Congratulations Rasika chya sasrchya ani maherchya mansanch...ajun ek mulgi ajun ek dhanachi peti.sudarshan ajun sreemant jhala. आणि हो धन्नो अगदी सहज आरोही ला बोलली की आम्ही तुला नाही babula बघायला चाललोय.पण लहान भावंड आल्यावर मुलांना थोडं ऑकवर्ड वाटतं..त्यांना वाटतं की आता त्यांचे लाड नाही होणार त्यामुळे first priority आरोही लाच द्या..
मी पण बऱ्याच वर्षांनी तुझा व्हिडिओ बघितलं आहे , आणि मला गोड बातमी मिळाली आहे 👍 रसिका ताईंना अभिनंदन 💐💐 करतो 🙏 आता बारशाचे व्हिडीओ पाहण्यासाठी लवकर टाक 👍 वाट पाहत आहे नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी 👍🙏🙏
Roshan dada .... Mala vtaychay ki Rsika Ani tuz Kay binaslay ..... Ani tyat ekda. " Sudarshan" pan bhetla .....kaaarrrree. Assssska kartaaa timhi. Pan mazyakdhn " khuupp Khúup Shuubhhechyyaaa..""".... Sudarshan. Dada. Sathi...... Roshan .. tuzya Sathi pan
सर्वांत प्रथम मी आरोहीचे आणि तिच्या मम्मी पप्पांचे अभिनंदन करतो congratulation for baby boy. आणि रोशन तुझे ही कि second time तू आता मामा झालास. आणि yas महाराज्यच्या टीम मध्ये नवीन सदस्य आला 🙏
पहिले अभिनंदन रोषण तुझ्या आजीचे कारण ती दुसर्यांदा पणजी झाली, हे भाग्य सगळ्यांणाच नशिबात नसते,धन्य ती माऊली. रसिका ताई, सुदर्शन,मामा, आरोही यांचे सुध्दां अभिनंदन, पण मला असं वाटतं की, आरोहीला भाऊ आला असता तर अजून आनंद झाला असता. विशेष सूचना अशी की आता मामानेसुध्दा लग्नाचा लवकरात लवकर विचार करावा, ही विनंती.
सर्व प्रथम रसिका व रसिकाच्या कुटुंबाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐❤️❤️❤️❤️ पुन्हा एकदा लक्ष्मी आली अर्थात जो भाग्यवान मामा रोशन त्याचे पण हार्दिक अभिनंदन👌👌👍👍❤️❤️❤️❤️
14:30 चालली कुठे टून टून करत 😅😅🤣🤣
😂😂
गोड बातमी, मामा झाला आहात यश नाव ठेव बाबुला गोड गोड पापी, तु कधी पापा होणार खूप शुभेच्छा
धन्यवाद ❤️
होऊया लवकरच 😀
अभिनंदन. रसिका आणि सुदर्शन
Congratulations rashika di 🥳😊♥️😘
Thanks ❤️
Abhindan sudarshn aani rasika tai baby boy jhalyhabaddal mast lay bhari ganpya shet kay bolel aani kay nahi
It's baby girl.. ❤️
अभिनंदन.....❤️ (चिपळूण)
Congratulations Rasika chya sasrchya ani maherchya mansanch...ajun ek mulgi ajun ek dhanachi peti.sudarshan ajun sreemant jhala. आणि हो धन्नो अगदी सहज आरोही ला बोलली की आम्ही तुला नाही babula बघायला चाललोय.पण लहान भावंड आल्यावर मुलांना थोडं ऑकवर्ड वाटतं..त्यांना वाटतं की आता त्यांचे लाड नाही होणार त्यामुळे first priority आरोही लाच द्या..
हो अगदी 👍👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️
@@YesMaharaja 😊
Are waha nice congratulations😍😍😍
Mama jhalyabaddal abhinandan
Very nice..and congratulations 🥳🎈
अभिनंदन रसिका व रोशन
Congratulations dada& tai
❤️❤️
@@YesMaharaja ❤️❤️
मी पण बऱ्याच वर्षांनी तुझा व्हिडिओ बघितलं आहे , आणि मला गोड बातमी मिळाली आहे 👍 रसिका ताईंना अभिनंदन 💐💐 करतो 🙏 आता बारशाचे व्हिडीओ पाहण्यासाठी लवकर टाक 👍 वाट पाहत आहे नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी 👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद ❤️
Stay connected ❤️
रोशन दादा रोज vloge ईथुनच सुरू करत जा छान वाटते
हो..
धन्यवाद ❤️
Congratulations Rasika & Sudarshan..💐💐
Thanks ❤️
Congratulations mama zalas rasikachi kalji ghya
हो..
Thanks 🤗
Congratulations🎉🥳 🥰
शुभेच्छा
Congratulations tai n chan hota vlogs sakal cha nashta khup chan 💖
रसिका ताई अभिनंदन, 🎊 👏 💐 🥳 🙌 💖 🎊 👏
Congratulations.. Both....
Aabhinandan rasika tai
रसिका अभिनंदन विडीयो छान
खूप खूप अभिनंदन रशिका ताई ला
अभिनंदन सुदर्शन आणि रसिका (बाय). .....
Congratulations Sudarshan and Rasika Vahini...
From Siddhesh Bhandup.. Saikrupa Mandal
Roshan bhava call karayla bol sudarshan la .....Tyala bol Siddhesh ahe khada only..
हो 👍👍
Thanks ❤️
रोशन दादा तुझा दाजी आणि तू खूप मित्रासारखे राहतात खूप चांगले
हो आणि रसिका ताई अभिनंदन
धन्यवाद ❤️
Congrts
अरे व्वा खुप छान गोड बातमी दिली आहे.आमच्या लाडक्या बहिणीला खुप खुप शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन 👉👶👌
🎉🎊💐💐💐🤗😘 आत्ता Next party सुदर्शन आणि मामा देणार 🐔🍲🍛🍜🍗💃🕺💯💥✨
धन्यवाद ❤️❤️
❤🔥😍congrats🎉🥳
Mast❤🔥
#yes_maharaja
Congratulations....kalji ghyayla sang rasikala.
Rasika tai la abhinandan 💐 🎉
Good news avadli 👌🙏🏻
Roshan tuzi rasika Sakkhi bahin? Arohi didi zali Abhinandan.Ghaavne mala khup aavadatat banavatana baghayla aani khayla pan.
हो.. सखी बहीण..
Thanks
Congratulations 🎉 taai
Thanks
सर्वांचे अभिनंदन...💐💐💐
अभिनंदन पुन्हा मामा झाला
सर्वांचे हार्दिक अभिनंदन
अंभिनदन रसिका
अभिनंदन 💐रशिका👌👌👌👌👌👌
♥️
रसिका अभिनंदन 💐तसेच आरोही तु दीदी झाल्या बद्दल तुला आणि मामा ला पण अभिनंदन 💐 आता खूप धम्माल येणार 👍
धन्यवाद
Ghavne recipe cha blog nakkich banav
हो 👍
अभिनंदन रसिकाताई 💐💐
Abhinandan Sudarshan Aani Rasika Tai💐😍😍
खूप छान विडिओ सकाळी आईने बनविले खावने सड्याचा फेरफटका धेडी आरोही नाराज झाली रशिका पण घरी आली गम्प्याची मज्जा आहे आणि वातावरण खूष झालेला आहे खूप छान
धन्यवाद ❤️❤️
सुदर्शन दादा ला आणि रसिका ताई ला खुप खुप अभिनंदन छोट्या बेबी साठी
खुप सुंदर आणि क्यूट बेबी आला आहे तुमच्या घरी
Nice vlog🤗🤗🤗🤗🤗😊👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
खूप खूप धन्यवाद ❤️
अभिनंदन रसिका ताई.
रोशन भावा तु शेतीची काम केली नाय आस वाटतंय 😀😀
म्हणजे तुला भारा आणि पेंडी माहीत नाय म्हणून.
(मस्करीचा विषय झाला राग मानू नको)
नाही केलेली...😀😔
Tuze video end karayla ajun ek member ala, Congratulations Rasika....
अभिनंदन ताई आणि रोशन तू पण पुन्हा एकदा मामा झाला .तुझे पण अभिनंदन .
nice
Aree...baappprrre
रोशन अभिनंदन तू मामा झाल्याबद्दल👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
तुला मम्मी घेणार नाही असे बोलू नका तिच्या मनावर वाईट परिणाम होईल याचा विचार करा मस्करीत सुद्धा असे बोलू नका
हो 👍🤗
Congratulations 🎊 👏 💐 tumhi mama jahalat.
Congratulations to all
Congratulations mama jhalas bal thik ahe na sudarshanla pan sang congratulations. Ani didila pan sang aru khush jhali na .
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ताईंना 🙏🏻💐
धन्यवाद ❤️
Congratulation Roshan mama zala party zali payje 🤩😂😍😍
हो देऊ नक्कीच.. 👍
Roshan Bhau Tumchya Wadi Ch Nav Ky ahe please sang na
Varache Barsu
Congratulations Rasika tai 🤩🤩🤩😍😍🥰🥰🥰
Congratulations 😍🥳😊💐
Congratulations तुमच्या संपूर्ण फॅमिली ला आणि आता तुमच्या कडे एक पार्टी होऊन जाऊदे बारशाची . किती तारखेला झाला बाबू ते नाही सांगितलं आम्हाला
धन्यवाद...
9th
Congressional 👌👌👌💐💐💐
Congratulations all of you
Congratulations Rasika💐🎉🥳🥳
अभिनंदन रसिका ताई💐💐
Congratulations 2 all of u 😊
Roshan dada .... Mala vtaychay ki Rsika Ani tuz Kay binaslay ..... Ani tyat ekda. " Sudarshan" pan bhetla .....kaaarrrree. Assssska kartaaa timhi. Pan mazyakdhn " khuupp Khúup Shuubhhechyyaaa..""".... Sudarshan. Dada. Sathi...... Roshan .. tuzya Sathi pan
😀🤦
काहीपण...
काही नाही अस..
Thanks ❤️
अभिनंदन रसिका व मामाचे पण अभिनंदन मामा आम्हाला पार्टी पाहजे पण मुलगा का मुलगी
धन्यवाद..
मुलगी
Congratulations taai and everyone
Thanks ❤️
आई आणि बाळ कशे आहेत
एकदम मजेत
Congregation rashika tai🥳🥳💐
सर्वांत प्रथम मी आरोहीचे आणि तिच्या मम्मी पप्पांचे अभिनंदन करतो congratulation for baby boy. आणि रोशन तुझे ही कि second time तू आता मामा झालास. आणि yas महाराज्यच्या टीम मध्ये नवीन सदस्य आला 🙏
खूप खूप धन्यवाद..
It's baby girl ❤️
गंप्याच हसन मस्त वाटत
पहिले अभिनंदन रोषण तुझ्या आजीचे कारण ती दुसर्यांदा पणजी झाली, हे भाग्य सगळ्यांणाच नशिबात नसते,धन्य ती माऊली. रसिका ताई, सुदर्शन,मामा, आरोही यांचे सुध्दां अभिनंदन, पण मला असं वाटतं की, आरोहीला भाऊ आला असता तर अजून आनंद झाला असता. विशेष सूचना अशी की आता मामानेसुध्दा लग्नाचा लवकरात लवकर विचार करावा, ही विनंती.
हो अगदी बरोबर..
धन्यवाद ❤️
आरे, एक गुच्छा म्हणजेे पेंडी ,आणी पेंड्यांचा बनून पूर्ण भारा होतो.
हो
Congratulations Rasika very nice
Congratulations रसिका ताई
Congratulations Rasika didi ❤️🤩🥳
अभिनंदन रोशन मामा आणि आरोहीताई... 💐💐👍👍
सुदर्शन दादा आणि राशिका ताई सर्व परिवाराचे अभिनंदन.भात कापणीला सुरावात झाली.
धन्यवाद
madhech camera kon dhart
खाली जमीन वैगरे..
बांध
सर्व प्रथम रसिका व रसिकाच्या कुटुंबाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐❤️❤️❤️❤️ पुन्हा एकदा लक्ष्मी आली अर्थात जो भाग्यवान मामा रोशन त्याचे पण हार्दिक अभिनंदन👌👌👍👍❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद सर❤️❤️
आभिनंदन ताई.. 🍫🍫
आता पारटी कदी
कडक चिन्मय भाय ( छोट्या भारी आहे)
अभिनंदन म्हणजे तू पून्हा एकदा मामा मला
Dada mala vatal mulaga hoil 🤔Aarohi la bhau bhetanar pan aata muli pan bhari aahet mala 2muli aahet Aarohi aani Yuvanshi Rashikala sanga balyachi kalaji ghayala
होय 🤗🤗
Thanks ❤️
Congradulations to rasika tai
Yes Maharaja family la Abhinanadan congratulations forn all d family God Bless
Wow !🤩💐💕
Rasika congratulations
Congratulations tai 💐🎂🎉🎉🍫🍫🍫🍫🤗🤗😍😍😍❤❤❤
अभिनंदन रसिका ताई आणि फ्यामिली च !!!👌👍
Congratulations tai ...
हार्दिक अभिनंदन ❤️❤️👌👌👌
पुन्हा लक्ष्मी घरी आली. अभिनंदन रसिकाताई..💐💐
Aajch ahe na barsa babu cha...
नाही
Congratulations... rashika taiiii..❤️😍🤩
Congratulations.....
सुदर्शन व रसिका च अभिनंदन 👌🌹❤️
अभिनंदन💐ताई💐💐