बघा कसा बनतो श्री महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये महाप्रसाद |kolhapur mahalaxmi ambabai mahaprasad making
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2021
- #MahalaxmiAnnachhatraSeva #kolhapur
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट
पत्ता - अन्नपूर्णा भवन . श्री महालक्ष्मी मंदिर पश्चिम दरवाजा कमानीसमोर
कपिलतीर्थ मार्केट , ताराबाई रोड , कोल्हापूर
फोन नंबर - ०२३१-२६२८८७७
kolhapur shree mahalaxmi ambabai mahaprasad information time , address , food making process all details of kolhapur mahalaxmi ambabai temple
Follow Us on:
Facebook: / chaitanyafoodvlog
Instagram : / chitanyafoodvlog
फार उत्कृष्ठ व्ही .डी.ओ. खुप मेहनत घेऊन तयार केलेला . आणि जगत माता महालक्ष्मी माता कोल्हापूर येथील महाप्रसाद घेऊन स्वर्गीय आनंद मिळवणारे भक्त हे भाग्यवानचं . धन्यवाद दा .
खरं आहे खूप कष्ट घेतले आहेत ...आणि तुमच्यासारख्या प्रेक्षकांची पाठीवर थाप मिळाली की आणखी उत्साह येतो
prasada time ky ahe
12 te 3
ज्योतिबा डोंगराचे व्हिडिओ बनवा
श्री देवी आईचं मला लवकर दर्शन मिळू दे आणि महाप्रसाद मिळू दे.
मला आणि संपूर्ण कुटुंबाला पण दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ लवकर होवो ही त्या माय जगदंबे ला,माय महालक्ष्मी ला मनोभावे प्रार्थना ....माझी ही इच्छा लवकर पूर्ण होईल हा माझा सार्थ दृढ विश्वास आहे.... जय माता रेणुका,जय माता महालक्ष्मी
Mala pan lavkarach kutumba sobat darshanala yayachi iccha aahe Jay maha laxmi mata aani lavkarach mi kolhapur la yeil 🙏
Mala pan
🙏🌷🌺सर्व मंगल मागंल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः 🌺🌷🙏
मंदिरामधली गव्हाची खीर खूप भारी लागते...👌🏻😋
खरोखरच आई अंबाबाई च्या.कृपादृष्टीने अन्नछत्र ची सेवाभावी भावना वाढीस लागुदे व या सर्व अन्नछत्राच्या सहकार्याना आई अंबाबाई चा कृपाशीर्वादाने आणखी बळ व ताकद मिळुदे
धन्यवाद
धन्यवाद ,मला माहीत नव्हते महाप्रसादाबद्दल तुमच्या व्हिडिओ मुळे कळाले . आईसाहेबांच्या दर्शनाला जाईन तेव्हा नक्कीच प्रसाद ग्रहण करेन .
आई महालक्ष्मीची कृपा सर्व भक्ता वर राहू दे 🌺🌺
Very nice good post
M
🙏आई अंबाबाई मालाहि लवकर दर्शन घ्या आणि प्रसाद मिळुदे🙏
आम्ही हा प्रसाद घेतला आहे फारच चविष्ट आहे🙏
खूप सुंदर असतो प्रसाद,,,,, आई अंबाबाई च दर्शन झाल्यावर या महाप्रसादाच्या आस्वादाने मन तृप्त होऊन जातं 🙏🙏🙏आई अंबाबाई आणि माता अन्नपूर्णा यांच्या आशीर्वादाने हा महाप्रसाद भक्तांपर्यंत ही अन्नदानाची सेवा देणाऱ्या या लोकांना अनेक शुभाशीर्वाद मिळत आहेत 🙏🙏🙏🙏
गव्हाची खीर अप्रतिम! 😋👌👌🙏🙏 जय माता लक्ष्मी 🙏🙏
खुपच छान महालक्ष्मी अन्नछत्राचा विडिओ पहिल्यादांच पाहायला मिळाला..थँक्यू ..🙏
Share करा आणि लोकांच्या पर्यंत
अप्रतिम माहिती. इतके वर्ष कोल्हापूरला दर्शनाला जातो आहे पण ह्या अन्नछत्रा बद्दल माहीत नव्हते. धन्यवाद
आई आंबा माता की जय आलेल्या भ्कतासाथी प्रसाद व्यवस्था खूप छान आहे मी व माजी परिवार प्रसाद घेतला आहे.मला असे वाटते की आपण थोडं सुउल्क घ्यावे लोक देणगी देत नाहीतच खूप कमी भ्कत देणगी देतात म्हणू धन्यवाद
ॐ महालक्ष्म्यै नमो नमः
ॐ विष्णुप्रिययै नमो नमः |
ॐ धानप्रदायै नमो नमः
ॐ विश्वजनन्यै नमो नमः ||
🌹🌹 अतिशय चांगल्या प्रकारची माहिती थोड्याच वेळात मिळाली त्या बद्धल आपलें आभार व आपल्याला धन्यवाद 🌹🌹.
अन्नपुर्णे सदापुर्णे, शंकर प्राण वल्लभे,
भिक्षां देई क्रुपा अवलंब करी, माता अन्न पुर्णेश्वरी...
सात्विक सद्वर्तनी....रामक्रुष्णहरी....सप्रेम नमस्कार दादा
फारच सुंदर कार्य व स्वच्छता ही वाखाणण्यासारखी आहे.🙏🙏
🌸✨️ करवीर निवासीनी आई महालक्ष्मी प्रसन्न ✨️🌸
ओम श्री महालक्ष्मै नम: सुंदर अप्रतीम झकास.
सुंदर अप्रतीम झकास.
आभारी आहे
Aai ambabai sglyana sukhi thewo khup ch sundr mahaprasad 🙏🙏🙏🙏
महालक्ष्मीचा प्रसाद आलो की लाभ घेतोच . खूप छान .👌👍🙏🙏
Khup chan vatl video baghun. Aai Ambabaich darshan zal.
छान👌😋
जय महालक्ष्मी देवी नमो नमः🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे.श्री महालक्ष्मी माता म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी.
महाप्रसाद व स्वच्छता अप्रतिम
अतिशय शुद्ध मराठी भाषेत सर्व सुरेख वर्णन
अन्नदाता सुखी भव.. चैतन्य सर खुप छान व्हिडिओ.. आई अंबाबाई च्या कृपेने आपल्याला तसेच हा व्हिडिओ पाहण्यसाठी आलेल्या सर्व भक्त मंडळींना उत्तरोत्तर यश, आरोग्य आणि समृद्धी लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना.
Very nice vedio. Jay mata Karaveernivasini Amba Mata.
अन्नपूर्णा माता की जय महालक्ष्मी माता की जय हो श्री महालक्ष्मी नमः
महालक्ष्मी ही मुबंई ची, कोल्हापूर ची अंबा बाई 🙏🙏🙏साऱ्या जगाची आई
Shree mahalxmi mata namoh nama
Khup chan....swachhata pahun aannd jhala....kolhapurkar aslyacha abhiman vatato....thank you
खूप सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद
जय माता महालक्ष्मी 🌹🌹🙏🙏 छान माहिती मिळाली
||आईसाहेब महालक्ष्मी,, अंबाबाई माता कि जय||
Jay mahalakshmi maa
Khupch cchan aahe
Khup.chhan
Kharach mast asto prasad👌👌
जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🙏🙏🙏
Shree jay Lakshmi Mata 🌹🙏🌹aamhi jevalo aahe mast asto prasad
प्रसाद खूप छान असतो 🙏👌👌
सनातन हिंदू धर्म जी की
जय हो.....
अन्नदान ही श्रेष्ठ दान... 🙏🏻
श्री महालक्ष्मी अन्नछत्रा मधील प्रसाद खूप छान असतो 👌👌
Thank you very much dada very nice video khoop Chan information milali tyach brobr itka Chan Mata mahalakshmi cha Prasad bghayala milala annchatralayatali swachata sudha khoop keleli disali dada tuzya video mdhun aamhala barech kahi shikayla milate that's why ance again thank you so much 💯💯👍👍👍
खूप छान वाटले कॉमेंट वाचून कामाची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद
छान व्हिडिओ चैतन्य
Khupch chan aaiambamataki jay
Khup chan mahiti 👍
Khup tasty food aaste jevnat.
*जयजयजगदंबे ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 बोल सांचे दरबार की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 कुलस्वामिनी क्षेत्र करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी आई श्री तुळजाभवानी माता ❤️🌹🌹🙏🙏,माहुरगड निवासिनी आई श्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩,वणी निवासिनी आई श्री सप्तश्रृंगी माता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩मातांनो तुमच्या भक्तांवर कृपा ❤️ करा 🙏🚩*
mast mahiti dili...!
जय महालक्ष्मी 🙏🏻🙏🏻खूप छान अप्रतिम व्यवस्था 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻जेवणातील सर्व पदार्थ खूप छान सुंदर केले अक्षरशः तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻
माझी फेवरेट गव्हाची खीर 😋😋😋👌🏻👌🏻
मला संपूर्ण व्हिडिओ खूप आवडला खूप छान माहिती दिली दादा तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचे 👌🏻👌🏻😊😊
मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻😊😊🤗
खूप छान सादरीकरण शुद्ध आणि खणखणीत आवाज शिस्त बद्ध
आभारी आहे
खुप छान video आईच दर्शन झाल .सुंदर रेसिपी दाखवली छान वाटल 😘
एक छोटा प्रयत्न
@@chaitanyafoodvlog thank u तुमच्या प्रयत्नाना खुप यश मिळो
Khup utkrusht video
Bhau khup chan. ...... Mast .... Thank u so much evdi changli mahiti sangitlya baddal 🙏
खूप चांगली माहिती दिली .
Very nice !information! Koti koti naman mahalaxmi mata and trustee
Jai mahalaxmi mata🌹🌷💐🙏
कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी माते तुझी भेट व्हावी अशी या पामरांची आस आहे. योगायोग कधी घडवुन आणशील. माझी अडचण तुझ्या ठाई रूजु केली. तुच काढ मार्ग यातुन.
Khup chhan. Jai mata mahalaxmi🙏🙏🙏
खूप छान विडिओ 👌👌👌
Khupch chan🙏🙏🙏🙏🙏
Om shree mahalakshmi namte nmha 🌹🌺🌸🙏 amch kolhapur
Masta information thank you 👍🌹
फारच सुंदर जेवण असते आम्ही एकदा अन्नक्षेत्रात जाऊन जेवून आलो आहोत👌👌🙏🙏
खूप चांगला व्हिडिओ असेच व्हिडीओ बनवा
खूपच सुंदर..
Khup chan mahiti. Khara nemka bhat , bhaji, amti kashi kartat tyat kai kai ghatle aste kasa hote he dhakvaycha rahunach gela ...
Khup chan👍👌👌
Very nice video Thanks 👍👍🙏🙏
👍👍👍👍👌👌khup changla hota video.
Jai mhalaxmi mata 🙏🌹
स्वच्छ आणि सुंदर सात्विक भोजन महालक्ष्मी अन्नछत्र.
खुप छान
जय माहालक्ष्मी माता
Jai Mata Ji Maha Lakshmi Mata ki Ji
Mast jai hari
जय महालक्ष्मी माता 🙏🙏
मस्त प्रसाद असतो एकदम चविष्ट 😋😋
Aai Mahalaxmi chi krupa sadaiv sarv bhaktavar rahu de hich vishv kallyanasathi prarthna 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Been there... It's awesome 👏😊🙏
आई राजा ऊदे ऊदे शाकंभरी नवरात्रोत्सव हादिक शुभेच्छा
🕉️🕉️🌹🙏श्रीम 🙏🌹🕉️🕉️खूप छान 🙏
Mastch..
Khub chhan
खुप छान
आई राधा ऊदे ऊदे खूप छान
Jai Bhavani
Aathi Chaan wayvastha ,👌
Amhi gelo hoto. Khup chhan experience hota.swachta ekdam mast aahe.
Jai mata prnam
Jai Lakshmi Mata 🌷
जय श्री महालक्ष्मी प्रसन्न
जय माता दी
Happy gudi padava l Lakshmi Mata
जय महालक्ष्मी माता 🙏🙏🙏🙏
Great work.
🙏🙏जय महालक्ष्मी आई ला साष्टांग नमस्कार 🙏🙏उत्तम आहे,आम्ही पण येत राहतो,अन्नक्षेत्र मधे प्रसाद घेतो,फरवरी 2022मधेच दर्शन प्रसाद ग्रहण केले.🙏🙏🙏🙏🙏🙏भोपाल,मध्यप्रदेश 🙏🙏
Ek no❤️❤️🙏🏼
जय महालक्ष्मी.