जर तुम्हाला प्रोफेशनल काम करायचं असेल तर नक्की मोठी मशीन घेऊ शकता आणि जर फक्त स्वतःसाठी शिवायचं असेल तर छोटी मशीन घेऊ शकता आणि जॅक मशीन म्हणजे िंमत पण कमी आहे आणि चांगली पण आहे ते पण घेऊ शकता त्यांची थोडीशी महाग आहे पण जाग पण तिच्याबरोबरच काम करते तर तुम्ही जॉब घेऊ शकता अजून मार्केटमध्ये खूप सार्या मशीन आहेत 25 पर्यंत 20 25 पर्यंत तुम्हाला मशीन भेटू शकते तुम्ही चॉईस करून घेऊ शकता
तुमच्या ब्लाऊज ची साईज जर 32 असेल तर बाही रुंदी आठ घ्यावे लागते तुमच्या ब्लाऊज ची साईज जर 34 असेल तर तुम्हाला बाही रुंदी साड्या ठेवावी लागते तुमची साईज जर 36 असेल बाही रुंदी नऊ ठेवावी लागेल
माझ्या मशीनचे नाव चुकी आहे तुम्हाला जर प्रोफेशनल काम करायचं असेल खूप ब्लाउज येत असतील तर तुम्ही मशीन चांगलीच घ्या कारण काम पण वाढतं आणि मशीन पण सॉफ्ट चालायला सॉफ्ट आहे बऱ्याचश्या कंपन्या आहेत 25 हजारापर्यंत पण येतात माझी एकोणतीस हजाराची मशीन आहे तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता
तुम्हाला जर कटिंग हवी असेल तर तुम्ही फक्त बॉडी माप किंवा छातीचा नंबर द्यायचा आहे किंवा तुम्ही ब्रँडच्या नंबरची वापरतात तो नंबर मला सांगायचा आहे तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग करून दाखवेल
ही पायपिंग आपण दोरी टाकून पायपिंग अगोदर बनवून घेतलेले आहे नंतर गळ्याला लावलेले आहे आणि परत गळ्याला पलटून घेतलेली आहे यामुळे तुम्हाला दोन शिलाई आलेली आहे तर त्या तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल
th-cam.com/video/2dfad5GWDHw/w-d-xo.htmlsi=Mudx0pKmbV64Rcus
Thanks very very good and nice way of explaining but please show how u make insider stitching by folding the blouse cant understand please thanks .
Ok
खुप छान आहे तुमची सांगण्याची पद्धत
थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
👌👌👌👌💐tai
Thank you 🙏
खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई
फार महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद ताई🙏🙏🙏
आपले ऑनलाइन क्लासेस सुरू होणार आहेत तर आवड असेल तर जॉईन होऊ शकता
खुप छान मी खूप कटिंगच्या व्हिडियो बघितल्या पण मला जे हवं होतं ते मला या व्हिडियोमध्ये शिकले.Thanku somach ताई
असेच व्हिडिओ पहात रहा ताई आणि कमेंट्स कमेंट्स करत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई
तुम्हाला अजून काही अडचणी येत असेल तर कमेंट करत रहा
ZzV
Bb
Xn n';?:,"?*
खुप खुप छान ताई तुम्ही ब्लाऊज शिवून दाखवले धन्यवाद ताई
थँक्यू असेच व्हिडिओ पाहत रहा
Khup Chan. Please sanga konti machine gevu. Automatic
जर तुम्हाला प्रोफेशनल काम करायचं असेल तर नक्की मोठी मशीन घेऊ शकता आणि जर फक्त स्वतःसाठी शिवायचं असेल तर छोटी मशीन घेऊ शकता आणि जॅक मशीन म्हणजे िंमत पण कमी आहे आणि चांगली पण आहे ते पण घेऊ शकता त्यांची थोडीशी महाग आहे पण जाग पण तिच्याबरोबरच काम करते तर तुम्ही जॉब घेऊ शकता अजून मार्केटमध्ये खूप सार्या मशीन आहेत 25 पर्यंत 20 25 पर्यंत तुम्हाला मशीन भेटू शकते तुम्ही चॉईस करून घेऊ शकता
बारीक बारीक पॉईंट सांगितलं खूप खूप धन्यवाद
Thank you 🙏
खूपच छान ताई. जयभिम 🙏👍👍👌👌
ताई व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय भगवान
एकदम सुंदर ताई
Thank you 🙏
Khup khup bhari sangitle
थँक्यू
Khup cham shilai kartay tumhi mashin khup chan aahe tumchi konti aahe mashin
झुकी मशीन आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
ताई खुप छान
खुप छान शकवल ताई मला फारच आवडले
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई अशा छान छान कमेंट्स करत राहा
Khup chan mi pn blouse shivte pn finishing v pattern kadhta yet nahi
खूपच छान माहिती दिली ताई
थँक्यू
Khup chhan
Thank you 🙏
Veri veri thanku so much ❤👏👏👏
थँक्यू
खूप सुंदर व्हिडिओ सगळ्या बारीक-बारीक गोष्टी माहिती पडल्या
खुपच छान
धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल
Khup ch shan tai 😊
थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
Khup chan
th-cam.com/video/XHVSDuaf7Is/w-d-xo.htmlsi=qnXPYT_-8-GpRCox
छाणआहे
थँक्यू
Madam tumhi khoop chan fitting kashi karaychi te sangitle ata chNglye jamte fittingkarayla
Ok थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
खुप छान
थँक्यू
ताई तुमचे खूप खूप आभार मला जी माहिती पाहिजे होती ती मिळाली ❤
थँक्यू
खुप छान सांगितले ताई
कटोरी जोडताना शिलाई अंतर पाव इंच कि अर्धा इंच ठेवायचे ❓️
बाही जोडताना किती अंतर ठेवायचे ❓️
पाव इंच ठेवायचं
थॅंक्स ताई ❤️👍
Mam 36size paper cuting katori
th-cam.com/video/F9DEoRYtuJY/w-d-xo.htmlsi=1HA1C11maRmu9rn6
ताई, माहिती छान समजावून सांगितली पण पुन्हा पुन्हा तेच ते सांगत होत्या.
th-cam.com/video/XHVSDuaf7Is/w-d-xo.htmlsi=qnXPYT_-8-GpRCox
खूप छान सांगितली माहिती ताई
थँक्यू थँक्यू
❤❤❤khup chhan tai
थँक्यू ताई
Thank u tai
4 tuks bluse cutting ch map sanga tai 38 size
th-cam.com/video/-ysLFEdjDI4/w-d-xo.htmlsi=77UfBC75M827vWfA
खूप छान ताई
थँक्यू
ताई मला bahi cutting jamt nahi video taka plz
Khup खूप छान ❤😊
थँक्यू ताई
Online class aahe ka
th-cam.com/video/IwoQzz-iG9A/w-d-xo.htmlsi=gE8qrBzCnHLz-HLt
Tai .ya blouse chi catting pathva na plz link send kra🙏
th-cam.com/video/Yg6CjupybXE/w-d-xo.htmlsi=ZFkQYc2n1ox4ylGh
🙏👍👌👌
Tai tumhi blauj katig kashi krtat to video patva na pizz
th-cam.com/video/Ru1Ka7_uJ_0/w-d-xo.htmlsi=hodMuLm43iC1yWGw
तूरपाईचा व्हिडिओ टाका ताई
Ok
बाही जर 5किंवा साळे पाच असेल तर किती रुंदी घ्यायची आणि कशी घ्यायची
तुमच्या ब्लाऊज ची साईज जर 32 असेल तर बाही रुंदी आठ घ्यावे लागते तुमच्या ब्लाऊज ची साईज जर 34 असेल तर तुम्हाला बाही रुंदी साड्या ठेवावी लागते तुमची साईज जर 36 असेल बाही रुंदी नऊ ठेवावी लागेल
Payping saga Tai
th-cam.com/video/cHhCvLfIi7s/w-d-xo.htmlsi=A_8TwVwrp_QOKIg_
Khupc chan
थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
Mama bahi jodatana donhi aka bajuchya hotat te ka sagna na please
th-cam.com/video/yQQUEIj1W0A/w-d-xo.htmlsi=vEToK50drDB5xDX7
Price catoriche pan asach video kara tai
th-cam.com/video/RL8H7m-d8gk/w-d-xo.htmlsi=bEYzwNFDGdWEfNCp
👌👌
थँक्यू
Veri nice 👌🥰
थँक्यू
ताई तुम्ही पायपिंग कशी लावायची ते सांगा
th-cam.com/video/zA39a7n2mss/w-d-xo.htmlsi=R7QLt0OdQEOIZqtu
Sholdar utarte tar kay karayche
आज मी यावर डिटेल असा व्हिडिओ बनवणार आहे ताई परत तुमचा शोल्डर कधीच उतरणार नाही असा व्हिडिओ बनवते
th-cam.com/video/2dfad5GWDHw/w-d-xo.htmlsi=Mudx0pKmbV64Rcus
पिसेस कट 42चा कठीन दाखवा
Tai jr badice map geyace asel tar
th-cam.com/video/SuDbleudCu0/w-d-xo.htmlsi=oTP8yl4-NXUX5jUC
कटींग करताना माप टाकताना video kara
th-cam.com/video/IwoQzz-iG9A/w-d-xo.htmlsi=dYLhlzMceaUuMOTW
Prince cut blouse cutting & stitching दाखवा please
Ok व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
आपण गोव्यातून व्हिडिओ बनवला का?
नाही ताई पुण्यातून बनवते
👌👌👌
थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
👌👌👌👌👌👌👌
थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
ताई मला कटिंग दाखवा
तुमच्या बॉडीचं माप सांगा सगळं तुमच्याच ब्लाऊज ची कटिंग करून दाखवते
मला मशीन घ्यायची आहे तुमच्या मशीनच नाव सांगा व सर्व डिटेल सांगा
माझ्या मशीनचे नाव चुकी आहे तुम्हाला जर प्रोफेशनल काम करायचं असेल खूप ब्लाउज येत असतील तर तुम्ही मशीन चांगलीच घ्या कारण काम पण वाढतं आणि मशीन पण सॉफ्ट चालायला सॉफ्ट आहे बऱ्याचश्या कंपन्या आहेत 25 हजारापर्यंत पण येतात माझी एकोणतीस हजाराची मशीन आहे तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता
ताई 40 साईज कटिंग दाखवा प्लीज
th-cam.com/play/PLHCnb7Jqf2jmwbPzUDNNIpXjhhgimq5M1.html&si=BmbPor9iT5_hK784
पायपिंग तुम्ही कशी करता ते सांगा
Ok यावर उद्या व्हिडिओ बनवते
ताई माझ्या ब्लाऊजचे शोल्डर उतरते काय करायचे ते सांगा
ओके ताई
@@latafashionpointkhande utaru nye, Gala loose... video Pathva Tai.
ताई नमस्कार आपण कुठे राहतात आपला पत्ता देने
👍
th-cam.com/video/SuDbleudCu0/w-d-xo.htmlsi=oTP8yl4-NXUX5jUC
तुमचे शॉप कुटे आहे
आंबेगाव दत्तनगर पुणे
Katigdakawinepurn
th-cam.com/video/SuDbleudCu0/w-d-xo.htmlsi=oTP8yl4-NXUX5jUC
Tumhi pattern deta ka vikt
तुम्हाला जर कटिंग हवी असेल तर तुम्ही फक्त बॉडी माप किंवा छातीचा नंबर द्यायचा आहे किंवा तुम्ही ब्रँडच्या नंबरची वापरतात तो नंबर मला सांगायचा आहे तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग करून दाखवेल
एक शब्द चुकला आहे ब्रँडचा झाला आहे त्याऐवजी ब्रा नंबर आहे
Tai gallitlya telarla ka Target karata😂😂
च्या नवीन शिकणाऱ्या माझ्या ताई आहे त्यांच्या प्रोत्सांसाठी चांगल्यात चांगले शिकावे यासाठी
पायपिंग करायचे तिथे दोन शिवण आलेले आहेत ती पायपिंग कशी केली ते लक्षात नाही आले
ही पायपिंग आपण दोरी टाकून पायपिंग अगोदर बनवून घेतलेले आहे नंतर गळ्याला लावलेले आहे आणि परत गळ्याला पलटून घेतलेली आहे यामुळे तुम्हाला दोन शिलाई आलेली आहे तर त्या तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल
.
मला ब्लाऊज जमत नाही मला
प्रयत्न करत राहायचं नक्कीच मिळेल
मी आता नवीन शिकत आहे मला पा 2 पाईपिंग शिकायची आहे3:01 23:05 23:07 23:08 23:08 23:08 23:08 23:12
th-cam.com/video/8Z2OTTUHob4/w-d-xo.htmlsi=UZWkgTEzb_3WUX-9
ताई खुप छान
खुप छान
थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल
खूप छान ताई
व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू ताई
ताई खुप छान
Thank you 🙏
खूप छान
Thank you