पूजा बोलली म्हंजे तीच वागणं काहीतरी पूजाला खटकल असेल, म्हणून ती बोलली असेल, दादा तुमची बायको ती जर पूजा ला ती रिया नसेल आवडत तर नका बनू तिच्यासोबत व्हिडिओ, बायकोच्या feelings खुप महत्वाच्या असतात
तू आदी कशाला बोललीस ती पण कोणाची तर मुलगी आहे तिच्या पण आई-वडिलांनी व्हिडिओ बघितला असेल तू कसं बोलली ती तू आधी व्हिडिओत बोलायला नाही पाहिजे होतं तिचे नातेवाईक पण व्हिडिओ बघत असतील ना तिचं अजून लग्न झालं नाही
दादा चुक तुमची आहे तुम्ही नेहमी पुजा ताईला बोलत असता तुम्ही पुजा ताई बरोबर लग्न केले तेव्हा पासून त्यांनी तुम्हाला साथ दिली आहे अस लोकांना घरातल्या गोष्टी लोकांना दाखवू नका पुजा ताई विडीओ बनवते एवढ मला पण कधी येणार नाही एवढ तरी बनतात दोन पोरांना बघून सगळयान जेवण बनवून त्यांना होईल तसं मदत करतात असं नका करत जाऊ
हे बरोबर नाही दादा पूजा चे..आधी पूजा बोलली तिला तिला घेतलं म्हणून व्हिडिओ बनवला ते चालत का..इतकं काय तुम्ही अस केलं पूजा अशी वागली तरी कोणतीच मुलगी तुमच्या व्हिडिओ मध्ये ॲक्टिंग साठी येणार नाही दादा अस चुकीचं आहे पूजा ला समज नाही हे चुकीचं वागत आहे.. वरून तिलाच बोलते हेच चुकीच आहे
पांडू दादा तुमची चुकी आहे तुम्ही नहेमी पुजला व्हिडिओ मध्ये बोलता की तुला काहीच येत नाही म्हणून लोक पण बोलतात तुम्हीच तुमचा बायको ची इजत घालवत आहेत पांडू दादा की तुला वाचत येते का असे सगळे नका बोलता जाऊ दादा पूजा ची सर कोनला च नाही आहे तुमचं बरोबर आहे की पुजानी शिकलं पाहिजे पण तुम्ही अस सोशल मीडिया वर बोल नाही पाहिजेत 😒😒😔😔🥹🥹 पूजा खरच खूप चांगली आहे आम्ही तर पूजा मुले च तुमचे व्हिडिओ बघतो
ह्यां पूजाने का बोलाव तिला.... पहिला शहाणपणा कशाला करती एवढं वाईट वाटतं तर... ह्यां नणंदेला हिच काय माहित नाही....दुसऱ्याला बोलायचं हिचा काय हक्क.... सजूक पणाचा आव आणती.... ती शिकलेली काय तरी कला आहे तिच्या कड... तु संशय घेऊन बोलशील प्रतक्ष न बघता.. दुसरं बोलणारच.....पांडूला पण ती मदत करत होती.. काम करणार म्हटल्यावर असं दुसऱ्याला बोलण योग्य नाही... आता नाटक करती स्वतःवर आल्यावर... ती बोलल्यावर झोंबलं हिला.... ही पण कमी नाय... टाळी एका हाताने वाजत नाही....आपल्या नवऱ्याला व्यसणं न घालता दुसऱ्याला घालायला निघाली.... अवघड आहे... स्वतःचीच घालवायची रडू बाय रडू.... नांदी ला म्हणावं तु नाक खुपसून आग लावू नको....????
मग तिने रिया बद्दल का व्हिडिओ काढला पूजाला अधिकार आहे नवऱ्याला बोलायचं पण कलाकारांना बोलायचं अधिकार तिला नव्हतं ती रिया काय रस्त्यावर पडलेली नाहीये तिच्या पण घरातले लोक हे व्हिडिओ पाहत असणार तिला काय वाटत असेल हे विचार केलाय तुम्ही
एवढी काय नाही बोलली रिया ही उगाच तिच्या मनाला लागून किती कशाला काय पण बोलते तू पण बोललीस होती ना रियाला तिचे पण व्हिडिओ बघतो तुझे पण व्हिडिओ बघतो माहिती आहे आम्हाला इचा ऐकून पांडू सर नका बोलू रियाला पूजा जास्त करती आता और एक्टिंग
पब्लिक विश्वास ठेवत म्हणून तू काहीही ड्रामा नको करू एखादी पोरगी आपल्याकडे येती कामाला तर तिला आस बोलण चुकीचं आहे जिथं तू बरोबर आहे तिथं आम्ही बरोबरच म्हणतो लोकांना येड नको समजू
होना शुटींग ला कलाकार बोलवता इज्जत काढण्यासाठी एवढच वाटत ना मग ही गुर्मी घरात दाखवायची बाहेर च्या लोकांना नाही तिला किती बोलली मंत्र्यांच्या पोटची आहे का रिया आणि राहिला रियाने हिची माफी मागावी काय संबंध शुटींग ला हे पाडू दादा बोलतात तिला काय भिक लागली का
पूजा तू बोलली पण पांडू दादाला काय गरज होती तो विडिओ टाकायची ... editing नावाची काहीतरी चीज आहे ...सगळं येत ..सगळं कळत पण पैशासाठी माणसं शांत जीवन अशांततेमध्ये टाकतात आणि त्याचा तमाशा मांडतात .... Btw take Care
अरे कॉमेंट च सोड पण पूजानी आधी विडिओ मध्ये बोलून तिला हार्ट केले मग रिया विडिओ बनवणारच ना तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना ती समोरासमोर बसून बोलून मिठवा उगाच एकमेकांना असं वाईट ठरवू नका पांडू तुला पण त्रास आणि रियाला पण त्रास होणार विचार करून bag
ति पण कोनाची तरी मुलगी आहे पहीले पूजा बोली अस बोलायला नाही पाहीजे सुरवात तू केली आता कशाला रडते तिच लग्न बाकी आहे अजून तुझनकाय तुझा नवरा आहे तुझ्या जवळ
Ti riya pandula evdi chikte,eka tatat jevti, te konti bayko sahan krnare.pooja la kay ved ny lagl ugich bolayla.sundri brobr kaam kelyavr br ny pooja bolt
खरेच मला पण आवडले नाहीं रिया बोलले ते मी तिला तिकडेच कमेट करणार होती ,पूजा खरेच खूप छान साधी आहे ,तिला नक्कीच काहीतरी समजत असेल म्हणून ती बोलते .पांडु दादा आम्ही तुम्हाला खूप आधीपासून सपोर्ट करतो ,मला कधीपासून च रिया आवडत नाहीं
अगोदर कशाला तिला बोलायचं ते पण विडिओ मध्ये तू तिला कॉल करून बोलू शकत होती पण नाही आता ती बोली तर मग का राग येतोय रडायला येतंय तिला तुझा वाईट वाटलं नसेल का
पांडु दादा तुमी पुजाचा पण व्हीडीओ बघा मग तुमी रीयाला बोला कालच्या व्हिडिओ मध्ये पुजानी स्वताच्या नवरयाची पण इज्जत घातली आपल्या नवरयावर विश्वास नसेल तर लोकांच्या मुलीला बोलन चुकिच आहे
@roshanimohite पूजा social मीडिया वर बोलू शकत नाही.. काहीतरी गोष्टी असतात ते सांगता येत नाही.. म्हणून पुजा एवढे बोलत आहे.. शेवटी कोणत्याच बायकोला नाही आवडणार
तू कशाला आधी तिला बोलली मग तिने काय ऐकून घ्यायचं का ती पण मुलगी आहे तिचे नातेवाईक पण व्हिडिओ बघत असते तिने व्हिडिओ बनवू क्लिअर केलं तू तिला काही बोलशील आणि तिने ऐकून घ्यायला पाहिजे का आणि आता रडत बसली
काय हे नाटक आहे, तुमच्याच विडिओ च्या कामासाठी तिला बोलावलं, रात्री घराच्या ऐवजी गाडीत झोपविले तिला, तिला अजिबात किंमत नाही आणि अपमान करायचा तिचा, परत रिया बोलली तर हे 👆👆 नाटक करायचं आस फालतू पूजा 😡
अगं पूजा तू दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस आम्हाला तू आवडतेस तुझी व्हिडिओ आवडतात तुझी ब्लॉग आवडतात साधी सिम्पल आहे त्यातच आम्हाला खूप आवडते कुणाकडेही लक्ष देऊ नकोस शांतपणे बोलत जा
पांडु दादा पुजा वहीणी तुमच्या घरची लक्ष्मी आहे ती भोळी भाबडी आहे पणं तीच्याच पाई लक्ष्मी आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पुजा वहीणीच्या डोळ्यात पाणी येईल आसं काही ही करू नका दादा आणी त्याचा कुणी असा अपमान करत अशेल त्याना वेळीच जागा दाखवून द्या म्हणजे परत काही बोलयची हीमंत करणार नाही कोण पुजा वहीणींना कोण काही बोललेल आम्हा पब्लिक ला नाही आवडतं पुजा वहीणी ला तुम्ही शिकवत जा शिकतील त्या पणं हळूहळू आणि असल्यांची मग त्यांना बोलायची लायकी नाही रहाणारं..... तुमचीच छोटी बहीण अश्विनी ढोबळे ❤🙏
रियाला तु बोलावलं म्हणून आलीय ना मग पुजाची काय गरज आहे तीला बोलायची तीकाय जबरदस्तीने येते का शुटींग ला असं बोलवून आपमान करायचं का तीला पण कोणीतरी आहे ना विरणारं काय असी उघड्यावर घडलेली आहे का असं बोलून अपमान करायला लागले तुम्ही रियाचा बरोबर आहे रियाचं कारण तीपण जवान मुलगीच आहे ना
@@GaneshGhode-rk6hl खूप चांगली आहे पण पूजा प्रत्येक संशय घेते पांडू वर आपल्या नवऱ्यावर विश्वास आपला नाही म्हटल्यावर कसं हो आणि पांडू तसा मनाने खूप समजूतदारपणा आहे
पांडू दादा पुजा ने तिचं नाव घेऊन बोलली व्हिडिओ मध्ये मग तिला राग येणारच नाही तिने पण पब्लिक लागली. पुजाला व्हिडिओ द्वारे उत्तर दिल पुजा नसती बोलली आगोदर तर तिला पण नसती बोलली एका मुलीची इज्जत काय असते ते पुजाला समजवा नवरा म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार आहे पण तिला बोलायचा अधिकार नाही पुजाला
पांडू दादा रिया तुमच्याकडे काम करायला येते बरोबर आहे पण शूटिंग शिवाय ती तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पण खूप काही लक्ष देत असते हे कोणत्याही बायकोला आवडणार नाही..
तू तिला काय बोली नसती तर तीतर कशाला तुला बोली असती तू तिचा अपमान केला तेव्हा तुला चांगलं वाटल आता तुला लोक बोलत्यात तर कसं वाईट वाटतंय मग तिला पण किती वाईट वाटल असल
पांडुरंग वाघमारे आम्ही तुमचे व्हिडीओ पाहिला येतो ... पुजाचे थोबाड पाहिला येत नाही ... अगोदर तुम्ही तुमच्या बायकोला समजून सांगा ... आपल्याकडे जे कलाकार येतात त्यांचा सन्मान करायला शिकवा ... रडायचे नाटक करते
ते पूजा पहिला रियाला बोलली आता तानी व्हिडिओ कळल्यावर रडतंय पूजाला लय मस्ती आहे रियाला उगाच बोलायचं पांडू तू काम बंद कर पूजाला काय इताय अक्टिंग मती येत नाही दुसऱ्याला नाव तेवती पूजा
रिया च अँड तुमच काही तरि झंगाट दिसतंय म्हणून बायको एव्हडी नाराज झाली काय
पूजा बोलली म्हंजे तीच वागणं काहीतरी पूजाला खटकल असेल, म्हणून ती बोलली असेल, दादा तुमची बायको ती जर पूजा ला ती रिया नसेल आवडत तर नका बनू तिच्यासोबत व्हिडिओ, बायकोच्या feelings खुप महत्वाच्या असतात
@@Rurallife-01-h3u barobr aahe
पुजा ला काय तरी कळल आहे त्यामुळे ती संशय घेऊन नेहमीच बोलते पुजा जरी अडाणी असली तरी चांगली मुलगी आहे
तू आदी कशाला बोललीस ती पण कोणाची तर मुलगी आहे तिच्या पण आई-वडिलांनी व्हिडिओ बघितला असेल तू कसं बोलली ती तू आधी व्हिडिओत बोलायला नाही पाहिजे होतं तिचे नातेवाईक पण व्हिडिओ बघत असतील ना तिचं अजून लग्न झालं नाही
रियाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही पूजेला पूजा तुमच्या आयुष्यभर साथ देणार आहे रिया नाही साथ देणार
दादा चुक तुमची आहे तुम्ही नेहमी पुजा ताईला बोलत असता तुम्ही पुजा ताई बरोबर लग्न केले तेव्हा पासून त्यांनी तुम्हाला साथ दिली आहे अस लोकांना घरातल्या गोष्टी लोकांना दाखवू नका पुजा ताई विडीओ बनवते एवढ मला पण कधी येणार नाही एवढ तरी बनतात दोन पोरांना बघून सगळयान जेवण बनवून त्यांना होईल तसं मदत करतात असं नका करत जाऊ
त्यांना काय पर्सनल गोष्टी टाकायच्या का नाही व्हिडिओ मध्ये पूजाची काही चुकी नाही पांडू दादा ची चूक आहे
हे बरोबर नाही दादा पूजा चे..आधी पूजा बोलली तिला तिला घेतलं म्हणून व्हिडिओ बनवला ते चालत का..इतकं काय तुम्ही अस केलं पूजा अशी वागली तरी कोणतीच मुलगी तुमच्या व्हिडिओ मध्ये ॲक्टिंग साठी येणार नाही दादा अस चुकीचं आहे पूजा ला समज नाही हे चुकीचं वागत आहे.. वरून तिलाच बोलते हेच चुकीच आहे
रिया जरा जास्त बोलली पूजा ताई ला त्यांना काय तरी वाटलं असेल म्हणून त्या तिला व्हिडिओ मध्ये घेऊ नका मनाल्या तर तिने काय व्हिडिओ बनवला
बरोबर आहे
सगळी गलती रीयाची आहे🎉❤
पांडू दादा तुमची चुकी आहे तुम्ही नहेमी पुजला व्हिडिओ मध्ये बोलता की तुला काहीच येत नाही म्हणून लोक पण बोलतात तुम्हीच तुमचा बायको ची इजत घालवत आहेत पांडू दादा की तुला वाचत येते का असे सगळे नका बोलता जाऊ दादा पूजा ची सर कोनला च नाही आहे तुमचं बरोबर आहे की पुजानी शिकलं पाहिजे पण तुम्ही अस सोशल मीडिया वर बोल नाही पाहिजेत 😒😒😔😔🥹🥹 पूजा खरच खूप चांगली आहे आम्ही तर पूजा मुले च तुमचे व्हिडिओ बघतो
1 dam barobar aahe
पाडुणे. बायको ची बाजू घेतली पाहिजे पुजा बोली रीयाला. घेऊ नका एवढच पण रिया ने पुजाचा. सात बारा काढला हे चुकीचं आहे
ह्यां पूजाने का बोलाव तिला.... पहिला शहाणपणा कशाला करती एवढं वाईट वाटतं तर... ह्यां नणंदेला हिच काय माहित नाही....दुसऱ्याला बोलायचं हिचा काय हक्क.... सजूक पणाचा आव आणती.... ती शिकलेली काय तरी कला आहे तिच्या कड... तु संशय घेऊन बोलशील प्रतक्ष न बघता.. दुसरं बोलणारच.....पांडूला पण ती मदत करत होती.. काम करणार म्हटल्यावर असं दुसऱ्याला बोलण योग्य नाही... आता नाटक करती स्वतःवर आल्यावर... ती बोलल्यावर झोंबलं हिला.... ही पण कमी नाय... टाळी एका हाताने वाजत नाही....आपल्या नवऱ्याला व्यसणं न घालता दुसऱ्याला घालायला निघाली.... अवघड आहे... स्वतःचीच घालवायची रडू बाय रडू.... नांदी ला म्हणावं तु नाक खुपसून आग लावू नको....????
Ti riya तुमच्या ताटात जेवती पाहिलं आहे पूजा बरोबर आहे
@@ajsgkhouse666 आगदी barobar aahe mi bagitl
बायको ते बायकोच असते अशा भवानी नाही
अगदी बरोबर
अगोदर पूजा ने सुरवात केली, पूजा नसती बोलली तर रिया पण नसती बोलली
दादा पूजाला बोलायचं हक्क फक्त तुम्हाला आणि तुमच्या घरच्याला आहे बाहेरच्याला नाही तुम्हाला काय वाटतं❤❤
मग तिने रिया बद्दल का व्हिडिओ काढला पूजाला अधिकार आहे नवऱ्याला बोलायचं पण कलाकारांना बोलायचं अधिकार तिला नव्हतं ती रिया काय रस्त्यावर पडलेली नाहीये तिच्या पण घरातले लोक हे व्हिडिओ पाहत असणार तिला काय वाटत असेल हे विचार केलाय तुम्ही
एवढी काय नाही बोलली रिया ही उगाच तिच्या मनाला लागून किती कशाला काय पण बोलते तू पण बोललीस होती ना रियाला तिचे पण व्हिडिओ बघतो तुझे पण व्हिडिओ बघतो माहिती आहे आम्हाला इचा ऐकून पांडू सर नका बोलू रियाला पूजा जास्त करती आता और एक्टिंग
दादा तुम्ही बायको ची बाजु घेत जा
बायको ला कोणीतरी काहीतरी बोलताय तुम्ही शांत बसता 😢
तिला नाही आवडत तर तुम्ही नका बनऊ व्हिडिओ रिया सोबत शेवटी पूजा तुमची बायको आहे संसारात वाद नको
पुजा ची ननंद किती चांगली आहे पुजा👍
पब्लिक विश्वास ठेवत म्हणून तू काहीही ड्रामा नको करू एखादी पोरगी आपल्याकडे येती कामाला तर तिला आस बोलण चुकीचं आहे जिथं तू बरोबर आहे तिथं आम्ही बरोबरच म्हणतो लोकांना येड नको समजू
Brrobr
होना शुटींग ला कलाकार बोलवता इज्जत काढण्यासाठी एवढच वाटत ना मग ही गुर्मी घरात दाखवायची बाहेर च्या लोकांना नाही तिला किती बोलली मंत्र्यांच्या पोटची आहे का रिया आणि राहिला रियाने हिची माफी मागावी काय संबंध शुटींग ला हे पाडू दादा बोलतात तिला काय भिक लागली का
@@dinkarbharekar6502अगदी बरोबर बोललात
आग आधी बोलायचा नाही ga मग स्वतःchya नवर्यावर विश्वास नाहिये..का
पुजा कीती नाटक करती तु कशाला अगोदर बोली तु बोली नसती तर तीने कशाला बोली असती तुला रडली म्हणजे तुझंच खरं असं नाही
पूजा तू बोलली पण पांडू दादाला काय गरज होती तो विडिओ टाकायची ... editing नावाची काहीतरी चीज आहे ...सगळं येत ..सगळं कळत पण पैशासाठी माणसं शांत जीवन अशांततेमध्ये टाकतात आणि त्याचा तमाशा मांडतात .... Btw take Care
रियान अस नको होत बोलायला, पूजा तिच्या ठिकाणी योग्य,
पूजनी आधी बोलायला नव्हतं पाहिजे रियाचा अपमान करायचा प्रत्येक वेळी आम्ही पूजेची बाजू घेतो पण रियाचा अपमान का केला
ही किती बोलली त्या रीयाला सुरवात तर पुजा बाईनच केली
Ho agdi brobr
हो आता ही लेयच लागलं
खरं तर पूजा पासूनच सुरुवात झाली दादा तुम्ही उगाच रियाला बोलू नका पूजा उगाच ओर एक्टिंग करती खरंच
It's a true 👍💯
अरे कॉमेंट च सोड पण पूजानी आधी विडिओ मध्ये बोलून तिला हार्ट केले मग रिया विडिओ बनवणारच ना तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना ती समोरासमोर बसून बोलून मिठवा उगाच एकमेकांना असं वाईट ठरवू नका पांडू तुला पण त्रास आणि रियाला पण त्रास होणार विचार करून bag
पुजाने पहिला तिला बोलायला नको होते ति पण एक मुलगी आहे ताई पुजाला समजून साग 🎉🎉🎉🎉
दादा तुमचं काम आहे आपल्या बायको ल कोणी काय बोललं तर त्याला त्याची लायकी दाखून देणं बायको ते बायको असते बायकोची जागा दुसर कोणी नाही घेऊ शकत
Brobr pn dada ticis baju gheun bolt aahe Puja ci nahi tici baju gheun jr nahi bole tr pol khol hoel manun bhit asnarn 😂
एकदम बरोबर
एकदम बरोबर आहे
बायको लागली नवरया ची बीना पान्या ची घालवाय ला आडानी आणि शकी बाई
@@rupalitemgire7981 तू पण त्याच हौशितली दिसतेस नाची
अरे दादा ती पूजा तिला बोलल्यावर ती तिन्ही व्हिडिओ बनवला पूजाला दादा तू सांगतोस व्हिडिओमध्ये चांगलं काम करते करते का दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं पुजा
दादा रियाची बाजू नको घेऊस तुला बायको जवळची आहे ती रिया नाही
दादा रियाने तसं नव्हतं बोलायला पाहिजे तिच्या शिक्षणावरून ती जशी आहे तशी खूप छान आहे
पूजाचा चुकलं आहे पूजा कशाला तिला बोलली तिचा तिने काम केले आहे
ति पण कोनाची तरी मुलगी आहे पहीले पूजा बोली अस बोलायला नाही पाहीजे सुरवात तू केली आता कशाला रडते तिच लग्न बाकी आहे अजून तुझनकाय तुझा नवरा आहे तुझ्या जवळ
हिला कुठं अक्कल आहे तेवढी....
पांडू तू रिया ऐवजी सुंदरीला घेत जा व्हिडिओमध्ये पूजाला काही प्रॉब्लेम नाही सुंदरीचा
सुंदरी वर पन ही शक करते सगळ्या मुली हिला तशाच दीसतात का ही पुजाच एक चांगली मुलगी आहे
पूजना सुंदरीचा पण प्रॉब्लेम आहे😂😂😂😂
😂😂😂😂
Ti riya pandula evdi chikte,eka
tatat jevti, te konti bayko sahan krnare.pooja la kay ved ny lagl ugich bolayla.sundri brobr kaam kelyavr br ny pooja bolt
त्या संध्याला पण तू असंच केलंस आता रियाच्या मागे लागलीस पांडुरंग सरांनी काम करायचं का तुझ्यापाशीच राहायचं
अरे पांडू दादा पुजा ला इतका त्रास होतोय तर कशाला घेता रियाला
पूजा आधी सुरुवात तू केलीस आणि परत अजून बोलतेस की पब्लिकचा विश्वास माझ्यावर आहे
खरेच मला पण आवडले नाहीं रिया बोलले ते मी तिला तिकडेच कमेट करणार होती ,पूजा खरेच खूप छान साधी आहे ,तिला नक्कीच काहीतरी समजत असेल म्हणून ती बोलते .पांडु दादा आम्ही तुम्हाला खूप आधीपासून सपोर्ट करतो ,मला कधीपासून च रिया आवडत नाहीं
पुजा कोनी काय पण मनुदे माजा तुला सपोट😊❤
अग अडानी तु पहिले बोलली तिला,तू जे बोल्ली तेला उत्तर दिल तिन
पूजा एवढी बोली होती का जेवढी ती बोली 🙄
तुम्ही रिया ची ईजत घातली आणि नाते वाईक हिडिओ बघतात तिच पण लग्न होणार आहे किती लोकांनी हिडिओ बघितले असन कोन करीन तिच्या शी लग्न
Barobar
त्या रियाला म्हणाव तु जास्त हुशार नकोस समजू आती शाहपणा करती काय
पांडू सर पुजा बोली आदी रियाला पुजाची चुकी आहे सगळी
अगोदर तुझ्या बायकोला बोलल ना मग दुसरा कशाला बोलते
पूजा नाही बोलायला पाहिजे होती रियाचा अपमान केलाय पूजाने रिया फक्त तिचं काम करत होती पूजाची चुकी झाली आहे दादा
पुजा पण तु आधी बोलायला नव्हत पाहिजे
तू कशाला आधी तिला बोलली मग ती बोलणार ना.आधी तुच डिवचले तिला
त्या पूजा मुळे सुंदरी गेली आणि आत्ता रिया
Bayko Cha Maan toh baykochach asto.pandu dada tumhi Puja chich baju ghetli pahije .ti tumchya lagnachi bayko ahe.tumhi Tila lagn karte veles vicharla hota ka acting aani dance yeto ka ? Nahi na.tari pan lagn kela na.tar atta nibhava tichya barobar.puja khup changli ahe .saglya family sambhalte.tichya mule tumcha sansaar sukhacha ahe.bayko hi shevat paryant saath deil...
Brobar ahe
अगोदर कशाला तिला बोलायचं ते पण विडिओ मध्ये तू तिला कॉल करून बोलू शकत होती पण नाही आता ती बोली तर मग का राग येतोय रडायला येतंय तिला तुझा वाईट वाटलं नसेल का
पांडु दादा तुमी पुजाचा पण व्हीडीओ बघा मग तुमी रीयाला बोला कालच्या व्हिडिओ मध्ये पुजानी स्वताच्या नवरयाची पण इज्जत घातली आपल्या नवरयावर विश्वास नसेल तर लोकांच्या मुलीला बोलन चुकिच आहे
रियाच पण चुकलं पूजा नाही शिकली तिचा परिस्थिती मुळे असे नाही बोलायला पाहिजे होते.. पूजा ला रडलेली पाहून मलाच रडायला आले
Ag pan ticha navra bolvto na शूटिंगला मानून ती येते. नाहीतर कशाला आले असता.
@roshanimohite पूजा social मीडिया वर बोलू शकत नाही.. काहीतरी गोष्टी असतात ते सांगता येत नाही.. म्हणून पुजा एवढे बोलत आहे.. शेवटी कोणत्याच बायकोला नाही आवडणार
@@KiranDhoralkar mag mulinla शूटिंगला बोलवायचं नाय. एवढं शवशय येतो तर.
Over acting ki dukan puja bai.....मुळू मुळू रडून लोकांना दाखविती... आपल्याकडे कमीपणा आहे तर दुसऱ्याला बोलण्यात काय अर्थ आहे....
बरोबर पांडू दादा वर हक्क पण कलाकारांना बोलायचा अधिकार नाही
तू कशाला आधी तिला बोलली मग तिने काय ऐकून घ्यायचं का ती पण मुलगी आहे तिचे नातेवाईक पण व्हिडिओ बघत असते तिने व्हिडिओ बनवू क्लिअर केलं तू तिला काही बोलशील आणि तिने ऐकून घ्यायला पाहिजे का आणि आता रडत बसली
काय हे नाटक आहे, तुमच्याच विडिओ च्या कामासाठी तिला बोलावलं, रात्री घराच्या ऐवजी गाडीत झोपविले तिला, तिला अजिबात किंमत नाही आणि अपमान करायचा तिचा, परत रिया बोलली तर हे 👆👆 नाटक करायचं आस फालतू पूजा 😡
अग पूजा तू पण असं नव्हतं बोलायला पाहिजे 😢 चूक तुझी पण आहे 😢
तू काय बोले ते बग तुला बोलायच कळत नाही. व्हिडिओ काढताना तर खूप हासत होती आता काय झाले
होणं
प्रिय पांडूरंग,
पूजाने सुरुवात केली आता का रडू येतंय
दादा बरोबर आहे पुजाच तिचा ऐवढा का आधिकार ❤❤❤
रिया यांच्या संसाराला पणोती आहे
अगं पूजा तू दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस आम्हाला तू आवडतेस तुझी व्हिडिओ आवडतात तुझी ब्लॉग आवडतात साधी सिम्पल आहे त्यातच आम्हाला खूप आवडते कुणाकडेही लक्ष देऊ नकोस शांतपणे बोलत जा
100% tuz n riyach afair ahe
पुजा कशाला आधी बोलली खुप हसत असतं बोलत होती आता कशाला रडती
पूजाने कशाला अपमान करायचा मग पहिले तिचा आता रडते एवढंसं बोलल्यावर
आधी सोमा च टेन्शन आता हीच मग पांडुची प्रगती कुठल्या जन्मात होणार अवगड आहे ह्यांचं स्वतः ला नवरा एवढा शिकवतो साथ देतोय तर मनावर सुद्धा घेत नाही
Pooja good👍
पांडु दादा पुजा वहीणी तुमच्या घरची लक्ष्मी आहे ती भोळी भाबडी आहे पणं तीच्याच पाई लक्ष्मी आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पुजा वहीणीच्या डोळ्यात पाणी येईल आसं काही ही करू नका दादा आणी त्याचा कुणी असा अपमान करत अशेल त्याना वेळीच जागा दाखवून द्या म्हणजे परत काही बोलयची हीमंत करणार नाही कोण पुजा वहीणींना कोण काही बोललेल आम्हा पब्लिक ला नाही आवडतं पुजा वहीणी ला तुम्ही शिकवत जा शिकतील त्या पणं हळूहळू आणि असल्यांची मग त्यांना बोलायची लायकी नाही रहाणारं..... तुमचीच छोटी बहीण अश्विनी ढोबळे ❤🙏
रियाला तु बोलावलं म्हणून आलीय ना मग पुजाची काय गरज आहे तीला बोलायची तीकाय जबरदस्तीने येते का शुटींग ला असं बोलवून आपमान करायचं का तीला पण कोणीतरी आहे ना विरणारं काय असी उघड्यावर घडलेली आहे का असं बोलून अपमान करायला लागले तुम्ही रियाचा बरोबर आहे रियाचं कारण तीपण जवान मुलगीच आहे ना
पांडू भाऊ नको ती रिया आता शूटिंग मध्ये सुंदरीच बरी आहे ती खूप चांगली आहे पूजा रडली खूप वाईट वाटले दादा 😢😢😢
बरोबर आहे
ती सुंदरी वर शक करते😂😂😂😂
@RupaliKale-n1s सुंदरी खूप चांगली आहे
@@GaneshGhode-rk6hl खूप चांगली आहे पण पूजा प्रत्येक संशय घेते पांडू वर आपल्या नवऱ्यावर विश्वास आपला नाही म्हटल्यावर कसं हो आणि पांडू तसा मनाने खूप समजूतदारपणा आहे
पांडुरंग सर तूमची चूकी आहे व्हीडीओ कशाला टाकला
आधी तू बोलायचं नसतं ना मग रडून कशाला हे करायचं रियाची तरी काय चूक आहे
अग पूजा tu दुसऱ्या मुळे तुजा संसाराची वाट लावून घेऊ नको गप रहा tu नको रडू पूजा tu जशी आहे तशी आम्हाला आवडते ❤️सोडून दे सगळं
पांडू दादा पुजा ने तिचं नाव घेऊन बोलली व्हिडिओ मध्ये मग तिला राग येणारच नाही तिने पण पब्लिक लागली. पुजाला व्हिडिओ द्वारे उत्तर दिल पुजा नसती बोलली आगोदर तर तिला पण नसती बोलली एका मुलीची इज्जत काय असते ते पुजाला समजवा नवरा म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार आहे पण तिला बोलायचा अधिकार नाही पुजाला
आहो पांडुरंग दादा तुम्ही खूप वाईट आहात असले कसले तुम्ही त्या रियाला काय येवढे सोनं लागलेय एवढी छान बायको आहे.
Pandu bhai Hyderabad se apka vlog dekhte hai tum Riya ke sath chipak ke video banate na ham ko acha
Nahi lagta
Riya jalti hai Pooja se Pooja ka ek smile usa ke samne sab 0 hai Pooja tai❤❤❤
दादा मी तुमचे व्हिडिओ दोन वर्ष लव बघतीये पूजा ने तिला असं बोलायला नाही पाहिजे होतं
शेवटी ती रिया ऐक मुलगी आहे असे बदनाम करने चांगले नाही
अगदी बरोबर कोणाच्या मुलीवर असे बोट उचलने चांगलं नाहीये ती पण एक मुलगीच आहे तिची पण इज्जत आहे
पांडू दादा रिया तुमच्याकडे काम करायला येते बरोबर आहे पण शूटिंग शिवाय ती तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पण खूप काही लक्ष देत असते हे कोणत्याही बायकोला आवडणार नाही..
पण सुरवात तू केली ना मग ति अस यवढा हाय तोबा नाही केला तुला काय बोलायच ते नवर्याला बोलत जा
तू तिला काय बोली नसती तर तीतर कशाला तुला बोली असती तू तिचा अपमान केला तेव्हा तुला चांगलं वाटल आता तुला लोक बोलत्यात तर कसं वाईट वाटतंय मग तिला पण किती वाईट
वाटल असल
Puja pahile bolli Riya la mang Riya bolli
लय हककाची भाषा बोलती आधी आपण किती बोललो ते बघ
Jar tumchya baykosobatche vidio lokana aavdtat tar baykosobatch banvat ja kasala gharatli laxmila naraj karta.
पांडुरंग वाघमारे आम्ही तुमचे व्हिडीओ पाहिला येतो ... पुजाचे थोबाड पाहिला येत नाही ... अगोदर तुम्ही तुमच्या बायकोला समजून सांगा ... आपल्याकडे जे कलाकार येतात त्यांचा सन्मान करायला शिकवा ... रडायचे नाटक करते
बरोबर
👍
😂😂
Kay tari metr aahe
रियाला. व्हिडिओमध्ये घेऊच नका
रिया कडून बाजू घेऊन बोलू नका दादा पुजा ताई जे बोलते ते खर आहे
आग रिया कशालां दुसर्या च्या घरात भाडण लावते
Riya kdun baju gheto mhanje tyach afair ahe
@@pbtelange बरोबर त्या रियाला काय गरज दुसऱ्यांच्या घरात भांडण लावायची, ॲक्टिंग करायला आली ती कर नी जा ना, बाकी काय गरज तिला बोलायची
😢😢😢😢❤❤❤
पांडुरंग sir la riya cha brobr vattey
ते पूजा पहिला रियाला बोलली आता तानी व्हिडिओ कळल्यावर रडतंय पूजाला लय मस्ती आहे रियाला उगाच बोलायचं पांडू तू काम बंद कर पूजाला काय इताय अक्टिंग मती येत नाही दुसऱ्याला नाव तेवती पूजा
हिचा नवरा कामाला बोलवनार
आनि ही बोलेच तसे वाईट मग उत्तर ती देनार ना 😅😅😅
हो ना बरोबर आहे हा पण लगेच बायकोची चुक काय आहे ते बघ आधी पांडु पुजानि नाव घेऊन नव्हतं बोलायला पाहिजे
हो ना हेच कळत नाही यांना आणि सुरुवात तर पहिली ह्यांनीच केली हे पूजा ताईंना कळायला पाहिजे
@@DhanashriDeshpande-y6g
पांडूरंग ला कळाय हव ह्या फालतूपनामूळ तेची बरबादी होते मानस कंटाळतात असल पाहून✌
Dada Pooja cha barobar ahe ti bayco ahe tila rag yena sahajik ahe Riya chi chuk ahe Tina video banvaychi garaj nhavti
दादा पुजा ताई बरोबर आहेत ती रिया चुकली
त्या रियाला कोणी अधीकार दिला पुजा ताईला बोलायला पुजा कशापण असुदे पुजा ताई आहे तशा आवडतात साध्या सिंपल
Barobar aahe
एवढं वाईट वाटतं पूजा तर शिकव ना मग तुला खरंच का येत नाही म्हणूनच ती बोलली ना
तू आधी तिची इजजत काढली नंतर बोलायचं
ती पण एक मुलगी आहे तिची पण इज्जत आहे ना जास्त ओर एक्टिंग करते हे पागल पूजी
पुजे आधी तू शेन खालल कशाला तु रियाला बोलली मग ती बोलली तुला का लागल
Riya is best ....riya tumchya kde kamala yete ....tumhi tijha aapman nahi kela pahije.....tujha navra tila bolvto ti nhi yet
बरोबर ती का अपमान करून घरीन... ती कामाला येती म्हणजे तु काय मोठी मालकीण झाली का ही... बाई...
Tu aadhi khup bolali tila nantr ti bolali tu nsti bolali tr ti kshala bolali asti
बरोबर दुसऱ्या वर बोट उचलती... स्वतःला काय येत नाय....त्या नवऱ्याला कुठूनतरी मदत कर म्हणावं.. तिच्यावर संशय घेण्यापेक्षा.....