Bigg Boss Marathi 5 EP 24 BB चा Biased Game? Janhavi Sorry real or Fake?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #biggbossmarathi5
    #bbm5
    #actriders

ความคิดเห็น • 650

  • @Spider808
    @Spider808 21 วันที่ผ่านมา

    Cadburry k3vha dakhvle

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  21 วันที่ผ่านมา +5

      Main episode madhun cut kelay 42 min cha episode only 37 min cha dakhvlay jio cinema vr jyanni live pahila tyanni pahilay

    • @ShriGurudevDatt015
      @ShriGurudevDatt015 21 วันที่ผ่านมา

      या आठवड्यात कुणी नॉमिनेशन मध्ये नाही आले का?... ​@@ActRidersMandar

  • @mridamkatwalkar6640
    @mridamkatwalkar6640 21 วันที่ผ่านมา +861

    जान्हवी माफी मागण्यासाठी नाहीच रडली, ती अरबाजणे तिला कॅप्टन नाही केलं ना मनून रडली,, ती अरबाज ला काही बोलू शकत नाही मनून हे माफी च नाटक

    • @adarshff1582
      @adarshff1582 21 วันที่ผ่านมา +17

      बरोबर आहे

    • @manishabhosale7217
      @manishabhosale7217 21 วันที่ผ่านมา +11

      बरोबर

    • @varshapadole1700
      @varshapadole1700 21 วันที่ผ่านมา +9

      खर आहे

    • @Armykid1111-g2j
      @Armykid1111-g2j 21 วันที่ผ่านมา

      True ahe I also thought same

    • @ketanhaldankar1428
      @ketanhaldankar1428 21 วันที่ผ่านมา +15

      Very true..... तिच्या साठी weekend la दरवाजा ओपन केला पाहिजे.

  • @dipikap7552
    @dipikap7552 21 วันที่ผ่านมา +244

    आज आर्या ला फुल्ल मार्क्स...
    खूप छान उत्तर दिले निक्की ला...शाब्बास आर्या👏👏👏

    • @bhavishasawant2430
      @bhavishasawant2430 21 วันที่ผ่านมา +1

      माझी फेव्हरेट आहे आर्या ❤️

  • @vishalchange8925
    @vishalchange8925 21 วันที่ผ่านมา +184

    टीम बी मध्ये खुप सकारात्मक भाव आहे. प्रत्येकाकडे अनुभवाचे भांडार आहे. जोवर टीम बी घरात असेल तोवर मी हा शो पाहणार. डिपी, पॅडीदा, सुरज,आर्या, अंकिता,वर्षाताई आणि आपला अभिजित ...!
    ❤❤❤❤❤❤

    • @shitalpathak1164
      @shitalpathak1164 21 วันที่ผ่านมา +5

      खरे आहे

    • @Avetal9198
      @Avetal9198 21 วันที่ผ่านมา

      Ho aani mg bakichyancha khel fkt bb ne bghava

    • @victorcharles7134
      @victorcharles7134 21 วันที่ผ่านมา +2

      Murkha and thand aahet team B madhle. They are the biggest hypocrits. Did you see what Anika, Paddy and Dhananjay was saying about Abhijit behind their back. Ankita is the worst women I have ever seen. Atlya gathichi bai aahe it. Audience is just getting fooled.

    • @Sonu-x9i8z
      @Sonu-x9i8z 21 วันที่ผ่านมา

      ​@@victorcharles7134 very true

  • @ratnakarmahanvar9212
    @ratnakarmahanvar9212 21 วันที่ผ่านมา +137

    आर्या आणि Paddy दा या week साठी फुल मार्क्स💯👏👏 आर्या नी मस्त प्रत्युत्तर दिले..

  • @archanasurve8602
    @archanasurve8602 21 วันที่ผ่านมา +200

    जान्हवीला eviction ची भीती वाटते... म्हणून पॅडी ची माफी मागितली... नाटकी आहे ..

  • @vishalchange8925
    @vishalchange8925 21 วันที่ผ่านมา +230

    जान्हवीला बिगबॉसने जाणीवपूर्वक रडून आफी मागायला लावली असली तरी विकेंडच्या वार ला रितेशने तिची चांगली खररडपट्टी काढून संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला लावली पाहिजे. माफी माग नाहीतर घराबाहेर चालती हो.

    • @saritajain4282
      @saritajain4282 21 วันที่ผ่านมา +6

      Mafi nusti magun kaay fayada. Tila punishment dyaychi ek tari.

    • @ganesh_patil_69
      @ganesh_patil_69 21 วันที่ผ่านมา

      जनव्ही चा period day सुरु आहेत आस वाटतेय mhnaun आज ती low दिसली पण त्या गोष्टीला तीन वेगळच वळण दिलं आहे... नोट केलं असेल तर ती hot water bag घेऊन बसली होती episode मध्ये पोटावर

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 21 วันที่ผ่านมา

      कळल रे बाबा सगळीकडे जाऊन सारखं cmnt करू नकोस ​@@ganesh_patil_69

    • @swaraj1116
      @swaraj1116 21 วันที่ผ่านมา +1

      डायरेक्ट नेक्स्ट आठवड्यात नॉमिनेशन झाले पाहिजे

    • @sunitab8942
      @sunitab8942 21 วันที่ผ่านมา

      Ekdam barobr, pn janata evdhi murkh nahi tila maf karayla,

  • @sarikashendge3528
    @sarikashendge3528 21 วันที่ผ่านมา +210

    मंदार दादा मला असं वाटतं कि, अरबाजा जेव्हा बोलला ना गिफ्ट द्यायचं आहे तेव्हा जान्हवी ला वाटलं कि मी अरबाजा ला राखी बांधली आहे मला कॅप्टन सी मिळेल इतक्यात अरबाजा म्हणाला बर्थडे आहे तिला गिफ्ट मिळेल,लगेच क्षणात जान्हवी चा काय धडाम कण चेहरा पडला बाईईईई बघण्यासारखा होता.मग तिला रडू आले ह्या रडवेपणाचा फायदा घेऊन लगेच हुशारीने डिपी दादा,पॅडी दादा यांची खोटी माफी मागितली.मगर मछ के आसू नटमोगरी जान्हवी 😏😡😡😡

    • @SunitaPatil-jc1bk
      @SunitaPatil-jc1bk 21 วันที่ผ่านมา +5

      बरोबर बोललात

    • @sandhyajadhav6561
      @sandhyajadhav6561 21 วันที่ผ่านมา +4

      Point ahe mala pn vatal ki ti tyachya sathi radali ch nahi tyachya sathi ch rahayach asat tr sakal pasun Aal nahi tila Kona javal ky bolali nahi ky ekadam ch ky zal

    • @vaishalisabnis1962
      @vaishalisabnis1962 21 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर

    • @sayalimore5777
      @sayalimore5777 21 วันที่ผ่านมา +4

      जान्हवी ला आता समजले आहे की अरबाज जान्हवी आणि निक्की मध्ये निवडायचं असेल तर प्राधान्याने आरबाज निक्की ला निवडेल 😅😂

    • @user-ku9nl6lw8z
      @user-ku9nl6lw8z 21 วันที่ผ่านมา

      मला तर हे दिसलच नाही.अरबाज का option dila nntr add ali.Ani add chya nntr te sgle bedroom mdhe disle

  • @ganeshtambe7249
    @ganeshtambe7249 21 วันที่ผ่านมา +177

    जान्हवी ला बाहेर काढा..

  • @Patil0012
    @Patil0012 21 วันที่ผ่านมา +95

    काल जेंव्हा करीयर वर परत भाष्य झाल तेंव्हा पासून शो बघण बंद केलं आहे मी तरी माझ्या महाराष्ट्रातील कलाकाराला किंमत देऊ शकत नाही तर हा शो का बघायचा पूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे हा शो बंद करा आणि ही जान्हवी निक्की एका सुद्धा शो मध्ये घेतल ना तर प्रोडक्शन ला पायताण बसणार एवढं मात्र नक्की हा महाराष्ट्र आहे इथ असच असत याची किंमत मोजावी लागेल त्यांना..... हा शो का बघायचा मराठी माणसाने जिथं मराठी कलाकाराची इज्जत लायकी करीयर बोललं जात एकदा नाही दोन वेळा तरी सुद्धा बिग बॉस त्यांना ठेवत आहे लाज वाटते राव... कदाचित थोड्या दिवसांनी #Boycotbiggboss हा hashtag वापरायची वेळ येऊ देऊ नका नाहीतर ही महाराष्ट्राची जनता जर पेटली तर आवरण खुप जड जाईल...

    • @sarikashendge3528
      @sarikashendge3528 21 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर आहे तुमचं मी सहमत आहे तुमच्या मताशी 👍 निक्की ला खतरों के खिलाडी शो मधून पण काढून टाकलं होतं 😡पण ह्या जान्हवी ऊर्फ नटमोगरी हिला अक्कल नाही का हि पण काम करते ना मराठी कार्यक्रमांमध्ये हिचं नक्कीच करियर संपेल आता ,ऊठ सूट वर्षा ताईंचा अपमान करायचा वाटेल ते बोलायचं, पॅडी दादा चार अपमान करायचा नंतर माफी मागायची.😡😡😡काय चाललंय हे हकालपट्टी करा निक्की, जान्हवी ची😡😡😡

    • @gayatribodhe5590
      @gayatribodhe5590 21 วันที่ผ่านมา +2

      brobor

  • @mrunmaibhosale965
    @mrunmaibhosale965 21 วันที่ผ่านมา +194

    जान्हवी चा ड्रामा insecurity वाटतीय eviction चा

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 21 วันที่ผ่านมา +61

    दादा पॅडी दादा च्या मुलीची social media वरील पोस्ट वाच.... तिने शालितून जोडे हाणलेत तिला 😂😂😂😂.... इतकं आदराने अन नम्र बोलली ती पण बोलली.... अन शेवटी म्हणाली माझ्या बोलण्याने / शब्दामूळे तू दुखावली गेली असशील तर मला माफ कर.... कारण तसेच संस्कार आहेत माझ्या बाबाचे 🔥🎉❤️
    मला खूप आवडलं तीच.... तू नक्की वाच 👍

    • @shitalpathak1164
      @shitalpathak1164 21 วันที่ผ่านมา +1

      कुठे आहे

    • @sanubarparkar1568
      @sanubarparkar1568 21 วันที่ผ่านมา +1

      Kay naw ahe tyanchya mulich.. baghte mi pn post insta la...

    • @13seemamohite63
      @13seemamohite63 21 วันที่ผ่านมา

      ​@@sanubarparkar1568 grishma_kam

    • @kavitapatilnandedkar5024
      @kavitapatilnandedkar5024 21 วันที่ผ่านมา

      ​@@sanubarparkar1568ग्रीष्मा

    • @13seemamohite63
      @13seemamohite63 21 วันที่ผ่านมา

      Grishma_kam ​@@sanubarparkar1568

  • @Sanjuvlog6169
    @Sanjuvlog6169 21 วันที่ผ่านมา +47

    Big boss ला राखी चा सण लक्षात राहिल पण खूब छान वाटला अस्ता जर 15 ऑगस्ट ला सुद्धा त्यांना सकाळी सकाळी देश भक्ति गाणा वाजवून उठवला अस्ता आणि देशा प्रति प्रेम साठी काय तरी टास्क दिला अस्ता किवा सर्वांना परफॉमेंस दिला अस्ता 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 21 วันที่ผ่านมา +95

    विकेंड चा वार जवळ आला कि यांचा माफीनामा चालू होतो

  • @manishanavale8651
    @manishanavale8651 21 วันที่ผ่านมา +43

    जान्हवी नाटक करते आहे टीम बी ची माफी मागण्याचे कारण तिला तिच्या च टीम ने धोका दिला capton न बनवून तिला कदाचित insecure वाटले असावे तिच्या टीम बरोबर

  • @varshapadole1700
    @varshapadole1700 21 วันที่ผ่านมา +176

    जान्हवीला घरा बाहेर काढा

  • @D_J40
    @D_J40 21 วันที่ผ่านมา +57

    जोपर्यंत टीम B आहे तोपर्यंतच बिग बॉस बघणार आमची फॅमिली.

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 21 วันที่ผ่านมา +23

    आजचा जान्हवीचा पॅडी माफीनामा स्क्रिपटेड होता... तिला बिग बॉस ने आगोदरच सांगितलं आहे की तिच्यावर बाहेर लोक खूपच चिडले आहेत असच दिसत आहे... 🙄🙄🙄🤔🤔

  • @Vineet_Jagtap
    @Vineet_Jagtap 21 วันที่ผ่านมา +30

    मुद्दा हा आहे की जान्हवी जर नेहमी करियर वर येत असेल तर तिला कठोर शिक्षा झाली पाहीजे, फक्त माफी मागून काही नाही होत कारण ती पुन्हा तिचा कंट्रोल सोडणार पुढे जाऊन. या आधी च्या सीझन मध्ये सुद्धा निगेटिव्ह लोकं येऊन गेली पण त्यांनी कधीच करियर ला मध्ये आणले नाही. त्यामुळे जान्हवी ला मोठं bashing किंवा शिक्षा मिळालेच पाहिजे. बिग बॉस ना जर TRP ची भीती असेल तर वाइल्ड कार्ड एंट्री आणावे पण जान्हवी सारखे लोक नकोत शो मध्ये.

  • @sandhyajadhav6561
    @sandhyajadhav6561 21 วันที่ผ่านมา +50

    Unseen undekha वरती फक्त dp चे व्हिडिओ जास्त आहेत आणि दररोज एपिसोड मध्ये त्याचे सीन टाकत नाहीत तो खूप छान enterteinment comedy करतोय आणि बिग बॉस ला नुसता राडा च दाखवायचा असतो म्हणून dp ला दाखवत नाही

    • @ShubhamMore26
      @ShubhamMore26 21 วันที่ผ่านมา

      Naya director hai....shikhenga 😅

  • @suchetasalvi2273
    @suchetasalvi2273 21 วันที่ผ่านมา +19

    मंदार बिग बॉस पेक्षा तुझा प्रोग्राम झकास, मी इतकी हसते इतकी हसते रात्री छान झोप लागते . तुझी acting एक नंबर

  • @Sameerr_P
    @Sameerr_P 21 วันที่ผ่านมา +57

    Bigg Boss ha game boring banavt aahet by doing that राशन खरेदी task...
    Taking away beds, bathroom everyweek makes no sense and looks so disinteresting... Today's episode was BORING.
    This should be stopped, instead bb should give new better tasks... Same task every week looks boring...

    • @-Samruddhi-
      @-Samruddhi- 21 วันที่ผ่านมา +4

      Season 3 had the best task schedule followed by season 1 and then 2 downfall of task started from season 4

  • @manishabhosale7217
    @manishabhosale7217 21 วันที่ผ่านมา +21

    कॅडबरी आली तेव्हा एकमेकींना मिठ्या मारल्या पण निकी कॅप्टन झाली तेव्हा मीठा नाही मारल्या पप्प्या नाही घेतल्या कशा काय😂😂

  • @User-k6q1p
    @User-k6q1p 21 วันที่ผ่านมา +3

    Bigboss नेच सांगितलं असणार जान्हवीला माफी मागायला कारण बाहेर लोक खूपच चिडलेत... TRP वर परिणाम नको म्हणून weekend च्या आधीच तिला माफी मागायला लावली असेल कारण तो रितेश तर काय मिळामिळीत झापनार...

  • @sumitmohite7105
    @sumitmohite7105 21 วันที่ผ่านมา +13

    मंदार दादा एक विचारायचं होतं..... जान्हवी कडे अशी कोणती जादू आहे जी रडताना पाणी डोळ्यातून नाही तर नाकातून येते 😤😤😤

  • @sujataphalke2532
    @sujataphalke2532 21 วันที่ผ่านมา +13

    जान्हवी ला एवढा पश्चाताप होत होता तर दुसरा दिवसाची वाट बघायची गरज नव्हती.ती गेम संपल्यावर माफी मागू शकली असती.
    आणि ती paddy दादा कडे गेली नाही तर ती रडते आहे हे पाहून ते स्वतः तिच्याशी बोलायला आले.त्या नंतर तीने त्याची माफी मागितली.
    हा कोणता प्रकार माफी मागायचा ?
    स्वतः त्यांच्याकडे जाऊन paddy दादा च्या पाया पडून तिने माफी मागने अपेक्षित होते.

  • @Ayushrajendrabhosale
    @Ayushrajendrabhosale 21 วันที่ผ่านมา +27

    नाही तीला केपटनसी मिळाली नाही म्हणून रडतं आहे या आधी सगळं काही ठीक होते पण नंतर तीला रडायला लागली

  • @anujapadekar7559
    @anujapadekar7559 21 วันที่ผ่านมา +55

    मंदार तू रितेश पेक्षा छान बोलतोस. तसंही जानवी , निकीमुळे रितेशचं व्हॅल्यू कमी झल्यासारखे वाटते.

    • @prachik3415
      @prachik3415 21 วันที่ผ่านมา +2

      Mandar Tula hosting karayala dile pahije bhari hosting kareshil

  • @Patil0012
    @Patil0012 21 วันที่ผ่านมา +32

    थोडे दिवसात #बॉयकॉटबिगबॉस म्हणायची वेळ तेवढी आणू नका म्हणजे झालं.. एवढी छान मुक्ताफळे उधळली गेली आहेत काहींनी

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 21 วันที่ผ่านมา +8

    समजावून सांगितलेली माफी आहे ही, स्वतःहून माफी मागितली असती तर ती गेम संपल्या संपल्या मागितली असती न ती खरी दिसली असती, माणसाच्या चेहऱ्यावर सगळं दिसून येते.... Acting न खऱ्यामध्ये लोकांना फरक दिसतो 😢BB ला कोणी तरी सांगा 🙏पब्लिक है यह सब जान ती है पब्लिक है 😂😂😂😂😂😂बाकी भाई का review एकच no.❤❤

    • @User-k6q1p
      @User-k6q1p 21 วันที่ผ่านมา +1

      डोळ्यात पाणी न आणता रडणारी पहिली नाही कधी... नीट नाटक पण नाही जमत हिला 😡😡

  • @proudasian576
    @proudasian576 21 วันที่ผ่านมา +14

    उलटा मला वैभव आणि जान्हवी पेक्षा तर निक्की आणि अरबाज जास्त genuine & realistic वाटतात कधी कधी A team मध्ये 😅..मी अरबाज आणि निक्कीला सपोर्ट नाही करत पण वैभव आणि जान्हवी ला जितकं hate करते तितकं hate पण नाही करत ! I just don't like Vaibhav and Jahnavi 🙂

  • @Pratiksha_panchal021
    @Pratiksha_panchal021 21 วันที่ผ่านมา +34

    आजचा एपिसोड खूप च बोरिंग केलं 😡😡

  • @rahulsarode8256
    @rahulsarode8256 21 วันที่ผ่านมา +47

    इरिना निगेटिव्ह A ग्रुप मधे गेली तेव्हा पासुन तिचे वाक्य समजत नाही🤣🤣🤣

  • @dadagayakwad8454
    @dadagayakwad8454 21 วันที่ผ่านมา +2

    @ActRidersMandar ek number real acting krtos. Ekdum perfect review detos. Wo janhavi ke magarmach ke aansu he. Captaincy mule radli cz group madhe kunachich priority naiye ti tu aadhichya review madhe sangitalyapramane & Saturday aala javal so ek sympathy card gain kela eviction sathi baki kai nai.

  • @PrachiBhalerao-dx8ib
    @PrachiBhalerao-dx8ib 21 วันที่ผ่านมา +60

    जानवीच रडणं म्हणजे बाई हा काय प्रकार 😂

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 21 วันที่ผ่านมา +48

    Vaibhav इरिना अभिजित व Arya nominate झाले आहेत... Vaibhav la baher काढा.. कोणीही vote करू नका

    • @Smile_withVedika21
      @Smile_withVedika21 21 วันที่ผ่านมา +5

      Kharch vaibhav la baher kadal pahije savtala khup shahna samjtoy ugch Arya la target karto to

    • @Suvarna15-7
      @Suvarna15-7 21 วันที่ผ่านมา +3

      Yes

    • @laukikghogare2430
      @laukikghogare2430 21 วันที่ผ่านมา +3

      बैलभव

    • @drShwetagirme111
      @drShwetagirme111 21 วันที่ผ่านมา

      Yevd tar kadhich konala yayt tat jevn bharvt nahi te barobar ata ut manav nko khau

    • @Rajeshbandre7310
      @Rajeshbandre7310 21 วันที่ผ่านมา

      Correct

  • @-Samruddhi-
    @-Samruddhi- 21 วันที่ผ่านมา +29

    Janhavi was actually sad that arbaaz gave priority to nikki instead of Janhavi because previous the Abhijeet ficaso happened so Janhavi expected Arbaaz would give her the priority, apologising while crying was just to mask what her sadness was really about, she knows her group is broken she just doesn’t want people to notice that.

  • @shalmalimayekar2131
    @shalmalimayekar2131 21 วันที่ผ่านมา +24

    Mandar please bigg boss la sang janhavi la shiksha manun direct nominate kara..khup jast hote ahe tich

  • @yoginijawane
    @yoginijawane 21 วันที่ผ่านมา +17

    Hate hate hate for janhvi just nominate her throw her out please

  • @snehalratnakantdalvi9233
    @snehalratnakantdalvi9233 21 วันที่ผ่านมา +24

    Janvi la mafi magaychi navti tila arbajne captain bnavle nahi mhunn tila rdu aavrta aale nahi.mg kay mafiche natk 😆😆😆

  • @heenameroliya4338
    @heenameroliya4338 21 วันที่ผ่านมา +27

    Janhavi la hurt zal nikki mule..tila value dile nahi .pn group la kay bolnar mhnun kaitri karan sangun radun frustration kadhal

  • @tshsu73
    @tshsu73 21 วันที่ผ่านมา +9

    बिग बॉस scripted show aahe हे सिद्ध झाले आहे कारण का जान्हवीला परवा शिव्या भेटल्या लगेच बोग बॉस ने जान्हवीला माफी मागायला लावली #scriptedbigbossmarathi

  • @mhatreasmita3162
    @mhatreasmita3162 21 วันที่ผ่านมา +21

    Arbaj ne nikki la captain kele mhanun Janhvi rdt hoti ugach ch mafi magnyache natk kele.

  • @pratikshaadgale5394
    @pratikshaadgale5394 21 วันที่ผ่านมา +4

    मला वाटत की बाहेर प्रेक्षकांचा संताप बघून बिग बॉस नेच जान्हवी ला सांगितले असेल जाऊन माफी माग...म्हणजे weekend ला थोड बोलला की सोडून देता येईल bashing पासून वाचविण्यासाठी 😒😒

  • @dragoncityplayer9161
    @dragoncityplayer9161 21 วันที่ผ่านมา +16

    Yes मंदार तू जे सूरज ला मुद्दाम A टीम मध्ये बिग बॉस टाकतात ते तुझ मत अगदी १००% खर आहे..तू नेहमीच खर मत देतोस....

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 21 วันที่ผ่านมา

      💯 ✅ ... 🤠 of Manar ... B.b. मध्यें P.H.D. : Dr. Mandar 🎉 🎉 ❤

  • @priyanka6236
    @priyanka6236 21 วันที่ผ่านมา +8

    आपण fail झालो याच वाईट वाटत नाही
    पण मित्र पास झाला याच लैय वाईट वाटत 😂😂😂
    जान्हवी कॅप्टन नाही झाली आणि निकी झाली याच तिला वाईट वाटलं म्हणून ती रडली
    आणि reason पॅडी दादा च सांगितलं...

  • @navnathtakalkar7943
    @navnathtakalkar7943 21 วันที่ผ่านมา +2

    खरय भाऊ तुमचं सूरज ला भाऊ टीम b मध्ये ग्या

  • @sonalhanmantmoremore4920
    @sonalhanmantmoremore4920 21 วันที่ผ่านมา +18

    Kay point pakdala dada morning song cha lay bhari

  • @SwamiSamarth24-d7o
    @SwamiSamarth24-d7o 21 วันที่ผ่านมา +12

    जान्हवी ला घरा बाहेर लवकर काढून टाका

  • @rohitshetye2785
    @rohitshetye2785 21 วันที่ผ่านมา +6

    जान्हवी कितीपण नाटक व रडू करू दे. नॉमिनेट झाल्यावर तुझा घरी जाण्याचा मार्ग मोकळा होणार पण बिगबॉस ने हस्तक्षेप नाही केला तर तू नक्की बाहेर जाणार.

  • @manishabhosale7217
    @manishabhosale7217 21 วันที่ผ่านมา +7

    माझ्या बहिणीचा मुलगा सातवी मध्ये आहे तो बोलला मोठी असून किती हावरटपणा करते तिला कधी खायला मिळालं नाही की काय कॅडबरी😂😂😂😂😂

  • @laibharikolhapuriganpatife9508
    @laibharikolhapuriganpatife9508 21 วันที่ผ่านมา +2

    डीपी भाऊचा परफॉर्मन्स जिओ सिनेमाच्या अनसिन व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असतो कायम पण तो जास्त दाखवला जात नाही पण आजच्या एपीसोडमधे निक्की आणि टीम ए डीपी भाऊ वर चढायला जाताना दिसत आहेत ते कॅप्टन रूमला पडदे लावा या विधानावर पण ही चूक त्या निक्की आणि आरबाजची आहे यावर आपण नक्की बोलावे

  • @CHHATRAPATI_27
    @CHHATRAPATI_27 21 วันที่ผ่านมา +11

    BB मध्ये ते जनविला सांगत आहेत बाहेर च्या गोष्टी की तू असं नाही अस बोल आज.
    आणि तिचा नवरा जे बोला तेच ती आज कशी रडून बोलत आहे. दया कूछ तो गडबड हैं.

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 21 วันที่ผ่านมา +8

    मंदार तु छान गातोस तुझा आवाज गोड आहे जग सुना सुना लागे ❤❤❤

  • @prajakta8080
    @prajakta8080 21 วันที่ผ่านมา +31

    Dada jahnavi kharch overacting krteee khuppppp jast............🥴

  • @apj5544
    @apj5544 21 วันที่ผ่านมา +14

    जान्हवी वी चा नवरा producer आहे म्हणून माज आहे तिला.

  • @akshaydhanavte2488
    @akshaydhanavte2488 21 วันที่ผ่านมา +3

    गाण खूप चागल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😂😂😂हासू पोट दुखतं आहे भाऊ मस्त 🫡

  • @vishuankushe6567
    @vishuankushe6567 21 วันที่ผ่านมา +9

    जान्हवी ला निकी ला कॅप्टन सी दिली म्हणून रडू आलेआहे

  • @vijaysuryawanshi8481
    @vijaysuryawanshi8481 21 วันที่ผ่านมา +7

    जान्हवी नाटक करत आहे. हिला बाहेर काढा. आज माफी मागेल आणि परत तेच करणार. बिग बॉस ने तिला आणि निक्की लां सांगितले आहे वर्षा मॅडम आणि पंढरीनाथ कांबळे ह्यांचा अपमान कर म्हणजे बिग बॉस शो ला टीआरपी मिळेल.

  • @rupalilandge225
    @rupalilandge225 21 วันที่ผ่านมา +4

    जानवी ला कॅप्टन नाही केलं म्हणून ती रडते अरबाज ला डायरेक्ट बोलू नाही शकत खूप नाटकी मुलगी आहे ती बिग बॉस ती आम्हाला अजिबात आवडत नाही प्लीज तिला बाहेर काढा

  • @rampujarivlogs9404
    @rampujarivlogs9404 21 วันที่ผ่านมา +9

    आर्या ला कुणीच सपोर्ट करत नाहीये 😢 अंकिता ने सूरज ला त्या ग्रुप मध्ये जाऊं देउ नये

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 21 วันที่ผ่านมา +10

    BB, एक काम कर बाबा.. निकीला कुणी कधीच नॉमिनेट करणार नाही अशी घोषणा कर एकदाची..

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 21 วันที่ผ่านมา +24

    जान्हवी फालतू नाटक मंडळी ती जळुन खाक झाली असेल अरबाजने तीला कॅप्टन सीप नाही दिली म्हणुन 😢😢😢

  • @anishakodere2868
    @anishakodere2868 21 วันที่ผ่านมา +12

    Abhijeet Sawant ❤

  • @prafullakeluskar6778
    @prafullakeluskar6778 21 วันที่ผ่านมา +4

    बिग बॉसने नक्कीच सांगितलेअसणारकी माफी माग कारण बाहेर खूप संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

  • @SanikaDhwade
    @SanikaDhwade 21 วันที่ผ่านมา +16

    Baher kadha reee hya javhavi la

  • @S.D.R_SWARAJ
    @S.D.R_SWARAJ 21 วันที่ผ่านมา +11

    Mahesh sir yar bolav, Ritesh sir koni eakit nahiye..

  • @piyushwagh5712
    @piyushwagh5712 21 วันที่ผ่านมา +5

    DP दादा आणि अंकिता ने वर्षा ताईंच्या स्वभावा बद्दल टिपणी केली होती ना कि career बद्दल, आणि "Jah-navi" ने पुर्न पणे त्यांचावर आणि त्यांच्या carrer वर बोलून शेण खाल्लंय हे स्वीकार करा so called नवरे...😂😂😂

  • @rampujarivlogs9404
    @rampujarivlogs9404 21 วันที่ผ่านมา +6

    माफी खूप स्वस्त झाली bigboss मधे 😂😂

  • @amolkhedekar2713
    @amolkhedekar2713 21 วันที่ผ่านมา +5

    आता बिग बॉस पहायची इच्छा राहिली नाही ,वीकेंडला जर रितेश भाऊंनी बावळट जानवी ला खडसावलं नाही तर आम्ही Big Boss बघायचं सोडून देऊ

    • @DattatrayDeo
      @DattatrayDeo 20 วันที่ผ่านมา

      Janhvi cha purn maj utravayla pahije Ritesh sirani

  • @varshapadole1700
    @varshapadole1700 21 วันที่ผ่านมา +4

    रितेश सरांनी आता बोलून दाखवायचं नाही तर करून दाखवायची वेळ आलेली आहे ,ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही ,करा तस आम्हाला बघायचं आहे खरच जे तुम्ही बोलता ते करता का

  • @nileshmundhe
    @nileshmundhe 21 วันที่ผ่านมา +4

    निकी ची acting एक नंबर हसून हसून पोट दुखलं

  • @hiteshmahajan4452
    @hiteshmahajan4452 21 วันที่ผ่านมา +78

    मंदार तू जान्हवी बद्दल असं कसं बोलू शकतोस.. जान्हवी किती शांत मुलगी आहे ! समोरच्या सोबत आदराने बोलते. overacting तर अजिबात करत नाही. धमकी तर अजिबातच देत नाही, my foot तर म्हणतच नाही.

    • @deadpoolspeaking
      @deadpoolspeaking 21 วันที่ผ่านมา +3

      😂😂

    • @aaplamaharashtra15
      @aaplamaharashtra15 21 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂

    • @madhavis1943
      @madhavis1943 21 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂

    • @amarsonawane7618
      @amarsonawane7618 21 วันที่ผ่านมา +7

      अगदी बरोबर आपल्याला जे जान्हवी दिसत आहे भांडताना ती तर निक्की chya bigg Boss मधली आहे 😅😅😅😅

    • @user-sm5cu5vy4i
      @user-sm5cu5vy4i 21 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😅😅😅

  • @heenameroliya4338
    @heenameroliya4338 21 วันที่ผ่านมา +11

    Captaincy twist karun B team la dili Asti tr kalla zala asta..he tar uchalun nikki la dil saral..

  • @Aryan-xi3cn401
    @Aryan-xi3cn401 21 วันที่ผ่านมา +11

    Janhvi fake !! Aahe tila Captaincy nahi dili mahnun ti radli

  • @piyushmanchekar5626
    @piyushmanchekar5626 21 วันที่ผ่านมา +7

    भाई निकी चा आवाज एक नंबर काढला😂

  • @BhushanShendkar
    @BhushanShendkar 21 วันที่ผ่านมา +1

    निक्कीला नॉमिनेशन मधून safe करतोय big बॉस 😏😡

  • @tejashreeJadhavBhosale
    @tejashreeJadhavBhosale 21 วันที่ผ่านมา +3

    मलाही अस वाटलं दादा ,जानवी la kahi सांगितलं जातंय....

  • @amolkhedekar2713
    @amolkhedekar2713 21 วันที่ผ่านมา +2

    बिग बॉस टीआरपी साठी महाराष्ट्रातील जनतेचा विचार करत नाही, जर रितेश भाऊंना जमत नसेल तर महेश सरांना hosting द्या

  • @ashalatababar1756
    @ashalatababar1756 21 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर बोलतो तु मंदार. सुरज ला A ग्रुप मधे टाकतात तर निकी ला B ग्रुप मधे टाकायचे.

  • @pratikshadevkar4198
    @pratikshadevkar4198 21 วันที่ผ่านมา +21

    Janhavi fake ahe

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 21 วันที่ผ่านมา +5

    जान्हवीला घराबाहेर काढा

  • @MadMax_83
    @MadMax_83 21 วันที่ผ่านมา +3

    Meanwhile Janhvi be like: "YOU CAN LOVE ME, YOU CAN HATE ME, BUT YOU CAN'T IGNORE ME"
    😂😂

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  21 วันที่ผ่านมา +2

      Nai nai u can hate me u can hate me and hate me asa ahe

    • @MadMax_83
      @MadMax_83 21 วันที่ผ่านมา

      @@ActRidersMandar 😂😂😂 होय असा पण असू शकतो

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  21 วันที่ผ่านมา

      @@MadMax_83 😂😂

  • @aasthasworld2349
    @aasthasworld2349 21 วันที่ผ่านมา +18

    Sorry bolun udya parat paddy dada aani taincha apman karel ti jahnvi

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 21 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही खूप छान बोलता. ऐकत रहावेसे वाटते. 👌👌👌

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 21 วันที่ผ่านมา +3

    दादा अप्रतिम अभिनय घनश्याम आणी अरबज *बिग बॉसचा पहिला रिव्ह्यू मग एपिसोड दैनंदिन विधी* उत्कृष्ट ❤🎉

  • @neelamvengurlekar7884
    @neelamvengurlekar7884 21 วันที่ผ่านมา +6

    मंदार दादा तूला कसे वाटते जान्हवी अती करते असे वाटत नाही का

  • @darkknight4313
    @darkknight4313 21 วันที่ผ่านมา +8

    जान्हवीच्या नवर्‍याचा फोद्रा ❤डी.... छोटा पुच्छी

  • @ajinkyakumbhar7585
    @ajinkyakumbhar7585 21 วันที่ผ่านมา +1

    निक्कीच आवाज भारी काढतो तु.लगे रहो 😂

  • @manishajadhav-e8i
    @manishajadhav-e8i 21 วันที่ผ่านมา +1

    B टीम खुप छान आहे ❤ त्यांच्यात समजूतदारपणा आहे छान आहेत सगळे .. बोलण्याची मर्यादा आहे त्यांच्यात

  • @saylipawar8922
    @saylipawar8922 21 วันที่ผ่านมา +8

    Ata show season 4 chya dishene chalala ahe bb Nikki la support karat ahe Akshaya pramane. Apan magach sagal visarun trp vadhavato ahe ani shevati trophy Nikki ghevun jayil. Tyamule apalyala attach stand ghetal pahije

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 21 วันที่ผ่านมา +1

    Team B khup bhari aahe ani पॉझिटीव्ह aahe mhanunch mala vatate ki aapla suraj b team madhe hava hota to mulga kiti changla aahe mi tr tyachyasathich pahate big boss❤❤❤❤

  • @sindhumahadik8941
    @sindhumahadik8941 21 วันที่ผ่านมา +7

    Tumi खूप छान acting krta mi khup hasle😂

  • @nishachavan7395
    @nishachavan7395 21 วันที่ผ่านมา +6

    काय ती निक्कीची मिमिक्री 😂😂😂रिव्हू भारी 👍👍

  • @nishaworlikar8255
    @nishaworlikar8255 21 วันที่ผ่านมา +1

    Mandar sir tumhi mala khup chan aahet ase vadato khup chan bolatat je maza manat aahet te tumhi bolatat

  • @kavitagosavi6640
    @kavitagosavi6640 21 วันที่ผ่านมา +3

    अरे सुरज बोलला की अभिजीत दादा ला सुद्धा कोणीतरी राखी बांधा ज्यावेळी आर्या त्याला राखी बांधत होती त्यावेळी आर्याने सांगितले की अभिजीतला अंकिताने राखी

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 20 วันที่ผ่านมา +1

    तुमचे सगळे विडिओ खूप भारी खूप मजा येते 👍👍😊

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 21 วันที่ผ่านมา +1

    Mi dubai varun pqhtey tu khup bhari bolatos yarr❤❤❤❤

  • @SubhashBatwal-uc2tt
    @SubhashBatwal-uc2tt 21 วันที่ผ่านมา +8

    स्क्रिपटेड आहे हा शो असं वाटायला लागल

  • @Sagar_ST03
    @Sagar_ST03 21 วันที่ผ่านมา +1

    Jahnvi la confession room mdhe bolavla asel BB ne ani gol gol bolun tila tiche chuk samjvli asel manun te sorry bolli asel paddy la asa pn asu shkta