ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सावंत साहेब बिनविरोध निवडून येणार आहेत💪💪✌✌✌✌
ज्ञानेश्वर पाटील जिंदाबाद
शरद पवार यांनी कान टोचले नी जागा सोडावी लागली हे पक्ष दुसऱ्या ची मर्जी रखण्या साठी लेकराला बळी देण्यात मागे पुढे पाहत नाहीत
नावात बदल झालेला आहे गैरसमज करून घेऊ नका
पाटण जिल्हा सातारा इथे पण उमेदवार बदला
ती जागा एनसीपी च लढणार अह !! थोडे थांब. प्रिंटिंग मिस्टेक आहे
निवडून येणारे उमेदवार द्या लोकसभेसारखं करु नका
राहुल मोटे साहेबांची जागा आहे ती त्यांना देऊन टाका
😂😂😂😂
पडायची का 😂
ते पडणार आहेत,,त्यांना देऊ नका ।।
राहूल मोटे
राहुल भैय्या मोटे साहेब
राहुल मोटे साहेब गेल्या पाच वर्षापासून पायाला भिंगरी लावून मतदारसंघात काम करत आहेत... शिवसेनेने ती बळकावू नये
1995 साली पहिल्यांदा इथं भगवा ज्ञानेश्वर तात्यांनी फडकविला होता
भिंगरी नाही भवरा च म्हणा की