पीठापुर ला अचानक भेटलेले काका! | Spiritual Podcast Marathi | Cosmostar Media Clips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 573

  • @AmolLokhande-vh8od
    @AmolLokhande-vh8od 3 หลายเดือนก่อน +35

    हा पॅाडकास्ट खूप वेळा समोरुन गेला...मी अभ्यासामुळे टाळत होतो की नंतर बघू .पण स्वामींचीच इच्छा असेल त्यामूळेच मी हा संवाद पाहीला...मग मी सर्व विडीआे पाहीले...खरच खूप छान👏🙏👌💓श्री स्वामी समर्थ💓

  • @nilimauplenchwar5809
    @nilimauplenchwar5809 4 หลายเดือนก่อน +57

    ज्यांची खरी श्रद्धा आहे त्यांना प्रचीती येते हे सत्य आहे...जय सदगुरू 🙏

  • @SunitaMhaskar-b8n
    @SunitaMhaskar-b8n 3 หลายเดือนก่อน +72

    दादा प्रमाणे मलाही अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात अनुभव आला. आई, मी, भाऊ वहिनी व भाचा असे आम्ही रात्री ९ नंतर मंदिरात भजन ऐकत बसलो होतो तेव्हा एक दादा माझ्या जवळ आले आणि स्वामीची सेवा करायची का म्हणून मला विचारले मी हो म्हणाले ते मला त्याच्या बरोबर घेऊन गेले. मला पाण्याची बादली व कापड दिले व स्वामीचा पलंग असलेली खोली पुसायला सांगितले. माझे काम झाल्यावर मी पाण्याची बादली व कापड ज्या जागेवर होते तिथे ते ठेवले व त्या दादांना शोधू लागले पण दादा मला कुठेच दिसले नाही. माझ्याकडून स्वामीसेवा करुन घेण्यासाठीच ते मल भेटले.
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @rajanibatkulwar4833
      @rajanibatkulwar4833 3 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami samarth

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 3 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @zunjarraomargale1388
      @zunjarraomargale1388 หลายเดือนก่อน +1

      तो मी होतो वेड्या, कधी भेटायचं बोल परत

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 หลายเดือนก่อน

      Shri Swami Samarth 🌹🙏😊

    • @SunitaTikole
      @SunitaTikole หลายเดือนก่อน

      Shree Swami samwrth

  • @ranjanakanekar3424
    @ranjanakanekar3424 4 หลายเดือนก่อน +71

    आम्ही उभयता पिठापुरमला गेलो त्यावेळी आम्हालाही अतिशय उत्तम अनुभव अनुभवास आले. अगदी स्टेशनवर उतरल्यापासून, ते मंदिरात पोचल्याबरोबर आम्हाला दर्शन चुकेल म्हणून तिथल्या वॉचमन काकांनी आमच्या बॅगा स्वतःकडे ठेवल्या आणि आम्हाला मंदिरात पाठवलं. तिथे गेल्याबरोबर सेवकांनी आमच्या हातात प्रथम प्रसाद ठेवला, आणि नंतर दर्शन घ्यायला सांगितलं. कारण बादल्यांमध्ये प्रसाद अगदी थोडासा शिल्लक राहिला होता. आणि दोन दिवसात आम्हाला अतिशय अनुभव आले. गोपाळ बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घडलं आणि चरण स्पर्श करता आले. त्याचवेळी गोपाळ बाबांनी मला स्वतःच्या छत्रछायेत सामावून घेतलं.

  • @darpanjadhav9160
    @darpanjadhav9160 4 หลายเดือนก่อน +53

    मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करत आहे प्रत्येक दिवशी पारायण नंतर नकळतच डोळे पाणवतात आणि मला सुद्धा ग्रंथामध्ये वर्णन केलेले स्थळ जसे कुकुट ईश्वर मंदिर पिठी कापुरम कुरवपुर गाणगापूर इत्यादी ठिकाणी जाण्याची आणि प्रत्यक्ष पाहण्याची प्रगल्भ इच्छा होत आहे
    श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जयजयकार
    श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @AtulKhandagale-e7j
    @AtulKhandagale-e7j 4 หลายเดือนก่อน +13

    तुमचा अनुभव एकूण डोळ्यात आनंदाश्रू आले दादा....श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या चरणी माझे आणि माझ्या परिवाराचे कोटी कोटी वेळा सदेही लोटांगण🙏

  • @vasundharamore9056
    @vasundharamore9056 4 หลายเดือนก่อน +18

    विलक्षण जबरदस्त अनुभूव 🙏🏻🙏🏻🙏🏻
    श्रीपाद श्रीवल्लभ जयजयकार असो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @omsairam1403
    @omsairam1403 4 หลายเดือนก่อน +22

    काय बोलावे हेच कळत नाही हे अनुभव ऐकताना फक्त आनंदाच्या ,स्वामिन वरील प्रेमाच्या उकळ्या फुटत आहेत डोळ्या न वाटे , कित्ती सुंदर , कित्ती विलक्षण, कित्ती अद्भुत, कित्ती विलोभनीय असा वाटत ऐकताना समोर स्वामी कृपेची ची फिल्म पाहत आहोत आणि अष्ट्सत्विक भाव जागृत होत आहेत ,ही सुद्धा स्वामींची च लीला अजून काय 🙏🙏

  • @artist_manisha58
    @artist_manisha58 4 หลายเดือนก่อน +21

    परावानी म्हणजे काय समजलं नाही पण माझं नशीब छान आहे की मला स्वामींचे आलेले अनुभव ऐकायला मिळत आहे ही सर्व स्वामीची कृपा स्वामी स्वः सर्व गोष्टी आपल्या पर्यंत पोहचवतात मनापासून त्याची सेवा केली की श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांना सुखी ठेवा गरिबांचे दारिद्र्य दूर करा सर्वांच्या अडचणी दूर करा हिच स्वामी चरणी प्रार्थना🙏🙏🙏 😊😊😊

  • @sakshideshmukh4820
    @sakshideshmukh4820 3 หลายเดือนก่อน +18

    दादा तुम्ही सांगितलेला अनुभव खरंच अंगावर काटा येण्यासारखा आहे मी व माझी बहीण अचानक श्रीपाद स्वामींच्या दर्शनाला गेलो कुठल्याही प्लॅनिंग नसताना तुम्हाला जसा अनुभव आला तसाच आम्हालाही आला आमच्यासोबत पुरुष माणूस कोणीही नव्हतं आम्ही अचानक ठरवलं आणि गेलो तिथे भेटलेला विशाल दादा आणि काका आणि दोन-चार लोक यांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही रात्रीच्या वेळी गेलो होतो पण आमची राहण्याची सोय पासून खाण्यापर्यंत सगळं कसं काय घडत होतं हेच आम्हाला कळत नव्हतं सकाळी पाचला दर्शन त्यानंतर प्रदक्षिणा पारायणाचा शेवटचा पाठ सगळं काही व्यवस्थित होत होतं त्यानंतर आम्ही सहज विशाल दादाला विचारलं की आता तुम्ही कुठे जाणार तर ते म्हणाले की मी आता कुरवपुर ला चाललोय आम्ही कुठलाही विचार न करता त्या दादासोबत कुरवपुर ला निघालो कुरकुर बेटावर असल्याने अडचणी येणार माहित होते पांचट की पोट सगळी साधनं व्यवस्थित भेटत गेले माझ्याजवळ तीन वर्षाचा शिवम माझा मुलगा होता नदीपासून कसं चालत जायचं विचार होतास तेवढ्यात एका गृहस्थाने मोटरसायकलवर मला डायरेक्ट मंदिरा जवळ सोडले आम्ही दत्तात्रय जवळ कसं जाऊन पोहोचलो हेच आम्हाला कळलं नाही खरंच खूप मोठा अनुभव आलेला आहे आम्हालाही श्री दत्तकृपा कायम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये🙏🙏🙏

    • @CosmostarMediaClips
      @CosmostarMediaClips  3 หลายเดือนก่อน +2

      Wahh wahhh🙏🙏🙏
      Shri swami samartha❤️🕉️☀️🌟

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 3 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🙏

    • @pratibhanimbhore7662
      @pratibhanimbhore7662 3 หลายเดือนก่อน +1

      अभिषेक दादांचा नंबर मिळेल का दादा

  • @chandrakanthalbe1562
    @chandrakanthalbe1562 4 หลายเดือนก่อน +5

    Aaple खूप खूप आभार
    श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती महाराज यांना दंडवत.

  • @sulabhawaghamare1388
    @sulabhawaghamare1388 4 หลายเดือนก่อน +122

    आम्ही खरोखर भाग्यवान आहोत साक्षात परब्रह्म स्वरुपाचे अनुभव अभिॺेक दादाकडून ऐकण्यास मिळतात.धन्यवाद! 🙏

  • @Pranitakumar1215
    @Pranitakumar1215 4 หลายเดือนก่อน +6

    गुरुजींनी म्हणल्याप्रमाणे अगदी खरं आहे. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या गाभाऱ्यात.🙏🙇

  • @sangitapatwardhan867
    @sangitapatwardhan867 3 หลายเดือนก่อน +4

    आम्ही सुद्धा पिठापूरला नवू जणं गेलो होतो तेव्हा खूप छान छान अनुभव आले.माझी आई , आम्ही तीघी बहिणीं व जावयी असे सर्वजण होतो.आम्हाला रहायला एक बंगला दिला होता . सर्वसोयी होत्या.नंतर दर्शन तर खूप छान झाले.पूजा वगैरे, जेवण, नाश्ता, खरंच आम्हाला सतत असं जाणवत होतं की स्वामी आपल्या बरोबर आहेत.❤❤❤🎉🎉

  • @mausamitatkare8296
    @mausamitatkare8296 3 หลายเดือนก่อน +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
    मलाही खूप छान अनुभव आला जून महिन्यात पहिल्यांदाच मी पिठापुरमला गेले होते
    जसे आम्ही बोलत होतो त्याप्रमाणे सर्व होत होते
    मंदिरामध्ये सेवा करायला मिळाली

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 4 หลายเดือนก่อน +9

    ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rekharewalkar2364
    @rekharewalkar2364 3 หลายเดือนก่อน +2

    अगदी खरे आहे. अतर्क्य गोष्टी असतात. आपल्या अपेक्षा वेगळया असतात. आपल्याला काय योग्य आहे,हे तो परमात्माच जाणे. असे अनुभव ऐकून खूप आनंद मिळतो.😅 नमस्कार

  • @shrutinarlkar6281
    @shrutinarlkar6281 3 หลายเดือนก่อน +2

    दादांचे अनुभव खरच हृदयस्पर्शी असतात..मला तुमचे दादांचे podcast खूप आवडतात...हा अनुभव देशील एवढा सुंदर आहे की..मन अस भरून येत... परमात्मा स्वामी व त्यांच्या लीला सामान्य माणसाच्या विचारांच्या पलीकडे आहेत...काही गोष्टी आपल्या खरच मनाप्रमाणे नाही घडत त्या गोष्टींपेक्षा अजून सुंदर स्वामींची योजना असते...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤🙏💐 ह्याही podcast साठी खूप खूप धन्यवाद..तुमचे हे दादांचे podcast माझे you tube वरचे most special video आहेत n मी फक्त तुमच्या chsnnel वरचे दादांचे पोडवस्टच बघत असते.....once again thank 🥹👍🙏💐💝

  • @chhayashitole3259
    @chhayashitole3259 2 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    🙏🙏🌹🌹

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 4 หลายเดือนก่อน +7

    बापरे....🙏 भाग्य माझे की दादांचे इतके सुंदर अनुभव podcast द्वारे,ऐकायला मिळतात 🎉🙏🙏 खुप खुप धन्यवाद

  • @rohinikagalkair2071
    @rohinikagalkair2071 3 หลายเดือนก่อน +6

    🙏श्री गुरुदेव दत्त, आम्ही पण 18जुलै ला पिठ्ठापूर ला जाणार आहोत खूप दिवसापासूनची इच्या आहे

  • @ashwininalawade2566
    @ashwininalawade2566 2 หลายเดือนก่อน +2

    स्वामीं ची खुप खुप प्रचंड प्रचीती मी नेहमीच अनुभवली आहे ..
    ही स्वामींच च इच्छा आहे ..
    🌺🌺जय जय स्वामी समर्थ🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺
    आम्ही खुप खुप भाग्यवान आहोत की दादांच्या कडून स्वामींचे दर्शन घडले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anitamate367
    @anitamate367 4 หลายเดือนก่อน +6

    🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏श्रीपाद राजम शरणं प्रपद्धे श्री स्वामी राजम शरणं प्रपद्धे🙏

  • @ashathakur3595
    @ashathakur3595 2 หลายเดือนก่อน +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्वामी महाराज नक्की आपल्याला भेटत असतात, ते कोणाच्याही रूपाने आपल्याला भेटत असतात, पिठापूरला मला जाण्याची खूप दिवसापासून इच्छा आहे , श्री स्वामी समर्थ

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 4 หลายเดือนก่อน +6

    स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं..आदि गुरु शरणं 🙏🙏🙏

  • @smitadamle8962
    @smitadamle8962 4 หลายเดือนก่อน +10

    🙏 अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @shekhardeshpande8883
    @shekhardeshpande8883 3 หลายเดือนก่อน

    खुप छान....अगदी अद्भुत अनुभव .... श्रीपाद राजमं शरणं प्रपद्दे 🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @कोकणKokanमालवणMalvan
    @कोकणKokanमालवणMalvan 3 หลายเดือนก่อน +30

    मी कोविड पॉसिटीव्ह असताना माझं बाळ पण पोटात होतं, माझे आई वडील भाऊ पण कोविड पॉसिटीव्ह 😔एक साकडं ज्याने आम्हा पाचही जिव वाचले 🙏🏼
    मला लवकर येण्याचा आदेश द्या सद्गुरू पिठापूर ला 🙏🏼
    सर्व मार्ग मोकळे करा 🙏🏼
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩🙏🏼

    • @zunjarraomargale1388
      @zunjarraomargale1388 หลายเดือนก่อน

      तुझ बाळ मोठ होऊन वेड होणार आहे ही स्वामीजींची सदिच्छा

    • @chetangovekar1625
      @chetangovekar1625 หลายเดือนก่อน

      @@zunjarraomargale1388 वेडा...खालच्या जातीचा वाटतोय तू🤣🤣🤣

  • @madhavikapileshwarkar7554
    @madhavikapileshwarkar7554 4 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त.... आम्ही पिठापूरला जाऊन आलो.. खरोखरच फार छान आहे

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप खूप आधार आहे श्री स्वामी चा

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 4 หลายเดือนก่อน +2

    वा सुंदर अनुभव। मी ही मागील वर्षीच पिठापुर ला जाऊन आले। खूप विलक्षण अनुभव होता आम्ही दोघे म्हणजे मी आणि माझे पती असे दोघे गेलो होतो त्यावेळी संध्याकाळची पालखी सोहळ्या ची सेवा करण्याचे भाग्य लाभले खूप विलक्षण अनुभव होता। विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांना कधीही इतकं भावुक होताना पाहिले नाही पण महाराजांच्या दरबारी गेलो आणि भावविभोर म्हणजे काय याचा अनुभव घेऊन आलो। 🙏🙏 गुरुदेव दत्त

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 3 หลายเดือนก่อน +4

    अदभुत खर आहे श्री स्वामी समर्थ माऊली ना काळजी असते.

  • @umeshpowar8691
    @umeshpowar8691 4 หลายเดือนก่อน +1

    🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये🙏

  • @mayurinjapuri9590
    @mayurinjapuri9590 3 หลายเดือนก่อน

    🙇‍♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇‍♂️
    🙇‍♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇‍♂️
    *जय अनघा दत्तात्रेय*

  • @meenakasalkar9632
    @meenakasalkar9632 3 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🌺💕

  • @aparnanadkarni3202
    @aparnanadkarni3202 4 หลายเดือนก่อน +3

    श्रीपाद स्वामी किती प्रेमळ आहेत ह्याची पुन्हा अनुभूती आली ,आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्लाप्रमाणे रक्षण करतात ,अगदी पोथीत लिहल्या प्रमाणे
    डोळे भरून आले🙏🙌🌷

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 4 หลายเดือนก่อน +2

    श्रीपाद राजम् शरणम प्रपंध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Nishok-x3e
    @Nishok-x3e 4 หลายเดือนก่อน +3

    🙇🏻🌹श्रीपादराजम शरणं प्रपद्ये 🌹🙇🏻🌹

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 4 หลายเดือนก่อน +1

    ओहो! किती छान अनुभव तुमचा. दादा तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळाला. डोळे भरून आले. आणि शेवटी तुम्ही सांगितलं ते पण खरं की ते सर्व बाजूनी आपला विचार करत असतात आणि आपल्यासाठी योग्य तेच त्यांनी योजलेलं असतं. आणि ते चांगलंच असतं! खूप छान 🙏🏽🙏🏽🙏🏽
    श्रीपाद राजम सरणं प्रपद्ये 🙏🏽🌹

  • @smitasamant4276
    @smitasamant4276 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान वाटत, श्रीपाद रायांच्या बद्दल ऐकताना🙏🙏🙏🙏माझ आवडत स्थान🙏माझा श्रीपाद राया🙏🙏🙏🙏

  • @savitabhosale9280
    @savitabhosale9280 3 หลายเดือนก่อน +2

    आम्हालाही असाच अनुभव आला पहिल्या वेळेस दर्शन झाले नाही आम्हीं चुकून दुसऱ्या मठात गेलो आलो तर मंदिर बंद पण परत गेलो तेव्हा तुमच्या सारखे रात्री खाणे पिणे रूम दर्शन सर्व शिस्त झाली कोल्हापूर चे म्हणताच सर्वांना खूप आनंद झाला

  • @yaminiasar
    @yaminiasar 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अनुभव, तुमचे अनुभव ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात पाणी आले 🙏🙏

  • @vrushalisanap9275
    @vrushalisanap9275 2 หลายเดือนก่อน

    खरंच माझ्याही डोळ्यात पाणी आलं देव आपल्या किती तरी छोटया छोटया गोष्टी चा विचार करतात
    अजून ही ऐकत राहावं असं वाटत होत 🙏

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 3 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा

  • @pritichafekar3295
    @pritichafekar3295 4 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे अनुभव ऐकत असताना अंगावर शहारे येत होते व डोळ्यात अश्रू अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @manishaapte751
    @manishaapte751 4 หลายเดือนก่อน +3

    विलक्षण अनुभव श्रीपाद राजम शरण प्रपद्ये 🙏🙏

  • @padmajavishnupurikar7467
    @padmajavishnupurikar7467 3 หลายเดือนก่อน

    खरंच खुप छान अनुभव.
    श्रीपाद राजं शरणं प्रबद्दे .

  • @ganeshkhandebharad1739
    @ganeshkhandebharad1739 3 หลายเดือนก่อน +1

    दादा खुप छान अनुभव आहे खरं स्वामींच्या लीला आहे जय श्री गुरुदेव दत्त

  • @Krishna-ob7bl
    @Krishna-ob7bl 4 หลายเดือนก่อน +3

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे ❤❤ 0:59

  • @sandhyasatavalekar7954
    @sandhyasatavalekar7954 3 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

  • @Pranoti_96
    @Pranoti_96 4 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth❤❤🙏🙏..
    Swami sharanam🙏
    ..shreepad shrivallbh datt dhiganbhar❤

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 4 หลายเดือนก่อน +4

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏
    जय गिरनारी 🙏

    • @laxmikulkarni1864
      @laxmikulkarni1864 4 หลายเดือนก่อน

      जय श्री गिरनारी

  • @ShabanPatil
    @ShabanPatil 3 หลายเดือนก่อน

    श्रिपाद शरणम् प्रपदये,,,, जय सदगुरू,, जय श्रीराम,, जय सनातन हिंदु धर्म,,,

  • @shubhadaborate8368
    @shubhadaborate8368 3 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त की जय

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 4 หลายเดือนก่อน +1

    ॐ श्री गुरूदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:🙏🚗

  • @Srushtikadam_846
    @Srushtikadam_846 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे स्वामी आपल्यावर आई सम प्रेम करतात त्यामुळेच ती आपली एवढी काळजी घेतात की आपल्याला कोणताही त्रास होऊ देत नाहीत.खुप छान दादा.

  • @vandanakatole5787
    @vandanakatole5787 4 หลายเดือนก่อน

    विलक्षण अनुभव 🌹🌹🙏🙏🙏 जयश्री गुरुदेव दत्त जय श्रीपाद वल्लभ🌹🌺🙏

  • @avitajoshi3147
    @avitajoshi3147 3 หลายเดือนก่อน +2

    दादा तुम्ही जे शेवटी बोललात ते खूपच छान आणि भारी आहे. ते म्हणजे आपल्या पेक्षा त्यांना महिता आहे आपल्या साठी काय योग्य आहे...ऐकताना काटा आला अंगावर...😢.
    सद्गुरू सरिखा सोयरा जिवलग, 😊

  • @shrikantkulkarni9345
    @shrikantkulkarni9345 3 หลายเดือนก่อน

    स्वामी शरणं श्री गुरु शरणं . आदि गुरु शरणं आदि लक्ष्मी शरणं 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anjanaborkar2355
    @anjanaborkar2355 29 วันที่ผ่านมา

    श्रीपाद राजंम शरणंम प्रपद्दे 🙏🙏🙏🌹🌹

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 หลายเดือนก่อน +1

    मी सध्या जसं जमेल तसं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र (रोज दोन पानं/एखादा अध्याय) असं वाचत आहे.१/१२/२४ रोजी पिठापूर ला जाण्याचं ठरवलं आहे. मे २०२२ मध्ये अगदी बॅग भरून झाल्या होत्या पण ट्रेनचं reservation confirm नव्हते म्हणून जाणं झालं नाही परंतु मुलाच्या लग्नाचा गोंधळ राहिला होता (कोरोना काळात लग्न झाल्याने) तो गोंधळी मिळाल्याने करता आला.

  • @bhagwankumbhar1773
    @bhagwankumbhar1773 3 หลายเดือนก่อน +1

    माझे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र साराम्रूत ग्रंथाचे पारायण आजच सुरू असताना, हा अनुभव ऐकायला मिळाला,धन्यवाद !

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर अतिउत्तम अनुभव खरोखरच डोळ्यातून अश्रू आले अंगावरती काटा आला👌👌👌👌👌न भूतो न भविष्यति दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @salveakash3494
    @salveakash3494 หลายเดือนก่อน

    ❤❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤😊

  • @anitagujar9099
    @anitagujar9099 3 หลายเดือนก่อน +1

    Dole bharun aale dhanyavad tumhala ha anubav sangitlya baddal Shri Swami samartha🙏

  • @Vedantcollction
    @Vedantcollction 4 หลายเดือนก่อน

    श्री श्रीपाद वल्लभ शरणं प्रपधे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त

  • @snehalpatil3477
    @snehalpatil3477 4 หลายเดือนก่อน +4

    आईसारखे प्रेम जगात कोणीही करू शकत नाही..तुम्हाला तर साक्षात दत्तगुरु avdh आईप्रमाणे सांगतात..डोळ्यात पाणी n अंगावर काटा आला...तुमची वाणी तर एव्हढी निर्मळ आहे n k aikatch rahav vatat...

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 3 หลายเดือนก่อน

    Mauli Namskar...🤗🙏Avdhutanchi Kimaya hi Kharch n samjanari Ahet Aplyala..Ani tumcha ha Anubhav ekun tar dolyatun Pani Vahatay...kharch aprtim...khup khup Chan..😊😊Jay Shri Gurudev Datta..Digambara Digambara Shripad Vallbh Digmabara ❤❤🙏🙏🙏🤗🤗🚩🚩🚩

  • @ManasiMulye
    @ManasiMulye 4 หลายเดือนก่อน +1

    Shripad rajyam shranam prapdye...kharach tumhi khupch bhagyvan ahat...aani aami sudha karan tumcha anubhav bhaktichi ..janiv karun deto..natmastak tumchya pude ....namskar..asech anubhav sangat raha kayam....

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ!

  • @sangitaborude9545
    @sangitaborude9545 3 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त.
    मी पहिल्यांदाच आपला विडीयो बघितला आलेला अनुभव खूप छान होता.
    त्यांचे अस्तित्व सतत जाणवत असते आपोआप त्यांना काय हवेय ते आपल्या कडून करवून घेतात..
    बाकि अनुभव ते अनुभवच.... फक्त अनुभवायचे असतात..खूप सुंदर..

  • @rameshmali8399
    @rameshmali8399 3 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नॄरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
    अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @URKk1271
    @URKk1271 4 หลายเดือนก่อน

    अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त
    मी देखील पिठापुरला जाऊन आले.खुप छान अनुभव आला जस आपण म्हटलात.महाराज खरच आपल्याला चांगल च देतात..गिरनारला सुद्धा छान अनुभव आला.
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @VidyaPawar-b2n
    @VidyaPawar-b2n 3 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samartha Mharaj Ki Jai 🌸🌸🌸🌸🌸🙏😊

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात
    मला पण ते सर्व तिर्थक्षेत्र कराचे आहे

  • @kalasburkule5237
    @kalasburkule5237 2 หลายเดือนก่อน

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये🙏

  • @SaurabhPanchal-j6c
    @SaurabhPanchal-j6c 3 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान अनुभव आहेत.... अक्षरशः अंगावरती कटा आला...😢

  • @dileepsadhale9480
    @dileepsadhale9480 4 หลายเดือนก่อน

    श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये!

  • @arunpatil9050
    @arunpatil9050 3 หลายเดือนก่อน

    दादांचे अनुभव ऐकून मन प्रसन्न झालं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो

  • @rakeshdalvi1546
    @rakeshdalvi1546 3 หลายเดือนก่อน

    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये . ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @charukokje8012
    @charukokje8012 4 หลายเดือนก่อน +1

    श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

  • @82jaideep
    @82jaideep 3 หลายเดือนก่อน

    Om Dutta Shripada Narismha Shri Swami Samartha...

  • @ashadeoghare272
    @ashadeoghare272 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ
    दादा कान तृप्त झाले
    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @shantanuchiplunkar3715
    @shantanuchiplunkar3715 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ, त्यांचे यथेच्छ दर्शन च झाले तुमच्या वाणीतून 🙏🏻🙏🏻

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 4 หลายเดือนก่อน +1

    मेरी क़िस्मत अच्छी है, या बुरी मुझे मालूम नहीं पर, एक पल में क़िस्मत बदल दे वो "स्वामी" मेरे साथ हैं....!!!
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 หลายเดือนก่อน

    खरच,मन भरून आलं ऐकताना.❤

  • @AbishekApte
    @AbishekApte 3 หลายเดือนก่อน

    मला आत्तापर्यंत 3 दा पीठापुरला स्वामींनी दर्शनाला बोलावले. अप्रतिम अनुभव. पीठापुरं मधील सगळी मंदिरे अत्युत्तम आहेत. पुन्हा संधी मिळेल याची खात्री आहे.

  • @kulkarni732
    @kulkarni732 4 หลายเดือนก่อน +1

    shri swami samarth jai jai swami samarth🙏🙏🙏

  • @amolrajepatil9233
    @amolrajepatil9233 13 วันที่ผ่านมา +1

    Mala kaap swapna padla hota ya podcast cha, dhanya zaalo datta guru,
    Me life madhe jithe hi rahilo, ghar aso engg cha hostels aso, office aso, rented ghar aso, punyat ghar ghetlo nantar samjla javal datta mandir ahech, pratek thikaani,
    Adhi katraj dattanagar chowk, rented ghar Dighi dattanagar, shripad wallabh digambara

  • @dileepsadhale9480
    @dileepsadhale9480 4 หลายเดือนก่อน +16

    आम्हाला दोघांना पिठापूरला जायची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि कोरोनाच्या काळात आम्हाला पिठापूरला जायचा योग आला व आमची इच्छा पूर्ण झाली.त्यावेळी ते थे विशेष गर्दी नव्हती त्यामुळे रुम लगेच मिळाली.दर्शन व्यवस्थित झाले.विधिवत् हवन करण्याची संधी मला मिळाली.तसेच संध्याकाळी पालखी सेवेची संधी अनपेक्षितपणे मिळाली.गर्दीच्या वेळी सर्व लोकांना ही संधी मिळत नाही, पण मला श्री दत्त गुरुंच्या कृपेने ही संधी पहिल्याच वेळी मिळाली याचे समाधान वाटले.

  • @ashaghige5039
    @ashaghige5039 2 หลายเดือนก่อน

    खूप छान अनुभव आहे
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🙏

  • @chayanagpure3905
    @chayanagpure3905 3 หลายเดือนก่อน

    V nice v truth I like most shri swami samarth

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 4 หลายเดือนก่อน

    🛕📿 *ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ* 📿🛕

  • @nilimaraut8354
    @nilimaraut8354 3 หลายเดือนก่อน +1

    Aami aagast la challo aahot pithapur la ffar Chan vvatle he sagle pahun shree Swami samarth 🙏🙏🌺🙏🌹🌹

  • @jyotipankajpatil9184
    @jyotipankajpatil9184 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🌺💖SHREE SWAMI SAMARTH 💖🌺🙏

  • @amrutaj2526
    @amrutaj2526 3 หลายเดือนก่อน

    Kharach aahe he Sagal mahit pan aahe pan kadhi kadhi muddam lakshat nahi yet aaj asch kahi vatat hote pan nemka tenvach ha video baghyla milala thankyou dada punha ekda aathvan karun dikya baddal 🙏🙏🙏

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 3 หลายเดือนก่อน +10

    मला पण खूप इच्छा आहे पीठापुरला येण्याची स्वामीनी माझी लवकरच इच्छा पुर्ण करावी

    • @amolmore1171
      @amolmore1171 2 หลายเดือนก่อน

      गाव कुठले आहे

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 4 หลายเดือนก่อน

    छान अनुभव...आम्ही गेलो होतो तेव्हा गोपालदास महाराज यांची भेट झाली होती🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @sulabhawaghamare1388
    @sulabhawaghamare1388 4 หลายเดือนก่อน +2

    🙏।। श्री स्वामी समर्थ ।।

  • @smitasamant4276
    @smitasamant4276 4 หลายเดือนก่อน

    श्रीपाद राजम शरणम् प्रपध्दे🙏 🌹🙏🌹🙏🌹🙏