रेशीम उद्योगामध्ये शेड कसे बनवावे ? | Scientific shed design for silk farming business
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- तुम्हाला हा video कसा वाटला हे comment करून सांगा
अशा प्रकारचे शेड जर बनवले तर तुम्हाला व्यवसायात अडचणी ह्या कमी येतील
महिला ह्या व्यवसाय घर सांभाळून अगदी सहजपणे करू शकतात रेशीम शेतीची सुरुवात करून ह्यांना सात वर्ष झाली आहेत. Reshim sheti karun hyana 7 years zali ahet.hyanchya mate sagalyat changala shetila joddhanda mahnaje silk faing ahe.Eitar shetakaryani sudhha he reshim sheti karanyacha prayatna karava - • एक स्री रेशीम शेतीतून ...
How to make reshim sheti shed
house / shed for silk farming
#reshimshetished #reshimsheti #reshimudyog
Your queries
1 Scientific shed design for reshim sheti
2 Reshim sheti udyog shed
3 Resham sheti
4 Shed for reshim sheti business
5 How to make shed for silk farming
6 How make shed for reshim sheti udyog
7 How to do reshim sheti in maharashtra
8 Reshim sheti mahiti in marathi
9 Reshim sheti in marathi
दादा तू अश्याच प्रकारे माहिती सांगत रहा..
तू स्पष्ट पने माहिती सांगतो ..
आणि ती माहिती आम्हाला देखील नीट समजते 👌👌👌😊
छान माहिती दिली धन्यवाद.
Sampurn mahiti dilyaabddaal khup khup aaabhari...
सगळे मराठी मध्ये सांगीतले तर सर्व शेतकर्यांना समजेल असे मला वाटते .
फारच छान माहिती दिली.
छान माहिती
नमस्कार सर मी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील एक युवा शेतकरी आहे मी नवीनच रेशीम उद्योग सुरू करतोय मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे आता सुट्टी आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर चांगले आहे आपले मार्गदर्शन लागते आपण खूप छान वाटते का मी आपली दोन-तीन व्हिडिओ पाहिजे आपण जे बोलता ते पष्ट पणे लक्षात येते आपल्या मार्गदर्शनाची युवा शेतकरी पिढीला गरज आहे धन्यवाद सर
कोणत्या गावचे आहेत तुम्ही
माझ्यामते रुंदी मध्ये थोडा सांगण्यात गडबड होत आहे. तुम्ही म्हणतात तीन रस्ते पाच फुटाचे आणि रॅक सुद्धा पाच पाच फूट पकडले तर पंचवीस फूट व्हायला पाहिजे.५+५+५+५+५=२५.
शेड चा व्हिडिओ बनवा कमी खर्चात शेड कसे बनवावे
👌👍🇮🇳🚩 छान । ... . .
Khup bhasmarun bolta rav...Kay garaj aahe ..aaho mauli tumche video shetkari baghnar aahe ..RELIANCE company che manager thodich baghnar ...tyamule shetkryasarkhe bola ki..
Mast
दादा आमी पण करोत आहोत आमला अशीच माहिती सांग🙏
Khoob sangli mahiti Delhi
total kiti kharcha aata hota ya shed laa
Shed size and cost
Dada patra konta vaprava chhatala
babu 40/80 kiti aste he samjte kaa
गणित जुळत नाही ना राव!
५+४+५+४+५=२३ ची मापे दिली.पण सांगतानी रुंदी ४० फूट सांगितली.
Char ekar sathi k
dada pan corona kalat market kuthe chalu ahe plz reply reply reply
Hyach market he karnatakat ahe hya kalat jara rate kami zale hote pan vapari manse apala mal ghetat
पाऊस आल्यानंतर जाळीला काय वापरतात.
शेड कसे असावे पूर्व पच्छीम का दक्षिन उत्तर
Sir reshim vyaparyancha no dyana plz
Vyaparyancha number tar nahi amachya kade pan adhichya reshim shetichya video madhe je resh sheti kartat tyancha number dila ahe tyana vicharu shakata
Ol
सर मला तुती ची लागवड करायची आहे माझी शेती अकोले तालुका अहमदनगर मध्ये लागवडी साठी जमीन कशी हवी काळी, मध्यम, मुरमाड माझी जमीन मध्यम मुरमाड आहे अन आपल्याकडे रोपे मिळत असतील तर सांगावे
Hyachyavar full video channel var thodyach divasat yeil
मला तुती ची रोपे हवी आहेत1 एकर साठी असेल तर कॉल करा 9594986528
कडधे खंडोबा चे का ?
Ho
किती बाय किती आहे
Hello sir,
Tumcha reshim cha palnt bgay cha hota, bgayla bhetel ka, bgay bhetat asel tr pls tumcha contact no. dya
प्लिज bahu
Bhau navin farming karaychi ahe no dya
साईझ सांगण्यात चुक झाली.
40 फूट चे गणित बसत नाही हे
5,5 चे तीन पेस आहेत आणि 4,4 फूट चे दोन ऱ्याक आहेत तर त्या हिशोबाने 5 फूट चे 3 पेस 15 फूट आणि 4,4 फूट चे दोन रॅक 8 फूट
एकूण 23 फूट शेड ची रुंदी होत आहे..
आणि 5 फूट चे रॅक जरी पकडले तरी 25 फूट रुंदी होते...
कृपया पुन्हा एक वेळा व्हिडिओ तपासून पहा
sir tumcha number share karta ka
सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या