ताई तुमची मटन बनविण्याची पद्धत सेम आमच्या सारखीच आहे. आधी मी असच मटन बनवत होते , पण मटन वाफवून घेतल्या नंतर मसाला , व वाटण पुन्हा एकदा फोडणी देऊन त्यात भाजून घेऊन नंतर शिजलेले मटन टाकून पुन्हा शिजवून घ्या किंवा कूकरच्या शिट्ट्या करा .... हे पण खूप चविष्ट होते . करून बघा .

सुख मटण मी तुमच्या पद्धतीने बनवले आहे शिजून घेऊन परत फोडणी दिली😊
तांदूळ ची भाकरी आम्ही एकदा रायगड वर खाल्ली होती❤❤फक्त तांदूळच दळून आणले की दुसरं कुठलं धान्य पण
फक्त तांदूळच दळून आणले ताई🤗
Kalji ghe g bai. Balachi
Tandlaci bhakari Kasi karayci
फक्त तांदूळ बारीक दळून आणायचे आणि ज्वारी बाजरीची पाणी घेऊन भाकरी बनवतो तशीच बनवायची
ताई एक वेळ कामाकडे दुर्लक्ष करा, पण बाळा कडे नको, माझी ही मुलगी छोटी आहे आम्ही पण khup लक्ष देतो, लहान मले काही करतात काही सांगता नाही येत 🙄काळजी घ्या
Ho ghete ♥️
बाळाकडे घेऊन काम करा , आणि डायरेक्ट गॅस वर कोणताच पदार्थ भाजू नका , तव्यावर भाजून घ्या , डायरेक्ट गॅस वर भाजलेले.पदार्थ आरोग्यास घातक आहेत .
Ho ..♥️ मला ती शेगडीवर ठेवतात ती जाळी आणायची आहे ..म्हणजे तेज्यावर काही भाजायचं असेल ते भाजू शकते..😊
लक्ष ठेवा सात्विक वरती