Matoshri 2 Kashi Ubhi Rahili te pan vichara , 8 varsha zhali nokri kartoi 10 lakh Jana vhaina. Aani Bina nokari Dhandha Aditya la 21 koti chi lottery Kashi lagli.
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या. या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता. 1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले. आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ? लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य. आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
ताई तुम्ही जे भाषण करत आहात सॅल्यूट करतो पण तुमच्या पाठीमागे जे बसले आहेत त्यांचे चेहऱ्याचे हावभाव थोडसं वेगळं वाटतं आपण थोडसं त्यांच्यावरती कटाक्ष टाकावा तुम्ही घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ संपूर्ण पाहून तुमच्या भाषणाचा
वाघीण ही ठाकरे शिवशसेनीची जबरदस्त आभ्यासु व्यक्तीमत्व
Matoshri 2 Kashi Ubhi Rahili te pan vichara , 8 varsha zhali nokri kartoi 10 lakh Jana vhaina.
Aani Bina nokari Dhandha Aditya la 21 koti chi lottery Kashi lagli.
Bhari bolta tumhi....❤❤..
Hoy Jay maharashtra
Jaibhim! Sushma Thai Andhare
मा.सुषमा स्वराज नंतरचे खरे खुरे अभ्यासु नेतृत्व...
शिवसेनेची वाघीण सुषमा ताई अभ्यासू व्यक्तिमत्व
1No Bhashan Naad karaycha naay..🎉
Ek no sushma tai
मविआ जिंदाबाद, जिंदाबाद! !!ताईंची धगधगती तोफपरिवर्तन करणारच.जनतेनेमहायुतीला,गद्दाराला जागा दाखवून द्यावीप्लिज प्लिज!!🙏🙏🙏🙏मविआ, लाच मतदान करावे!!
Only Mashal 🕯🕯🔥🔥 Uddhav balasaheb thakrey Kattar shivsainik onlyNishani - Mashal🔥🔥🕯🕯⛳💥🇮🇳Symbol - Mashal🔥🔥🕯🕯⛳💥🇮🇳
सर्व सामान्य माणसा ने गडदरा ला माफ करणार नाही ताई
Sushmatai you are great
Great leader Sushma tai 🎉🎉
ताई शेवटचे 2 दिवस फक्त ठाणे ,कोपरी मध्ये 5,6 सभा घ्या करेक्ट कार्यक्रम होईल
😂
Lioness
Jai MVA
ठाकरे साहेबांची मुलुख मैदानी तोफ म्हणजे सुषमा ताई
सुषमाताई खरंच तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आपली मशाल आणि महाविकास आघाडी 100% येणार जय भीम जय महाराष्ट्र
Na vote katega na vote batega
Maharashtra me udhav ji hai to
Maharashtra sef hai
Mera vote mahavikas aaghadi ko
मॅडम रात्रीची फक्त भुतेच बाहेर पडतात.
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या.
या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता.
1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले.
आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ?
लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य.
आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
ताई खूप अभ्यासू आहेत 👌
❤🔥
जबरदस्त भाषण पण या जनतेला हे केव्हा कळणार
ताई तुम्ही जे भाषण करत आहात सॅल्यूट करतो पण तुमच्या पाठीमागे जे बसले आहेत त्यांचे चेहऱ्याचे हावभाव थोडसं वेगळं वाटतं आपण थोडसं त्यांच्यावरती कटाक्ष टाकावा तुम्ही घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ संपूर्ण पाहून तुमच्या भाषणाचा
Palghar la 2sant marle police sa samor te pan sang
❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅 tai ek nombar
❤❤
Bjp🔥🔥🔥
ताई ग्रेड
Susma didi haq ahe tumhala❤❤❤
Weldone Tai 👏👏👏
Dashing
Super madam
Palghar la Don sant marlya gele tyachavar kahi bol
👍👍👍👍
Hi add band Kara... Eknath shinde chi
ताई आपले मत बरोबर आहे
ज्ञान ईश्वर महाराजा नि तुम्हला बोलने शिकावल आंखी के करना र
9:30 22 janury la Janta Kurfy lagla hota 😂😂😂 , Khota bola pan retun bola.
Raj thakre Yana sports kara mitrano
80 varshach mhatarr,,🙂
Bata yene thikit file nahi
पालघर हत्याकांड वर बोला
मशाल
T
S 🐱🐱M🐱🐱 A,,😅😅😅😅
घे राशन कर भाषण
Badhiya Sushma Tai.
Bjp🔥🔥🔥