Shekhar Nikam | अजित पवार यांच्यासोबत असलेले संबंध आणि दिलेला शब्द यामुळे मी गेलो : शेखर निकम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 369

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 ปีที่แล้ว +92

    सरळ सरळ आमदार पदाचा राजीनामा द्यावा.

  • @babupatel-pw2hi
    @babupatel-pw2hi ปีที่แล้ว +53

    ज्या पवार साहेबांच्या जिवावर आमदार झालात त्याच्याशिच गद्दारी योग्य नाही.माफी मागुच नका.जनता धड़ा शिकवेल.

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 ปีที่แล้ว +95

    हा तर राष्ट्रवादी मधला केसरकर 😂😂😂😂

  • @sudhirsonawane5531
    @sudhirsonawane5531 ปีที่แล้ว +18

    साहेब तुमचे हे म्हणणे एक नागरीक म्हणून पटत नाही एवढे एक वचनी असाल तर पवार साहेबांना सुद्धा शब्द दिला होता त्याचे काय ?

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 ปีที่แล้ว +114

    पहिल्यांदा आमदार निवडून आले आहेत पुढच्या काळात लोक विचार करतील कोकणातील लोकांना gaddari आवडत नाही

    • @chinmaykolage7718
      @chinmaykolage7718 ปีที่แล้ว

      Chiplun la hyanchya against strong candidate ch nahiye hech yenar jinkun next time pn

    • @ShivBalram
      @ShivBalram ปีที่แล้ว +2

      gaddar avdat nahi na lokana??? he gaddari to party samor aahe.... 2019 chi gaddari tar janta barobar zali hoti....

    • @abuabdullah5348
      @abuabdullah5348 ปีที่แล้ว +3

      Shekhar nikam chya virodhat Chiplun matadar sanghat ubha rahayla strong neta nahi mhanun hyanchi nishta ajit pawar war distey hyanla ekach Manus takkar dewu Shaktat te mhanje Bhaskar jadhav pan don term nantar Chiplun che amdar parat niwadun yet nasto ajun ek term ahe tumchi pan gaddari cha shikka lawun ghetlat tar mula cha rajkaran sampla asa samjhaa

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 ปีที่แล้ว

      @@ShivBalramare chapri manus, Maharashtra aahe ha Gujarat nahi. Tumhala saglikade vakaychi savay aahe. 🍌 ghe.

    • @AK-xl3lw
      @AK-xl3lw ปีที่แล้ว

      सदानंद chavan 👍

  • @TheHalloween81
    @TheHalloween81 ปีที่แล้ว +63

    इतकी कोरडी वाक्य बोलण्या पेक्षा सरळ मी अजित पवारांसोबत आहे व राहीन इतक सांगितलं असत तरी पुरे होतं.... कशाला उगाच नमनाला घडाभर तेल?🤣🤣

  • @yograj3729
    @yograj3729 ปีที่แล้ว +108

    उगाच कशाला गद्दारीचा शिक्का आपल्या माथी मारून घेत आहात.

  • @csb7007
    @csb7007 ปีที่แล้ว +65

    निकम परत या.... नाहीतर पुढे परत पती कोरीच राहिले... चुकून निवडून आलात पुन्हा येणं नाही....

    • @chinmaykolage7718
      @chinmaykolage7718 ปีที่แล้ว

      30000 ch lead

    • @SwanandRides
      @SwanandRides ปีที่แล้ว

      Thasun yenar parat

    • @Foodie-mg9cr
      @Foodie-mg9cr ปีที่แล้ว

      @@SwanandRides yet nastat

    • @SwanandRides
      @SwanandRides ปีที่แล้ว

      @@Foodie-mg9cr baghu ki

    • @Foodie-mg9cr
      @Foodie-mg9cr ปีที่แล้ว

      @@SwanandRides निकम विकासाच्या नाही तर संस्थेच्या मुद्दयांवर तिकडे गेलेत

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh ปีที่แล้ว +17

    पुन्हा निवडून येणे नाही....हे लक्षात घ्या खुशाल जा काही हरकत नाही

  • @ganeshghadage1459
    @ganeshghadage1459 ปีที่แล้ว +7

    आम्ही सदैव पवार साहेबांच्या बरोबर❤🙏

  • @prakashyedge6762
    @prakashyedge6762 ปีที่แล้ว +20

    जागा दाखवली जाईल तुम्हाला काय वाटत हे महत्वाचे नाही जनतेला काय वाटत ते महत्वाचे आहे

  • @gajadhav
    @gajadhav ปีที่แล้ว +5

    ज्याच्या जिवावर तिथ पर्यंत पोहचलात त्यांची आठवण तरी ठेवायला हवी होती..

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 ปีที่แล้ว +26

    I don't no Nikam Saheb, but the way he is talking seems to be cultured, honest and very good, sensitive politician.

    • @SwanandRides
      @SwanandRides ปีที่แล้ว

      He is absolutely.. we voted for him in Chiplun..

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 ปีที่แล้ว +1

      But these people asked the secular voters to vote them to defeat BJP, even these corrupt party workers of NCP label VBA as “B” team …. But Ambedkarites leaders and left leaders are only those who never involved in corruption

    • @rafiqmama-kj1wi
      @rafiqmama-kj1wi ปีที่แล้ว

      ​@@SwanandRides❤yg😊

  • @sharadmote9080
    @sharadmote9080 ปีที่แล้ว +21

    जनता नाराज आहे तुमच्या प्रत तुम्हाला निवडून देणार नाही

    • @SwanandRides
      @SwanandRides ปีที่แล้ว

      Asa Tummala vatata.. 30000 cha lead minimum

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +11

    जनतेची दिशाभूल करून सहानुभूती मिळवत आहेत .

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 ปีที่แล้ว +6

    राजीनामा दधा व विषय संपवा. अपक्ष ऊभे रहा . कामे केलेली असतील तर जनता मत देईल. जनता गदधार नाही एवढे लक्षात ठेवा. आता जनता पक्षाला पाहून नाही तर काम व देशहित पाहून मत देते.

  • @Shankar1d
    @Shankar1d ปีที่แล้ว +16

    गोल गोल फिरवत आहेत साहेब

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 ปีที่แล้ว +6

    तुमचं राजकीय अस्तित्व संपल....

  • @कोकणीपाहुणचार
    @कोकणीपाहुणचार ปีที่แล้ว +2

    निकम साहेब , कोनी काहीही म्हणो , सरांचे कामच बोलेल, पुन्हा सरच येणार...इतका मातीशी नाळ असलेला विनम्र् नेता आर आर पाटील साहेबानं नंतर फक्त निकम सर.

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 ปีที่แล้ว +2

    वाह! शेखर साहेब, धन्यवाद.आमदार असा असावा.

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 ปีที่แล้ว +37

    लाथ मारता व स्वारी म्हणता लाज वाटू द्या तुम्ही बापाशी असे वागता पैश्यासाठी माणूसकी विसरता

  • @rupeshmandavkar6212
    @rupeshmandavkar6212 ปีที่แล้ว +9

    शेखर साहेब,, काहीतरी बदल हवा होता म्हणून माझ्या सारख्या अनेक मतदारांनी तुम्हाला मत देले ,,,हे दिवस बघायला नाही,, कोकणात तुम्ही गद्दार बनु नका राजकारण सोडून द्या ,,,तुम्ही परत निवडून येणार नाही

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 ปีที่แล้ว +3

    अहो जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही ,

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 ปีที่แล้ว +1

    शेखर साहेब तुमचे सारखी चांगल्या माणसांवर ही वेल यावी म्हणजे राजकारण खाती गलिच्छ झाले आहे हे समजते

  • @ravindrasurve3037
    @ravindrasurve3037 ปีที่แล้ว +7

    कशाला मागतो माफी आत्ता जनता ठरवेल काय ते

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 ปีที่แล้ว +8

    नाहीतर तुम्ही पडणारच होतात....मी तुमच्या मतदार संघातील आहे।

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 ปีที่แล้ว +8

    एवढं तू सत्य वादी राजा हरश्चंद्र ची आऊलाद आहे शब्द पाळायला

    • @mp8217
      @mp8217 ปีที่แล้ว

      😂

  • @shankarjadhav7216
    @shankarjadhav7216 ปีที่แล้ว +3

    जनता धडा शिकवेल....

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 ปีที่แล้ว +6

    गद्दारांना जनता गद्दारच म्हणणार...

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 ปีที่แล้ว +8

    गद्दारी करताय, म्हणे शब्द दिलाय, राजीनामा दे

  • @downsyndromeexercise3566
    @downsyndromeexercise3566 ปีที่แล้ว +6

    अरे ती आमदार आहे ना अजित पवार हा एक नंबर स्वारथी माणूस आहे

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 ปีที่แล้ว +17

    चूक झाली असेल तर दुरुस्त करता येते

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 ปีที่แล้ว +15

    एवढा पाढा वाचून काय होणार.शेवटी याला गद्दारीच म्हणतात.

  • @prakashgulvi2452
    @prakashgulvi2452 ปีที่แล้ว +6

    दिली घरी सुखी रहा

  • @AK-wi3df
    @AK-wi3df ปีที่แล้ว +11

    तुमच्या बद्दल खूप आदर होता पण स्वार्थासाठी तुम्ही पण गेलात आता कसला घंटा आदर तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांचा

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 ปีที่แล้ว +6

    ही परिस्थिती तुमची स्वार्थ प्रवृत्त्ती ते पण स्वतःचं हीत

  • @PranabaPanda
    @PranabaPanda ปีที่แล้ว

    Jai ho

  • @ashokkadam3511
    @ashokkadam3511 ปีที่แล้ว +3

    अग, अग, म्हैशी, मला कुठे नेशी!!

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 ปีที่แล้ว +26

    जनतेचे प्रतिनिधी झकमारायला झाला का,सह्या कशासाठी घेतल्या हे समजलं नाही म्हणून सांगता

  • @dattatrayakanawade5815
    @dattatrayakanawade5815 ปีที่แล้ว +6

    All MLAs are free to go in any party provided they should resign the membership of MLA from original party

  • @santoshmane4659
    @santoshmane4659 ปีที่แล้ว +5

    Only sharad powar

  • @shaikhimam8486
    @shaikhimam8486 ปีที่แล้ว +18

    तुम्ही लाहन लेकरु होते म्हणून दादा नी तुम्हाला चाकलेट देवुन नेले असेल किंवा 100 खोके दिले असतील कारण तुम्हीच शिंदे ना 50 खोके मनत होते छान सावरा सावरी करता येती नेत्यांना

  • @ramangiri3455
    @ramangiri3455 ปีที่แล้ว +2

    अजित दादाला दिलेला शब्द दिला याची तुम्हाला जाणिव आहे मग ज्या माणसांने तुम्हाला घडवल त्याच्या बद्दल काही नाही बोलतांना जनांची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या

  • @anantmoynak90
    @anantmoynak90 ปีที่แล้ว

    निकम.साहेब. आपण.मोठी.केली.आहे..चिपळूणकर ❤❤

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 ปีที่แล้ว +13

    राजीनामा दे आणि निवडून ये ना मग

  • @raghavkamble5779
    @raghavkamble5779 ปีที่แล้ว +7

    80वर्ष झालेल्या माणसाला त्रास देताय तुम्ही लाज बाळगा जरा..,

  • @shantaramkhetle2038
    @shantaramkhetle2038 ปีที่แล้ว +1

    Sekhar साहेब आज nikam साहेब असते तर् आपणास हे karnyachi हिमात् zali नसती

  • @sujitkulkarni4817
    @sujitkulkarni4817 ปีที่แล้ว +5

    पुन्हा निवडून याल अस वाटतंय का तुम्हाला.

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन साहेब

  • @abhijeetmohite5299
    @abhijeetmohite5299 ปีที่แล้ว +1

    शेखर सर आम्ही तुम्हाला आणि गोविंदरावजी निकम साहेबांना जवळून पाहिलेले आहे तसेच ओळखतो आहे पण सर एक सांगतो गोविंदरावजी निकम साहेब आज हयात असते ना तर ते आज पण शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले असते

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 ปีที่แล้ว +2

    माफी मागुन भागेल का , राजीनामा देऊन बाहेर पडावे, निर्लज्जपणे गुळमुळीत बोलु नये ,

  • @Optha_79
    @Optha_79 ปีที่แล้ว +4

    कुकुल्ल्ं बाळ

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am ปีที่แล้ว +6

    1 वर्षांनी निवडणूका होणारच आहेत. कशाला गद्दारीचा शिक्का लावून घेता.

  • @mahendrashinde8910
    @mahendrashinde8910 ปีที่แล้ว +1

    पुढे हे आमदार इलेक्शन मध्ये पडतील आणि पुन्हा शरद पवारांच्या पाया पडायला जातील. अश्या politicians वर विश्वास ठेवू नये. कारण हे जो पर्यंत आमदार आहेत तो पर्यंत यांना मान सन्मान नंतर कोण विचारणार यांना.

  • @deshmukh9446
    @deshmukh9446 ปีที่แล้ว +8

    Gaddaar gaddaar gaddaar

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 ปีที่แล้ว

    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब लोकनेते आहेत.ज्यांनी तुम्हाला आमदार बनवलं.त्यांच्या सोबत असं वर्तन निषेधार्यच.

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 ปีที่แล้ว +1

    सन्यास घ्या

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 ปีที่แล้ว +3

    महोदय, मतदारांना शब्द देता तो पाळता का? उगीच सभ्यपणाचा आव आणू नका. हा सुद्धा खोक्यांचा व्यवहार असू शकतो. यापुढे तुम्हाला मतदारच धडा शिकवणार आहेत. यापुढे तुम्ही निवडून येऊ शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ समजा. जय महाराष्ट्र.

  • @indaramindore4529
    @indaramindore4529 ปีที่แล้ว +4

    हा चॅप्टर आहे

  • @vilaspingulkar8499
    @vilaspingulkar8499 ปีที่แล้ว +5

    जो तो निधी मिळत नाही त्यामुळे मतदार संघातील विकास कामे होत नाहीच वगैरे कारण दिली जातात मग अस करा सर्वांनी संपूर्ण देशात एकाच पक्षात जावे मग देशाचा चोहो बाजूने विकास होईल

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +1

    🍉गद्दार 🍉🍉

  • @imtiyazsatwilkar3904
    @imtiyazsatwilkar3904 ปีที่แล้ว +1

    Nikam saheb tumchyakadun hi apeksha navati, tumhi pan aaple iman viklat yache khup vait vatate. Tumchyakadun lokanchya khup apekssha hotya.

  • @VimalNalavade
    @VimalNalavade ปีที่แล้ว +3

    शिक्षणाचा उपयोग वाचून सही करण्यासाठी करावा लागतों

  • @laxmanyesale9004
    @laxmanyesale9004 ปีที่แล้ว +5

    इतकं पाल्हाळ कशाला लावलाय गडदारी केली मान्य करा

  • @rajendravitnor9143
    @rajendravitnor9143 ปีที่แล้ว +3

    आरे काय चाललय

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 ปีที่แล้ว +22

    Great personality 🎉🎉🎉

  • @rightwing4015
    @rightwing4015 ปีที่แล้ว

    संजय राऊत बरोबर विरोधात राहण्यापेक्षा.., सत्तेत येवून निधी मिळवा आणि जनतेचं भलं करा 💥💥🙏

  • @anitaanant92
    @anitaanant92 ปีที่แล้ว

    आम्ही तीन वर्षांपासून संरक्षण भिंतीसाठी दोन वेळा अर्ज आपल्याकडे केलेला आहे.घराला धोका होण्यापुर्वी तेवढं काम करून मिळावं बाकी कोणत्याही पक्षात गेलात तरी चालेल .जनतेची कामे करणारा नेता म्हणून कायम ओळख राहू दे बस

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 ปีที่แล้ว +1

    शेखर निकम अतिशय खरा माणूस आहे👉 हा खोटा बोलत नाही

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 ปีที่แล้ว +5

    शेखर सर, मी राष्ट्रवादी वाला नाही, तरीही आपला चाहता आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे. आणि एकदा निर्णय घेतला की मग तो अयोग्य असला तरी तडीस न्यावयाचा असतो.
    यातूनही मार्ग निघेल
    तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

    • @nareshm8475
      @nareshm8475 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 ปีที่แล้ว +1

      तू पडणार नक्की....निकम

  • @shivajikotre9248
    @shivajikotre9248 ปีที่แล้ว +4

    मानलं निकम साहेब तुम्हीं एक निष्ठ राहिलात, आणि स्पष्ट बोललात

  • @dipakrajankulnerkar5625
    @dipakrajankulnerkar5625 ปีที่แล้ว +6

    आपले वीचार 100 टक्के बरोबर आहेत समजस पणाचे वीचार

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 ปีที่แล้ว +2

    निकम साहेब हे बरोबर नाही

  • @menkaabhishekjadhav1860
    @menkaabhishekjadhav1860 ปีที่แล้ว +3

    राजकीय कारकीर्द ला पूर्णविराम मिळाला मग

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 ปีที่แล้ว +2

    फक्त शब्द दिला म्हणून चुकीच्या लोकांच्या नादाला लागू नका, जी चूक महाभारतात कर्णाने केली तूच चूक तुम्ही आत्ता करू नका. महाभारतातून तेवढं तरी आपण शिकल पाहिजे.

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 ปีที่แล้ว +1

    संस्था सांभाळावी लागते.....

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly ปีที่แล้ว

    इथे दादा आणि साहेबांचा प्रश्न नाही. विचारधारा महत्वाची. यांना फक्त फंड पाहिजे. दादाने फंडाद्वारे आमदारांना आपल्या दावणीला बांधले आहे.

  • @dattudeore550
    @dattudeore550 ปีที่แล้ว +1

    बर झाल बाबा

  • @satwashiladairygoatfarm4933
    @satwashiladairygoatfarm4933 ปีที่แล้ว

    Only shard pawar 💪💪💪💯

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 ปีที่แล้ว +2

    असली बनेल आहे

  • @siddheshpawar8162
    @siddheshpawar8162 ปีที่แล้ว

    Saheb tumhi great ahat paksh nirnay gheil te

  • @suhelkhan4409
    @suhelkhan4409 ปีที่แล้ว

    Nikam sir best man

  • @एकनिष्ठा
    @एकनिष्ठा ปีที่แล้ว +2

    तू आता चिपळून मधून निवडून येऊ शकत नाहीस

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 ปีที่แล้ว +7

    राष्ट्रवादीच केसरकर 😂😂😂

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 ปีที่แล้ว +1

    कशाला माफी जा आता......परिणाम होतील......

  • @satishjamdade7144
    @satishjamdade7144 ปีที่แล้ว

    साहेब तुमच्या सारखी मानस राजमहराजांच्या काळात असतील.......एकदा शब्द दिला की दिला.

  • @Foodie-mg9cr
    @Foodie-mg9cr ปีที่แล้ว +10

    काही नाही मोठी शिक्षण संस्था आहे आणि पवार साहेबांच्याच आशिर्वादाने आहे.पण हा गद्दार निघेल असं वाटल नव्हत

  • @bharatrajole6559
    @bharatrajole6559 ปีที่แล้ว

    जागा.योग्य.betl

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 ปีที่แล้ว

    निकम साहेब तुम्ही चांगला विचार करा मा.शरद पवार साहेबांशी गद्दारी करु नका.

  • @jakirnagore7232
    @jakirnagore7232 ปีที่แล้ว

    आम्ही मतदाराचा काय विचार करा आमचं....

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 ปีที่แล้ว +1

    🥺🥺

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 ปีที่แล้ว

    अहो तुम्ही तुमचा विचार करा नक्की कारण परत तुम्ही परत येणार नाही

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 ปีที่แล้ว +1

    खरोखर आमदार इतके सरळ,असतात का हो ?

    • @navmankaskar2528
      @navmankaskar2528 ปีที่แล้ว

      He is a great person. but decision he took we never thought

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 ปีที่แล้ว +1

    अरे लोक नोकरी बदलतात. काही कंपन्या टेकओव्हर करतात. आता सत्ता हा व्यवसाय आहे. जीथे फायदा तीथे जायचेच असते. ऊगाच फालतु कारण सांगुन सहानुभूती मागण्याची गरज नाही. राजकारण आणि समाजकारण आता पूर्ण वेगळे झाले आहे.

  • @vinayakpatil8178
    @vinayakpatil8178 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा प्रामाणिकपणा खुप आवडला, सलाम

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 ปีที่แล้ว

    Bhaskar Seth tumhala dhada shikavanar Chiplun madhun 👍🙏🙏

  • @dattathorat4797
    @dattathorat4797 ปีที่แล้ว

    परत आमदार होयचे असेल तर शरद पवाराबरोबर जा नाहीतर शेवटीची आमदरकी हे लक्षात असु द्या

  • @anandasardal1874
    @anandasardal1874 ปีที่แล้ว

    Sir aamchya matdar sanghatale aamdar aahet..varti comments dele te kite aamchya matadr sangatun aahet mahit nahit pan sir kontya pakahya peksha swatachya kartutwane nivadun aale aahet...aani aamhala mahit aahe sir konta hi nirnai ghetana lokancha aadar aani vechyar karun ghenar..aami sarv aaplya pathi se ahot.....🙏

  • @ismailmukadam6293
    @ismailmukadam6293 ปีที่แล้ว +1

    राजकारणात एवढा सभ्य माणूस मिळणे कठीण..
    खरं खरं सगळं सांगून मोकळे झाले.
    भविष्याची पण काळजी नाही.

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 ปีที่แล้ว +2

    बायको दुसऱ्याकडे स्विच ओव्हर करण्यासाठीसुद्धा हे पेपर वर सही करतील.