मेहनत तुमची + मार्गदर्शन माझे = खर्च कमी आणि उत्पन्नात भरगोस वाढ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripower...

ความคิดเห็น • 37

  • @shubhamraut278
    @shubhamraut278 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम आणि मस्त👌👌

  • @prafullchirde97
    @prafullchirde97 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan bhau margdarshan kel bhau

  • @dnyanuwankhede2279
    @dnyanuwankhede2279 2 ปีที่แล้ว +1

    Sachin sir khup chan margdarshan karata

  • @dinkarwakle6505
    @dinkarwakle6505 2 ปีที่แล้ว +2

    Nice Bhau

  • @shrikrushnamehenge1853
    @shrikrushnamehenge1853 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सचिन भाऊ

  • @abhilokde875
    @abhilokde875 2 ปีที่แล้ว

    सर 6-BA बदल माहिती दया आम्ही फवारणी करण्या चा विचार करत आहे, खूप कमी माहिती available आहे.

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      कोणत्या पिकावर वापरणार आणि पिकाची अवस्था काय आहे ?

  • @sachinchandnkar3889
    @sachinchandnkar3889 2 ปีที่แล้ว

    सचिन सर हरभरा पीका साढी स्प्रीकर च्या पान्या सोबत ट्रायकोड्मा सोडले तर चालेल का ,माझ्या कडे बॉटरी पंपाचे जुगाड आहे जे स्पीकर च्या पान्या सोबत खत औषध सोडता येते

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      चालते पण ते उन्हात चालत नाही

  • @nileshbhugul4908
    @nileshbhugul4908 2 ปีที่แล้ว

    सचिन सर चणा ची शेंडे खुडनी झाल्यावर कोणती फवारणी करावी

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      12 61 00 80 ग्राम

      बुरशीनाशक

    • @nileshbhugul4908
      @nileshbhugul4908 2 ปีที่แล้ว

      @@agripower_store भुरशीनाशक कुठलंही चालेल काय

  • @harishsadafale9187
    @harishsadafale9187 2 ปีที่แล้ว

    Tracodrarmaa दिल वर पाणी देणे आवश्यक आहे का

  • @atharvrathod3537
    @atharvrathod3537 2 ปีที่แล้ว

    Ok

  • @abhilokde875
    @abhilokde875 2 ปีที่แล้ว

    6-BA मुळे फवारणी चा खर्च खूप कमी लागतो असे म्हणत आहेत मी हरबरा ची दुसऱ्या फवारणी मध्ये 6-BA चा वापर करण्या चा विचार करत आहे plz थोडी माहिती available करून दया ना सर plz

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer 2 ปีที่แล้ว

      सर आपण 6-BA चा वापर करण्याऐवजी 12:61:00घ्या आणि अळी असेल तर emamectine 7-8gm,20लीटर पाणी घेऊन फवारणी करावी....

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      जे म्हणत असतील त्यांच्या कडूनच घ्या

    • @abhilokde875
      @abhilokde875 2 ปีที่แล้ว

      @@agripower_store Ok Sir gheto mg tyanchya kadun ch mahiti

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 2 ปีที่แล้ว +1

      Jabardast result ahe ghya

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 2 ปีที่แล้ว

    हरबरा दुसरी फवारनी कोनती करु सचिन भाऊ

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      पहिली कोणती केली व सध्या चना ची काय स्थिती आहे

  • @bharatingole2360
    @bharatingole2360 2 ปีที่แล้ว

    सर तुम्हला शेताचे फोटो पाठाऊका

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 2 ปีที่แล้ว

    मेहकरला येता का सचिन भाऊ

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर द्या

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 2 ปีที่แล้ว

    Bhau tumacha no. Dya

  • @pravinkarmore128
    @pravinkarmore128 2 ปีที่แล้ว

    मला मार्गदर्शन करा सचिन भाऊ

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर द्या

  • @mukeshshelke7
    @mukeshshelke7 2 ปีที่แล้ว

    आम्हाला पण मार्गदर्शन करा भाऊ

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      तुमचा जिल्हा व नंबर द्या

  • @aniketshende1283
    @aniketshende1283 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha number dya

  • @pravinkarmore128
    @pravinkarmore128 2 ปีที่แล้ว

    भाऊ मोबाइल नबर दया