सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच प्रेम यापुढे राहू द्या हीच सदिच्छा . आपलं प्रेम पाहून धन्य झालो भगवंताकडे एकच प्रार्थना आपण सर्वजण सदैव आनंदी समाधानी राहाल .👏💐
सुपर,सर,आपला सुर ताल लय छान आहे ,भक्तीमय वातावरणात सर आपण असणार,त्यामुळे आपणास चांगली अशी धार्मीकता लाभली,पोलीसांविषयी समाजात जो वाईट विचार केला जातो त्याला आपण खोडुन काढले सारखे आहे❤
काय सुंदर गायल काय मनातील भाव आणि भगवंताविषयी हृदयस्पर्श अभंग साक्षात या चेहऱ्यावरती भगवंताविषयी किती आदर आणि अंतकरणात भक्ती रुजलेली आहे असंच दिसून आलं खरोखर या खाकी वर्दी मध्ये किती शक्ती आहे जनतेची सेवा भगवंताची सेवा हे सर्व काही भगवंत करून घेतो राम कृष्ण हरी आमच्या साहेबांनी सुद्धा 35 वर्ष 14 दिवस पोलीस खात्यात नोकरी केली आणि आज पीएसआय पदावर रिटायर अनंत उपकार भगवंताचे
अप्रतिम खूपच सुंदर आवाज आणि गायन सुद्धा अगदी गोड आहे . गाण्याची आवड आणि शास्त्रोक्तपणा तसेच बारकावे अतिशय हळूवारपणे हाताळले आहेत .अभिनंदन करतो आपले मनापासून , धन्यवाद .
समाजाला वर्दीचा धाक असतो पण पण त्यामध्ये भक्तीचा ही ध्यास असतो. तुम्ही गायलेला अभंग ऐकल्यानंतर सर्वांना समजून येते की भक्ति सर्वत्र असते आणि त्यातूनच शक्ती मिळते. खूप गोड असा अभंग गायलेला आहात. धन्यवाद.
दर्शन झाल्यावर जे समाधान मिळते त्याचा अनुभव पोलीस कर्मचारी बांधवा च्या मुखातुन ऐकाला मिळाला.असा आवाज हीॅ माऊली भेटच म्हणावी लागेल.लवकरच पुढील गीत ऐकण्यास मिळेल ही ईच्छा .अभिनंदन.
जय हिंद सर असं वाटतं की समोर बसून तुमच्या सुरमई स्वरातून नित्य भजना एकत्र राहावे भगवंताकडे एकच प्रार्थना आहे की तुम्ही खूप उंच शिखरावर जावे🌷🌷🙏😧🌷🌷
Thanks 💐❤️👏
सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच प्रेम यापुढे राहू द्या हीच सदिच्छा . आपलं प्रेम पाहून धन्य झालो भगवंताकडे एकच प्रार्थना आपण सर्वजण सदैव आनंदी समाधानी राहाल .👏💐
Eéeééley by
खुप छान माऊली आवाजात पण गोडवा आहे माऊली छान 👌👌
@@VikasKasbe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वाह वा छान खुप शुभेच्छा
Thanks ❤️💐
Pahilyanda polisacha mukhatun bhajan yaikle wa wa wa मस्त
💐❤️👏
साहेब जय हरी. छान गायन.
खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा
Thanks 💐❤️
सुपर,सर,आपला सुर ताल लय छान आहे ,भक्तीमय वातावरणात सर आपण असणार,त्यामुळे आपणास चांगली अशी धार्मीकता लाभली,पोलीसांविषयी समाजात जो वाईट विचार केला जातो त्याला आपण खोडुन काढले सारखे आहे❤
खूप खूप मनापासून आभार असेच प्रेम यापुढे राहू द्या❤️💐🙏
अतिशय गोड गळा आहे साहेब तुमचा
साक्षात पांडुरंगाची कृपा आहे आपणावर
👏💐❤️
काय सुंदर गायल काय मनातील भाव आणि भगवंताविषयी हृदयस्पर्श अभंग साक्षात या चेहऱ्यावरती भगवंताविषयी किती आदर आणि अंतकरणात भक्ती रुजलेली आहे असंच दिसून आलं खरोखर या खाकी वर्दी मध्ये किती शक्ती आहे जनतेची सेवा भगवंताची सेवा हे सर्व काही भगवंत करून घेतो राम कृष्ण हरी आमच्या साहेबांनी सुद्धा 35 वर्ष 14 दिवस पोलीस खात्यात नोकरी केली आणि आज पीएसआय पदावर रिटायर अनंत उपकार भगवंताचे
Thank you so much ❤️💐🙏
जय हरी माऊली. खूप खूप धन्यवाद वर्दीतल्या साहेबाला.किती मधुर सुरेल आवाज.शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्य ते सरचे मातापिता.
खुप मनापासून आभार ❤️💐
भैरवी रागाच्या रूपाने पांडुरंगाचे दर्शन झाले
तुमच्या गोड आवाजाने तुमचे सुद्धा दर्शन झाले.
सलाम आहे सर आपल्या खाकी वर्दीला
जय हरी माऊली
👏❤️💐
. अपण सर पोलिस खात्यात असुन भक्ती मार्ग स्वीकारला धन्ये ते आई वडील सुलाम तुम्हाला
Thanks ❤️💐👏
आपले काम कोणतेही असो पण वेळेत वेळ काढून भक्ती करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आपला आवाज खूप गोड आहे साहेब,,,
अगदी खरय ❤️🌹
आभार
कसबे साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आहे,छान गाता तुम्ही.
खूप मनापासून आभार💐🙏
पृथम आपल्या मुखारविंदातुन निघणाऱ्या आवाजाला अभिनंदन करताना आनंद झाला आपल्या खाकी वर्दी ला सलाम जयहरि माऊली
💐👏
व्वा खुपच छान गायला अभंग कसबेसाहेब सरस्वतीदेवी आणखी आपल्या जीभेवर विराजमान होवो🙏🙏
Very nice abhindhan🌹🙏☝👌👍🌹
Kasbe saheb job sabhalun
Aprtim ang gayan
Good chand
Jai hind sir
Kasbe saheb job sabhalun
Aprtim ang gayan
Good chand
Jai hind sir
खूप छान सर। खूप सुंदर। अप्रतिम
Thanks ❤️🌹
Ekach no saheb
Thanks 💐❤️
अप्रतिम खूपच सुंदर आवाज आणि गायन सुद्धा अगदी गोड आहे . गाण्याची आवड आणि शास्त्रोक्तपणा तसेच बारकावे अतिशय हळूवारपणे हाताळले आहेत .अभिनंदन करतो आपले मनापासून , धन्यवाद .
खुप मनापासुन आभार ❤️💐
Kadak...... saheb
खूप सुंदर
विठ्ठलाची कृपा तुमच्यावर आहे
राम कृष्ण हरी
👏❤️💐
Wah saheb dhany ti pandhri
Thanks 💐❤️
वर्दी मधे सुद्धा भगवंत भक्ती रस मधुर आवाज व ह्रदयातुन गाईलेला अभंग धन्यवाद सर आपल्यावर झालेले आई वडीलाचे सुंदर संस्कार
💐👏
जयहिंद सर आसेच गात रहा याचा तुम्हाला मानसिक दृष्टया काम करतं निश्चित फायदा होईल राम कृष्ण हरी
🙏🌹🌹👌अतिशय सुंदर साहेब
वर्दी तील विठ्ठलाची भक्ती अप्रतिम,,, राम क्रुष्ण हरी,,, जी,,,
❤️💐👏
जय हिंद साहेब खुप गोड आवाज आहे तुमचा तुमच्या जिभिवर सरस्वती वास करते
खूप मनापासून आभार 💐🙏❤️
वर्दीतल्या पांडुरंगाचे दर्शन झाले तुमचा आवाज ऐकू न धन्य झालो, 💐💐💐💐🙏🙏
💐❤️👏
वाह वा छान खुप खूप सुंदर
Thanks ❤️💐
साहेब तुम्हाला कोटी कोटी साष्टांग दंडवत माउली तुमचा अभिमान आहे 🙏🙏👍👍 आम्हाला
Thanks ❤️💐👏
समाजाला वर्दीचा धाक असतो पण पण त्यामध्ये भक्तीचा ही ध्यास असतो. तुम्ही गायलेला अभंग ऐकल्यानंतर सर्वांना समजून येते की भक्ति सर्वत्र असते आणि त्यातूनच शक्ती मिळते. खूप गोड असा अभंग गायलेला आहात. धन्यवाद.
खुप मनापासून आभार 💐❤️
वा खूप छान आवाज... कान तृप्त झाले.. वर्दितला दर्दी... असेच गात रहा... खूप खूप शुभेच्छा..
Thanks ❤️🌹
मन भावले माऊली
सठभपगफ🎉फीचिट!ठञ
Khupch Chhan sir
Thanks 💐❤️
Khhup chhan😍
Thanks ❤️🌹
खाकी वर्दीतील हे भक्तिमय रूप,मनाला,हॄदयाला स्पर्श करणारा हा आवाज मन भरून आले.असेच गात रहा.
Thanks 💐❤️
फारच सुंदर सर अप्रतिम आवाज 🙏👌💐
Thanks 🌹❤️🙏
सर मस्त आवाज आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय हरी माऊली
Thanks ❤️💐
Khupach sundar dada...
Thanks 💐❤️
खुप सुंदर दादा 👏👏आपल्या हातुन अशीच सेवा घडत राहो.
खुप आभार प्रशांतजी 💐❤️
दादा कोणत्या पोलीस स्टेशनला आहात तुमचा नंबर द्या
धन्यवाद दादा वारकरी संप्रदाय सेवक म्हणून अनेक आशिर्वाद जेष्ठ नागरिक,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा हरी ❤
खुप मनापासून आभार 💐❤️🙏
Good
खूप सुंदर माऊली एकदम उत्तम
Thanks ❤️💐
व्हावे व्हावे वरकारी पाहे पाहे पंढरी . जय जय राम कृष्ण हरी स्वमी समर्थ जय जय रघुवीर समर्थ . हर हर महादेव कृष्ण पाडूरंग
खरंच खरंच खूप खूप छान. 🙏🚩
Thanks ❤️💐
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई खुपच छान
Thanks ❤️🌹
सर, आपण भक्तिरसात रंगून सुमधूर गायन केले आहे.
नेहमी प्रमाणे छान आवाज लागला आहे.
बॅकग्राऊंड म्युझिक अप्रतिम आहे..
Thanks 💐👏
दर्शन झाल्यावर जे समाधान मिळते त्याचा अनुभव पोलीस कर्मचारी बांधवा च्या मुखातुन ऐकाला मिळाला.असा आवाज हीॅ माऊली भेटच म्हणावी लागेल.लवकरच पुढील गीत ऐकण्यास मिळेल ही ईच्छा .अभिनंदन.
💐👏
Cl@@VikasKasbe
0
Veri good
Chan awaj aahe
Very nice bhava
Khup chan abhang ahe dada
Thanks ❤️💐
माझ शहाण बाळ 😘😘😘😘 सदा सुखी रहा तथास्तु
Thanks ❤️💐
अतिशय सुंदर आवाज आहे आपला साहेब मन प्रसन्न झाले.
Thanks ❤️🙏💐
अप्रतिम भक्ती रस अभंगात तुमच्या अभंग गायानातून वाटले. खूपच छान!!!
Thanks ❤️💐
Khup chan Jay hindh sir🙏👌
Thanks ❤️
जय हिंद 🙏
खुपचं सुंदर पंढरीचा पांडुरंग हरी विठ्ठल भजन ऐकून मी धन्य झालो आभीनंदन
Thanks ❤️💐👏
खूप सुंदर गायले विकास जी आपण 🌹🙏🙏🌹
Thanks ❤️💐
खुपच छान आवाज सर जी तुमचा ऐक पोलीस आपिसर असुन सुद्धा वेळात वेळ काढून व्हिडिओ काढता खूप खूप अभिनंदन सर संगीत हे अमर आहे 🌷🌷🌷🙏🙏😄🌷🌷
Thanks 💐👏❤️
ध्येय आवड निस्ठा
प्राणआनंद परमेश्वर
Thanks ❤️🌹
Khupch madhur aawaj aahe mauli temchewar pandurangachi Krupa aahe
Thanks 💐❤️
Khoob khubchand awaaz aahe Mauli Jay Hari
❤️👏💐
सलाम तुमच्या वर्दिला 🙏🌹
Thanks 💐❤️👏
खूपच सुंदर ,सुंदर आवाज..मन भरून गेले !!
Thanks ❤️🌹
@@VikasKasbe फार गोड आवाज आहे.
आपण अभंग गात रहावे व तूमचा सुमधुर स्वर आमच्या कानी पडत रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
👏💐 आपण खूप आनंदी आणि समाधानी राहाल हीच विठुराया चरणी प्रार्थना
राम कृष्ण हरी माऊली छान गायलं,
Thanks ❤️🌹🙏
छान छान भजन गायले आहे अभिनंदन
Thanks 💐❤️
देशाप्रति कर्तव्य आणि भक्तीभाव याचा अनमोल मेळ.. खरंच भगवंताचीच कृपा ही.... अप्रतिम गायलं सर अंतःकरणा तून 🙏❤️
खुप मनापासून आभार 💐❤️
सरस्वती मुखातून प्रगटते साहेब. खूपच मंत्रमुग्ध.
💐👏
विठ्ठल रांची आवड आणि त्या चईभकतई गीतं हा फार मोठा सुकृताचा आहे. खूप मोठासाठाखूपच पुण्य वान आहात असेच गात रहा वर्दी सांभाळून 😢
खुप मनापासून आभार 💐❤️
Khup chhan
Thanks ❤️🌹
Bahut badiya dada bhajan
Thanks 💐❤️
अप्रतिम चाल असेच गात रहा विठ्ठला अंभग पांडुरंगाची कृपा राहिल तुमच्यावर
Thanks 🌹❤️
@@VikasKasbe I
पोलिसांमधील कलाकार असेच ऊघडकीस आले पाहिजेत .... हार्दिक अभिनंदन
@@VikasKasbe St we M
अप्रतिम सर
Thanks ❤️🌹
अतिशय सुंदर
काल च हे भजन ऐकले पण आज तुमच्या आवजात
मन भारावून गेले
विठ्ठल आपणास अपार यश v कीर्ती प्रदान करो
खुपच छान पोलीस असुनही हा छंद जोपासता एक वेगळे उदाहरण आपण जगाला दाखवून दिले आहे कित्येकची सकाळ शुभ केली धन्यवाद
खुप छान महाराज
Thanks 💐❤️
खुप छान आवाज. कडाक खाकी वर्दीतील हे भक्तिमय रूप 🙏🙏🙏
Thanks ❤️🌹🙏
💐
आवाजात खूपच आर्तता आहे,जीव ओतून गायलं आहे,अति उत्तम, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
खुप मनापासून आभार ❤️💐👏
Very good pandrurag. Vitthal 🙏🙏
Thanks ❤️💐
Very nice Saheb
Thanks 💐❤️
सुमधूर गोड आवाज, आत्मा शांत झाला.
Thanks ❤️🌹❤️
वा खूपच छान, आपल्या या भावगीतातून खरोखरच भगवंताचे दर्शन घडले. आवाज छान. जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
Thanks ❤️🌹🙏
VERY GOOD SIR--------
SOMEONE SAID EXCEPT THE GOD WHO BUILD THE HOUSE THEY LABOURS IN VAIN WHO BUILD IT,
THE GOD MAY BLESS TO YOU,NO DOUBT GO AHEAD
@@VikasKasbe 👌🙏👌
अप्रतिम आवाज माऊली राम कृष्ण हरी धन्यवाद त्या आई-वडील यांना
❤️👏💐 आभार
Khup sundar
Thanks ❤️💐
जय हरी विठ्ठल... सुंदर आवाजाने मन मोहुन टाकले.
Thanks 🌹❤️
खूब सुंदर माऊली
Thanks 💐❤️
खूप सुंदर गायन जय हरि माऊली,,
👏 🌹❤️
Khup chan aavaj sar chal pan khup chan sar
Thanks ❤️🌹
Ram Krishna Hari.......
Thanks ❤️🌹
खरंच साहेब,इतकं सुंदर भजन गाता येणं हे अप्रतिम भाग्याचं लक्षण आहे.व पूर्व पुण्याई संचित आहे.🙏🏻
💐❤️👏
सर खरंच खूपच छान आवाज आहे हो. वर्दी मध्ये दादागिरी करणारे खूप आहेत पण त्यामध्ये पण तुमच्या सारखे चांगले माणसे आहेत. हे सिद्ध करून दाखविले आपण.
Thanks 💐❤️
खुपच छान
खुप आवडले 🙏🙏
Thanks 💐❤️
Khup. Chan.
Jagtap. Vilas
Shrirampur
A. Nagar
Thanks ❤️💐🙏
अप्रतिम ,आम्हाला गुणगुणायला देखील येत नाही ...आपला मधुर आवाज ऐकून धन्य पावलो
😊💐👏
एवडा मोठा कामातुन देव भक्ती गाणे किती छान गातात, तुमच्या वर नेहमी देवाची कृपा राहणार आहे 👌👍🌹🙏🔔😊
Thanks ❤️💐🙏
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
जय हिंद सर जय हरी
जय हिंद 💐❤️
खुप सुंदर आवाज साहेब
Thanks 💐❤️
खुप सुंदर गायले सर.... 👌👌🙏तुमचा आवाजात खुप आर्तता आहे. विठ्ठलाची कृपा♥️🙏💐
Thanks 🌺👏
जय हिंद सर ,वा काय छान गित गायलं खूप दिवसानंतर ऐकायला मिळालं मन तृप्त झालं.🎉👌👍🙏🙏🙏🙏🙏😁
Thanks 💐❤️
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी वरदीमध्ये पांडुरंग आहे ़धन्यवाद
👏💐❤️
खुप छान खूप छान अभिनंदन सर वर्दी मध्ये खूप विरक्ती आहे
Thanks 💐❤️
Jai hind ....bhai ji ....Jai shree pandri.nath ...bhagwan ki jai hoey......
Thank you
जय हिंद 💐❤️
धन्यवाद दादा ,,,,
वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी आपण ,
आमचा तूला जेष्ठ नागरिक अनेक आशिर्वाद,
Thanks ❤️🌹
एकदम सुंदर आवाज आहे साहेब अशीच आपली सेवा पंढरपूर नगरीत राहू द्या
राम कृष्ण हरी खूप गोड आहे आवाज तुमचा सर🙏🙏🕉️👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Thanks 🌹🙏
राम कृष्ण हरी वर्दीतील व्यक्ती वारकरी सांप्रदायातील भजन गात आहेत आवाजला शतशः प्रणाम ऐकून कान तृप्त झाले मन गदगद झाले💟🙏🙏🙏
खुप आभार 👏❤️💐
खूप सुंदर गायन साहेब राम कृष्ण हरी
Thanks 💐❤️
धन्यवाद.साहेब.गोड.आवाज.आहे.देव.तूमालाआयूष.देवो.हि.प्राथऺना.आहे
Thanks ❤️🌹👏