tv9 Marathi Special Report | Laxman Hake यांची टीका, जरांगेंची नीती फोडा आणि झोडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 690

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 4 หลายเดือนก่อน +122

    अरे मनोज जरांगे तुम्ही तर धनगरांना भाऊ म्हणतात मग जानकर साहेबांना पाडण्यासाठी तुम्ही एवढे का प्रयत्न केले

    • @nitinpawar6827
      @nitinpawar6827 4 หลายเดือนก่อน +16

      Bhau mi parbhani cha ahe amcha hetu dhangar samajacha khasdar hovu nye asa nvta
      Amcha virodh fakt mahadev jankar la huta
      Tyacha jagi dusra Manus asta tr amhi nivdun dil ast
      Mgh tu dhangar aso Kiva vanjari

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 4 หลายเดือนก่อน +13

      तोच जानकर ला मराठा obc मध्ये नको म्हणुन ओरडत होते

    • @kishorpunde9710
      @kishorpunde9710 4 หลายเดือนก่อน +4

      पक्ष चुकला भाजपशी युती केली

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 4 หลายเดือนก่อน +2

      Jarange...The Pawar Factory....Jatiywadi.. Arrogant

    • @laxmanlonsane
      @laxmanlonsane 4 หลายเดือนก่อน

      jankar mahayuti che umedvar hote manhun padle

  • @mr.kishor9250
    @mr.kishor9250 4 หลายเดือนก่อน +146

    ओबीसी फक्त

  • @Ramarajurkar
    @Ramarajurkar 4 หลายเดือนก่อน +75

    हाके साहेब आप आगे बढो OBC आपके साथ हैं 💛💛💛

    • @Mr_chips_489
      @Mr_chips_489 4 หลายเดือนก่อน +1

      Hagee saheb 💩👽

    • @sauravkadam4553
      @sauravkadam4553 4 หลายเดือนก่อน

      6000 मता सोबत साथ है 😂😂😂

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce 4 หลายเดือนก่อน +10

    लक्ष्मण हक्के 🚩👑💛

  • @ALLINONE-wl9fl
    @ALLINONE-wl9fl 3 หลายเดือนก่อน +8

    संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके सर,एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉

  • @MaheshSurvase-s7y
    @MaheshSurvase-s7y 4 หลายเดือนก่อน +90

    केळ घ्या

    • @Hhfddjjjfy
      @Hhfddjjjfy 4 หลายเดือนก่อน +10

      Tu kelach maghto na😂

    • @AkshayWaware-tn5ce
      @AkshayWaware-tn5ce 4 หลายเดือนก่อน +7

      Jarange la de😂, 🥕

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 4 หลายเดือนก่อน

      Jarange...The Pawar Factory.....Tu Muslim distoy....Chatya

    • @AkshayWaware-tn5ce
      @AkshayWaware-tn5ce 4 หลายเดือนก่อน

      चुदरी 😂🍌🍌

    • @lalasahebgopalghare4608
      @lalasahebgopalghare4608 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आई ला दे की 😅😅😅

  • @PatilB12
    @PatilB12 4 หลายเดือนก่อน +15

    Obc मधून तर सोडाच... पण जे 10% दिलाय ते पण रद्द करणार आम्ही.... एकच पर्व obc सर्व.. 👍

  • @Indialover120
    @Indialover120 4 หลายเดือนก่อน +65

    जरांगे लई कपटी माणूस आहे राव. अगोदर वाटायचं की हा माणूस समाजासाठी लढतोय पण आता समजले की हा फक्त मोदी विरोध अणि शरद पवार च फायदा यासाठी बोलतोय.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 4 หลายเดือนก่อน

      गप लवड्या obc प्रवर्ग हा सरकारी आहे सरकारी सुविधा सर्वाना मिळाव्यात

    • @Pawar127
      @Pawar127 4 หลายเดือนก่อน +1

      Hake bjp cha aahe mg

    • @GajananDongar
      @GajananDongar 4 หลายเดือนก่อน

      हिंदु मध्ये फुट पाटणे हे मुस्लीम व खि्रचन यांचे ध्येय आहे त्यांचे षडयंत्र चालु आहे.

    • @ravimarathe7425
      @ravimarathe7425 4 หลายเดือนก่อน +1

      तुला नही कळणार... 🙏🙏🙏

    • @asaramdarade7428
      @asaramdarade7428 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 4 หลายเดือนก่อน +23

    ओबीसी संघर्ष योद्धा श्री लक्ष्मण रावजी हाके श्री नवनाथ बाबा वाघमारे जय ओबीसी

  • @Hinduism98
    @Hinduism98 4 หลายเดือนก่อน +6

    अभ्यासू व्यक्तिमत्व हाके सर ❤

  • @sandeeppardhe108k3
    @sandeeppardhe108k3 4 หลายเดือนก่อน +99

    एका जाती साठी. लडणारे खुप पहिले. 374 जाती साठी.म्हणजे 1 वर्ग. यांच्यासाठी लडणारा ऐकटाच वाघ प्रा लक्ष्मण हाके सर आहे 🙏🙏

    • @MaheshPatil-pj6cr
      @MaheshPatil-pj6cr 4 หลายเดือนก่อน +2

      Ata parent zople hote ka lakshiman bhau

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 หลายเดือนก่อน +2

      कशासाठी लढत आहेत..already आरक्षण मध्ये आहे तुम्ही

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 4 หลายเดือนก่อน +4

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 4 หลายเดือนก่อน +5

      मराठा लोकसंख्या 374 जातीपेक्षा जास्त आहे

    • @latakatore9114
      @latakatore9114 4 หลายเดือนก่อน

      हाके आता रे भुजबळ 35 वर्ष लढत आहे

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 4 หลายเดือนก่อน +43

    एकच पर्व obc सर्व 👍👍

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 หลายเดือนก่อน

      Ghanta nadala laglat tar fatke ghalu

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 4 หลายเดือนก่อน +178

    1 वडापाव लाख वडापाव....!!

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 4 หลายเดือนก่อน +29

      एक टमाटा लाख बटाटा 😂😂😂

    • @dswagh4523
      @dswagh4523 4 หลายเดือนก่อน +8

      90 Mart nhi hake sir😂

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr 4 หลายเดือนก่อน +5

      Me tar 7000 koti cha Vada pav baghitala Tula dakhau ka pahila

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 4 หลายเดือนก่อน +8

      वडापाव नाही गांजा 😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 หลายเดือนก่อน

      सराटा खराटा 😂

  • @ashokbhandwalkar7718
    @ashokbhandwalkar7718 4 หลายเดือนก่อน +74

    ऐक मराठा लाख मराठा

    • @VikSaw11
      @VikSaw11 4 หลายเดือนก่อน +7

      एक वडापाव लाख वडापाव

    • @wrdengineer5406
      @wrdengineer5406 4 หลายเดือนก่อน +3

      एकच पर्व ओबीसीत मराठा सर्व❤

    • @BalajiKale-w9s
      @BalajiKale-w9s 4 หลายเดือนก่อน

      एक मराठा कोटी कोटी मराठा

    • @SHETKAR1_RAJA
      @SHETKAR1_RAJA 3 หลายเดือนก่อน

      Only obc❤

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 4 หลายเดือนก่อน +22

    दुसर्यांच्या ताटातील मागण्यापेक्षा स्वतंत्रं मागा किती फालतू पणा चालवलाय जरांगेणी.🏹🏹जय आदिवासी 🏹🏹

    • @sharadpawar8369
      @sharadpawar8369 3 หลายเดือนก่อน

      🙏👍💪💐🏳️

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 4 หลายเดือนก่อน +19

    जर obc आरक्षणावर सरकार नी अन्याय केला तर अख्या महाराष्ट्र obc समाज ताकतीने उठेल आम्ही obc 50 टक्के पेक्षा जास्त आहोत लक्ष्यात ठेवा

    • @sudarshanwagh.007
      @sudarshanwagh.007 4 หลายเดือนก่อน +1

      तरीसुद्धा एकही उमेदवार निवडून नाही अनु शकले स्व:हीमतीवर

    • @rushikeshpawar7424
      @rushikeshpawar7424 4 หลายเดือนก่อน

      Mhun loksabhela padle ka ? 50% mhane kahi felykcha

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 4 หลายเดือนก่อน +98

    लढायला मराठा मदतीला मराठा मग आरक्षण का नको

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 4 หลายเดือนก่อน +24

      कुठल्या मदतीला न कुठ लढायला😂

    • @dnyaneshwarkharat8865
      @dnyaneshwarkharat8865 4 หลายเดือนก่อน

      कुंठ आला मराठा 😂मदरचोदा जात बदलुन आरक्षण भेटेल संपर्क मनोज जंरागे छका 😂

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 4 หลายเดือนก่อน +16

      कुणी बोलावलं तुम्हाला😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 4 หลายเดือนก่อน +3

      Right marathyanch balidan vsru nhi shakat....Jarangena pathimba Ahe

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 4 หลายเดือนก่อน

      Kuth लढला मराठा अन कुणाची मदत केली

  • @AnitaGiram-q5w
    @AnitaGiram-q5w 4 หลายเดือนก่อน +16

    Jay OBC

  • @SubhashNagargoje-l8v
    @SubhashNagargoje-l8v 4 หลายเดือนก่อน +14

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @krishnajadhav7838
      @krishnajadhav7838 4 หลายเดือนก่อน

      हो मग ओबीसी सर्व म्हणतोय आणि विरोध करतोय काहीतरएकच ठरव

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 หลายเดือนก่อน +2

    कधीच स्वप्न पुर्ण होणार नाही जरागेच

  • @n.9785
    @n.9785 4 หลายเดือนก่อน +85

    धनगर समाजाची मागणी एसटी प्रवर्गातून असताना हा हाके कोणाच्यातरी इशाऱ्यावरून धनगर विरुद्ध मराठा वाद लावत आहे. तिकडे धनगर बांधवांची यशवंत सेना एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण मागत आहे. आणि जरांगे पाटलांनी पण पाठिंबा दिला आहे. हा राजकारणी स्वार्थी हेतूने प्रेरित हाके

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 4 หลายเดือนก่อน +8

      का धनगर ओबिसित येत नाही का बाळा

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 4 หลายเดือนก่อน +10

      आगोदर अभ्यास कर धनगर हाटकर वंजारी बंजारी 12 बलुतेदार जाती obc प्रवर्गात आहेत काय पण बरगळु नका

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 4 หลายเดือนก่อน +1

      तू खूप शहाणा झाला

    • @n.9785
      @n.9785 4 หลายเดือนก่อน +5

      @@dnyaneshwardahifale8858 NTB मध्ये आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तूच अभ्यास करून घे

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 4 หลายเดือนก่อน +2

      Nt हा ओबीसी मधील प्रवर्ग आहे...
      आणि तुम्हाला EWS SEBC असताना पण उपोषण करता यावर बोला मग..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 หลายเดือนก่อน +9

    पंकजाताई मुंडे आणि भुजबळ साहेब हे त्यांचे पक्ष सोडून एका झेंड्याखाली येतील का?

  • @SureshRathod-b5o
    @SureshRathod-b5o 3 หลายเดือนก่อน +1

    हाके.साहेब.तुम.आगे.बडो.ओ.बि.सि.आपके.साथ.हे

  • @funnyormorefunnyshorts.
    @funnyormorefunnyshorts. 4 หลายเดือนก่อน +51

    Deposit japt hake😂😂😂😂😂😂😂.

    • @maheshkagade8816
      @maheshkagade8816 4 หลายเดือนก่อน +2

      त्यात माझा पण हातभार आहे. मी पण माळशिरस चा आहे. 😂😂

    • @SabaMaind
      @SabaMaind 4 หลายเดือนก่อน

      😢😢😢

    • @SabaMaind
      @SabaMaind 4 หลายเดือนก่อน

      🎉

    • @AkshayWaware-tn5ce
      @AkshayWaware-tn5ce 4 หลายเดือนก่อน +4

      जरांगे ला भारी पडतोय 😂🚩👑💛

    • @maheshkagade8816
      @maheshkagade8816 4 หลายเดือนก่อน

      @@AkshayWaware-tn5ce१९००००० लाख मधील ५००० मत घेऊन भारी पडतोय काय ? स्वप्न बगा 🤣🤣🤣

  • @KrishnaNagargoje-t8p
    @KrishnaNagargoje-t8p 4 หลายเดือนก่อน +17

    जरागे भाजप कडून आरशन मागतो आणि मतदान तूतारीला मतदान करायाला लावतो माघून राजकारण करतो आबिशी नेतो पाडा मनून मनतो

    • @P-12369
      @P-12369 4 หลายเดือนก่อน

      जरांगेपाटील भाजपला नाही मागत सरकारला मागतात.मराठ्यांनी मराठा उमेदवाराला पण पाडल, त्यामुळे जातीवाद करू नये (उदा. जालना लोकसभा, परभणी,बीड लोकसभा मतदार संघात एकपेक्षा जास्त मराठा उमेदवार उभे होते), फक्त जानकर साहेबांना, पंकजाताईला पाडाव हा मराठ्यांचा उद्देश नव्हता, मतदानावेळी मराठ्यांच्या डोक्यात फक्त लाठीचार्जचा राग होता.त्यामुळे लोकांची दिशाभुल करन थांबवावं.

    • @P-12369
      @P-12369 4 หลายเดือนก่อน

      जरांगेपाटील भाजपला नाही मागत सरकारला मागतात.मराठ्यांनी मराठा उमेदवाराला पण पाडल, त्यामुळे जातीवाद करू नये (उदा. जालना लोकसभा, परभणी,बीड लोकसभा मतदार संघात एकपेक्षा जास्त मराठा उमेदवार उभे होते), फक्त जानकर साहेबांना, पंकजाताईला पाडाव हा मराठ्यांचा उद्देश नव्हता, मतदानावेळी मराठ्यांच्या डोक्यात फक्त लाठीचार्जचा राग होता.त्यामुळे लोकांची दिशाभुल करन थांबवावं.

  • @SandeepKshirsagar-e4t
    @SandeepKshirsagar-e4t 4 หลายเดือนก่อน +23

    Jay obc

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 4 หลายเดือนก่อน +15

    मनोज दादा ग्रेट

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 4 หลายเดือนก่อน +30

    एकच सुशिक्षित योध्दा लक्ष्मण हाके साहेब

  • @deepakpatilbharose4158
    @deepakpatilbharose4158 4 หลายเดือนก่อน +70

    संघर्ष योद्धा एकच आहे जरांगे पाटील, कुणालाच नाव देऊ नको योद्धा म्हणून,

    • @kakasahebmote560
      @kakasahebmote560 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाने तयार केला आहे का योद्धा हा शब्द

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 4 หลายเดือนก่อน +9

      घंटा आहे 😂😂

    • @GajananDongar
      @GajananDongar 4 หลายเดือนก่อน

      जनरली का ठेका घेतला आहे काय महाराष्ट्राचा सगळ्यांचाच तू काय बाप आहे का

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 4 หลายเดือนก่อน +2

      Chogya

    • @paramb8750
      @paramb8750 4 หลายเดือนก่อน +1

      माधव शरद पाटील या नावात सर्व आलंय

  • @Jaysanvidhan2893
    @Jaysanvidhan2893 4 หลายเดือนก่อน +9

    Jarangya la आहे का बुद्धी सडलेल्या मेंदूचा

  • @devidasbhosale4156
    @devidasbhosale4156 4 หลายเดือนก่อน +105

    जरांगे पाटील मराठा आरक्षण मागत आहे तुमच्या बापाचं काय बिघडत आहे

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 4 หลายเดือนก่อน +36

      आमचं मराठा आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या obc च्या ताटातील आरक्षण आम्ही कसं घेऊ देऊ

    • @dnyaneshwarkharat8865
      @dnyaneshwarkharat8865 4 หลายเดือนก่อน +8

      आणी आण्णा साहेब महामंडल खाता 500 कोटी घेतले आता पर्यत फुकट

    • @RajeshDarare
      @RajeshDarare 4 หลายเดือนก่อน +14

      We support hake sir

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr 4 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwarkharat8865Tula pahije asel tar maz nav deto Ani bagh kay hot te

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 4 หลายเดือนก่อน +4

      मराठा आरक्षण मागा ना का ओबीसी मधुन

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 4 หลายเดือนก่อน +1

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब जिंदाबाद येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal1346 4 หลายเดือนก่อน +1

    Only Manoj dada

  • @DadaraoLohkare
    @DadaraoLohkare 4 หลายเดือนก่อน +12

    भेटणार नाही

  • @prakashjawale5391
    @prakashjawale5391 4 หลายเดือนก่อน +12

    अरे हा जरांगे भांडण लावतोय सरळ सरळ, गोड बोलून मारतोय,

    • @harshaldanake9492
      @harshaldanake9492 4 หลายเดือนก่อน

      कशाला मग विरोध करतोय मग मराठा आरक्षणाला...

  • @maheshkagade8816
    @maheshkagade8816 4 หลายเดือนก่อน +29

    मला एक प्रश्न आहे, 6 दिवस उपाशी असलेला माणूस येवढ्या तावात बोलू शकतो का?

    • @KiranGorde
      @KiranGorde 4 หลายเดือนก่อน +5

      वड़ा पाव की कलाकारी है भाई😂😂

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 4 หลายเดือนก่อน

      Tuzya jarange सारखा काडी पैलवान थोडी आहे.. जरणगे कसकाय तोंडातून शिव्या देत होता😅

    • @dnyaneshwarkharat8865
      @dnyaneshwarkharat8865 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईला विचार जंरागे दहा दिवास ऊपाषी शिव्या देत होता तुझ्या आई नी दुध पाजले होते का जंरागे ला 😂😂

    • @sudarshanwagh.007
      @sudarshanwagh.007 4 หลายเดือนก่อน +3

      बाथरूम वडापाव जिंदाबाद 😂

    • @ravinadeshmukh7750
      @ravinadeshmukh7750 4 หลายเดือนก่อน +2

      त्याने मस्का भाव खाल्ला बहुतेक😂😂😂

  • @yogiyogi6421
    @yogiyogi6421 3 หลายเดือนก่อน

    ओनली मराठ्याचे वाघ जरांगे पाटील 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 4 หลายเดือนก่อน +5

    जारांगे हा वेळोवेळी आरक्षण बाबत निर्णय बदलतो एकदा म्हणतो स्वातं5पाहिजे नंतर तो म्हणतो obc मधून पाहिजे यान गावा गावात जातीवाद केला याची किंमत त्याला येणाऱ्या काळात मोजावी लागेल

  • @hanmantsirsat9906
    @hanmantsirsat9906 4 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 4 หลายเดือนก่อน +26

    90 मारून बसत नाहीत हाके सर .एक बटाटा लाख बटाटा

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl 3 หลายเดือนก่อน

    जय ओबीसी🇮🇳जय मल्हार जय भीम जय संविधान🇮🇳

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 4 หลายเดือนก่อน

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @santoshchavhan1434
    @santoshchavhan1434 4 หลายเดือนก่อน +1

    हे फडणवीस च काम आहे

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 4 หลายเดือนก่อน +13

    फक्त जरांगे पाटील❤

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 4 หลายเดือนก่อน +43

    मनोज दादा तुम आगे बढे हम हम तुम्हारे साथ है 💫🚩💪❣️🔥

  • @Kinghacker-f5v
    @Kinghacker-f5v 4 หลายเดือนก่อน +16

    ओबीसी आरक्षण कोनीही हात नहीं लशनार नहीं ओबीसी सर्व 400 जात आहे महाराष्ट्रत ओबीसी मोदी भेंट घेया

  • @ajinathshinde5562
    @ajinathshinde5562 4 หลายเดือนก่อน +2

    OBC हि कॅटेगिरी आहे कुणी आपल्या बापाची जहागिरी समजू नये...................एक मराठा लाख मराठा

  • @rahulrodge5555
    @rahulrodge5555 4 หลายเดือนก่อน +26

    काही पण भाषा करू नका महाराष्ट्र पेटवायची मराठा आणि ओबीसी भाऊ भाऊ आहेत उगाच काही पण बोलून महाराष्ट्राची स्थिती बिघडू नका बिडकर

    • @rajendrabhangale7020
      @rajendrabhangale7020 4 หลายเดือนก่อน

      भाजप आणि फडणवीस यांनी महाराष्ट्रात पेरलेल्या जातीवादी विषाला आलेली फळं आहेत ती मराठा खाईन किंवा ओबीसी खाईन.

    • @Bhandaramhadacolony
      @Bhandaramhadacolony 4 หลายเดือนก่อน +2

      Surwat jairane patlani keli adi tyanna samjwa OBC madhun nahi bhetnar

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 4 หลายเดือนก่อน +40

    तुम्ही कितीही लावा ताकता मराठा नाही वाकत मराठी आरक्षण हे त्यांच्या हक्काचं मागतात कुणाच्या एकचा होत नाही ना काय नाही मराठी हे कुणबीच आहेत आणि कुणबीच राहणार आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसी मिळणार 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे मला संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहेस बरे झाले देवा मी कुणब्या घरी जन्मलो

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 หลายเดือนก่อน +7

      तुम्ही आधी नक्की कोण आहेत ते ठरवा ..आरक्षणासाठी उगाच कशाला बाप बदलताय 😂😂

    • @ShitalSangvekar
      @ShitalSangvekar 4 หลายเดือนก่อน +4

      More😂 maratha cha fitur manus

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 4 หลายเดือนก่อน

      ओबीसी ने पूर्ण ताकत अजून लावलीच नाही मित्रा......कारण बलुतेदार व अलुटेदार अजून पण काम केल्या शिवाय त्यांचे पोट भरत नाही

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 3 หลายเดือนก่อน

    मनोज दादा तिरंगी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rushikeshpawar7424
    @rushikeshpawar7424 4 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh Maratha

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 4 หลายเดือนก่อน +13

    पाटील अजिबात हटायच नाही.7 कोटी तुमच्या बरोबर आहेत.

  • @गजाननशिगंणे-त8ध
    @गजाननशिगंणे-त8ध 4 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय मल्हार 🌹🌹

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 4 หลายเดือนก่อน

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुमारे साथ है.

  • @DattuPhalke
    @DattuPhalke 4 หลายเดือนก่อน

    सगळे खासदार मराठा ❤

  • @परमेश्वरमहाराजवीरश्रीरामेश्वरआ

    जय मल्हार

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 4 หลายเดือนก่อน +21

    समानतेची वागणुक हे सरकार देत नाहीये आणि लोकसुद्धा .
    माझी एकच मागणी आहे ज्या प्रकारे जरांगेंवर दोन चित्रपट काढण्यात आले त्याप्रकारे आमचा हाके साहेबांवर देखिल एक तरी चित्रपट काढण्यात यावा .
    एकच काल उद्या आणि परवा OBC सरवा.
    OBC आरक्षण बचाव समर्थक - एक कुणबी मराठा . 🚩

    • @Creatorvaishnav
      @Creatorvaishnav 4 หลายเดือนก่อน

      Yes 💪

    • @ranajivanrajput5700
      @ranajivanrajput5700 4 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Lonerider123
      @Lonerider123 4 หลายเดือนก่อน

      Deshi cha scene takla ka????

    • @rtayade9719
      @rtayade9719 4 หลายเดือนก่อน

      एकच पर्व ओबीसी सर्व🙏😊

    • @KiranGorde
      @KiranGorde 4 หลายเดือนก่อน

      डिपाॅजीट जंप्त झालें मंनून काडावा लागेल😂

  • @LaxmanKendre-jx5rn
    @LaxmanKendre-jx5rn 3 หลายเดือนก่อน

    लक्ष्मण हाके साहेब सोबत आहे ओबीसी समाज तुमच्या सोबत आहोत जागे व्हावे

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 4 หลายเดือนก่อน

    Good

  • @F-PRVINMUNDE
    @F-PRVINMUNDE 4 หลายเดือนก่อน +1

    हे भांडन फक्त जरांगेनि पेटवलय

  • @akashhivrale8282
    @akashhivrale8282 4 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 4 หลายเดือนก่อน +10

    हा हाके समितीचा राजीनामा देऊन शरद पवारांची भेट घेतली होती 1994 शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या जय भवानी जय शिवराय

    • @commonman-kk5tb
      @commonman-kk5tb 4 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @premsir1507
      @premsir1507 3 หลายเดือนก่อน

      कुठं शिकला हे

  • @somnathsomwanshi6099
    @somnathsomwanshi6099 3 หลายเดือนก่อน

    मनोज जरांगे पाटील फक्त

  • @gaikwadgopal4157
    @gaikwadgopal4157 4 หลายเดือนก่อน

    लक्ष्मण हाके ❤ full spport jay OBC❤

  • @sandeepshinde6933
    @sandeepshinde6933 3 หลายเดือนก่อน

    1 छगन भुजबळ -राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा.
    2 पंकजाताई मुंडे_ राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा.
    3 महादेव जानकर_ विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा.
    4 गोपीचंद पडळकर _ आमदार केलंय मंत्री कधी करताय.
    5 प्रकाश शेंडगे_ लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा.
    6 लक्ष्मण हाके _लोकसभेला 500 मते पडली विधान परिषदेला आमदार करा.
    मनोज जरांगे पाटील
    महाराष्ट्रात 20 खासदार पाडले
    मागणी एकच माझ्या मराठ्याला
    आरक्षण द्या.

  • @RaghunathKhande
    @RaghunathKhande 4 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा आमच्या हक्काचे आम्हाला द्या आम्ही ओबीसी आहेत

  • @NathuThombare-v2y
    @NathuThombare-v2y 3 หลายเดือนก่อน

    लवकरच मिळेल

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 หลายเดือนก่อน +3

    वडापाव खाऊन पिऊन वुपोषण 4000 मता च खाजदार 😅😅😅

  • @ak0196
    @ak0196 4 หลายเดือนก่อน +10

    SC(अनुसूचित जाती)-11.8%, 2011 च्या जनगणनेनुसार
    ST(अनुसूचित जमाती)-9.4%, 2011जनगणनेनुसार
    मुस्लिम -11.54%, 2011 जनगणनेनुसार
    जैन-1.25%, 2011 जनगणनेनुसार
    ख्रिश्चन-0.96%, 2011 जनगणनेनुसार
    शीख-0.20%, 2011 जनगणनेनुसार
    पारशी-0.16%, 2011 जनगणनेनुसार
    ब्राह्मण,वाणी वगैरे ओपन कॅटेगरी -3.5%
    एकुण= 39%
    ओबीसींसाठी 32% आरक्षण आहे,ते लोकसंख्येच्या 50% असावे अस सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.32% साठी लोकसंख्या 64% पाहिजे.
    परंतु 100-39=61%
    61% मध्ये मराठा आणि ओबीसी आहेत
    Unreserved Maratha-32%, कोर्टात दिलेली सरकारी माहिती आहे.
    त्यानुसार 61-32=29%
    म्हणजे ओबीसी आहेत 29%.
    तरीही आरक्षण 32%,
    कोर्टात गेल्यावर सगळच उडुन जाईल अन राहील 14.5% ओबीसी आरक्षण.

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 4 หลายเดือนก่อน

    Jay bhim Jay obc Jay mulnivasi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KARANGAMER96
    @KARANGAMER96 4 หลายเดือนก่อน +1

    नाही सोबत मराठा नी खुप कही मदत केली राव आमची 2.5 एकर रान दिल तनी कही काम अस्लावर सोबत तरी आनी त्याच्या केडे प्रोफ आहे ते ताना मिलाला पाहीजे मे तर खरा चा सोबत आहे आपले राज करनी सोताचा फयदा बघत आहे
    येळकोट येळकोट जय मल्हार 💛 💛 💛

  • @RameshRathod-od2ov
    @RameshRathod-od2ov 4 หลายเดือนก่อน

    एकदा का घुसखोरी झाली ओबीसी आरक्षण ना मध्ये मग काय करता येत नही, सर्व ओबीसी भांधवणा विनंती आहे सर्व ओबीसी एकत्र या, आणि लक्ष्मण हाके sir la suport करा एक ओबीसी करोड ओबीसी हाके सर तुम आगे बाढो हम तुम्हारे साथ है.....❤❤❤

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 4 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा

    • @काका29844
      @काका29844 4 หลายเดือนก่อน +4

      जय ओबीसी

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 4 หลายเดือนก่อน

      🎉❤​@@काका29844

  • @maheshchothe1507
    @maheshchothe1507 4 หลายเดือนก่อน +4

    उद्याच्याला अंबड शहर कडकडीमध्ये बंद आहे एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी जय भगवान जय गोपीनाथ

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 4 หลายเดือนก่อน

    हाके उपोषण ला बसल्यामुळे मराठा आरक्षण चा मार्ग मोकळा झाला कारण उद्या मराठा समाज एकत्र अजून येणार सरकार बनवणार मग काय करणार 😂😂

  • @yogeshgaikwad1244
    @yogeshgaikwad1244 4 หลายเดือนก่อน

    जरांगे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @Maddycoolas
    @Maddycoolas 4 หลายเดือนก่อน

    Only maratha Jay bhavani Jay shivaji har har mahadev❤❤

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 3 หลายเดือนก่อน

    ओबीसीतून आरक्षण पाहिजे कशा करता आणि जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.

  • @RomyRaj-fz7td
    @RomyRaj-fz7td 4 หลายเดือนก่อน

    बर मला एक प्रश्न आहे एवढ्या गर्मीत धग वाढली असून जरंगे पांघरूनरून काय करतोय हा विचार केल का त्याला जरंगे फोन वरून सांग काम्या जरागे

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 4 หลายเดือนก่อน

    1मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravingadhave8467
    @pravingadhave8467 3 หลายเดือนก่อน

    Only hake saheb

  • @anilghuge151
    @anilghuge151 4 หลายเดือนก่อน

    होऊं दया आता जय ओबीसी

  • @user-haribhau
    @user-haribhau 4 หลายเดือนก่อน

    हाके सर आम्ही आपल्या सोबत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 หลายเดือนก่อน +2

    शिंदे-फडणवीस सरकार हे राज्यात अस्तित्वात आहेत का?

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 3 หลายเดือนก่อน

    विखे पाटील, पतंगराव कदम, डी वाय पाटील, सिंहगड, बुलढाण्यातील प्रतापराव जाधव, अकलूजचे मोहिते पाटील हे मोठमोठाले इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज कोणाचे आहेत ?

  • @F-PRVINMUNDE
    @F-PRVINMUNDE 4 หลายเดือนก่อน +1

    जरांगेनि obc मध्ये येवु नये
    आम्ही आमच्या आरक्षनाला धक्का लागु देनार नाही

  • @ALLINONE-wl9fl
    @ALLINONE-wl9fl 3 หลายเดือนก่อน

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 4 หลายเดือนก่อน +9

    एकच पर्व OBC मागासवर्गीय सर्व 🎉🎉🎉🎉

  • @teacher6074
    @teacher6074 3 หลายเดือนก่อน

    अंगावर चादर घेऊन हा जेवण करतो संपूर्ण महाराष्ट्र 10 महिन्यापासून वैतागून सोडला आहे या गावची मिथुनला एखाद्या चित्रपटात भाग घ्यायला सांगा

  • @tanajik2417
    @tanajik2417 4 หลายเดือนก่อน

    Jai मराठे वीर पुरुष जय जरांगे पाटील

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn 4 หลายเดือนก่อน

    Jrange patil aage badho hum tumhare sath hai ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 หลายเดือนก่อน +1

    मोदी सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही. तसेच शिंदे-फडणवीस सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही. त्यामुळे मराठा-OBC समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणार कसे? शिंदे-फडणवीस सरकारचा दणदणीत पराभव करा.

  • @DattaGholap-e8h
    @DattaGholap-e8h 4 หลายเดือนก่อน +20

    मराठा आरक्षणावर बोलायचे नाही

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 4 หลายเดือนก่อน

    Only obc jindabad ❤❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 4 หลายเดือนก่อน +1

    कलगीतुरा नको. भुजबळ साहेब, मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांनी राज्यात बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करण्यासाठी, शिंदे सरकारला भाग पाडण्यासाठी आंदोलन करावे. सरकार प्रतिसाद देत नसल्यास विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार द्यावेत. ते निवडून आणण्यासाठी प्रचार करावा.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 4 หลายเดือนก่อน

    OBC विरुद्ध OPEN....
    दोघांना हि आरक्षणाची किँमत चांगलीच समजली...
    😂😂😂😂😂

  • @sandeepshinde6933
    @sandeepshinde6933 3 หลายเดือนก่อน

    वडा पाव

  • @amitgolimade3908
    @amitgolimade3908 4 หลายเดือนก่อน

    निवडणूकीत दरवेळी तोंडावर पडतो,मग आता वडापाव खावून उपोषण करतो हाके 😂

  • @latakatore9114
    @latakatore9114 4 หลายเดือนก่อน

    मराठ्यांच्या आंदोलना मध्ये लाठीचार्ज करणारा फडणवीस आता काय झोपलाय का ओबीसी चे कुळबी दाकले काढा😊

  • @Arunsakat45
    @Arunsakat45 3 หลายเดือนก่อน

    ओबीसी च कोणी आरक्षण घेवू शकत नाही.मराठा हा समाज गरीब नाही.लवकरच चित्रपट येईल त्या मधे जरांगे vilan दिसले जाती वाद कसा सुरु केला ते सर्व समजेल