वैभवजी खूप छान काम करत आहात👏🏻,कधीतरी तुमचे व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचतील आणि कदाचित त्यामुळे प्रशासनाला कधीतरी जाग येईल🥺बाकी त्यांच्या जीवन संघर्षाला सलाम आहे🙏🏻🙏🏻
वैभवजी, ज्वलंत वास्तव दाखवताय आम्हाला. स्वातंत्र्योत्तर काळात जर ही परिस्थिती असेल तर नक्की कसलं स्वातंत्र्य मिळालंय या भारतीयांना? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असो.. जिथे कुणीही पोहचत नाही तिथे तुमचा कॅमेरा पोहोचून किमान या आपल्या देशबांधवांना जगासमोर आणताय. खूपच छान कार्य करत आहात.
महाराष्ट्र शासन भारत सरकार नेते मंडळी अशा वंचित लोकांकडे लक्ष देत नाहीत कारण वंचित लोकांकडुन नेत्याना सरकारला मिळक नाही सरकार ह्या घ्या मानवी समस्या कधीतरी सोडवा.☝🙏🙏🙏
नमस्कार वैभव सर आम्हाला हा व्हिडिओ आवडला कोयना धरण जरी महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असली तरी धरणामुळे काही गावचे पुनर्वसन व्यवस्थेत झाले नाही तिथे रोजगार उपलब्ध नाही त्या माणसाने रोजी रोटीचा प्रश्न आहे अतिशय खडतर समस्या आहेत शासनाने रोजगाराची निर्मिती करावी मुख्यमंत्र्यांनी त्या गावचा विकास करावा त्या जिल्ह्यातील आहेत
लोकांना फुकट वाटायला राजकारण्यांकडे पैसा आहे तो पण टॅक्स जमा केलेला तोच पैसा अशा ठिकाणीच लावा म्हणजे महाराष्ट्राचा विकास होईल त्याला आपण पण जबाबदार करणार काय

सुंदर शब्दांतीत...
चांगला विषय...

खूपच सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤❤❤😊
Khup chan❤
सुंदर 🎉🎉
Very nice 👍👍👍👍
Chan video
😐व्यथा शेतकऱ्याची ........या दिवसात आमच्या कोयना भागात भागात ...जंगलातून जाताना कपड्यांना कुसळे भारतात.....त्या भावाने कपडे काढून खांद्यावर घेतले होते...त्यावरून आठवलं🤣......गावाकडची मानस...गावाकडच्या मातीला 🙏
लोकांना फुकट वाटायला राजकारण्यांकडे पैसा आहे तो पण टॅक्स जमा केलेला तोच पैसा अशा ठिकाणीच लावा म्हणजे महाराष्ट्राचा विकास होईल त्याला आपण पण जबाबदार करणार काय
अगदी बरोबर बोललात 👍
मुख्यमंत्री तेथीलच आहेत त्यांना सौर ऊर्जा उपलब्ध करून द्यावी
अगदी बरोबर
❤❤❤❤❤❤
❤❤❤
मोदी साहेबाचा डिजिटल ईंडीया पहा देवेंद्रजी बघा जरा डोळे उघडून
"डोळं उघडून नव्हे,डोळं *वासून* बघ म्हणावं" देवेंद्रा.................................................... एक बारामतीकर!😂
वैभव काय तरी सुधारणा कर.आणि नवीन विडीवो दाखव।तर वयस्कर लोकांनामदत कर.
माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतोय मी...