अविनाश आम्ही उत्तर कोकणकर म्हणजे वसई पश्चिमेला बाडी भुजीग बोलतात ताडी काढायला मडके वापरतात त्याला आम्ही बाडी बोलतात जो पाला वापरतात त्याला मारबीट म्हणतात ओवा टाकतात कारण वालाच्या शेगा वातुळ असतात आम्ही पेडा पालापाचोळा सुक्या शेणी वापरतात छान झाली बाडी भुजीग आवडला विडियो
Are KHED made yala MONGA bolatat vaditil mul pratek sunday la kartat pan sorry shengancha KOLASA kelat....? kadu lagnar mhanun aag shenpudi var karaychi
व्हिडिओ ठीक आहे. भयानक शब्दाचा वापर चुकीचा आहे सद्या सगळे u tube वाले ह्या चा वापर करत आहेत भयानक चा अर्थ भयाण, भीतीदायक हा होतो तुम्हाला राग येईल . पण मला वाटतं ते मी लिहिलं आहे.
Mast Dada ❤️
👌👌
जबरदस्त
Mast
धन्यवाद 😊
अविनाश आम्ही उत्तर कोकणकर म्हणजे वसई पश्चिमेला बाडी भुजीग बोलतात ताडी काढायला मडके वापरतात त्याला आम्ही बाडी बोलतात जो पाला वापरतात त्याला मारबीट म्हणतात ओवा टाकतात कारण वालाच्या शेगा वातुळ असतात आम्ही पेडा पालापाचोळा सुक्या शेणी वापरतात छान झाली बाडी भुजीग आवडला विडियो
ek नंबर भाई पोपटी मी पण अलिबाग चा आहे
🙏🙋♀️avinash dada popati 👌holichach bhass zala
Jalli popty Bhai
हो थोडी
Shenga krplya
Jalaleli distey
थोडी करपली
@@KokankarAvinash 😊
खुप छान पोपटी पार्टी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Mast vedio ❤️
Ek num popti jhali
Are KHED made yala MONGA bolatat vaditil mul pratek sunday la kartat pan sorry shengancha KOLASA kelat....? kadu lagnar mhanun aag shenpudi var karaychi
Neic🌷😋😋😋😋
आमची पोपटी म्हणजे लोकांच्या कोंबड्या चोरून लोकांच्या शेतातल्या वालाच्या शेंगा कोणाची म कोणाच्या मळणीतले भारे चोरून माळावर सगळी पोर मिळून कराचो 😍
😍
मडका पॅक करणारे कलाकार दादा पुण्याचे आहेत वाटतं कारण एकदम टिपीकल मराठीत बोलत होते.. मस्त धमाल पार्टी...
Ekddam Zakassss mitra
, जबरदस्त झाले चिकन अविनाश घडशी
वाह... पोपटी खूप छान बनवली... मस्त..!
Dada alibagh la aalas aaj video baghun samajala aadhi mahit aasta tar bhetlo aasto
Dada ekach number popti khup avadte mala . Khup mast lagti amhi kaka kade khalli hoti Chiplun la 🤤
1no video ❤️👍
अविदादा गावाकडले व्हिडीवो करा की
होय जातोय लवकरच गावी
Nice Dada👏👏👏👏👍👍
दादा अलिबाग ची पोपटी खाली आता तुमच्या गाव ची dhakav
हो नक्किच
Yummy, Tasty 😋😋
Mastch popti party 😋😋😋
Ek number ❤️❤️❤️
👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋
थंडीचे सिजन ची रेसिपी 😍वालाच्या शेंगा भरल्या का कराची पोपटी
मस्त रे अविनाश एंजॉय 👌👍😋
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
व्हिडिओ ठीक आहे. भयानक शब्दाचा वापर चुकीचा आहे सद्या सगळे u tube वाले ह्या चा वापर करत आहेत भयानक चा अर्थ भयाण, भीतीदायक हा होतो तुम्हाला राग येईल . पण मला वाटतं ते मी लिहिलं आहे.
नक्किच हा शब्द ignore करण्याचा प्रयत्न राहील
Khup chan enjoy kara Moga bhavanu.
पोपटी मस्तच ती पण आलिबागची छानच अविनाश छानच विडिओ बघायला मिळाला थंडी भरपूर प्रमाणात आहे मजा😋😃 करा काळजी पण घ्या जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
करपली रे पोपटी
पोपटी लय भारी झाली.👌👌👌
Mast,,
Ho chan lagte popti 1n
अविनाश ही.रेसिपी.आमी.पहिले.पाहतोय.खूप.छान..मु.पो.निगडी.खुदं.ता.जत.जि.सांगली
Jast vel thevli mhanun karapli
Enjoy .masta anubhav.mi khallye alibag la.Veg madhe corn ,batata add karta yeto.45 min peksha jasti thevale ka?
Popticha video khup mast hota
Psycho prashil la sobt ghya 🙏
Very nice 👌
👍👍
अविनाशदादा ही रेसिपी पहिल्यांदा पाहीली. खूप छान विडीओ. MH O9 Kolhapurkar
एकच नंबर अविनाश दादा
भारी.छान
Shenga karpun gelyat
१नंबर अविनाश
आमच्या रायगड ची प्रसिद्ध रेसीपी पोपटी
पोपटी एक नंबर वरसोली पासुन किहीम बीच पण जवळ आहे एकदा त्या बीचला सुध्दा भेट दे खूप छान आहे माझ्या मामाचे गाव आहे
मस्तच 😋😋
Mast ❤️
Ha chiplunla pn monga mhantat
Popti la ratnagiri madhe moga mhantat👍
अगदी बरोबर..
Alibagchi popati femus
करपली
Popati
तुझा फोन नंबर पाठव. धन्यवाद.
Arabic music change Kara Baki video Khup sunder aahe.
फारच छान