एक नंबर ,जबरदस्त ,कुठेच कुत्रीम पणा जाणवला नाही, गावातील ओरिजिनल शब्द वापर ,हावभाव ,असं वाटत आहे ओरिजनल सुरू आहे आणि कोणीतरी शूट घेऊन टाकले अतिशय छान 🌹🌹🌹
आज ची सत्य परिस्तिथी चित्रित केली आहे खूपच सुंदर व्हिडीओ,लाली पावडरवाली सून शेतीच्या काय कामाची,तिला शहरात जाऊन छानछबिली राहायचं आहे बिबला बीबली चा संसार ,आई बापाला कोण विचार तय
बाबाजी सूनबाई तुमच्या प्रश्नाला लगेच उत्तरे द्यायला शिकली ब्वा!!!छान प्रोग्रेस व तुमची शेतीविषयक तळमळ रास्त आहे पण प्रजा बदलली आहे व घरोघरी हेच आहे !!!
Farming is tough but farm is real mother of us. It's true what uncle said to his daughter in law what u earn in city more than we earn in village. And everything we can get from black soil
खुप छान अभिनय व योग्य मांडणी केली👍👍👌👌👌 शब्दांकन पण खुपच छान
एक दिवस शेतकऱ्याचा येणार,, जीत पर्यंत शेती आहे, तेथे पर्यंत वाती आहे,,
शेतकऱ्यांना, शेती सोडली की, सर्वांची , माती आहे,, जय जवान जय किसान,,
खर आहे दादा काळ्या आईची सेवा करा ऊपाशी नाय मरू देणार काळजाला भिडली वाक्य
व्हेरी गुड सर
स्वताची शेती हा स्वस्वभिमान आहे खरच आहे जाॅब करणे महणजे दुसरचा नोकर होणे आहे.काळी आई जे सुख देते ते कोणीच देउ शकत नाही .
खर बोलले बाबा तुम्ही 💪🔥शेती त्याला कशाची भिती🔥💪
वास्तव मांडणारा हा व्हिडिओ आहे.खुप छान.
दादा तुमचा व्हिडिओ म्हणजे लाखात एक
एकदम सत्य स्थिती प्रस्तुतकर्ता टीमचे खुप अभिनंदन
एक नंबर ,जबरदस्त ,कुठेच कुत्रीम पणा जाणवला नाही, गावातील ओरिजिनल शब्द वापर ,हावभाव ,असं वाटत आहे ओरिजनल सुरू आहे आणि कोणीतरी शूट घेऊन टाकले अतिशय छान 🌹🌹🌹
Phonlppho
छान.आजच्या काळाची गरज आहे शेती.शेती शेतीच असते.
अस्सल नाशिक वाली आहे. जबरदस्त.
He kharr ahe no kari je karayche nahi te apan kartp me 40 uears tata company nokri keli pun shevti retired nantar sheti kartoy
खरच बेस्ट सासरे बुवा
आज ची सत्य परिस्तिथी चित्रित केली आहे
खूपच सुंदर व्हिडीओ,लाली पावडरवाली सून
शेतीच्या काय कामाची,तिला शहरात जाऊन
छानछबिली राहायचं आहे बिबला बीबली चा
संसार ,आई बापाला कोण विचार तय
खरी गोष्ट आहे
लयभारी भाऊ👌👌👌
सासरे बुवा नंबर वन
जॉब करणे म्हणजे आपला वेळ आणि आपले टॅलेंट दोन्हीचा नाश करणे .... 👍
Topic and content lai bhari. Sasryachi acting lai chan.
जय बाबाजी
खरी परिस्थिती आहे.
Wah....Very true... Mast msg for everyone
Farach surely aani manoranjak
Masta shikavan dili aahe mama tumhi 👍👍👍👍👍
सून बाई item😎 आहे पण😀
Layaki Dakhwalich
सुंदर... वास्तव चित्रीकरण..👌👌
मस्त super
ज्याचेकड वावर त्याचे कडे पावर मी शेतकरी 🙏🙏 आहे
मग शेतकरी आत्महत्या का करतात? शेती परवडत नाही म्हणूनच ना. केलेला खर्च पण वसुल होत नाही कधी.
Khupach chhan sheti premi
शेती करायला जमत नाही तर शेतातलं खायला
जमतं का
प्रत्येक शेतकऱ्याची अशीच स्थिती आहे.अशाच सूनबाई पण घरोघरी आहेत.
झगगमूक्षू
बाबांचं अगदी बरोबर.
Right baba
लयभारी
बाबाजी सूनबाई तुमच्या प्रश्नाला लगेच उत्तरे द्यायला शिकली ब्वा!!!छान प्रोग्रेस व तुमची शेतीविषयक तळमळ रास्त आहे पण प्रजा बदलली आहे व घरोघरी हेच आहे !!!
आजच मुलाचे व सुनबाई चे जेवण बंद करा मग कळेल.
अतिशय सुंदर अप्रतिम लेख आहे
अतिशय सुंदर अप्रतिम लेख आहे
खूप छान सल्ला दिला सूनबाईला कडक
Babajilla Sunbai khupach chhan Uttar dhety avadale prtek shatkaryache ghrogarihi rad katha aahe
Tya mulicha makeup khup गावरान आहे
Mag kay Down market ahet asa mhnycha ka.
Tas nahi pan ti city madhil pan nahi vatat aani gavatli pan nahi
खूप सुंदर आहे,हा, व्हिडीओ,मी, शेतकरी,आहे, या, जगात, सुखी,जर,कुणी, असेल तर,तो,शेतकरी, आहे,kurshna,Waghmare, surgana nashik
उत्तम. बळीराजा.
👌 very nice sir 🙏 I like your story. It's a real fact. 🙏👌
शिक्षण भरपूर झालंय मग काय पुस्तक खाते शिक्षण भरपूर झालेला माणूस सुद्धा अन्न खातो तो काय कॅम्पुटर खात नाही
आरे गाढवा तूला कळत नाही का शिक्षण घेतले ली जनवारं शेती करत नाही ही जनवारं फक्त शेन खातात मग आस काही दाखऊ नका ही जनवारं बदल नार नाही
1 no baba ji
म्हातारी आणि मुलगा थोडा वेळ दाखवले असते तर बरे झाले असते,
खुप छान
बाबाजी शेठ 1नंबर
लय भारी.👍👍
काकाच 100/. बरोबर
Far chan far chan.
लई छान माहिती आहे,आणि वस्तू स्थिती वर आधारित आहे.
दादा दोन भाग.दिसत नाही. कृपया ते पाठवावे. १तुम्हाला सून जेवण आणते २ मुलगा मिलित्रित भरती झाला
मी एक्टिंग च काम करतो कोणाकडे कोणते भाग हे मला सांगता येणार नाही सर सॉरी
Ek number bhau
Very nice
बाबाजी तुला होईल तोपर्यंत काम करावे
शेतकरी याची सुन होन्या आधी समजून घेणे गरजेचे आहे
Khup Chaan Vishay Mandla Ahe Jyanchi khup sheti sathi jaga ahe tyanchya porani shetat tach kam kel pahije ani tyatun son ugvla pahije
Khupach chan dada,,pan bhakri garam nahi karat shetkari,,,best best best best subject and video
Artist ekdam chhan,,,...natural abhinaya ani sawaad bolat aahet..khup chhan
Very good Kakaji. Thanks🌹🙏
लय भारी
खूपच छान
तुमच्या संवाद आणि एक्टिंग फार छानं आहे ह्या वेड़ेस मुलानां बरीच शिक्षा दिली👍
जॉब मधून रिटायर झाल्यानंतर पेन्शन सुद्धा मिळत नाही मग काय भीक मागत फिरणार काय शेती विकून टाकली व जॉब पण संपला
ज्यांच्या शेतात द्राक्षे बांग आहे त्यांनी भंगार भुगार कंपनीत काम करु नये आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करावा
Tai khoop chan roll kela tumhi nice roll
प्रत्येक गावात हीच परिस्थिति आहे
Abhinadan tumche..khup chan mahiti aahe...dhanyvad...
जबरदस्त
बापाची शेतीबद्दलची तळमळ ईंजिनिअर लेकाला कळली पाहिजे.ती शहरी सुनेला कशी काय करणार.सुंदर विषय.मामांना सलाम.
kup 👌👌👌👌👌
Good great nice
शेतकरी राजा जिंदाबाद...
दादा तुमची भूमिका एकदम ओरिजनल...
पण सूनबाई शहरातील आहे तर मग निदान शुद्ध मराठीत बोलायच ना?
Nice.
👍 waa wa Chhan
Mst
वंगाळ कुठनं आणलं
भाषा आपली वाटते
🙏💐🙏So True from both ends
1 no viedeo ! khupch sundr!
सूनबईची अक्टिंग बरोबर नाही
😂Nice👌👌
😃😃😃😃
आभिनंदन शेति
Very perfect baba,
Security cha nokari milat nahi..
जुने भाग खरंच बघायला चांगले होते.. हल्ली डबल मिनींग चे भाग आहेत .. बघायला , ऐकायला खूप घाणेरडे वाटतात.. कृपया हा भाग जसा आहे तसेच बनवले जावेत...
साधे व्हिडिओ चालत नाही म्हणून सध्या डबल मिनिंग चालू केलेले आहे थोड्या दिवसांनी साधे व्हिडिओ चालू करणार आहेत
Great 👍
Good
Really 🌹 very very nice 🌹
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
Great 🌹 Maharashtra
5555555 tr 555555 tr 555555
भारत हाक्रूषी प्रधान देश आहे 🌻🏵️🌺🥀💐🍂🌾🌱🌷🌴
दादा ऐकदम ठीक
खूप छान , अलतू फालतू jobachya मागे न लागता पूरक व्यवसाय करून शेती करा .
छान
घरचं खाणं कधी कळणार
धरती माता की जय
कंपनीच काय खर नाही हे सत्ते घटना आहे
ग्रेट. बाबाजी
😂🤣😃😅
Very nice.
तुमची सुन खानदेशी आहे. तुम्हाला नाही आवरनार. बोलायला.
मुबई ची आहे खान्देशात वंजारी समाज नाही
बैल बसवून टाकतो
Farming is tough but farm is real mother of us. It's true what uncle said to his daughter in law what u earn in city more than we earn in village. And everything we can get from black soil
,
.
@@balkhshanbhai7618 j
ATI Sundar
गरम कर की जरा ते☺️☺️☺️
Super abhinay
Nice video
विषय चागला घेतला आहे पण नाव असे घाण
ठेवले (मुंबईत ह गा य ला जागा तरी आहे का )
हे काय आहे नाव बदला 😢😢😢😢
दिपाली मॅडम तुम्ही सांगितल्या बद्दल धन्यवाद तरी आम्ही एपिसोड चे नाव चेंज केले आहे
Best