Vijay Patkar Exclusive Interview | "व्हॅनिटीमुळे नट बिघडले" |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते विजय पाटकर यांची विशेष मुलाखत, नक्की बघा हा व्हिडीओ
    #vijaypatkar #exclusiveinterview #thakurvicharnar #itsmajja
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

ความคิดเห็น • 89

  • @SatishDeshmukhillusionist
    @SatishDeshmukhillusionist 7 หลายเดือนก่อน +31

    विजय पाटकर यांचे बोलणे original वाटते नाटकी नाही. टूरटूर पासून.... आजपर्यंत मी रबरस्टार म्हणूनच त्यांना ओळखायचो. फारच सुंदर! असेच राहा. Original.

    • @macdeep8523
      @macdeep8523 7 หลายเดือนก่อน

      Vijay mama great kalakar

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 7 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही आनंद घेत काम करत गेलात पण आज फक्त व्यवहार आहे .

  • @unknownguy279
    @unknownguy279 7 หลายเดือนก่อน +16

    " सगळी कडे बोंबाबोंब "मधली निळू फुले साहेब व पाटकर सर यांची केमिस्ट्री कमाल ❤❤❤❤❤❤

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 7 หลายเดือนก่อน +12

    उत्तम मुलाखत....पाटकर जी...' नाना चेंगट ' कधीच विसरता येणार नाही....!!!...दोन दिग्गजांकडून छान अनुभव...!!!

  • @sunils6799
    @sunils6799 7 หลายเดือนก่อน +7

    अति छान मुलाखत विजय सर द ग्रेट सच्चा माणूस 🙏🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 7 หลายเดือนก่อน +10

    दिलखुलास गप्पा व संवाद साधला बरेच जुन्या आठवणी बदल ज्ञान मिळाले...🎉🎉🎉🎉❤😊😊😊😊

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 7 หลายเดือนก่อน +5

    विजयसर तुमची मुलाखत म्हणजे फारच छान ऍटींग वाटते, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama 7 หลายเดือนก่อน +8

    विजय सरांची मनसोक्त मुलाखत आपल्या मुळे पाहायला मिळाली..
    मराठी हिंदीतील कलाकार दिग्दर्शकांचे अनुभव ऐकले. खुप छान.. पुढील वाटचालीसाठी विजय सरांना शुभेच्छा...

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 7 หลายเดือนก่อน +5

    खूप छान दिलीप सर! मी, तुम्ही (स्क्रीनवर) दिसलात कि तिथं थांबून पूर्ण मुलाखत किंव्हा तुमचं म्हणणं ऐकतच थांबतो.
    विजय पाटकर आम्हाला आमच्या लहान पणापासून आवडणारे कलाकार आहेत. तुम्हा दोघांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुम्ही खूप जमिनीशी,मराठी मातीशी घट्ट नाळ जोडलेली माणसं आहात ❤️🙏🏻
    अश्याच दर्जेदार, सच्च्या कलाकारांना मनमोकळ गप्पा मारायला बोलवत जा आम्ही आतुरतेने वाट बघू. 🌹

    • @macdeep8523
      @macdeep8523 7 หลายเดือนก่อน

      Vijay mama great kalakar

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 7 หลายเดือนก่อน +4

    हीच गोष्ट राजसाहेबांनी देखील सांगितली आहे. नेहमीच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि मराठी कलाकार दुसऱ्याला मान देण्यात फार कमी पडतात. त्यांना बहुदा वाटत असावे दुसरा डोईजड होईल.
    दक्षिणेकडील त्यांचे समारंभ पहा मानसन्मान देण्याघेण्याचे वागण्याचे प्रकार. हे सगळ वेगळंच असत.

  • @hemantkadam4283
    @hemantkadam4283 7 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर मुलाखत, विजय पाटेकर म्हणजे सदा बहार, आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @Indiantrav
    @Indiantrav 7 หลายเดือนก่อน +2

    हा माणूस 80 च्या दशकापासून काम करत आहे... गेली 40 वर्ष... सलाम

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत विजय पाटकर यांचे विचार खूप छान आणि एकदम साधा माणूस विशेष म्हणजे त्यांना असलेली माहिती त्यांचे अनुभव खुंप भारी

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 7 หลายเดือนก่อน +16

    Vijay sir is Great Actor
    Great Man
    Very nice interview. 👍

    • @macdeep8523
      @macdeep8523 7 หลายเดือนก่อน

      Vijay mama great kalakar

    • @devdatta9993
      @devdatta9993 7 หลายเดือนก่อน

      Ek Unad diwas khup chan chitrapat hota. Vijay sir, navin chitrapat kenva yenar ahe.

  • @Ichalkaranji8067
    @Ichalkaranji8067 7 หลายเดือนก่อน +3

    नवरा माझा नवसाचा न बोलता सुंदर आणि छान अभिनय ❤❤❤

  • @umeshthosar8503
    @umeshthosar8503 7 หลายเดือนก่อน +8

    मुलाखत छानच...पण पार्श्वसंगीत कशासाठी???

  • @ratnakarpilankar4507
    @ratnakarpilankar4507 7 หลายเดือนก่อน +1

    मैत्रीपूर्ण खेळकर मुलाखतीचा मूड फारच मजेशीर वाटला. दिलीपजी विजयजी तुम्ही आपापल्या क्षेत्रातील अनुभवी जाणकार आणि कलाकारातील माणूस आहात म्हणून ही मुलाखत जिव्हाळ्याची आपलेपणाची वाटली. आता पुढील मुलाखतीची प्रतिक्षा तुम्हा दोघांना आणि तुमच्या चॅनेलला आमच्या शुभेच्छा !

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 7 หลายเดือนก่อน +2

    सुंदर मुलाखत.....

  • @user-dj2xn9vu9u
    @user-dj2xn9vu9u 7 หลายเดือนก่อน

    विजय पाटकर सर, खुप सुंदर मुलाखत आहे, आपल्या प्रत्येक मुलाखतीत सच्चाई, आपलेपणा जाणवतो, आपल्या लहान मोठ्या सहकारी कलाकारां बद्दल आदराने बोलता. इतर मुलाखतीत लोक फक्त स्वतः बद्दल बोलतात, पण पाटकर सर आपण टेक्निकल विषयावर मोकळे पणाने बोलता, आम्हा कलाकारांना चांगली माहिती मिळाली. ग्रेट सर,

  • @npfilmsproductions3357
    @npfilmsproductions3357 7 หลายเดือนก่อน +2

    विजय दादा खरंच ग्रेट कलाकार आहेत
    🎉🎉❤❤त्यांचा सारखा कलाकार कोणत्याच फिल्म इंडस्ट्रीत नाही❤❤

    • @macdeep8523
      @macdeep8523 7 หลายเดือนก่อน

      Vijay mama great

  • @rajratnakore1665
    @rajratnakore1665 หลายเดือนก่อน

    Khup sunder interview, ajun episodes zale pahijet.

  • @dattatraypednekar1829
    @dattatraypednekar1829 7 หลายเดือนก่อน

    कलाक्षेत्र कालच अणि आजचे यातील फरक मुलाखती माध्यमातून छान कळला, विजय सर म्हणजे माणसे माणुसकी जतन करणारा माणूस, कलाकार दिग्दर्शक

  • @SunilPalComedian
    @SunilPalComedian 7 หลายเดือนก่อน +5

    Patkar sahebancha Vijay aso❤

  • @vidya9728
    @vidya9728 7 หลายเดือนก่อน +2

    Mast patekar sir interview ekdam mast gappa

  • @aartitalavadekar3028
    @aartitalavadekar3028 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @milinddighe3868
    @milinddighe3868 7 หลายเดือนก่อน +3

    Dada kondke natar Vijay saheb tumhich ..

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 7 หลายเดือนก่อน +3

    Great विजय भाऊ

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 7 หลายเดือนก่อน +10

    लावू का लाथ सारखे चित्रपट बनवत राहिलात तर असंच होणार.

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 7 หลายเดือนก่อน +2

    पाटकर सर,एक प्रश्न,तुम्हा मराठी कलाकारांना, हिंदी कलाकार का? मोठे वाटतात,एकदम आदराने नाव घेता, रोहित शेट्टी,अजय देवगण तुम्हीच तर त्यांना मोठे करता,पोट सर्वांना असत पण, तुम्ही आमचे स्टार पण, हिंदीत दुय्यम काम करता, आम्हाला मेल्याहून मेल्यासारखं होतं

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 7 หลายเดือนก่อน +2

    Tumhi amchya sathi great marathi star ahat...
    Khalsa - Ruia College premises ithe Tumchi blue colour maruti car mudhun ek genuine smile theun entry karna... Amchya sarkhe fans ne pahilay aani genuinely rahana shiklo... Respect....🙂🙏👍

  • @pingalelaxman
    @pingalelaxman 7 หลายเดือนก่อน +3

    विजय सर,,, लय भारी माणूस आहे,,, अ ब क च्या शूटिंग च्या वेळेस पाहिलं होतं त्यांना,,, प्रेक्षकांशी खूप रिस्पेक्ट नि बोलतात,,, ग्रेट परसन

  • @mandarsawant8553
    @mandarsawant8553 7 หลายเดือนก่อน +1

    masta vatla video. me he vijay sirana khoop sarya edit studio la baghitla ahe. te je bole te khara bole ekdum

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 7 หลายเดือนก่อน +6

    माननीय विजय पाटकर अश्या आदराने हाक मारली तर लोक थेटरला जाऊन चित्रपट पाहतील का ? ? शिवाय मराठी चित्रपटाला किती थेटर मिळतात किती show मिळतात...? ? चांगले चित्रपट आले तर ते चालले आहेत माहेरची साडी, सैराट, बिनधास्त, लय भारी असे मराठी फिल्म चाललेत कि... त्या कलाकाराना लोकांनी आदर केला आहे कायम...विजय सर तुम्ही ग्रेट आहात, तुमचा आदर नेहमीच आहे..

    • @milindshinde9141
      @milindshinde9141 7 หลายเดือนก่อน +3

      अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकवणारा 'गोदावरी' हा चित्रपट किती लोकांनी सिनेमागृहात पाहिला? मराठी माणसाची मानसिकता अशी झाली आहे की टाइगर श्राॅफ, अशोक सराफपेक्षा त्यांना मोठा वाटतो।

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 7 หลายเดือนก่อน +2

      @@milindshinde9141 खरं आहे तुम्ही म्हणता ते.. पण लोकांसाठी कोणता फिल्म चांगला किंवा कोणता फिल्म चालेल हे आपण नाही सांगू शकत... काहीवेळेस सुमार असलेला चित्रपट खूप hit होतो... चांगले चित्रपट चालत नाहीत... थेटर मिळत नाहीत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे मराठी फिल्म साठी

    • @milindshinde9141
      @milindshinde9141 7 หลายเดือนก่อน

      @@sameerseth5942 झिम्मा आणि बाईपण भारी देवा सारख्या चित्रपटांनी जस महिला प्रेक्षकांची फाॅलोविंग मिळवली, तसच इतरही चित्रपट लाॅयल फाॅलोवर्स मिळवू शकतात। हेमंत ढोमेला फार्मूला मिळाला। तसच नागराज मंजूळेना देशभरात लोक ओळकतात।
      हेमंत ढोमे प्रमाणे संजय जाधव, निपुण धर्माधिकारी, पुष्कर जोग, निखिल महाजन सारखे कलाकार म्हणून तरूणांमधे अजून लोकप्रिय व्हावे।

    • @pradhumnathombare6982
      @pradhumnathombare6982 7 หลายเดือนก่อน +1

      नवीन generation ही वाया गेली आहे. त्याच्या कडून असल्या अपेक्षा ठेवू नका. आणि हो मराठी चित्रपट ला multiplex च्या screens मिळत नाहीत त्याला आपण चं जबाबदार आहोत.

  • @milindshinde9141
    @milindshinde9141 7 หลายเดือนก่อน +2

    मराठी इंडस्ट्रीने नाट्यक्षेत्रात लक्ष देऊन, त्याला अजून समृद्ध करावे.

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 7 หลายเดือนก่อน +3

    विजय पाटकर प्रत्येक वेळी एकच हे रोग येत राहतात त्यामुळे तुमचे मराठी पिक्चर डबघाईला आलेत

  • @vinayakkesarkar9725
    @vinayakkesarkar9725 หลายเดือนก่อน

    Asach Vijay patkar sir tumhi je legends sobt kam kele tyana hasyajatra mdhe Prasad Oak tumhala Vijay mhnun hak marto tevha vait vatat...

  • @mangeshkher2958
    @mangeshkher2958 7 หลายเดือนก่อน +1

    जमिनीवर पाय असणारा सच्चा कलाकार , विनोद निर्मितीत अचूक वेळ साधणारा खट्याळ कलाकार . तसेच माणुसकी जपणारा माणूस . विजय अजूनही मला तुझ्यासोबत पार्ल्यात मारलेल्या मनसोक्त गप्पा आठवतात

  • @aniketmore5402
    @aniketmore5402 7 หลายเดือนก่อน +3

    खुप छान interview आहे, पण Background music नका ठेवू Please...

  • @sushantgadd7149
    @sushantgadd7149 7 หลายเดือนก่อน +2

    Calling in short names are actually the closeness of Fan /public with actor.

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 7 หลายเดือนก่อน

      Not necessarily. Just see how much SRK is respected in Bollywood.

  • @Roshan75532
    @Roshan75532 7 หลายเดือนก่อน +3

    part 2 pahijey!

  • @mohanindap2
    @mohanindap2 7 หลายเดือนก่อน +1

    They are real people not actors. There's no doubt about their talent, acting skills but today we saw their human face.

  • @mayurpatil5301
    @mayurpatil5301 7 หลายเดือนก่อน +2

    Background music disturb karte aiknyamade

  • @ytviewer275
    @ytviewer275 7 หลายเดือนก่อน +1

    Please avoid background music for better audio quality.

  • @AjayBande-j4v
    @AjayBande-j4v หลายเดือนก่อน

    चश्मा बहादुर 2 करा सर मराठी थिएटर फुल भरून जाईल

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 7 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @rajeshsawant
    @rajeshsawant 7 หลายเดือนก่อน +1

    भाग दोन सुद्धा पाहिजे.

  • @babanparulekar4476
    @babanparulekar4476 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्हीच सगळी स्वन्प पूर्ण हो .

  • @chandrashekharjoshi3363
    @chandrashekharjoshi3363 7 หลายเดือนก่อน +2

    Vijay Patkar sahebanni digdardhan kelele ek natak "HALKA FULKA" kuthe milel ka?

  • @ashaysant
    @ashaysant 7 หลายเดือนก่อน +3

    चित्रपट चांगले असतात का आपले ते बघा आधी ?? टोपण नाव दाक्षिणात्य चित्रपटात ही आहेत.
    आपला हिरो कोण तर प्रथमेश परब आणि चित्रपट काय डिलीव्हरी बॉय.
    २०२४ ला असले चित्रपट येत आहेत आणि टोपण नावंची अगरबत्ती लाऊन काय होणार आहे

  • @noorphotographycinematography
    @noorphotographycinematography 7 หลายเดือนก่อน

    kya baat hai patkar sir khup great manus

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 7 หลายเดือนก่อน

    ठीक आहे ॲक्टिंग

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 7 หลายเดือนก่อน +1

    ठाकुर साहेब तुम्ही कुशल बद्रिके चे मोठे भाऊ वाटता

  • @RollingTiresVlogs
    @RollingTiresVlogs 7 หลายเดือนก่อน +2

    मागे म्यूजिक का टाकल आहे

  • @sanjaytalwadekar382
    @sanjaytalwadekar382 7 หลายเดือนก่อน +1

    विज्या कसली तुफान मुलाखत झाली
    माका आवाऽडली.

    • @pratikpawar4846
      @pratikpawar4846 7 หลายเดือนก่อน

      Tujha Mitra ahe 😂😂😂

  • @milindzalte8181
    @milindzalte8181 7 หลายเดือนก่อน

    सच्चा माणूस !!

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कलाकार आहेत माणूस म्हणूनही छान आहे पण प्रसिद्धी व पैसा पाहिजे असा मिळाला

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 7 หลายเดือนก่อน +1

      मिळाला नाही

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 7 หลายเดือนก่อน +1

      मोबाईल मुळे लोक समोरच्या व्यक्तीकडे बघत नाही बोलत नाही

  • @prashantrshukla1556
    @prashantrshukla1556 7 หลายเดือนก่อน +1

    Background music is useless please don't

  • @Samshom
    @Samshom 7 หลายเดือนก่อน +1

    Vijay patkar part 2

  • @pavankoomar
    @pavankoomar 7 หลายเดือนก่อน +1

    background music chi aavashyakta nahi ahe

  • @videomotionriderr2157
    @videomotionriderr2157 7 หลายเดือนก่อน +1

    कृपया बाग्रौंग म्युसिक ची गरज नाही बोलताना 🙏🏻

  • @lileshsirsclassicclasses
    @lileshsirsclassicclasses 7 หลายเดือนก่อน

    Background music naka thevu please khup mst interview hota background music ruin krty

  • @simmbawrath3908
    @simmbawrath3908 7 หลายเดือนก่อน

    Background sound band kela tar ajun chan vatel

  • @amreshkamat
    @amreshkamat 7 หลายเดือนก่อน +1

    Ani sadhya Marathi nat pan " Dada" Boltat, just like Bollywood

  • @dipalidiwan9919
    @dipalidiwan9919 7 หลายเดือนก่อน +1

    मनमोकळ्या गप्पा चालू असताना पार्श्वसंगीत कशाला? ऐकताना व्यत्यय येतो.
    Remove background music it so annoying

  • @Chingo_33
    @Chingo_33 7 หลายเดือนก่อน

    I have so much respect for him, but don't knw why just felt that Sanjay Raut copied his body language but his attempt failed.

  • @sumukhchavan639
    @sumukhchavan639 7 หลายเดือนก่อน

    प्रालोभन एवढी फोफावली आहेत कि त्यांना आपण lifestyle बोलायला लागलो. प्रायोरिटी बदलल्या माणसाच्या.

  • @VamanAvhad
    @VamanAvhad 7 หลายเดือนก่อน +1

    मराठी इंडस्ट्री ची जुनी सवय आहे शॉर्ट नाव लावतात ते बंद केले पाहिजे संपूर्ण नवे आणि सर्वांना समोर आतरणे सर मॅडम बोलले पाहिजे सर्व कलाकारांना शॉर्ट नाव आपण शाळेत असताना ग्यायचो तुम्ही नहीं शाळेत आता मराठी इडस्ट्र मोठी करायची असेल तर सन्मानाने सह कलाकारांना बोला कतीही नविव व जुना असो हिन्दी लां च्या कलाकारांच्या जास्त पुढे करू नका बॉलिवूड पाठलाग आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात साऊथ मूव्ही
    ची स्टोरी असते तशा स्टोरी वर फिल्म काढा

  • @vinnygaming6433
    @vinnygaming6433 7 หลายเดือนก่อน +1

    Marathi kalakaranchi layki nahi mhanun mhantay ka vanity ne kalakar bighadle ektar marathi cha aaypat naste parvadat nahi mhanun make up room astil tar tasach location baga ase sangnare lukhe

  • @madhuripanicker4396
    @madhuripanicker4396 7 หลายเดือนก่อน

    हे बॅकग्राऊंड music सगळा interview खराब केला, व्हिडिओ लगेच बंद करावा लागला 👎

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 7 หลายเดือนก่อน +1

    ?????????

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz 7 หลายเดือนก่อน +2

    तुमच्यासह संपूर्ण मराठी चित्रपट आणि मालिका नाटय सृष्टीला असल्या मुलाखती इंटरव्यू गप्पा अन्य कार्यक्रम याच्यामध्ये मराठीच्या बरोबरीने हिंदी का बोलावं लागतं ???
    हिंदीचा पदआश्रितपणा येण्याचं कारण काय ?
    का अख्खी मराठी चित्रपटसृष्टी हिंदी बॉलीवूडची तन मनानी मेंदूनी बटीक झालेली आहे ?
    या हिंदाळ लाचारीचे कारण काय ?

  • @pramodvaity9588
    @pramodvaity9588 7 หลายเดือนก่อน

    Sanjay Raut hyanche expression copy karun vishvapravakte zale

  • @srb6135
    @srb6135 7 หลายเดือนก่อน +1

    100 Days ...😂😂😂😂

  • @mayureshkilje
    @mayureshkilje 7 หลายเดือนก่อน

    Marathi Industry ajun sudha low mentality madhe ahe