्यावर समजा तांदळात आपले बोटाचे एक पेर बुडत असेल तर पाणी टाकल्यावर दोन पेर बुडावयास हवी.
,,, दुकान दार नेहमीचा असेल तर देईल जुना दातांनी चावला कि कटकन आवाज येऊन तुटतो वाटल्यास पाव किलो आणून बघावा भात चिकट झाला तर नवा आणि मोकळा झाला तर जुना समजावे नवा तांदूळ मार्च एप्रिल मध्ये बाजारात येतो
🙏🏻 🙏🏻 सीकेपी लोकांकडे केल्या जाणाऱ्या रेसिपी या चेनेलवर दाखविल्या जातात म्हणून या चेनेलचे नाव सीकेपी रेसिपी आहे बाय सुषमा देशपांडे असे आहे. सीकेपी हा एक समाज असून त्यांचे पूर्ण नाव चांद्रसेनिय कायस्थ प्रभू असे आहे. 🙏🏻🙏🏻
@@CKPRecipesbySushamaDeshpande धन्यवाद मैडम आपण नवीन रेसीपी आणी ckp चा अर्थ सांगीतल्या बद्दल आपले मन:पुर्वक आभार व आपल्या चैनल ला आमच्या खुप खुप शुभेच्छा🙏
Vaah mastach...banvoon khalla...aflatun zhala hota ..khub khub abhar 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान 👌🏻
🙏🏻🙏🏻
Chaan recipe aahe... try keli... farach chavdar zali....Thanks
🙏🙏🙏
Khup chaan zala aahe tondli bhat.tumchi sangaychi paddhat chaan aahe.sopi vatate. Thanks.me nakki karen.
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
मस्त
,🙏🏻🙏🏻
Mavshi perfect recipe sangitle tumhi khup chan
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
Nice masale bhat
🙏🙏🙏
AMHI TUMCHYA PADATI PRAMAANE MASALE BHAAT KELA, TOH APRATEEM ZHALA.👌👌👌👌👌👌👌Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏VERY VERY 😋😋😋😋😋😋😋😋😋TASTY. KHUP CHAN TASTE.👏👏👏👏👏👏👏👏
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
मस्त झाला ❤
🙏🏻🙏🏻
खुपचं छान👌👌👌👌😋😋😋😋
🙏🙏
Khub chhan explain karta
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Thank you kaku. Aaj dinner la karun baghte
,🙏🙏🙏👍👍
Mast hai
,🙏🙏
Thanks Ma’am
🙏🏻🙏🏻
Kindly share receipe for CKP vadi cha sambhar
CKP Recipe - Vadi Che Sambaar
th-cam.com/video/A9KZW5DGLV0/w-d-xo.html
Goda masalyachi recipe सांगा
,🙏🏻🙏🏻 जरूर
मस्त 👌
🙏🙏
Farach chhan, tumchya mule baryach CKP delicacies katayla shiklo 🙏
🙏🏻 🙏🏻
सुरेख तोंडली भात
,🙏🙏🙏
Khup chan👌👌👌
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
😊
🙏🏻🙏🏻
Mast
,🙏🏻🙏🏻🙏🏻
@@CKPRecipesbySushamaDeshpande❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤6i
@@CKPRecipesbySushamaDeshpande😊😅❤❤
Masta
🙏🙏 धन्यवाद
Good❤
,,🙏🏻🙏🏻
Tempting rice...
🙏🏻 🙏🏻
kup chan bhat waw majehi vdo paha sapot kara
,,🙏🙏👍
तांदूळ कुठला वापरावा?
आणि 25 माणसांसाठी किती तांदूळ लागेल?
सुरती कोलम(तांदूळ जुना असावा)१किलो पुरे
@@CKPRecipesbySushamaDeshpande Thank you sushama mavshi.
सुषमा ताई आपल्या सिकेपी पध्दतीने साखर भात /केशरी भात कसा बनवतात? प्लिज रेसिपी सांगाल का?
🙏🏻 जरूर
@@CKPRecipesbySushamaDeshpande धन्यवाद सुषमा ताई. माझा भात नेहमी कडकडीत होतो. योग्य प्रमाण तुमच्या कडून मिळाले तर खूप बरे होईल.
सुषमा ताई मला साखर भाताची रेसिपी कधी सांगाल?प्लिज .
🙏🏻 सुप्रभात भात ठेवताना जर तांदूळ जुना असेल तर पाणी जास्त लागते. आपण ज्या भांड्यात भात ठेवतो त्यात पाणी टाकल्यावर समजा तांदळात आपले बोटाचे एक पेर बुडत असेल तर पाणी टाकल्यावर दोन पेर बुडावयास हवी.
🙏🏻 मी लवकरच दाखवीन कारण मीसांगून जर आपल्या लक्षात येते आली नाही तर त्यामुळे मी थांबले. आपल्या ला घाई असेल तर रेसिपी सांगीन
काकू मला जुना तांदूळ आणि नवा तांदूळ यातला फरक नाही कळत.कृपया सांगाल का??
,,, दुकान दार नेहमीचा असेल तर देईल जुना दातांनी चावला कि कटकन आवाज येऊन तुटतो वाटल्यास पाव किलो आणून बघावा भात चिकट झाला तर नवा आणि मोकळा झाला तर जुना समजावे नवा तांदूळ मार्च एप्रिल मध्ये बाजारात येतो
Please Share CKP Masala
🙏🏻 🙏🏻 दाखवला आहे.
Kaki rava ladoo dakhwa
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद दाखविलेले आहे पण कृपया व्हिडिओ बघावा
👌👌👍
🙏🙏
Mast👍
,🙏🏻🙏🏻
Kaku chaan kela masalebhat? Tumche aadnaav Kay aahe?
🙏🏻 🙏🏻 देशपांडे
गोड्या मसाल्याची रेसिपी प्लीझ शेर कराल कां ?
🙏🏻 🙏🏻 लवकरच
रेसीपी आवडली पण मैडम हे CKP म्हंजे आपल्या चैनल चे नाव आहे काय
🙏🏻 🙏🏻 सीकेपी लोकांकडे केल्या जाणाऱ्या रेसिपी या चेनेलवर दाखविल्या जातात म्हणून या चेनेलचे नाव सीकेपी रेसिपी आहे बाय सुषमा देशपांडे असे आहे. सीकेपी हा एक समाज असून त्यांचे पूर्ण नाव चांद्रसेनिय कायस्थ प्रभू असे आहे. 🙏🏻🙏🏻
@@CKPRecipesbySushamaDeshpande धन्यवाद मैडम आपण नवीन रेसीपी आणी ckp चा अर्थ सांगीतल्या बद्दल आपले मन:पुर्वक आभार व आपल्या चैनल ला आमच्या खुप खुप शुभेच्छा🙏
तोंडाला पाणी सुटले..... काकू steel cooker कोण्या brand cha आहे? नाव सांगितल का ?
🙏🏻 🙏🏻Stahl.
Kanda waprlaya mule ckp goda masale bhat n hota hadrabadi biryani zali
🙏🏻🙏🏻
Kaku jire nahi takat ka
🙏🏻 🙏🏻 नाही
Mast
🙏🏻🙏🏻🙏🏻