वाईट शक्तीच्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी एकमेव स्थान | Datta Mandir Morale 00487

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • वाईट शक्तीच्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी एकमेव व्यवस्था | Datta Mandir Morale
    वाईट शक्ती घराचा नाश करते परंतु फक्त दत्त भक्ती व दत्त सेवा घरामध्ये वाईट शक्तीला बाजूला करून सुख, शांती व समाधानाचा मेवा देते. अशी भक्ती जी सात्विक असेल असे स्थान जे सात्विक असेल, ते आहे श्री दत्त देवस्थान मोराळे पेड हे सत्य आपण जाणून घेऊ शकता.आपण यावर अभ्यास करू शकता. गाणगापूर येथील बाराच्या आरतीस वाईट शक्तीचा संचार होतो. परंतु गाणगापूर येथील कार्य गुप्त आहे. श्री दत्त देवस्थान मोराळे येथील बाराच्या आरतीला सुद्धा संचार कार्य होते व ते कार्य प्रगट रूपातील आहे.
    श्री गुरुदेव दत्त मोराळे पेड येथे वाईट शक्ती बाजुला कशी करावी. करणी बाधा,असुरी शक्ती,भुत बाधा
    करणी बाधा उपाय म्हणजे श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचा श्री गुरुदेव दत्त मोराळे येथील भक्तिमार्ग व
    निगेटिव्ह एनर्जी Nagative energy नामस्मरण व भक्तिमार्गाने कमी होते. करणी काळीजादू यावर कायमचा तोड उपाय एकच श्री गुरुदेव दत्त महाराजांचे नामस्मरण.
    नामस्मरण, दत्त सेवेने नकारात्मक शक्ती कमी होते व सकारात्मक दृष्टिकोन व श्री गुरुंचा कृपाशीर्वाद लाभतो.
    भूत-प्रेत व वाईट शक्ती या सर्व त्रासापासून बाहेर निघण्यासाठी शिवदत्त महाराजांचे नामस्मरण प्रभावी आहे.
    🏵️ तुमचा मोराळे क्षेत्राबद्दलचा अनुभव पाठवा: 7020688101 WhatsApp
    👉Follow the शिवदत्त लीला channel on TH-cam:
    / @shivdatta_morale
    👍 Instagram Gurudev Datta Morale
    www.instagram....
    📜 श्री गुरुआज्ञा व श्री गुरुचरित्र घरपोच मिळवण्यासाठी खालील संपर्क क्रमांक वरती व्हाट्सअप करावे.
    7385121879
    7020688101
    अधिक माहिती साठी व्हिडीओ मध्ये दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ( व्हाट्सअप ) करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत.
    ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    🔴अतिशय महत्त्वाचा भाग क्रमांक 00177.
    • GURUDEV DATTA MORALE |...
    Queries:
    श्री दत्त देवस्थान मोराळे पेड
    असुरी शक्ती म्हणजे काय?
    करणी बाधा म्हणजे काय?
    भूतबाधा म्हणजे काय?
    करणीबाधा, भूतबाधा, असुरीशक्ती यावर उपाय काय?
    Morale
    Gangapur
    Dattaguru
    Dattatreya Temple
    Shri Narasimha Saraswati
    datta
    dattatreya
    gurudevdattamorale
    Tags:
    #datta
    #guru
    #guruji
    #dattaguru
    #dattatreya
    #dattamandir
    #gurudevdattamorale
    #करणीबाधा
    #असुरीशक्ती
    #bhoot
    #Gangapurghostvideo
    #gangapur
    #भूतबाधा
    #negativeenergy
    #काळीजादू
    #दत्त
    #दत्तात्रेय
    #ghostvideo
    Thanks For Watching.
    श्री गुरुदेव दत्त मोराळे (पेड),
    ता.तासगाव, जि.सांगली.

ความคิดเห็น • 42