भरणी श्राद्ध कधी करावे | श्राद्ध विधी | शंका समाधान | महाजन गुरुजी | Mahajan Guruji video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 83

  • @shaileshsc13
    @shaileshsc13 ปีที่แล้ว +1

    खूप छान तपशील समजावून सांगितले. गुरुजी तुमचे आमच्या मनापासून धन्यवाद

  • @shantaramkushare101
    @shantaramkushare101 3 หลายเดือนก่อน +12

    खुप छान माहिती दिली सर, बरेच लोकांना ब्राम्हण वर्षश्राद्धच्या अगोदर करायला सांगतात, हे चुकीचं आहे, कारण वर्षात फक्त तीन च पिंड पडतात, एक दशक्रिया (2) तेरावे आणि (3) वर्षश्राद्ध आणि ते झाल्यावरच भरणी श्राद्ध करावे अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली गुरुजी आपण 🙏

    • @sandeepbhagyawant7531
      @sandeepbhagyawant7531 2 หลายเดือนก่อน

      मला 20 / 4 /2009 ची तिथे हवी आजच्या पित्रु श्रद्धा करिता.

    • @jayshreeraut6218
      @jayshreeraut6218 2 หลายเดือนก่อน

      @@sandeepbhagyawant7531 Google var date taka ani pudhe tithi ase type kara.. ..

  • @vijaymalapatil8471
    @vijaymalapatil8471 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर...Thank you so much..

  • @nilamsawale920
    @nilamsawale920 ปีที่แล้ว +1

    माहितीसाठी धन्यवाद. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 ปีที่แล้ว +1

    ॥ ॐ पितृभ्यो नमः ॥
    🌹🙏

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 ปีที่แล้ว

    Hari om खुप छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 ปีที่แล้ว +3

    charansparh guruji

  • @ANANDI275
    @ANANDI275 ปีที่แล้ว +3

    सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात आम्हाला त्याचा खूप फायदा होतो.
    स्त्रियांनी फलश्रुती सहित स्त्री सुक्त म्हणावे का? कारण त्यात बीज मंत्र आहेत का

  • @shreeramchopade8980
    @shreeramchopade8980 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरुजी🙏🙏🙏🙏🙏

  • @ramdaspathade1898
    @ramdaspathade1898 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मार्गदर्शन गुरु

  • @sunilbahirat7914
    @sunilbahirat7914 7 หลายเดือนก่อน +1

    गरुड पुराण मध्ये तेच सागितले अगदी बरोबर

  • @shreeramchopade8980
    @shreeramchopade8980 ปีที่แล้ว

    थन्यवाद गुरुजा🙏🙏🙏🙏🙏

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही म्हणता की वर्ष श्राद्ध झाल्यावर भरणी करावे, पण प्रभाकर पाध्ये गुरुजींच्या श्राद्ध एक विचार या पुस्तकात एक वर्षाच्या आत जरूर भरणी श्राद्ध करावे असे सांगितले आहे. ते पण एक विद्वान आहेत. मग सामान्य माणसाने ऐकायचे कुणाचे?? हा बुद्धिभेद कशासाठी??? जर विद्वान लोकांमधे एकवाक्यता नसेल तर सामान्य माणसांची पंचाईत होते हे लक्षात घ्या. पाध्ये गुरुजींच्या एक श्राद्ध, विचार आणि कृती यामध्ये पान क्रमांक 37 वर स्पष्ट लिहिले आहे की, 1 वार्षाच्या आत भरणी नक्षत्रावर श्राद्ध केले नाहीतर मुक्ती कशी बरी मिळेल???
    मग यात खरे कोण? पाध्ये की तुम्ही????

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se 2 หลายเดือนก่อน +1

      हो असेच झाले आहे आमचे दिर चार महिन्यापूर्वी गेले आणि भटजिने पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भरणी श्राद्ध करायला सांगितले पण कॅलेंडर मध्ये भरणी श्राद्ध दिवस एकवीस सप्टेंबर आला आहे काय करायचे हा प्रश्न आहे

    • @bhavanakhairnar8694
      @bhavanakhairnar8694 2 หลายเดือนก่อน

      अगदी खरे ..आम्ही हे व्हिडीओ ऐकतो कारण सगळेच या क्षेत्रातील तज्ञ आहेत ..पण जर या लोकांचे एकच मत नसेल तर आमच्या सारख्या सामान्य लोकांनी काय करावे .केवळ गोंधळ निर्माण होतो. माझा वैयक्तिक विश्वास आहे की आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या समजुतीनुसार कर्म पाळले पाहिजे .देव महान आहे येथे कर्म महत्वाचे आहे

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @snehakadam8714
    @snehakadam8714 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप छान सविस्तर माहिती दिली फक्त दुसर्‍या वर्षी भरणी श्राद्ध करावे की पुढे दरवर्षीच करावे की पुढे सर्वपित्री la वाडी ठेवावीत

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว +1

      वर्ष श्रद्धा नंतर दुसऱ्या वर्षी करावे त्यानंतर प्रत्येक वर्षी करण्याची आवश्यकता नाही..

    • @snehakadam8714
      @snehakadam8714 ปีที่แล้ว

      @@Mahajan.guruji धन्यवाद

  • @jyotikamble2333
    @jyotikamble2333 2 หลายเดือนก่อน +1

    Guruji maze sasu ,sasare jaun 25 varshe zali ,pan amhi dar varshi mahal karato, tar atta bharani shradha kele tar chalel ka,
    Aani bharani shradhananter punha ekada tithinusar mahal puja karayachi ka aani tarpan kenva sodayache,margdarshan kara ,please

  • @nishaugade5266
    @nishaugade5266 ปีที่แล้ว +1

    चंद्रग्रहण चा व्हिडिओ टाका गुरूजी

  • @sharadawaje354
    @sharadawaje354 2 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी माझ्या मुलाचे 3जुलई 2024ला अल्प आजाराने निधन झाले तर मला माझ्या सासुबाईंचे नवमी श्राद्ध करता येईल का?

  • @nutandhote9014
    @nutandhote9014 3 หลายเดือนก่อน

    Maza question asa aahe ki narayan bali manje kai ni te kadhi kuthe ani kase karave te detail sanga pl

  • @tukarambade7190
    @tukarambade7190 ปีที่แล้ว

    Guruji maze solasomvar vrt suru aahe mag ya pitr pndrvadyatil don somvar 16madedharavaka

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      सोळा सोमवार कायम ठेवावे पितृपक्षातील दोन सोमवार सुद्धा सोळा मध्ये घेता येतील काही हरकत नाही

  • @yogeshraut323
    @yogeshraut323 21 วันที่ผ่านมา

    जर चट श्राद्ध केल असेल तर देव पक्ष, पितृ पक्षतिल चटाना ठेवलेल्या नैवेद्यचे, व पिंड पुजेतिल नैवेद्यचे काय करावे?

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 ปีที่แล้ว +1

    गुरूजी माझ्या सासऱ्यांचे भरणी श्राद्ध राहिले आहे 9, वर्ष झाली आता करू शकतोका

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      हो करू शकता.. पुढील वर्षी जरूर करावे

  • @AshaTapkire-xq2eg
    @AshaTapkire-xq2eg 2 หลายเดือนก่อน

    Pind padtat ka

  • @latapatil9831
    @latapatil9831 2 หลายเดือนก่อน

    गुरू जी माझा जन्म भरणी सरद चाआहे तर कशा आहे

  • @latapatil9831
    @latapatil9831 2 หลายเดือนก่อน

    आमच्या जाऊबाई ची डीलीवरी झाली आहे तर आम्ही सारद करू शकतो का

  • @lokdaya
    @lokdaya 2 หลายเดือนก่อน

    माझे सासरे आणि सासू या वर्षी एप्रिल व. जुलै 2024 ल वारले मग या पितृ पक्षात त्यांची तिथी घालताना नैवेद्याचे थाल कोणास अर्पण करावे गायीला का कावळ्याला?

  • @sunilshewale4582
    @sunilshewale4582 2 หลายเดือนก่อน

    भरणी श्राद्ध ला गुरजी ची आवश्यकता असते का

  • @indusonawane5642
    @indusonawane5642 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी माझी आई १६ फेब्रुवारी२०२४ सकाळी ११ वाजता निधन झाले त्या दिवशी आष्टमी होती पण मी कालनिर्णय मध्ये सप्तमी तिथी पाहून आईचे मासिक श्राद्ध षष्ठी ला करते तर ते योग्य आहे ना सर कृपया रिप्लाय द्या

  • @machhindraparkhe1930
    @machhindraparkhe1930 6 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर गुरुजी माझे वडील वारलेले आहेत त्यांना जवळजवळ 25 वर्षे झाले मी भरणे श्राद्ध कधी केले नाही मग आता काय करावे मला मार्गदर्शन करा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  5 หลายเดือนก่อน +1

      आता भरणी श्राद्ध करता येणार नाही... दरवर्षी येणारे वार्षिक श्राद्ध जरूर करावे

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 ปีที่แล้ว

    गुरूजी bherni श्राद्ध सर्व पित्री अमावस्येला कर्ता येईल का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      भरणी श्राद्ध केवळ भरणी नक्षत्रावरच करतात

  • @KYP_GAMER_YT
    @KYP_GAMER_YT ปีที่แล้ว

    लग्नाची देव ब्राम्हण पाच डिसेंबर ला करावे का

  • @NamrataChodnekar
    @NamrataChodnekar 2 หลายเดือนก่อน

    माझी आई 12आगस्तला वारली वडील आहे तर भरणी श्राद्ध करावे का

  • @NamrataChodnekar
    @NamrataChodnekar 2 หลายเดือนก่อน

    माझी आई 12ऑगस्टला वारली वडील आहेत तर आईचे भरणी कधी करावी

  • @pratikshajanpandit9190
    @pratikshajanpandit9190 ปีที่แล้ว

    Guruji mazya sasri kontech shraddh karat nahi mazya sasubai sawashn gele ahet ter sasre v mulga laksh galat nahi thy mule mi thya gelelya thi thila swashna na jevayla bolun v yatha shakti. Wan deun oti bharto

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      उत्तम आहे.. तसेच त्यांचे नावाने ब्रहमनाला शिदा द्यावा

  • @shardavarma1796
    @shardavarma1796 ปีที่แล้ว +1

    Pranam guruji 🙏...makhe sasre yancha shradh budhi aamhi poornima divashi kela aahe ..tr aamhi bharani shradh Karu shkto kay ??

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      हो.. जर वर्षश्राद्ध पूर्ण झाला असेल तर या वर्षी नक्की करावे

    • @shardavarma1796
      @shardavarma1796 ปีที่แล้ว +1

      @@Mahajan.guruji dhanyawad guruji 🙏 typing mistakes Astana hi aapan yogya reply kela so dhanyawad...aani sasrebuva Yana javun 25yrs jhali aahat ni bharani shradh baddal mahiti nahi hoti na kadhi keley so dhanyawad for upyukt video aani reply

  • @machhindraparkhe1930
    @machhindraparkhe1930 6 หลายเดือนก่อน

    माझे वडील 25 वर्षे झाले वारले आहे मी भरणे श्राद्ध केले नाही मग आता काय करावे मार्गदर्शन करा

  • @nanditashinde5702
    @nanditashinde5702 3 หลายเดือนก่อน

    Majhe baba 24 feb 2024 la varle..tyanchi bhari shardh karave ka...mjh sasu sasre mahantat ki karyech mahnun..naki kai sangal tumhi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      पुढील वर्षी करावे

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 หลายเดือนก่อน

    स्त्रियांचे भरणी श्राद्ध का करू नये

  • @LeenaLudbe
    @LeenaLudbe 3 หลายเดือนก่อน

    2024 varshee murtu zalyaskadhi karawe

  • @sanaplalita
    @sanaplalita 3 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी माझे वडील वारून 27 वर्षे झाली आहे पण ते जेव्हा वारले तेव्हा त्यांचे वर्ष श्राद्ध घातलेले नाही तर आता भरणी श्राद्ध घालता येईल का प्लिज मला सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน +1

      कधीही श्राद्ध केले नसेल तर आपण भरणी करू शकता

  • @swarasarang7662
    @swarasarang7662 ปีที่แล้ว +1

    श्री यंत्र ची किंमत किती आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा

  • @rutujasutar2373
    @rutujasutar2373 3 หลายเดือนก่อน

    भरणी जाहल्या नंतर चा वर्ष श्राद्ध रुजू होते का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน

      पहिले वर्ष श्राद्ध करावे त्यानंतर भरणी करावी

    • @youpm12
      @youpm12 2 หลายเดือนก่อน

      ​@@Mahajan.gurujipan dusre guruji tar varsha shrada chya aadich karaila sangtat.

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 3 หลายเดือนก่อน

    गुरुजी नमस्कार 🙏🙏🙏मला विचारायचे होते माझी आई ऑक्टोबर मध्ये वारली आणि वडील आधी च वारले आहेत तर आईचे भरणी श्राद्ध करावे का आणि वषॅ श्राद्ध कधी करावे सांगितले तर बरे होईल

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      पहिले वर्ष श्राद्ध करावे

  • @JyotiMane-t8i
    @JyotiMane-t8i 3 หลายเดือนก่อน

    माझी आजी विधवा होते 15 जूनला वारली तिचे भरणी श्राद्ध कधी करावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      पूर्ण व्हिडिओ पाहा

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी माझी आई दिनांक 7/6/2024/ ला देवा घरी गेली, आई विधवा होती मग तिचे भरणी श्राद्ध करावे की अंसुठ आणि तीन महिने झालेत मग या वर्षी करावे की पुढच्या वर्षी. मार्गदर्शन करावे धन्यवाद. 🙏🏻

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      सर्व विधी वर्षश्राद्ध झाल्यानंतर करावे. संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल

    • @yogeshvetkar920
      @yogeshvetkar920 2 หลายเดือนก่อน

      @@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी. 🙏🏻

  • @bhavnamorye8094
    @bhavnamorye8094 3 หลายเดือนก่อน

    भरणी आणि अनसूत एकच का ? माझे यजमान 6 Jan 24 रोजी वारले तर त्यांचे अनसूत 18 September 24 ला करावे असे नातेवाईक सांगत आहेत. योग्य मार्गदर्शन करावे

    • @kirangholap9823
      @kirangholap9823 3 หลายเดือนก่อน

      माझी बायको मे २०२४ ला गेली. तर तिचे भरणी करावे का आणि कधी करावे

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 2 หลายเดือนก่อน

    समजा एका व्यक्तीला चार मुलगे असतील तर त्यांचे मृत्यु नंतर पिंड करायचा कोणाला अधिकार असतो

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      सर्वात मोठा

  • @suvarnanagpure8333
    @suvarnanagpure8333 2 หลายเดือนก่อน +1

    कोणते ब्राह्मण सांगतात की वर्षश्रद्धा च्य आता भरणीश्रद्धा करावा आणि तुम्ही सांगतात की वर्षश्रद्धा झाल्यावर भरणीश्रद्धा करा आम्ही काय करायचं सगळे ब्राह्मण कोणी काय सांगत कोणी काय सांगत

  • @RajendraMane-k1x
    @RajendraMane-k1x 3 หลายเดือนก่อน

    🙏 नमस्कार गुरुजी
    माझ्या भावाचे निधन १३ मार्च २०२४ रोजी झाले आहे. त्याचे भरणी श्राद्ध केव्हा करावे ?
    तसेच माझे पत्नीच्या अविवाहित वृध्द मावशीचे निधन १७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले आहे. तिचे भरणी श्राद्ध करावे का ? करायचे असल्यास केव्हा करावे ?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 หลายเดือนก่อน

      संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. स्त्रियांचे भरणी श्रध्द नसते. वर्ष झाल्यानंतर म्हणजेच वर्षश्राद्धानंतर भरणी श्राद्ध करावे

  • @drajendra761
    @drajendra761 3 หลายเดือนก่อน

    माझे वडील मे २४ ला वारले तर ह्या पित्रपक्षात त्यांच्या तिथीला घास ठेवावा का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน +1

      वर्षश्राद्ध झाल्याशिवाय पितृपक्षाची पूजा करता येत नाही

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 3 หลายเดือนก่อน

    वर्ष श्राद्ध व भरणी एकाच दिवशी केले तर चालते का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน

      हो

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน

      पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र ज्यावेळी असते तेव्हा भरणी श्राद्ध करावे. जर वर्षश्राद्धही त्याच दिवशी देत असेल तर तो दुर्मिळ योग मानला जातो

  • @babasokokare897
    @babasokokare897 3 หลายเดือนก่อน

    माझी पत्नी 7 आॅगस्ट 2024 ला मृत्यु झाला आहे.मी भरणी श्राध्द कधी करावे मार्गदशन मिळावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 หลายเดือนก่อน

      सविस्तर व्हिडिओ पहावा . भरणी श्राद्ध स्त्रियांचे करत नाहीत.