Ramchandra Ghanekar 2022 || शाहिर रामचंद्र घाणेकर बुवा यांनी आपले मनोगत थोडक्यात रसिकांसमोर मांडले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 54

  • @vishnupardale5559
    @vishnupardale5559 ปีที่แล้ว

    शक्ती तुऱ्या चा वाघ आहेत
    शाहिरी मानाचा मुजरा 🙏

  • @vivekdhumal2366
    @vivekdhumal2366 ปีที่แล้ว

    Only Ghanekar Buva

  • @rakeshsolkar6882
    @rakeshsolkar6882 3 หลายเดือนก่อน

    जाणच्या मुळे शक्ती तुरा जगला ते शाहीर म्हणजे रामचंद्र घाणेकर तुम्ही खरच वाघ आहात.. तुम्ही गायलेली गाणी अजरामर आहेत. आणि ती आमच्या कायमच लक्षात रहातील ते दिवस सोन्याचे होते

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 ปีที่แล้ว

    खरोखरच घाणेकर बुवा तुमचे हे दृश्य पाहून मनन दचकून गेले शक्ती तुऱ्याचा ठाण्या वाघ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असा शाहीर पुन्हा कधीच नाही देवा त्यानहा पुन्हा शक्ती तुऱ्यात उभे रहावुदे

  • @kiranbhalekar94
    @kiranbhalekar94 2 ปีที่แล้ว +1

    कोकणची लोककला खऱ्या अर्थाने सर्वांसमोर पोचली,नावारुपाला आली ती आपल्यासारख्या कलेवर निर्व्याज प्रेम करणाऱ्या शाहिरांमुळे आपणांस उदंड आयुष्य लाभो याच सदिच्छा....

  • @zimanbrothers.6535
    @zimanbrothers.6535 2 ปีที่แล้ว +10

    सन्मानिय शाहीर रामचंद्र घाणेकर तुम्हाला झिमन ब्रदर्स कडून खूप खूप शुभेच्छा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
    हीच सदइच्छा लवकर बरे बरे होऊन अजून जोमात तुमची गाणी ऐकायला मिळतील हीच अपेक्षा🙏🙏🙏🙏शाहीरी मानाचा मुजरा शाहीर

  • @pramodgurav8969
    @pramodgurav8969 2 ปีที่แล้ว +10

    ज्यांच्या मुळे शक्ती तुरा जिवन्त आहे या शाहिरांना मनाचा मुजरा 🙏

  • @mangeshjangam1854
    @mangeshjangam1854 2 ปีที่แล้ว +2

    देव तुम्हाला लवकर बरे करो. ...
    हिच इच्छा

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय घाणेकर बुवा,पहीला आपणांस मानाचा मुजरा,
    आपल्यामुळे शक्ती तुरा कला जिवंत आहे,
    आपणांस श्री .गणराया उत्तम आरोग्यला साथ देवो हीच ईशवर चरणी प्राथना,
    असा गौळण बादशाह नेहमीच नांव आपलं असणार

  • @CricketLover07-x1k
    @CricketLover07-x1k 2 ปีที่แล้ว +3

    शाहिरी मानाचा मुजरा बुवा
    तुमचं भाषण ऐकून डोळ्यातून अश्रू आले...

  • @sudhakarmahadik5490
    @sudhakarmahadik5490 2 ปีที่แล้ว +1

    धाणेकरजी तुम्ही एक शक्ती तुरयाची शान आहात शानच राहणार..... सत्यमेव जयते

  • @rakeshshigavan2643
    @rakeshshigavan2643 2 ปีที่แล้ว +1

    ........ जंगी सामना रंगला....
    दिनांक 10/7/2022 रोजी दामोदर रंग मंच इथे तब्बल 5 वर्षा नंतर झालेला सामना खूप काही सांगून गेला. कलगी तुरा म्हणजे कोकणातील लोककाला ही आमच्या पुर्वजापासून चालत आलेली परंपरा आहे. त्याच्यामधली सुप्पर डुप्पर हिट जोडी म्हणजे कलगी तुऱ्याचा बादशा. मा. शाहीर शक्तिवाले विजयज पायकोली प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाळे मा.रामचंद्र घाणेकर... बारी पहिली आणि डोळ्यातून पाणी आलं एक नाही तर प्रत्येक्ष दोन ह्याट्याक सारख्या आजाराशी सामना करून सुद्धा घाणेकर बुवा आज रंगमंच्यावर उभे रहावुन प्रेक्षकांसमोर नक्कीच दाखवलं कि कलाकाराला सुद्धा किती प्रसंगाचा सामना करावा लागतो. जिथे स्पर्धा असते तिथे हार जीत नक्कीच असते. पण हरणारा आपला दुश्मन नसून तो आपला जिवलग मित्र असतो कारण तो आपल्यासाठी हरतो तो हरतो म्हणून आपण जिंगतो. वाघ जरी म्हातारा झाला तरी आपलं जगणं विसरत नाही तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पुन्ना रंग मंच बेधुंद करून टाकला आणि एकच अवाज घुमला..... कोण आला रे,कोण आला शक्ती तुऱ्याचा वाघ आला . आणि ज्यांनी साथ दिली ते म्हणजे प्रतिस्पर्धी शाहीर शक्तिवाले मा.विजय पायकोली बुवा आपलं सुद्धा कवतुक कराव तितकंच थोडं आहे.. आई रंगदेवतेला हात जोडून विनंती करतो कि आपलं आयुष्य सुखाचे जाओ आणि तुमच्या बेधुंद गायकीतून रशिक जणांचं मनोरंजन घडो.फुडील वाटचालीस शुभेच्छा.काही चुकल्यास माफी असावी 🙏
    शुभेच्छुक - राकेश रामचंद्र शिगवण (संगमेश्वर )
    09730747913

  • @sandeepkamble9803
    @sandeepkamble9803 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,🙏🙏🙏

  • @jitendraayare9340
    @jitendraayare9340 2 ปีที่แล้ว +1

    रशिक प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम तुमच्यासोबत कायम राहणार 🙏👍

  • @dipeshchoudhari9517
    @dipeshchoudhari9517 2 ปีที่แล้ว +4

    खरोखर घानेकर बुवा हे शक्ती तुरयाचे वाघ आहेत
    मनाचा मुजरा तुम्हाला ..

  • @sushantpimpale7907
    @sushantpimpale7907 ปีที่แล้ว

    शक्ति तुरा यांचा बाप एकच घाणेकर बुवा......मी कट्टर कोंकणी

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं भाषण ऐकून खूप दुःख वाटल शक्ती तुरा तुम्हीच पुढे आणला आम्ही शिक्ती तुरे वाले तुमचा आदर करतो

  • @sanjaychogale327
    @sanjaychogale327 2 ปีที่แล้ว +2

    रामचंद्र घाणेकर आणी आमचे भारदे गुरुजी यांनी ही कला जोपासली आणी आज या कलेला खूप मोठा मान मिळाला आहे...

  • @rajeshmirgule9572
    @rajeshmirgule9572 2 ปีที่แล้ว +1

    एकच ध्यास घाणेकर फँन

  • @preethamjhogdale8731
    @preethamjhogdale8731 2 ปีที่แล้ว +1

    तुरेवाले नामवंत शाहीर रामचंद्र घाणेकर यांना मानाचा मुजरा

  • @ankushchavan1618
    @ankushchavan1618 2 ปีที่แล้ว +2

    सलाम घाणेकर बुवा ....

  • @prashantgudekar95
    @prashantgudekar95 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर हा शकी तूर्याचा वाघ आहे..🐅👍🐅

  • @suyogbalekar2112
    @suyogbalekar2112 2 ปีที่แล้ว +5

    गणपतीत तुमच्या गान्यां शिवाय मजा नाही बुवा
    मानाचा मुजरा🙏🙏🙏💯💯

  • @sankumalekar6479
    @sankumalekar6479 2 ปีที่แล้ว +5

    डब्बल मिनिंगचा बादशहा घाणेकर बुवा (वाघ) यांना मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏🙏

  • @nilss883
    @nilss883 ปีที่แล้ว

    I am from Philipiins!

  • @ravindrapashte7914
    @ravindrapashte7914 2 ปีที่แล้ว

    मुजरा मुजरा मुजरा शाहिरी थाटाचा
    या छोट्या शाहिराचा...., शक्ती तुर्याच्या वाघाला 🙏🙏

  • @mangeshmandavkar6839
    @mangeshmandavkar6839 2 ปีที่แล้ว +2

    Ghanekar buva tumhi ahat mhanun tar kokanachi shan ahe? Tumachya avajala ajun pan tod nahi ,🙏🙏🌹🙏🙏

  • @parshya1998
    @parshya1998 2 ปีที่แล้ว +12

    कोकण शक्तितुरा... रामचंद्र घाणेकर बुवा शाहीर मानाचा मुजरा वाघ परत आला पुणर जन्म झालेल्या शाहिराचा पुन्हा तोच आवाज खरंच विठ्ठल पाहावा तर त्यांच्यात. सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे त्यांना गायन केले साठी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @niteshshigavan1071
    @niteshshigavan1071 2 ปีที่แล้ว +1

    बुवा तुमाला माझा शाहीरी मुजरा

  • @akshaybendre2125
    @akshaybendre2125 2 ปีที่แล้ว +1

    शाहिर घाणेकर बुवा मानाचा मुजरा

  • @jayantghanekar7544
    @jayantghanekar7544 2 ปีที่แล้ว +1

    साहेब मी घाणेकर बुवा

  • @roshanbhuvad210
    @roshanbhuvad210 2 ปีที่แล้ว +2

    KING OF SHAKTI TURA ( GHANEKAR SIR ❤️❤️❤️)

  • @kokanstardinesh2727
    @kokanstardinesh2727 2 ปีที่แล้ว +2

    बुवा तुम्ही खरंच वाघ आहात

  • @harishninave
    @harishninave 2 ปีที่แล้ว +3

    Hats Off Ghanekr Buva 👏🙏

  • @jayantghanekar7544
    @jayantghanekar7544 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही आजुन गाणी गायली पाहिजे त

  • @tusharjavale5773
    @tusharjavale5773 2 ปีที่แล้ว +1

    Shahir tumhi shahiraanche baap aahat... God bless u... Asa kon shahir zala nhi ajun

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 ปีที่แล้ว

    मस्तच 👌👌👌

  • @sukantayare1793
    @sukantayare1793 2 ปีที่แล้ว +1

    अजून घाणेकर बुवांच्या विडिओ पाठवा 🙏🏻

  • @satishnevarekar2329
    @satishnevarekar2329 2 ปีที่แล้ว +1

    Kokancha Kohinoor shahir shashir ramchadra ghanekar💪

  • @ankushchavan1618
    @ankushchavan1618 2 ปีที่แล้ว +4

    कोण आला रे कोण आला शक्ती तुरा चा वाघ आला

  • @sagarsavatkar9418
    @sagarsavatkar9418 2 ปีที่แล้ว +1

    Ala re Ala turyacha vag ala

  • @samirmaskar1865
    @samirmaskar1865 2 ปีที่แล้ว +3

    Tumachya mule skakti tura adhura aahe tumhi kayam lakshat rahal

  • @ankushchavan1618
    @ankushchavan1618 2 ปีที่แล้ว +1

    बादशाहा

  • @shailesh1645
    @shailesh1645 2 ปีที่แล้ว +2

    Tiger is back

  • @sushantpimpale7907
    @sushantpimpale7907 2 ปีที่แล้ว +1

    तुरेवाल्यांचा बाप