माझ्या 10 वर्षाच्या मुलाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी gbs aman टाईप झाला तो चिकन मटण खात नाही घरात फिल्टर आहे तरीदेखील त्याला gbs झाला मुलगा ivig ट्रेंटमेन्ट ने 50 दिवसात चांगला झाला. घाबरू नका लवकरात लवकर ivig घ्या जेवढ्या लवकर ivig घेणार तेवढे कमी दिवस दवाखान्यात राहावे लागेल
चिकन,मटण चां काही सबंध नाही
माळकरी सुद्गा admit आहे
खराब पाणी हेच कारणीभूत आहे
आता मला जेवायलाच बसायचं आहे अन विशेष म्हणजे जेवणात आज मटणच आहे😂
तुम्हाला मटण हवं की आजार यावर ठरवा काय महत्त्वाचं ?
@KailasKaranjkar-y1t हा आजार मटनाने होत नाही
भाई. विषय सोड आणि हाड तोड...😅
खा बिंदास...
@@801-Ss😅😂
मनसोक्त टावं मारून खा, आजाराच नंतर बघू
माझ्या 10 वर्षाच्या मुलाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी gbs aman टाईप झाला तो चिकन मटण खात नाही घरात फिल्टर आहे तरीदेखील त्याला gbs झाला मुलगा ivig ट्रेंटमेन्ट ने 50 दिवसात चांगला झाला. घाबरू नका लवकरात लवकर ivig घ्या जेवढ्या लवकर ivig घेणार तेवढे कमी दिवस दवाखान्यात राहावे लागेल
Ivig म्हणजे
@@150rushikeshmule9 आपल्या रक्तामधील प्लास्मा नावाच्या घटकपासून ivig बनवतात
Te ek injection aahe..eka injection chi kimmat around 25000rs aahe mhne @@150rushikeshmule9
@@150rushikeshmule9Steroid injections i think
एखाद्या जुन्या आजाराला आपण सरळ सरळ एखाद्या शहर/ठिकाणाशी जोडत आहात. लोकांची दिशाभूल करू नका 🙏
खुप सखोल माहिती दिली प्रथमेश😮😮😢😢
मी तर आताच खाऊन बघीतलोय विडीओ 😢
Aajarach Maher Ghar PUNE 😔😔😔❗
Correct
autoimmune disease ahe ha , good cells ch good cells var attack करतात
चिकन मुळे लोकांना अनेक रोग होत आहेत
पाऊस पडला की ड्रेनेज फुटून सगळा रस्त्यावर येत, प्यायला स्वच्छ पाणी नाही, रस्ते अपुरे
घेता का इथे 1 कोटींचा फ्लॅट 😒🤬🤬
Maharashtra madhe khup rugn ahet te chikanguniya mhanun gap बसतात
माळकरी लोक पण ऍडमिट आहेत चिकन मटण चा संबंध नाही
प्रथमेश दादा तु पण काळजी घे आम्ही पण घेतो 😊
Tumhi pn nit ghya aadhi kalji mg lokancha. Ghya
😢😢
are yedyano egg khalani hot ahe
Matan kaccha kha mung bhadha kasa hit nahi ajar Sagle dr gele pahiije
हा आजार चिकन मटण खाऊन होत नाही. दुषित पाणी तसेच बाहेरील खाद्य पदार्थ खाऊन होतो.
Chicken mutton gharcha ahe ka mg
Aaj SUNDAY mi CHIKEN kivva MOTTON cha plan karat hoto aani samor ha video aala
Bhava Aajcha Bet Cancel Kelas Tu
Afvanvar विश्वास theu naka vayam kara yoga करा ani sarvat mahatvachi gosht gabru naka विनती korona kalat लोक gabrun मेली ahat
मटण चिकन ने नाही होत हा पाणी खराब आणि तेलकट पदार्थ जेवणात आल्या ने होतो मी माळकरी आहे मला झाला होता
Tumche videos chi style badla pls
फुकटात मिळाले की चिकन चांगले
Covishild
Kiti boring ahes re nit sangat ja very Very boring 😴 😑
Mi tr atach chikan khalle😅😂
Mya pn...