Maval Vidhansabha: रवी भेगडेंच्या मागे BJP+ Sharad Pawar ताकद? Sunil Shelke यांचा करेक्ट कार्यक्रम ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #BolBhidu #MavalVidhanSabha #RaviBhegde
    मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. तारीख होती 7 मार्च 2024. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी सोडून जाणाऱ्या भुजबळांपासून ते वळसे पाटलांपर्यन्तच्या मतदारसंघात सभा घेतल्या होत्या पण जी भाषा पवारांनी अगदी जवळच्या नेत्यांबाबतही वापरली नव्हती ती भाषा पवारांनी सुनिल शेळकेंबाबत लोणावळ्याच्या जाहीर सभेत वापरली होती… या सभेत पवार म्हणाले होते..तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं, पक्षाचा अध्यक्ष कोण होतं, तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे लक्षात ठेव मी त्या वाटेनं जात नाही आणि गेलो तर सोडत नाही.. या टिकेनंतर एक गोष्ट लक्षात आली होती.
    अजित पवारांचा वेगळं होण्याचा निर्णय भले पवारांनी राजकीय निर्णय म्हणून पाहीला असेल, जवळच्या लोकांचं सोडून जाणं देखील पवारांनी राजकारणातून पाहिलं असेल. पण काही आमदारांना पवारांनी पर्सनली घेतलय आणि त्यातलं प्रमुख नाव म्हणजे मावळचे आमदार सुनिल शेळके. मार्च महिन्यातच पवारांनी ठरवलेलं सुनिल शेळके पुन्हा आमदार होणार नाहीत.. आणि मावळच्या मतदारसंघात पवारांनी शेळके पुन्हा आमदार होणार नाहीत असा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरवात केली आहे…मावळ मतदारसंघात सध्या काय चालू आहे.. पवारांनी पर्सनल इंटरेस्ट या मतदारसंघात का घेतला आहे आणि भेगडे आणि भाजप अशी दुहेरी बेरीज मारून पवार सुनिल शेळकेंना मैदानाबाहेर कसे काढतील समजून घेवूया मतदारसंघाच राजकारण या आपल्या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 60

  • @jaywaghmode1485
    @jaywaghmode1485 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    माजी आमदार सुनील शेळखे

  • @mayurbhegade0077
    @mayurbhegade0077 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फिक्स आमदार 2024 श्री रवींद्र आप्पा भेगडे मावळचे सृजनशील नेतृत्व

  • @sidharthkangare5721
    @sidharthkangare5721 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    Pawar saheb

  • @ManeshBhegade
    @ManeshBhegade ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मिस्टर क्लीन रविंद्र आप्पा भेगडे फिक्स आमदार

  • @digambarkadam2470
    @digambarkadam2470 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता फक्त रविआप्पा भेगडे आमदार होणार

  • @gauravwaje5439
    @gauravwaje5439 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यंदा फक्त रवींद्र आप्पा भेगडे

  • @pawarpranav4535
    @pawarpranav4535 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    Maji Aamdar Shelke

  • @nitinmarathe86
    @nitinmarathe86 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शेळके हे अपक्ष तरी उभे राहिले तर तेच जिंकूल येतील फक्त मागचा जो लीड होता तो थोडा कमी होईल पण मावळात सुनील आणा जिंकेल 100%

  • @TejasBhoir-u3y
    @TejasBhoir-u3y ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रवींद्र अप्पा भेगडे 🔥

  • @abhayhavle4788
    @abhayhavle4788 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मावळात 100% बदल होणार यंदा रविंद्र आप्पा आमदार होणार

  • @RohitBhagat-xe6vr
    @RohitBhagat-xe6vr ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कामे करा जशी आण्णा ने केले तशी नंतर उभे रहा आमच्या आण्णा विरोधात 😊

  • @dattathakar9615
    @dattathakar9615 42 นาทีที่ผ่านมา

    2024 फिक्स आमदार रवी आप्पा होणार ✌️

  • @AmolRagde-t3e
    @AmolRagde-t3e 47 นาทีที่ผ่านมา

    मावळात रंगल्या एकच गप्पा
    भावी आमदार रवी आप्पा रवी आप्पा 👑👑💯

  • @abhayhavle4788
    @abhayhavle4788 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मावळात फक्त एकच गप्पा रविंद्र आप्पा रविंद्र आप्पा

  • @akashkedari2670
    @akashkedari2670 31 นาทีที่ผ่านมา

    मावळ चे सृजनशील नेतृत्व, mr. Clean, fix MLA, रविंद्र आप्पा भेगडे क

  • @kt4028
    @kt4028 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aanaa don aahe 😅 kitihi therade mathare aale tari aanaachi khalchi aani varchi kuthalich vakdi nay honar 😂😂😂😂 100% anna win ❤

  •  ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यंदा फिक्स रवि आप्पा कार्यक्रम करणार...

  • @MahendraSutar-g6p
    @MahendraSutar-g6p ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only ravi appa✌️✌️

  • @prashantkadam8875
    @prashantkadam8875 44 นาทีที่ผ่านมา

    Only ravindra appa bhegade❤

  • @karanliman-dc2bn
    @karanliman-dc2bn 35 นาทีที่ผ่านมา

    Jevdi kame bjp ne 25 varshat keli nhi ti Sunil Anna ne 5 varshat kelit..kiti bi samor yeude tyana ekta basss permanent mla Anna ✌️👑

  • @prashantkadam8875
    @prashantkadam8875 44 นาทีที่ผ่านมา

    Appa 👑👑

  • @shrikrishnabhegade228
    @shrikrishnabhegade228 34 นาทีที่ผ่านมา

    फिक्सआमदार रविंद्र आप्पा भेगडे

  • @rajubhegade2488
    @rajubhegade2488 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Ravindra Aappa Bhegade

  • @Jai_Maharashtra1224
    @Jai_Maharashtra1224 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    One Only Sunil Anna 👑

  • @ajayvanjari7890
    @ajayvanjari7890 นาทีที่ผ่านมา

    मावळ विधानसभा 2024 fix आमदार रवी आप्पा भेगडे ...

  • @somnaththakar3775
    @somnaththakar3775 44 นาทีที่ผ่านมา

    2024 फक्त रवींद्र आप्पा भेगडे ✌️

  • @dadasahebundre3505
    @dadasahebundre3505 ชั่วโมงที่ผ่านมา

    मावळ साठी यंदा स्वच्छ प्रतिमेचे मा. रविद्र आप्पा भेगडे

  • @जरांगेदेशीवाले
    @जरांगेदेशीवाले 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तूतारी चैनल आहे हे, विडीयो पॉज करून कमेंट करा, वॉचटाईम वाढवू नका यांचा. 😂

  • @harshadkadam8261
    @harshadkadam8261 24 นาทีที่ผ่านมา

    रवि आप्पा भेगडे फिक्स आमदार

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 24 นาทีที่ผ่านมา

    शरद पवारला म्हणाव सुनील आण्णा शेळकेना जनतेने आमदार बनवले होते आणि पुन्हा 10वर्षे सुनिल आण्णाच आमचे आमदार होणार फक्त लिड मोजा

  • @SOMNATHBODAKE-sw2fl
    @SOMNATHBODAKE-sw2fl ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fix MLA Ravi Appa bhegde 👑💯

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 51 นาทีที่ผ่านมา

    😂झोपेत पडलेलं स्वप्न😂 अरे सुनिल आण्णा जनतेच्या मनातला आमदार आहे मावळच्या गरिब सर्वसाधारण जनतेचा आधार म्हणजे सुनिल आण्णा👑 जयभिम जयशिवराय🙏

  • @revananathbhaiye2405
    @revananathbhaiye2405 47 นาทีที่ผ่านมา

    ओन्ली आमदार रवी अप्पा भेगडे

  • @RohitBhagat-xe6vr
    @RohitBhagat-xe6vr ชั่วโมงที่ผ่านมา

    अण्णा भाऊ येणारं म्हणजे येणार

  • @rajubhegade2488
    @rajubhegade2488 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Aappa

  • @shivramghotkule8809
    @shivramghotkule8809 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त सुनिल अण्णा

  • @anirudhjagtap4372
    @anirudhjagtap4372 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Make a video on panvel 😊

  • @nanduthakar9929
    @nanduthakar9929 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only #sunilannashelke 💪

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar ชั่วโมงที่ผ่านมา +3

    म्हाताऱ्याने कीती उपटली तारी अण्णा पडू शकत नाही

    • @sanketpatil3574
      @sanketpatil3574 43 นาทีที่ผ่านมา

      कोलतो तुझ्या अण्णाला

  • @youtuberomi467
    @youtuberomi467 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    One side sunil anna

  • @sandeshjagtap2336
    @sandeshjagtap2336 ชั่วโมงที่ผ่านมา

    He rajkaran mazya dokyavarun challay 😂😅

  • @SOMNATHBODAKE-sw2fl
    @SOMNATHBODAKE-sw2fl ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Ravi Appa bhegde 👑💯

  • @vinodmalpote597
    @vinodmalpote597 39 นาทีที่ผ่านมา

    आमदार सुनिल शेळके

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😂😂 tutari cha mutari channel 😂😂..shet padat nhi Sunil shelke tumacha chaan

  • @dnyaneshwarasawale3810
    @dnyaneshwarasawale3810 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aaana ¹⁰⁰ takye lead kartik Modi Hari uba rahila Tari aaana. Jikla manun samja

  • @dineshgavali5843
    @dineshgavali5843 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुनील शेळकेंना टफ फाईट मिळेल पण ते पराभूत होतील असं तरी सध्या वाटत नाही मागचा लीड बघता लीड तोडन पवारांना कठीण दिसतंय

  • @SohamNagargoje-n5w
    @SohamNagargoje-n5w ชั่วโมงที่ผ่านมา

    Sunil anna fix

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Matadar sangh rastravadichach Aahe parantu pai pahune rastravaditil gatbajimule virodhi matadan kartat. Konalach rag nako. Umedvar changala Aasel tar nakki nivdun yenar. Fakat B,D bajula Aastil tar.

  • @जरांगेदेशीवाले
    @जरांगेदेशीवाले 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपाचे योगी आदित्यनाथ स्वतः सूनीलअन्ना चा प्रचार करायला येतायत, स्थानीय भूरटे नेते विरोध करून काही नाही होनार. ❤

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tutari channel Dusra batmi nahi ka

  • @thebmbm4374
    @thebmbm4374 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bolbhidu sharad pawar chi team aahe ree baba

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुनील अण्णा चे विकास कामे बोलते शरद पवार को भी कोलते 😂

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शरद पवार जर वस्ताद च असला तर त्यांनी सुनील अण्णा शेळकेंना पाडून च दाखवावा कारण अण्णा या वेळेस लाख मतांनी निवडून येईल अशी परिस्थिती आहे 😂

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 59 นาทีที่ผ่านมา

    Ghe choco😂

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tutari channel Dusra batmi nahi ka