ढगाळ वातावरणात फुलगळ वाचवायची असल्यास करा पुढील नियोजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripower...

ความคิดเห็น • 55

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 ปีที่แล้ว +1

    Sir harbhara buda jawal pane piwle ka padat ahet

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      8459722496 वर फोटो पाठवा

    • @mh37editing86
      @mh37editing86 2 ปีที่แล้ว

      Ho sir pan pivali hot aahet

  • @anilganthade7761
    @anilganthade7761 2 ปีที่แล้ว

    सचिनभाऊ हरभरा 30 दिवसाचा झाला वाड होत नाही आहे कुठला फवारा करू कृपया रिप्लाई ध्या

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      Calcium nitrate 100 gm
      विपुल 30 मिली

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 2 ปีที่แล้ว

    सर आमच्या हरभरयाला धुई मुळं फुले लागत नाही हरभरा खूप वाढला आहे काय फवारणी करावी

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      पाण्याचा ताण बसू द्या

  • @शेतीवपशुपालन-र6घ
    @शेतीवपशुपालन-र6घ 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सचिन भाऊ 🙏🙏
    हरभर्‍याची खुप वाढ होत आहे & फुल अवस्थेत आहे . भाऊ लिओशिन चा स्प्रे घेता येतो का

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @shivadeshmukh8240
    @shivadeshmukh8240 2 ปีที่แล้ว

    दादा हरभरा 65 दिवस झाले पाऊस खूप झाला फूले लागत नाहीत कोणती फवारणी करावी

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      सध्या थांबून जा जो पर्यंत ऊन पडून जमीन ताण घेणार नाही तो पर्यंत फुल लागण्याची स्पीड कमी राहणार

    • @shivadeshmukh8240
      @shivadeshmukh8240 2 ปีที่แล้ว

      @@agripower_store धन्यवाद दादा

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 ปีที่แล้ว

    Ikari kiti kilo perla ha chana sir

  • @chetanjadhao8388
    @chetanjadhao8388 2 ปีที่แล้ว +1

    सर मी 2 तारखेला tilt, solusumix,planofix, immamectine ची फवारणी केली आहे ,आता वातावरण बदलांमुळे कोणती फवारणी करावी सध्या पीक चांगला फुलोरा अवस्थेत आहे
    🙏🙏🙏

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      Planofix 5 ml
      Micronutrient 25 ml
      रोको 25 gm
      अळी नाशक आवश्यकते नुसार घ्यावे

  • @santoshshingare3000
    @santoshshingare3000 2 ปีที่แล้ว +1

    हवामान बदलामुळे हरभरा पिकाची फुलगळ होत आहे. २महिने उलटून देखील पाहिजे तसे फुल लागलेले नाही.काय करावे.

    • @sumedhmeshram7850
      @sumedhmeshram7850 2 ปีที่แล้ว

      Same condition
      Krupaya upay sanga

    • @satyamraut-zs4og
      @satyamraut-zs4og 2 ปีที่แล้ว

      भारीत भारि बुरशीनाशक
      समजा (कस्टोडीया 40mL)2--- अमिस्टार टॉप 15ML )नेटिओ 12 ते 15 ग्राम तरच रिझल्ट मिळतो कमि टाकुन नुसती मनाची शांती होते आपन तर भारीची फवारनी केली रिझल्ट मिळाला नाही प्रमाण बरोबर टाकले नव्हत

  • @vinodtonge3347
    @vinodtonge3347 2 ปีที่แล้ว

    मि उद्या tilt emamactein micronutrients 12.61.0 chi favarni karanar thik aahe.

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      सोबत planofix घेतलं का ?

    • @vinodtonge3347
      @vinodtonge3347 2 ปีที่แล้ว

      @@agripower_store nahi karan sadya full nahi aahe just suruvat arun ek don fule aahe

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 2 ปีที่แล้ว +1

    Akola

  • @nileshbhugul4908
    @nileshbhugul4908 2 ปีที่แล้ว

    सचिन सर फेम किंवा टाकुमी च्या एवजी कॉराजन वापरले तर चालेल काय चणा फुलोऱ्यावर आहे

  • @kailasawchar8442
    @kailasawchar8442 2 ปีที่แล้ว

    Sir mi 30-12-21la corajan amistar Tatabhar 12&61&0 favarni kelti ATA khup fullat ahe Kara lagel Ka v konti

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      या विडिओ मधील करा

  • @dadasahebage4788
    @dadasahebage4788 2 ปีที่แล้ว

    तिसरी फवारणी 4 जानेवारी रोजी आहे
    कोरोजन +बुरशीनाशक +टॉनिक फवारणी केली आहे. मग नंतर करवी लागेल का

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      आवश्यकता वाटते का ते पाहू। घ्या ?

  • @gajananthombare3069
    @gajananthombare3069 2 ปีที่แล้ว

    हरभरा 60 दिवसाचा आहे.पाऊस आल्यामुळे हरभरा वाढत आहे, फुलात घट झाली,तिसरी फवारणी कोणती घेऊ.उपाय सांगा.

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये सांगितलेली फवारणी करावी आणि पाण्याचा ताण द्या जेवढा शक्य होईल तेवढा

  • @jaiydeeppanchare4132
    @jaiydeeppanchare4132 2 ปีที่แล้ว

    सर तिसरी फवारणी 5 जानेवारी ला झाली आहे डुपोंट गॅलिलिओ + डुपो़ंट क्रॉपम्याकस + 5% इमामेक्टीन

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 ปีที่แล้ว

    Planofix ne kay hoil sir

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      वातावरणातील बदला मुळे होणारे परिणाम कमी होतील

  • @pramodkharat7024
    @pramodkharat7024 2 ปีที่แล้ว

    मी 7 ला फवारणी केली
    ई-मेमेक्टिन +मिक्रोनुट्रीन +साफ +फुल बाहर. तर डबल फवारणी करावी का..

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      आवश्यकता वाटते का ?

  • @anilganthade7761
    @anilganthade7761 2 ปีที่แล้ว

    फवारनीच्या पाण्यात चुना वापरु शकतो का, त्याचा काय फायदा होतो सचिनभाऊ रिप्लाई ध्या

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      फवारणी साठी जे पाणी आपण वापरणार अहो , त्यात 200 लिटर मध्ये 200 ग्राम चुना टाकावा आणि जर पाणी बोरवेल मधील वापरत असल्यास हा प्रयोग करावा

    • @anilganthade7761
      @anilganthade7761 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @sominathtaydepatil5092
    @sominathtaydepatil5092 2 ปีที่แล้ว

    प्लॅनोफिक्स हरभरा पिकावर काय काम करते व ते हरभरा पिकावर चालते का मी तर ते कपाशीवर वापरले होते

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      सगळ्या पिकांवर चालते

  • @BABARAO0088
    @BABARAO0088 2 ปีที่แล้ว

    40टक्के घाटे आहे फुल गळ होत आहे उपाय सांगा प्लीज सर

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      या विडिओ मध्ये तेच सांगितलं आहे भाऊ

  • @manishpisey6978
    @manishpisey6978 2 ปีที่แล้ว

    सर , माझा कोरडवाहू हरभरा आहे 02-01-2022 फवारणी केली आहे 15%फुले परत करावी लागेल काय मि प्लॅनोफिक्स नाही फवारले मि बुरशीनाशक बायर चे बोनस वापरले परत तेच वापर ले तर चालेल काय

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      हो चालेल सोबत planofix 5 ml
      आणि
      Micronutrient 25 gm घ्या

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 2 ปีที่แล้ว

    Tumhala contact kasa karayacha

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      मी नंबर दिला भाऊ

  • @anilganthade7761
    @anilganthade7761 2 ปีที่แล้ว

    रोको मायक्रोनुट्रीयंट अळीनाशक31तारखेला स्प्रे केला आहे आता केव्हा स्प्रे करायचा

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      पीक 100% फुलात असताना

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 2 ปีที่แล้ว

    सचिन सर फुल जळ होत आहे आणी धुवारी खुप आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      या विडिओ मध्ये सांगितलेली फवारणी करावी लागेल