माढा विधानसभेत कोणाचं पारडं जड? काय आहेत लोकांच्या प्रतिकिया!

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 50

  • @rahulvirkar8069
    @rahulvirkar8069 20 วันที่ผ่านมา +5

    शिवाजी नाना कांबळे...❤✌🐅

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 22 วันที่ผ่านมา +5

    मिनल ताई साठे नी ताकद लावावी.. विजय निश्चित आहे... असं ग्राउंड रिपोर्ट सांगतोय... परिवर्तन होईल

  • @balajipatil5304
    @balajipatil5304 23 วันที่ผ่านมา +9

    मिनल ताई दादासाहेब साठे आमदार होणार

  • @user-jw2vc8gf6q
    @user-jw2vc8gf6q 22 วันที่ผ่านมา +5

    नाव दमदार भावी आमदारच मिलन ताई साठे च

  • @RanjitMane-xi1jg
    @RanjitMane-xi1jg 23 วันที่ผ่านมา +6

    भावी आमदार मिनल ताई साठे

  • @PreetiBansode
    @PreetiBansode 21 วันที่ผ่านมา +2

    शिंदे कुटुंबाला विधानसभा अवघड आहे

  • @dhirajpurwat8442
    @dhirajpurwat8442 22 วันที่ผ่านมา +3

    शिवाजी नाना

  • @balajipatil1582
    @balajipatil1582 22 วันที่ผ่านมา +3

    भावी आमदार मिनलताई दादासाहेब साठे च

  • @utkarshkamble7561
    @utkarshkamble7561 22 วันที่ผ่านมา +3

    Only Nana ❤

  • @shivajisolankar2774
    @shivajisolankar2774 23 วันที่ผ่านมา +8

    शिवाजी राजे कांबळे

  • @wellness-happy
    @wellness-happy 22 วันที่ผ่านมา +3

    बर
    आम्ही ऑनलाईन माढा पाहू का नको
    सगळंच वेगळं वाटतंय
    तुमच्या कडुन ही अपेक्षा नव्हती बाबासाहेब

  • @AjayChavan-hu2dk
    @AjayChavan-hu2dk 22 วันที่ผ่านมา +1

    @minaltai Dadasaheb Sathe 💯 MLA✌️✌️

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 16 วันที่ผ่านมา +1

    शिवाजी नाना कांबळे फिक्स आमदार

  • @nageshpatole
    @nageshpatole 23 วันที่ผ่านมา +3

    आमदार तर रणजितसिंह शिंदे भैय्यासाहेब हे 100%निवडून येणार आहेत

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 21 วันที่ผ่านมา

      नाही निवडून येणार त्याला आम्ही पडणार

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 21 วันที่ผ่านมา +1

      नाही निवडून येणार त्याला आम्ही पाडनार

    • @prashantjadhav6784
      @prashantjadhav6784 20 วันที่ผ่านมา

      निवडून येणार नाही

  • @kisanwaghmode112
    @kisanwaghmode112 17 วันที่ผ่านมา

    Saglyat bhangar taluka manun madha hai

  • @shubhangimasurkar5373
    @shubhangimasurkar5373 23 วันที่ผ่านมา +1

    Khup छान दादा😊

  • @Indian-333
    @Indian-333 22 วันที่ผ่านมา +4

    जिथे दादा तिथे जनता...
    फक्त रणजितभैय्या शिंदे...
    अंजनगावचे सरपंच बरोबर बोलत आहेत...
    माढा तालुक्यातील शेतकरी आज केवळ बननदादांमुळेच सुखी आहे....
    1995 साली छत्रीच्या चिन्हावर अपक्ष निवडूण येणारे दादा आम्हाला आजही आठवतात..
    1995 च्या काळी "माझ्या माढ्याला भिमा-सिना जोडकालवा योजना दिली तर तुम्हाला पाठिंबा देवू" असी भूमिका घेणारे दादा युती सरकारने बहाल केलेल्या मंत्रीपदाला आमिशाला बळी पडले नाहीत... युती सरकारला बाहेरून पाठिंबा देत त्यांनी जगातील सर्वात मोठा जोडकालवा निर्माण करून माढा तालुक्याला सुजलाम सुफलाम केले...
    लोकसभेची गोष्ट वेगळी पण विधानसभेला दादा जिथे तिथे जनता...
    बबनदादांनी रणजितभैय्या नव्हे तर दगड उभा केला तरी आम्ही त्यालाच मतदान करू....

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 21 วันที่ผ่านมา

      अंजनगावं ने तुतारी ला लीड जास्त दिले आहे सरपंच राहिला विषय कारखान्याचा 2तन काटा हानतोय बबन दादा

  • @nageshpatole
    @nageshpatole 23 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @vikrampawar4705
    @vikrampawar4705 23 วันที่ผ่านมา +5

    चेले आहेत 😂😂

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 23 วันที่ผ่านมา

      तू कुणाचा चेला आहे😂

  • @sanjaypachpund7763
    @sanjaypachpund7763 22 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 23 วันที่ผ่านมา

    रणजीत शिंदे यांना प्रमोट करण्यासाठी हे सगळं चालू आहे...... एवढे त्यांचे कारखाने आहेत स्वतःसाठी करतात शिंदे सगळं

  • @prashantjadhav6784
    @prashantjadhav6784 23 วันที่ผ่านมา +4

    माढा लोकसभा मतदार संघात भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️

  • @sujitbanagar7792
    @sujitbanagar7792 22 วันที่ผ่านมา

    माढा म्हटलं की बबन दादा आणि बबन दादा म्हटलं की माढा ✌️🔥

  • @hanumantgarad1297
    @hanumantgarad1297 23 วันที่ผ่านมา +2

    रणजित भैया शिंदे

  • @nitinsathe1050
    @nitinsathe1050 22 วันที่ผ่านมา +1

    Bhavi Amdar adv minaltai sathe

  • @balajipatil1582
    @balajipatil1582 22 วันที่ผ่านมา

    आमच्या गावात महणजे सुलतानपुर मध्ये तीस वर्षांच्या काळात मुरमाची एक सुध्दा पाटी पडली नाही तुम्ही च सांगा काय विकास केला

  • @sangrammaske3276
    @sangrammaske3276 23 วันที่ผ่านมา

    रणजित भेयया

  • @mineshpandgale2714
    @mineshpandgale2714 22 วันที่ผ่านมา +2

    Tuttari

  • @user-bu4ez6yg7h
    @user-bu4ez6yg7h 22 วันที่ผ่านมา

    ओन्ली रंजीत भैय्या

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 23 วันที่ผ่านมา

    रणजित भैय्या शिंदे

  • @ashishnagras-no4ij
    @ashishnagras-no4ij 22 วันที่ผ่านมา

    Ranjeet bhayaa shinde nivdun yenar ❤❤

  • @sachinsurve7390
    @sachinsurve7390 22 วันที่ผ่านมา

    Ranjit bhaiya shinde

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 23 วันที่ผ่านมา

    हा काय बोलत दुधाचे दर काय आहेत सांगा

  • @nitingavali2753
    @nitingavali2753 23 วันที่ผ่านมา +3

    . हि सगळी ढाब्या वरची दिसत्यात

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 23 วันที่ผ่านมา

      आणि तू बार वरचा आहे का

    • @nitingavali2753
      @nitingavali2753 22 วันที่ผ่านมา

      @@shubhampatekar1875 स्वतः च्या जीवावर बसतो ह्यांच्या सारख नेत्याचा जीवावर नाही बसत लवड्या

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v 22 วันที่ผ่านมา +2

      कोणाचं पण खावा मटण पण मत तुतारी ला द्या

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 23 วันที่ผ่านมา +2

    रणजीत शिंदे हा स्वार्थी वृत्ती असणारा आणि अपुऱ्या विचाराचा माणूस आहे. तो कधीच उभारणार नाही. बबन राव शिंदे यांची ढाल करेल. नोंद करुन ठेवा

  • @satyamlondhe9664
    @satyamlondhe9664 23 วันที่ผ่านมา

    घराणेशाही बंद होईल का??

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 23 วันที่ผ่านมา +2

    रणजितसिंह शिंदे साहेब विजय होणारच 💯

  • @santoshchopade1012
    @santoshchopade1012 20 วันที่ผ่านมา

    एकच वादा बबनदादा
    ❤✌️✌️😊😊