" परमपुरुष श्रीगणेश " - शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून श्री गणेशाचे वर्णन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • श्री. गणेशाचे वर्णन करणारे श्री. अरुण सांगोळे लिखित एक अर्थपूर्ण काव्याला संगीतबध्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. नागेश आडगावकर ह्यांच्या सुराने नटलेले हे गीत सादर करत आहोत.
    प्रस्तुती : एस. व्ही. पी. इंटर्प्रिझेस
    कवी : श्री. अरुण सांगोळे
    संगीतकार : श्री. प्रसाद फाटक
    गायक : श्री. नागेश आडगावकर
    तबला : श्री. रोहन शेट्ये
    संवादिनी : श्री. देवेंद्र देशपांडे
    ऑडिओ रेकॉर्डिंग : डॉन स्टुडिओ पुणे

ความคิดเห็น • 7

  • @atuldeshpande5344
    @atuldeshpande5344 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेल, काळजाला भिडणरे सादरीकरण... तितकीच सुंदर रचना सर... भक्तिरसात चिंब भिजवणारी.... अप्रतिम 👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @govindpawar2672
    @govindpawar2672 ปีที่แล้ว

    क्या बात है..खूप सुरेल दादा 👌👌

  • @sushilpendhari4229
    @sushilpendhari4229 4 ปีที่แล้ว

    खूपच प्रसन्न गीत . शुभेच्छा

  • @mayureshmadgavkar
    @mayureshmadgavkar 4 ปีที่แล้ว

    खूपच छान👌👌

  • @venkateshkulkarni2989
    @venkateshkulkarni2989 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम... अप्रतिम... अप्रतिम

  • @leenatushar8238
    @leenatushar8238 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर

  • @shwetascreations
    @shwetascreations 4 ปีที่แล้ว

    Apratim 👌👌