Maharashtra Politics | मविआत सांगली पॅर्टनची पुनरावृत्ती, मविआत दोस्तीत कुस्ती अटळ? | Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जे सरकार केंद्रात आहे तेचं राज्यात पाहीजेत.. नाहीतर राज्य मागे पडेल हे लक्षात असू द्या. हे महाराष्ट्राने सगळ्यात अपयशी अडीच वर्षात अनुभवलेच !

  • @Saggy_007
    @Saggy_007 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महाविकास आघाडी ला कमळाबाई बांबू ghalnar😂आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    २०१९ ला जनतेनी महायुतीला मांन्डेड दिल होत पण खुर्ची साठी कुणी गद्दारी केली,बडे साहेब बघा पुढे काय होत

  • @bhaskarpatil5995
    @bhaskarpatil5995 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुम्ही म्हणताय की विरोधी पक्षाला छोट्या पक्षांना भाजप संपवते पण एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता होता त्या पक्षाला कोणी संपवलं याचं उत्तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देण्यात यावं

  • @manojdasari4383
    @manojdasari4383 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Love da

  • @ravipanchal4466
    @ravipanchal4466 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आधी शिवसेना, मग काँग्रेस , मग स्वतःचा स्वाभिमान पक्ष, मग भाजप आणि आता परत शिवसेना...
    लोकांचा विकास करण्यासाठी कितीही धडपड... ☺️

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    1800 रुपये ची आजीचा जो घोळ होता ,तसा या आघाडीचा झाला आहे😂😂😂

  • @haridaspore6851
    @haridaspore6851 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आजून महिनाभर चालू द्या एंडाच गुराळ

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    85+85+85=255 होतात, पण संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी 270 सांगितलं.... कुठलं गणित हे आहे.

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सध्या महाराष्ट्रात तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था झाली आहे आणि हे लोक फक्त घराणेशाही ला पुढे करतात

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा संजय राऊत जाईल तिथे वाकडा होणार त्यामुळे ऊधवला त्याच काही नाही नावाचा शिवसेना पक्षप्रमुख स़जय पक्षप्रमुख

  • @ashishsaboo1005
    @ashishsaboo1005 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देवा भाऊ🎉

  • @nishikantkarandikar7209
    @nishikantkarandikar7209 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Eat jalebi

  • @gokulharne1537
    @gokulharne1537 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Voters ची लाज ठेवा .

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्यांनी आता विरोधीपक्ष नेतेपदासाठी भांडावे.

  • @SharadBorude-pn4pf
    @SharadBorude-pn4pf 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर आमच्या 224पारनेर मतदार संघ UBTशिवसेनेचा बाल्ले किल्ला पण कट्टर शिवसैनिक डाॅ श्रीकांत पठारे आसताना आमच टिकीट कट करुन विकल गेले आहे हा तर आमच्या मतदार संघावरती पक्ष प्रमुखांचा आन्याय आहे आमची पण बातमी लावा सर

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kattar Shivsainik Waqf bill var congress la pathimba kasa deu shakto?

    • @rajendrapednekar9221
      @rajendrapednekar9221 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      मूर्ख माणूस उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्टी सद्ध्या एकनाथ यांच्या कडे ghahan ठेवला आहे.
      पैसे काय तुमच्या पेक्षा एकनाथ यांनी कमावला काय. पण त्यांच्या कडे उमेदवारांना पैसे देण्याची दानात आहे.
      आणि हे बावळट राहिले.
      बाळासाहेबांना सुध्दा दुःख वाटत असेल.

  • @sheshraokharat2874
    @sheshraokharat2874 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे गटांनी पहिले त्यांचा आकडा सांगावा त्यांनी ती किती लढणार

  • @ravirokade2865
    @ravirokade2865 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बडे साहेब आपण महायुतीचे च आहात

  • @SandipAvhad-q1k
    @SandipAvhad-q1k 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कीती सूपारी दीली

    • @gulabichal2920
      @gulabichal2920 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lok patla election Shivay dusri news kaise naachte

  • @amittupe6952
    @amittupe6952 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाघमारे पैशासाठी शिंदे गटात गेला आहे... मी हे महाशय काँग्रेस मध्ये असताना काँग्रेस कशी चांगली आहे हे सांगत होते

  • @vijaysathe7387
    @vijaysathe7387 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mr. BADHE, are you promoting MVA? Please mind well that you are an ANCHOR of News 18. Thanks.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व जागा तुम्हालाच घ्या पण मंत्रीपद सत्ता मनोज दादांच्या आदेशानेच होईल खूप झाले आता ही क्रांतीची लाट आली आहे दर 100 वर्षानंतर क्रांती होत असते हे सर्वांनी लक्षात घ्यावे इतिहास नसल समजत इतिहास अभ्यास करा

  • @sureshpatil397
    @sureshpatil397 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजू वाघमारे पवार साहेबांचा स्ट्राइक रेट पहा

  • @shreebhaktienterprises1544
    @shreebhaktienterprises1544 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र महा वसुली आघाडी
    100 करोड वसुली आघाडी

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    80 plus 5 mitra paxa 90 plus 5 mitra pax ani 100 plus 5 mitra pax ase jaga watap hoil..

  • @AmarChavan-k6y
    @AmarChavan-k6y 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aho saheb anagi cha kai zala

  • @amittupe6952
    @amittupe6952 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा वाघमारे काल आला अणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अणि दिघे साहेब यांच्या हिंदुत्वावर बोलायची किती योग्य आहे

    • @Shri-Kiranj
      @Shri-Kiranj 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅

  • @sambhajimulik5871
    @sambhajimulik5871 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vilas tu BJP cha agent ahe ka?

  • @milindshinde4845
    @milindshinde4845 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    MVA jinkel asa watat hoto survatila, pan tyancha ha balishpana pahun tyancha sarkar yeu naye asa watat ahe

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पक्ष दल बदलू

  • @gulabichal2920
    @gulabichal2920 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lokmat la election seva dusron ka news Rajasthan ka

  • @SaiSonwane-y3b
    @SaiSonwane-y3b 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी जिंदाबाद चेअरम

  • @AmarChavan-k6y
    @AmarChavan-k6y 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    nagi kai zal

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाघमारे लबाड

  • @girishmalpani3577
    @girishmalpani3577 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    😅

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahavikas aghadi ghari basnar fakta satta lobhi ahet

  • @ravipanchal4466
    @ravipanchal4466 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महायुतीच्या सगळ्या बैठका दिल्लीत होतात आणि मविआच्या सगळ्या बैठका महाराष्ट्रातच होतात. यावरून समजून जा की महायुती ही गुजरातधार्जीनी आहे आणि मविआ महाराष्ट्रप्रेमी
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद विलास बडे. लोकसभेत सांगलीत झाले. असे सांगोल्यात होईल काय ? पवार साहेब मध्यस्थी करणार. संजय राऊत साहेब लवकरच हा मिटवि तुमच्या हातात आहे.

  • @mahendratalekar2881
    @mahendratalekar2881 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुपारी बाज पत्रकार महाराष्ट्रातली जनता हुशार आहे

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजविलास एक नंबर कॉम्बिनेशन

  • @rakeshacharekar7359
    @rakeshacharekar7359 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोड बोलायला द्या sahe

  • @tukarammengal8488
    @tukarammengal8488 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाचार वघमारे

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm mashin व निवडणूक आयोग manege असतात. जय शिवराय.

  • @narayanBhoir-xo4hd
    @narayanBhoir-xo4hd 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांनी आता पर्याय शोधलाय. फक्त राज साहेब ठाकरे महाराष्ट्रसाठी.🔥

  • @SanjayGaikwad-d2f
    @SanjayGaikwad-d2f 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुझा मागचा पक्ष सांग

  • @SidramPatil-u5b
    @SidramPatil-u5b 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nam tera bade lekin kam sare chote