भिजवलेल्या चण्या पासून भन्नाट रेसिपी अगदी मटन चिकन ला पाठीमागे सारणारी एकदा खाल्ली तर परत परत बनवणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- #भिजवलेल्याचण्यापासूनभन्नाटरेसिपीअगदीमटनचिकनलापाठीमागे सारणारी एकदा खाल्ली तर परत परत बनवणार
#भिजवलेल्याचण्याचासार
#अख्ख्याचण्याचीआमटी
#हरभऱ्याचेकालवण
भिजवलेल्या चण्याची आमटी साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी भिजवलेले चणे/एक कांदा/10-12 लसणाच्या पाकळ्या/एक इंच आल्याचा/खोबऱ्याचा एक तुकडा/मूठभर कोथिंबीर/एक चमचा कांदा मसाला/एक चमचा मालवणी मसाला/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा धनेपूड/चुटकुला हिंग/कढीपत्त्याची पाच-सहा पाने/दोन पळ्या तेल/चवीनुसार मीठ. - เพลง
वा मस्त बनवलेली आहे चण्याची खूप छान फायबर नी भरलेली
Thanks dear
Ò
खूप छान आहे रीसीपी मस्त मसाले खूप छान आहेत तुमचे नक्की ऑर्डर करीन तुमचे मसाले खरच मस्त आहेत रंग खूप छान येतोय रेसिपी ला चण्याची आमटी छान पद्धतीने दाखवली आहे मस्त एकदम
Thanks dear
खूप सुंदर आहे रेसिपी,आवडली,करून, पाहणार,🙏👌
Thanks dear
खूप सुंदर बनवलेला आहे चण्याचा सांबर खरंच छान लागतो हा पाण्याचा सांबर कटाची आमटी खाल्ल्यासारखा वाटतं मस्त ताई आणि छान दाखवला आहे तुम्ही
Thanks dear
वाह खुपच छान रेसीपी दाखवली अगदी सोपी पद्धत मला आवडली तुम्ही कुठल्या शहरातुन दाखवली
ते सांगते👌👌👍👍👋👋😊
Mumbai Madhan
खूप टाईम पास करताय. थोडक्यात पण छान सांगता येईल. नाहीतर बघणारे वैतागून जातील.
Ok
ही तर आमची कोकणातील मालवण येथील चण्याची वाटपाची आमटीची चमचमीत रेसीपी आहे . .. खूप छान ..!
Thanks dear
खरच खूपच छान चण्याची भाजी बनवली आहे😊
Thanks dear
चणा भिजवून घेतल्यानंतर तव्यावर भाजून घ्यावे व हलकसे अभडधोबड रगडून घेऊन ह्याच पद्धतीने भाजी आजूनच टेस्ट चांगली येते (थोडेसे अबडधोबड करून घ्या)
Ok thanks dear
Wow एकदम चविष्ट चण्याची recipe 😋👍👌
Thanks dear
खरच खूपच छान झाली आहे चण्याची भाजी
Thanks dear
मस्तच 👌😋
आम्ही नेहंमीच अशा प्रकारे कंरतो. खूप ला़बण लावले आहे.
कोथिंबीर पेरली असती तर काय बिघडले असते, बाकी रेसिपी अप्रतिम, छान शब्दांचा वापर कमी करावा 👍
Thanks dear
Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe 😮😮😮😮😮
Thanks dear
पाहूनच माझ्या तोडाला पाणी सुटले आहे
Waw 😮
धन्यवाद.
Thanks
Amhi vatan vattana thode ukdlele
Chane sudhaa vat to tyamule aamti kiva bajila datpana yeto. Thanks ❤🌹🙏for shering recepy nice vedio.
Thanks dear
Kabule chanyach kele tar chan lagel ka?
Ho
नेहमीचीच आहे
Ok
Waw kupac cahn aahe
Waw mastac astat tumacy reecipi cahn 😮😮😮😮😮😮
Thanks dear
Waw mastac astat tumacy reecipi cahn aastat 😮😮😮😮😮
Thanks dear
Waw kupac cahn reecpi very nice 👌 👍
Thanks dear
😂😂
Waw kupac cahn 😮😮😮😮😮😮
Thanks dear
खुप छान ताई 🌹
Thanks dear
😊a ho bai kiti bolta tech tech
Khup chaan 😊
Thanks dear
खूप छान भाजी
Thanks dear
खूप छान ताई
Thanks dear
Waw kupac😮😮😮😮😮
Thanks dear
Recipe chhaan ahe pan short maadhe sanga
Ok
Waw verye nice😮😮😮😮😮😮😮
Thanks dear
Khupach Khupach chya maushi..
Chikan matan chi garaj nahi..
Apratim
Mi nakki karun baghel
Thanks dear
मी अशीच बनवते
Thanks dear
Asha Harbharyachi Usal Chhan Hote, Tel, Tikhat, Mith Takun Khup Tasty Lagate.
Ho thanks dear
Mi asechvatan karun karte chhan hote😊
Thanks dear
Mast
Thanks
पुढे जाऊन सागा
Ok
इतके पदार्थ कुणी शिकवले? की मनाने तयार केलेस?
आमच्या घरात सेफ आहे इंडियन बाहेर गावच्या रेसिपी दोन्ही पण मी बनवते
👌👌👌👌
Thanks dear
🙏🙏 thank
Thanks dear
आमच्या कडे कोनी खात नाही
Ok
😋😋😋👍🏻👍🏻👌👌👌👌👌
Thanks dear
😮😮😮😮😮
Thanks dear
Kitti boltay khup timepass
😮😮😮😮😮😮😮
Thanks dear
Chhaanch recipe CHANAYACHI.
Thanks
@@sitanehare 🙏
Mastach zhali bhaji
Thanks dear
Super बनवले आहे ❤❤❤❤🎉🎉🎉
Thanks dear
खूप मस्तचण्याची आमटी बनवलेली आहे
Thanks dear
Its nice. But not equivalent to chicken or mutton
Etke tel arogyas apaykark ahe
Chanachi bhaji sukhich changali lagate 😢
Ho
Kimi bola tech tech bolu naka tai pahav vatat nahi
Ok
😂
Thanks dear
सगळे असेच करतात काकु😢 नविन काय😢 तुम्ही मसाले विकण्यासाठी सारी खटाटोप का😢
Aase kahi nahi
किती बडबड करायची ? कामा पुरत मोजकच आणि माहिती पुर्ण बोलाव. उगाच नको एवढी फालतू वटवट करू नकोस. आमटीतल्या चण्यांपेक्षा जास्त वटवट केलीस. डोक दुखायला लागल.
Ok
Boring naration
Bandal recipes
Thanks
😮😮😮😮😮
Thanks dear