How to become great artist? Part10 - What is the main purpose of art?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Part10 What is the main purpose of art? #arttalkforstudent भाग १० कलेचा उपयोग काय? 😃
    भाग१०
    लिहायचं नव्हतं पणं जवळ जवळ २ वर्षांनी हा भाग लिहला जेव्हा व्हिडिओ केले ह्या भागा वर तेव्हा
    सकाळी सकाळी च पू. ल च भाषण नवऱ्यानं लावलेलं ऐकलं. पू.ल. सांगत होते की कितीतरी बडे लोकांच्या (भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गंगुबाई हनगल वैगरे अनेक. ) मैफिली झाल्यावर पण काही लोक हे का ? कला कश्यासाठी ? उपयोग काय ? वैगरे असले प्रश्न विचारतात तेव्हा तुमचा तरी उपयोग काय? असं म्हणावं वाटतं मला.
    खरंय अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी घडवायची, अनुभवायची, आस्वाद घ्यायला ची ताकद असताना . भिकऱ्या सारखं उपयोगाच्या कटोऱ्या घेऊन वण वण फिरणारे दरिद्री आपण च .
    ह्या आतापर्यंत केलेल्या चर्चे च्या पलीकडे जाऊन एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कलेच्या सहवासात मिळणारा आनंद, अनुभूती हे सगळ्यात महत्वाच .
    आणि खरही . त्याच एक अपूर्व असं वरदान च आपल्याला मिळालं आहे. त्याचा भरभरून आस्वाद घेतला पाहिजे हे मात्र खरं. कला निर्मिती नाही जमली तरी त्याचा आस्वाद घेणं जमायला हवं. जमायला च हवं.
    कल्याणी भोगले
    How to appreciate art ?
    • How to Appreciate Art ...
    Lets discuss good Art books
    • Videos on art book
    #kalyani #bhogle #kalyanibhogle
    Concept | kalyani Bhogle
    Production : ArtHueStudio
    kalyani bhogle is an artist click below to see her work
    facebook
    / kalyani.bhogle
    / arthuestudio
    / kalyani29_artist-66033...
    Instagram
    www.instagram....

ความคิดเห็น • 10

  • @pratibhapatankar3463
    @pratibhapatankar3463 4 หลายเดือนก่อน +2

    ,👍😄🎵🖌️कलेचा उपयोग काय?😊. *पु.लं चे* उत्तर फार आवडले...
    जी गोष्ट माणसाच्या रक्तातच आहे..तिचा उपयोग? म्हणजे रक्ताचा काय उपयोग? विचारल्या सारखं होईल...😅
    असो! "कले साठी कला".."स्वानंदासाठी कला...
    लिहायचे,,वाचायचे कलेबद्दल 🙌,,,🎨🖌️🖍️🎶
    खूप शुभेच्छा

  • @vinayakkulkarni7230
    @vinayakkulkarni7230 4 หลายเดือนก่อน +1

    Self actualization...कलेचा शेवटाचा टप्पा...very nice VDO Madam...

    • @Artpune
      @Artpune  4 หลายเดือนก่อน

      😊👍🙏

  • @jyotijoshi9339
    @jyotijoshi9339 4 หลายเดือนก่อน

    सगळे भाग खूप छान आहेत.सगळ्यांनी कलेचा आस्वाद घेतला पाहिजे व त्याचा आनंद मिळवला पाहिजे.

    • @Artpune
      @Artpune  4 หลายเดือนก่อน

      😊👍

  • @poonamhanbar1242
    @poonamhanbar1242 2 หลายเดือนก่อน +1

    Tume puney madi ahi ka madam
    Lahan mulana kaise painting shekavayche

    • @Artpune
      @Artpune  2 หลายเดือนก่อน

      Ho. खूप मोठा topic आहे. पण त्यांना copy न करता स्वतः मनानी चित्र काढू द्यायचं. काही दिवस महिने नाही चांगलं आल तरी त्यांना motivate करत राहायचं😊बाकी जमलं तर व्हिडिओ नक्की करीन ह्यावर . Thanku

    • @sharadvirulkar7001
      @sharadvirulkar7001 15 วันที่ผ่านมา

      ​@@Artpune लहान मुलांची कलाचं तर खरी कला आहे. कारण प्रत्येक कलाकाराला लहानचं तर व्हायचं असतं. 😂😂