, खूप छान व्हिडिओ, गावचे गाव आहे, घर मोठमोठि आहेत पण माणसं खूप कमी ती आजोबा पणजोबा का नाही, मराठी शाळा बंद होणार, यापुढे कालांतराने फक्त घरेच दिसतील, परंतु छान व्हिडिओ गावातील दाखवतोय,❤❤
भाऊ तु ज्या पण गावांत जातो त्या ठिकाणी मानव वस्ती अजिबात नाही. सर्व माहातारी माणसे आहेत. लहान मुले तरुण कोण च नाही हे काही रहस्य आहे भाऊ घरे भरपूर प्रमाणात आहे पण मानव वस्ती अजिबात नाही असा आहे गांव.😂😂😂😂😂😂.
खूप सुंदर ❤️🎉👌
खरच खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे अनिश भाई ❤असच भाऊ पुढे जा फूल सपोर्ट ❤
धन्यवाद ब्रो 😍 तूपण खूप पुढे जा ❤️
, खूप छान व्हिडिओ, गावचे गाव आहे, घर मोठमोठि आहेत पण माणसं खूप कमी ती आजोबा पणजोबा का नाही, मराठी शाळा बंद होणार, यापुढे कालांतराने फक्त घरेच दिसतील, परंतु छान व्हिडिओ गावातील दाखवतोय,❤❤
धन्यवाद 😊
खुप छान व्हिडिओ 👌👌👍
धन्यवाद
Nice 👍👌
धन्यवाद
खुप छान छान भाऊ असेच विंडोज टाकत रहा पण मनाला एकच खंत वाटते की आपली गावे ओसाड पडत आहे.
हो तुम्हाला नक्कीच अजून विडिओ बगायला मिळतील
खूप छान व्हिडिओ
गावाकडचं सुख ❤
धन्यवाद भाऊ
खुपच छान व्हिडिओ आहे भाऊ 🙏🏻❤️
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
धन्यवाद भाऊ
Ek no Mitra 👌👌👌 ...lay bhari video banvto gavche tu ...jobla vigre kuthe ahe tu
धन्यवाद भाऊ
Job aahe ka kuthe
@@mi_kokancha_anish tu job less ahe k ...tu diamond madhe kam kart hota k agoder
@amarsatim6538 insta la hi patav same id aahe
Nice video
धन्यवाद
Mast vidio From Kuwait
धन्यवाद
Khup chan vedio aahe dada. Aani te maze pappa aahet.
धन्यवाद
भाई चालू करताना तालुका जिल्हा पण सांगत जा
Ho
भाऊ तु ज्या पण गावांत जातो त्या ठिकाणी मानव वस्ती अजिबात नाही. सर्व माहातारी माणसे आहेत. लहान मुले तरुण कोण च नाही हे काही रहस्य आहे भाऊ घरे भरपूर प्रमाणात आहे पण मानव वस्ती अजिबात नाही असा आहे गांव.😂😂😂😂😂😂.
हा गाव मंडणगड मध्ये कुठे आहे
देव्हारे
Bhava tu gavacha board dakhvt ja aani kontya road la ahe gav kse jayche tya gavat he pn samjavun sang
Ho nkki
Ata te kaka nhi ahet 😢😢😢😢🥹🥹🥹
Ka kayzhal
खूप छान
धन्यवाद
माकड पकडताना विडियो नाही
Nahi
Ha gav kuthe aala
@sanikagawade8919 mandangad
कळकवण्याची व्हिडीओ कधी टाकणार ????
टाकेन लवकर