ความคิดเห็น •

  • @विपुलजोरी
    @विपुलजोरी 2 หลายเดือนก่อน +25

    फिक्स आमदार अजित दादा गव्हाणे✌ २०२४👑

  • @abhigamer4396
    @abhigamer4396 2 หลายเดือนก่อน +35

    अजितभाऊंनी ज्या प्रकारे सर्व विषय मांडले त्यावरून भ्रष्टाचाराचे स्वरुप काय आहे हे समजते. त्यामुळे भाकरी ही फिरलीच पाहिजे.

  • @santoshmundhe9547
    @santoshmundhe9547 2 หลายเดือนก่อน +1

    योग्य विश्लेषण, सर्व मुद्दे योग्य फक्त लोकांपर्यंत गेले पाहिजे, मुळात कुदळवाडी ही चिखली तून स्थलांतरित झाली पाहिजे होती, भलेही किती लोकांना रोजगार मिळत असेल, एरिया डेव्हलपमेंट झाला तरी लोकांना रोजगार मिळत असतो, काही चुका ह्या 100% बरोबर आहे,
    त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, मोशी तळवडे त्रिवेणी नगर ते तळवडे, नाशिक फाटा ते मोशी, स्पाईन रोड, अंतर्गत डीपी प्रोजेक्ट, योग्य वेळी न झाल्यामुळे, खूप मोठ्या विकास कामांना अडथळा प्राप्त झाला,

  • @sadashivkale8186
    @sadashivkale8186 2 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन अजित भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @kalpeshgorad7192
    @kalpeshgorad7192 2 หลายเดือนก่อน +9

    अजित भाऊ आमदार

  • @vinodjat3729
    @vinodjat3729 2 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुमी अजित भाऊ ला बोलताय कि तुमच कडे फक्त शरद पवार आहे तुमी हे विसरले वाटत कि एकटे शरद पवार साहेब आजून पण भल्या भल्या ला घाम फोडतात 🙌🏻

  • @rajeshjadhav4311
    @rajeshjadhav4311 2 หลายเดือนก่อน +2

    अजित गव्हाणे नढणार
    पण महेश दादा नाही पडणार

  • @dhaneshdhanawade
    @dhaneshdhanawade 2 หลายเดือนก่อน +7

    Magil 10 Varsha purvichi ani attachi property check zali pahije akhya gharachi

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 2 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन

  • @faraazkoti2183
    @faraazkoti2183 2 หลายเดือนก่อน

    100%correct . एक एक शब्द खरं बोलत आहेत अजित भाऊ. तळवडे मध्येल प्रयायी मार्ग 10 वर्षात व्हायलाच पाहिजे होत.

  • @TrueindianBharat
    @TrueindianBharat 2 หลายเดือนก่อน +16

    भोसरी मधे बकाल पणा वाढला आहे

  • @maneomkar18
    @maneomkar18 หลายเดือนก่อน +1

    अजित भाऊ फिक्स आमदार

  • @noveltribhuwan2793
    @noveltribhuwan2793 หลายเดือนก่อน

    भावी आमदार रविभाऊ लांडगे

  • @rajarammore1803
    @rajarammore1803 2 หลายเดือนก่อน +4

    साने चौक ते चिखली रस्ता अजून किती जणांचे प्राण घेणार? रुंदीकरण कधी होणार?

  • @svbs2025-ew1wc
    @svbs2025-ew1wc 2 หลายเดือนก่อน +10

    नगरसेवक म्हणून अजित गव्हाणे बरे आहेत पण आमदारकी बरीच कठीण दिसते.महेश लांडगे जनसंपर्काच्या बाबतीत आणि निवडणूक नियोजनात बरेच मजबूत आहेत.

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 2 หลายเดือนก่อน +1

      गरिबांच्या जमिनी लाटण्याच्या बाबतीत पण खूप सरस आहेत.

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc 2 หลายเดือนก่อน +1

      @@Hjkkkbhhj पुणे जिल्ह्यात तो धंदा सर्वपक्षीय राजकारणी मिळून मिसळून करतात.कोण कुणाला कमी नाही. तिथे आतून सगळे एकच😄😄😄😄

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 2 หลายเดือนก่อน

      @@svbs2025-ew1wc अगदी बरोबर आहे तुमचं पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन असे कोणी केलेले नाही. ह्यांच म्हणजे चीत भी मेरी आणि पट भी मेरी.... असं आहे. भरपूर कारनामे आहेत. बरं त्यात बहुतांश जमिनी ह्या हिंदूंच्या आहेत... मग खोट्या हिंदुत्वाचा, गोरक्षाचा बुरखा कशासाठी???... लोकांना लुटण्यासाठी की स्वतःच्या राजकारणाची गरज म्हणून????

  • @Anil-f7m
    @Anil-f7m 19 วันที่ผ่านมา

    M dada 1 no

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 2 หลายเดือนก่อน

    Ajit.Bahau.Fixs.Aamdar.Honar
    💯/

  • @ak5118
    @ak5118 2 หลายเดือนก่อน +2

    Ravi bhau landage amdar honar

  • @kailasmate6896
    @kailasmate6896 2 หลายเดือนก่อน +5

    🎉

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 2 หลายเดือนก่อน +2

    Mi tuza shejari rahto....are tuzya mulchya lagnat 10 crore kharch kele... Pan amha shejari lokana sadha amatran pan dil nahi....😢😢😢 Ha swarthi Manus

  • @mr.krushna..1216
    @mr.krushna..1216 2 หลายเดือนก่อน +5

    Congratulations 🎉

  • @yuvrajpawar2692
    @yuvrajpawar2692 2 หลายเดือนก่อน

    अविनाश चिलेकर..... यांनीच ज्या वेळी NCP सत्तेत असताना महापालिका निवडणुकी2017रोजी सर्वच कारभार वर सकाळ पेपर च्या मध्यनातून टिकेची राळ उडवली होती. त्याचे पर्यवसन हे सत्ता जाण्यात झ्हाले होते....

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 2 หลายเดือนก่อน

    मनसेचा आमदार अंकुश अप्पा तापकीर

  • @ravidrakasar230
    @ravidrakasar230 2 หลายเดือนก่อน

    🙏

  • @ganeshalhat2130
    @ganeshalhat2130 2 หลายเดือนก่อน +1

    शास्ति कर माफ केला पण मनपा शास्ती नावाने नागरीकाची लुट चालू आहे

  • @kunalsathe6685
    @kunalsathe6685 2 หลายเดือนก่อน +4

    फिक्स आमदार महेश दादा ❤❤

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 2 หลายเดือนก่อน

    विकास नको.... हुकुमशाही आवर....🙏🙏... असेच म्हणावे लागेल एकंदरीत महेश दादांचा २०१९ ते आतापर्यंतचा प्रवास पहिला तर....

  • @sudhirbalghare4076
    @sudhirbalghare4076 หลายเดือนก่อน

    New bus terminal is very bad condition, Bus electric nahit, old and very bad conditionchaya ahet., Very Some buses good, but the are only Show. Show sathich ahet.

  • @Marathifinanceworld
    @Marathifinanceworld 2 หลายเดือนก่อน

    सुशिक्षित व्यक्तिमत्त्व

  • @shivrajkalpe2054
    @shivrajkalpe2054 2 หลายเดือนก่อน

    ✌️

  • @Sanketgaykar07
    @Sanketgaykar07 2 หลายเดือนก่อน

    Only shivcena Ravi bhau landge ❤

  • @amarnanavare230
    @amarnanavare230 2 หลายเดือนก่อน +4

    आमदार महेश दादा लांडगे यंदा हॅटट्रिक करणार

  • @amarnanavare230
    @amarnanavare230 2 หลายเดือนก่อน +1

    जो काही भ्रष्टाचार आहे तो उगड करून दाखवा उगाच खोटं बोलू नये

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 2 หลายเดือนก่อน +1

    Tuzya dighi raod che raste bagh...bhayanak aahet

  • @amoljavir9911
    @amoljavir9911 2 หลายเดือนก่อน

    Pratyek shabd khara ahe😊

  • @sanskarbhalekar4057
    @sanskarbhalekar4057 2 หลายเดือนก่อน +3

    HATRICK MLA
    MAHESH DADA LANDGE👑🚨

  • @rajdattpawar5604
    @rajdattpawar5604 2 หลายเดือนก่อน

    Every word is right. Nothing is happening in moshi bhosari

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 2 หลายเดือนก่อน

    Parivartan atal

  • @SantoshGhogare-t8v
    @SantoshGhogare-t8v 2 หลายเดือนก่อน

    Tumchayasarka
    Shiktit amar pahije

  • @amolbuttepatil1988
    @amolbuttepatil1988 2 หลายเดือนก่อน

    Talvade gai ran kiti ahe

  • @amolbuttepatil1988
    @amolbuttepatil1988 2 หลายเดือนก่อน

    Kadi soda ghan pani

  • @eon3673
    @eon3673 2 หลายเดือนก่อน +5

    Mahesh dada chi pan mulkhat ghay