तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | तलाठी कामकाज |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 124

  • @sayyadsultansayyadmohiyudd4857
    @sayyadsultansayyadmohiyudd4857 หลายเดือนก่อน +1

    शेत जमिनीवर खरेदी खतानुसार नाव अल्मास न लावता आत्मास असा चुकीचे नाव लावले अशे
    दुरुस्त नाव "अल्मास ' करण्या करीता काय procedure कार्य प्रणाली आहे याबाबत माहिती द्यावी

  • @nileshtangade7621
    @nileshtangade7621 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏🙏

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब माहिती दिल्या बद्ध्ल 🙏🙏

  • @morsingchavan2759
    @morsingchavan2759 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती.

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 2 ปีที่แล้ว +2

    Sir
    Helpful information

  • @khushalshende4999
    @khushalshende4999 3 ปีที่แล้ว +4

    शिस्त भंगाची का फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा
    या उलट शेतकरयावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात येतो.

  • @sachinkhairnar5781
    @sachinkhairnar5781 3 ปีที่แล้ว +2

    Outstanding information...

  • @gangadharpaikrao9371
    @gangadharpaikrao9371 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @zppsjagapurta.hadgaon8320
    @zppsjagapurta.hadgaon8320 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती👌
    अशीच महत्वपूर्ण माहितीची video बनवावेत

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 3 ปีที่แล้ว +1

    सर सविस्तर माहिती दिली त्या धन्यवाद

  • @SAIDNYANAMRUT
    @SAIDNYANAMRUT 3 ปีที่แล้ว +1

    छान सर जी
    सचिन धनवटे कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 3 ปีที่แล้ว +1

    दादा, जबरदस्त बातमी दिली ... चंदन म्हात्रे .

    • @ravindradhande8846
      @ravindradhande8846 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहिती आहे जिआरमिळालातरफारच उत्तम

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      Plz check telegram channel

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 ปีที่แล้ว

    नमस्कार मी श्रीमती विजया गृहिणी, तलाठी यांनी वयस्कर माझी सेनिकांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे. आधीच ते. सीमेवर ड्युटी करून थकलेले असतात. त्यात आपल्या गावी येऊन त्याची खुपच मान हानी होते. ते थांबवावे धन्यवाद.

  • @pallavipawar8870
    @pallavipawar8870 3 ปีที่แล้ว +6

    Where can I find GR on government website

  • @saddammirza481
    @saddammirza481 3 ปีที่แล้ว +1

    सर आपण अतिशय सुंदर माहिती दिली. बरे शे तलाठी लोके कार्यालय वरील प्रमाणे अंमलबजावणी करत नाही. तहसीलदारांना निवेदन दिले तर चालेल का. निवेदन देऊन सुद्धा जर जमत नसेल पुढील प्रक्रिया सांग

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +2

      तहसीलदार यांना तक्रार करा त्यांनी काही कारवाई केली नाही तर, कलेक्टर, महसूल आयुक्त, मंत्री व मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा

  • @06Ajayraj
    @06Ajayraj 2 ปีที่แล้ว +3

    सर मी एक दस्त केला आहे पण तलाठी बोलत आहे दस्त चुकीचा झाला आहे आणि नोंद करत नाही. जर दस्त चुकीचा असेल तर स्टॅम्प vendor अथवा निबंधक यांनी तो दस्त कसा केला. मला समजत नाही आता या साठी कुठे जावे व काय करावे? निबंधक आहेत त्यांना भेटाव का?

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว +1

      तलाठी कडून लेखी घेऊन निबंधक यांना अर्ज करा दुरूस्ती करता

  • @Lyricswala96
    @Lyricswala96 8 หลายเดือนก่อน

    तहसीलदार, कलेक्टर,महसूल आयुक्त ,महसूल मंत्री हे कोणत्या ठिकाणचे कोण आहेत हे कसं माहिती होईल आणि त्यांच्याशी संपर्क कसा करायचा ?

  • @ranitambe8531
    @ranitambe8531 ปีที่แล้ว

    6 जानेवारी 2017 चे हे महाराष्ट शासन चे जिल्ह्या अधिकरी यांना दिलेले पत्र परिपत्रक डाउनलोड करायचे आहे कृपया लिंक द्यावी

  • @ketkikamthe
    @ketkikamthe ปีที่แล้ว

    Hello sir jar talathi karyalayachya baher je typing wale tyanche shop lavun baslele astat tyanchya jawal apan ekhadya dakhlyasathi form bharun dila ani tyani welet to pudhe submit n kelyamule apl kam zal nahi mhanun apan tyanchyavr kahi action gheu shkto ka

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumchyamude khup mahiti midat ahe

  • @R.W.B-NEWS
    @R.W.B-NEWS 3 ปีที่แล้ว +3

    सर वारसाहक्क प्रमाणपत्र कुठे व कसे काढावे लागते....?? Please Help Me

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +1

      वकिला मार्फत कोर्टातुन काढावं लागते

    • @R.W.B-NEWS
      @R.W.B-NEWS 3 ปีที่แล้ว +1

      @@MahitiAsaylachHavi खर्च किती येईल....??

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 3 ปีที่แล้ว


    धष्ट्र
    धन्यवाद

  • @a.mjagdale6176
    @a.mjagdale6176 2 ปีที่แล้ว +2

    Sir आमचे शेत वडिलांच्या नावावरून आमच्या नावावर करायचे आहे तर साहेब त्यासाठी पैसे मागत आहेत काय करावे

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว +2

      पैसे मागत असतील तर ACB ला तक्रार करा 1064 वर

  • @DKPatil-
    @DKPatil- 3 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक माणसाला ही “माहिती असायलाच हवी"

  • @amrapalisakpal7735
    @amrapalisakpal7735 3 ปีที่แล้ว

    Sir please reply kara.talati la jo ferfar asto tyachi notice kiti days made kadtat
    Karan.talati.mhanala time.asel
    Tevha. Karnnar.miAccording to low kiti days.kayda.ahe

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 3 ปีที่แล้ว +1

    फेरफार नोंदी काढण्यासाठी किती खर्च येतो सांगा

  • @ketkikamthe
    @ketkikamthe ปีที่แล้ว

    Talathi karyalayat ekhadya dakhlyach registration karnyasathi sarkari manus uplabdh asto ki nasto ki aplyala talathi karyalayabaher je khajgi typing shop ahet tyanchya kadun ch kontyahi dakhlyasathi registration karan anivary ahe

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  ปีที่แล้ว

      नाही ते काम तलाठी यांचे आहे

  • @AbhijeetD01
    @AbhijeetD01 2 ปีที่แล้ว +1

    सर आजीचे मृत्युपत्र आहे तिचे सातबारा वरील नाव कमी करायचं आहे आणि तलाठी त्याचं पैसे द्या म्हणतोय तर काय करावं ?

  • @ranitambe8531
    @ranitambe8531 ปีที่แล้ว

    Sir mala hya patrachi pdf kuthun dowload karu ti link dyavi please

  • @mahendrakachale3070
    @mahendrakachale3070 3 ปีที่แล้ว +1

    आपण सागितले ली सर्व नियमा पैकी आमच्या तलाठी कार्यलयात एकही नियमात काम काज चालत नाही

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      तहसीलदार कलेक्टर महसूल मंत्री यांना पुराव्यानिशी तक्रार करा

  • @ganeshbhosale7731
    @ganeshbhosale7731 ปีที่แล้ว

    Mla , talati ne vadilo parjit varas nondani arj ... Stamp paper + arj .. he tyanchyakde jama krun ghet nhawata .. tyachi poch pawti det nhawata ... Srl srl paise chi magni !keli pohoch pawti sathi aani nntr varas nondani zalyavr ti online portal vrti upload sathi 5000/- aani khup varsh zaali nond nahi keli .. tyache 5000/- .. aani kirkol kharch ase ., 12,000/- magitle aahet. Kay karaych ata..

  • @media-vy7pl
    @media-vy7pl 2 ปีที่แล้ว +1

    वारसा नोंद करत नाही तलाठी काय करावे

    • @kunalbalkrishnashelke3216
      @kunalbalkrishnashelke3216 ปีที่แล้ว

      मलाही खूप त्रास देत आहे तलाठी

  • @rohitkondalkar2533
    @rohitkondalkar2533 3 ปีที่แล้ว +2

    तलाठी काम अडवून पैशे मागत असेल तर काय करावं साहेब ते सांगा

  • @बाबासाहेबसुरडकर-ङ5ध

    तलाठी कार्यालय नेवपुर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद तलाठी राजु साहेबराव देशमुख कन्नड जिल्हा औरंगाबाद

  • @amolthorat7625
    @amolthorat7625 3 ปีที่แล้ว +1

    साहेब तलाठी,शेतसारा भरणेचे आथिँक वषँ कुठल्या महिनयात चालू होते.

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 3 ปีที่แล้ว

    मिराशी कुळ म्हणजे काय?आरचक/पुजारी यांना जमीन कोनी व कधी दिली हे रेकाॖरड
    कोनी व कधी दिले.हे जनतेला कळेल का.

  • @dhirajpandit6765
    @dhirajpandit6765 3 ปีที่แล้ว +2

    सर बँकेला चक्र मारून जनता झाली हैराण बँक कर्मचाऱ्या बद्दल माहिती द्या

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +1

      लवकरच या विषयावरील माहिती देण्याचा प्रयत्न करेन

  • @hariawaghade9628
    @hariawaghade9628 2 ปีที่แล้ว

    Can you guide me for following
    माझ्या 7/12 ला बँकेचे कर्ज नोंदणीकृत आहे. मी पूर्ण भरले आहे आणि बँकेने प्रमाणपत्र दिले आहे. पत्र 1917 मध्ये आहे परंतु मी 2922 मध्ये सादर केले परंतु तलाठ्याने स्वीकारण्यास नकार दिला. तो स्वीकारण्यास नकार देऊ शकतो का?

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว

      पत्र दुरूस्ती करून घ्या

  • @R.W.B-NEWS
    @R.W.B-NEWS 3 ปีที่แล้ว +1

    सर.... वारस प्रमाणपत्र तहसील कार्यालयातुन मिळते का....??

  • @jitendrapawar3563
    @jitendrapawar3563 3 ปีที่แล้ว

    सर, तहसीलदार यांच्या जमिनविषयक आदेशाची अमलबजावणी तलाठी करत नाही , मार्गदर्शन मिळावे 🙏

  • @maharashtrapolice8234
    @maharashtrapolice8234 3 ปีที่แล้ว +3

    Sharad yojana bdddal mahit dya

  • @noisyboyn.c.smitaoe496
    @noisyboyn.c.smitaoe496 3 ปีที่แล้ว

    आकारबंद आणि गट स्कीम हे कागतपत्र गावातल्या तलाठी कार्यालयात भेटेल का ?

  • @football-god-Vedant_Jr
    @football-god-Vedant_Jr ปีที่แล้ว

    तहसीलदार नायब तहसीलदार हे काही करत नाही दुसरा उपाय सांगा

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  ปีที่แล้ว

      कलेक्टर आयूक्त Cm याना तक्रार करा

  • @azimshaikh5354
    @azimshaikh5354 3 ปีที่แล้ว

    जिल्हाधिकारी यवतमाळ यांची ईमेल आईडी,
    पाहिजे सर,विनंती करतो

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 ปีที่แล้ว +2

    Sir tahsil karyalabaddal video banwat chala n

  • @mr.p.n.khawalesir5552
    @mr.p.n.khawalesir5552 ปีที่แล้ว

    माझ्या कडे आता जमीन नाही . वडिलांच्या कडे पूर्वी होती.तर मला जमीन विकत घेता येत का

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  ปีที่แล้ว

      शेतमजूर दाखला मिळवा तहसील मधुन

  • @samadhanpatmas4549
    @samadhanpatmas4549 2 ปีที่แล้ว +1

    सर तलाठी जागेचा सातबारा वरती नोंद लावत नाही खरेदी दसत देवुन ५०दिवस झाले काय करू सांगा सर

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว

      तहसीलदार जिल्हाधिकारी यांना तक्रार करा

    • @AsifShaikh-cy7qk
      @AsifShaikh-cy7qk 2 ปีที่แล้ว

      Sir mahiti bhetalika

  • @rohitkhanzode4534
    @rohitkhanzode4534 3 ปีที่แล้ว

    सर आमच्या गावचा तलाठी हा गाव ठीकाणी न राहता शहराच्या ठीकाणी असतो आणि आम्हाला तलाठी हा गावामध्ये आणायचा आहे । तर काय कराव लागेल ?

  • @swapnilmote942
    @swapnilmote942 3 ปีที่แล้ว

    GR शेयर करा टेलीग्राम वर सुद्धा हा GR नाही आहे

  • @ganeshpawar942
    @ganeshpawar942 3 ปีที่แล้ว +1

    सर पीक विम्याबद्दल काही आपडेट उस्मानाबाद च

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 ปีที่แล้ว

    सर, 1977 मधये झालेल्या दोन फेरफार नोद अंमल केला नाही त्यामुले 7/12वर मुलचे नाव राहीली तरी ययाबाबत काय करायचे ते सांगणे

  • @siddharthdurge2205
    @siddharthdurge2205 3 ปีที่แล้ว

    1तलाठी 1 तालुक्यात किती वर्षे कार्यरत असू शकतो

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 2 ปีที่แล้ว

    Gr link det chala

  • @football-god-Vedant_Jr
    @football-god-Vedant_Jr ปีที่แล้ว

    तहसीलदार कलेक्टर हे तला देशी मिळवलेले असतात ते काही कारवाई करत नाहीत तलाठ्यावर

  • @ravisonkamblekalhalikar6759
    @ravisonkamblekalhalikar6759 3 ปีที่แล้ว

    ह्या जी आर ची पीडीएफ फाईल मीळेल का_?

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 3 ปีที่แล้ว

    हे साहेब कोणी वेळेवर करत नाही तलाठी वे ळेवर भेटत नाही व बोर्डावर काही लिहित नाही

  • @Ketankul2706
    @Ketankul2706 3 ปีที่แล้ว +2

    तलाठी एवढे नियम पाळत नाहीत मुजोर पणे वागतात

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +1

      एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे त्यांच्याकडून आपले काम करून घेण

    • @Ketankul2706
      @Ketankul2706 3 ปีที่แล้ว +3

      @@MahitiAsaylachHavi दादा बहुतेक वेळा तलाठी कार्यालयात उपस्थित नसतात त्यांनी आपल्या मर्जीने जी माणसं ठेवली आहेत ते नागरिकांना जुमानत नाहीत काही ना काही त्रुटी काढून कामं करत नाहीत चालढकल करीत असतात पैशासाठी आणि मग तेच काम एजंट मार्फत कशी काय होतात महसूल विभाग सर्वात भ्रष्ट आहे यांना माणूसकी आणि नैतिकता माहिती नाही कायद्याची तर अजिबात भिती वाटत नाही

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      आपण खाऊ घालने बंद केले तरच शक्य होईल, आपण कायदे नियमांवर बोट ठेऊन काम करून घ्यायला शिकावे लागेल.

    • @Ketankul2706
      @Ketankul2706 3 ปีที่แล้ว +1

      @@MahitiAsaylachHavi तो जी.आर कुठे मिळेल ऑनलाईन कसा काढायचा?

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      कसला GR

  • @Uniquebrain902
    @Uniquebrain902 3 ปีที่แล้ว +1

    Ha GR milat nahi kay karu 6 jan 2017 la 4 GR ahe tyat nahi ha

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      Plz check on telegram channel already given

    • @Uniquebrain902
      @Uniquebrain902 3 ปีที่แล้ว

      @@MahitiAsaylachHavi
      You are not authorized of this page
      As mhant ahe

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +1

      Need to 1st download the telegram app

    • @Uniquebrain902
      @Uniquebrain902 3 ปีที่แล้ว

      @@MahitiAsaylachHavi
      Ok
      I try

    • @Uniquebrain902
      @Uniquebrain902 3 ปีที่แล้ว

      User is not found

  • @niwruttibagul9574
    @niwruttibagul9574 3 ปีที่แล้ว

    Namskar sat.chan.mahite.dhanywad......Next.video........Gav.sosayti...Man.mani.karbahr.kam.kart.nahe.. Video.pilej....

  • @sachinkhairnar5781
    @sachinkhairnar5781 3 ปีที่แล้ว +2

    सर
    जमिनीची सनद म्हणजे काय? कृपया एक विडिओ बनवा

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      या विषयावरील जमिनीचे रेकॉर्ड म्हणून व्हिडिओ केला आहे कृपया तो पहावा सर्व माहिती भेटेल

  • @devilcryforyou620
    @devilcryforyou620 3 ปีที่แล้ว

    Saheb he kontech niyam aamchya gavat nahi?

  • @kartikramteke9112
    @kartikramteke9112 3 ปีที่แล้ว +1

    Sir aapna kuthalach pdf file share karat nahi tyamule amchi gairsoy hote...

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      सर्व pdf file टेलिग्रामवर दिले जातात तेथुन डाऊनलोड करा

  • @chintamandhumal7766
    @chintamandhumal7766 3 ปีที่แล้ว +1

    Jr मिलेल का ???

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      टेलिग्राम चॅनल वर लवकरच अपलोड करण्यात येईल.

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 2 ปีที่แล้ว +1

    Talthi var rti kasa keva

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว

      टेलीग्रामवर माहिती दिली आहे.

  • @तुकाराममदने-फ8त
    @तुकाराममदने-फ8त 3 ปีที่แล้ว +2

    सगळी एकाच माळेची मनी आहेत

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 ปีที่แล้ว +2

    गेल्या अनेक वर्षापासून तलाठी कमी आहेत.
    एकेका तलाठ्याकडे अनेक गावे आहेत.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +1

      हो संख्या कमी असेलही व सर्व नियम पाळले जातात असे तर नाही ना.?

  • @sunilthombare6738
    @sunilthombare6738 2 ปีที่แล้ว

    Paise घेतात फी,

  • @pagarenavnath7994
    @pagarenavnath7994 ปีที่แล้ว

    Useless vdo useless information please give step by step how to register the complaint against talathi

  • @tanajishitole7659
    @tanajishitole7659 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha contact number send kara plz