ज्ञानदेवांनी भक्ती संप्रदायाचा पाया रचला आणि या मंदिराचा कळस होण्याचे भाग्य लाभले जगद्गुरू तुकाराम महाराजांना . यातूनच महाराष्ट्राच्या समाजसंस्कृतीचे श्रद्धास्थान पंढरीच्या वारीच्या रूपाने आकाराला आले. अठरापगड जातीच्या लोकांना विठ्ठलभक्तीचे आणि पंढरीच्या वारीचे वेड जगद्गुरू तुकोबारायांनी लावले. जप-तप, दान-धर्म आणि यज्ञ-याग या कर्मकांडात कोंडून ठेवलेल्या देवाला मुक्त करण्याचे धाडस तुकाराम महाराजांच्या अभंगांनी केले. “ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||“ सगळ्या जाती-धर्माच्या, स्त्री-पुरुषांना वारीच्या एकाच व्यासपीठावर एकत्रित करून विठ्ठलभक्तीची परंपरा तुकोबारायांनी प्रफुल्लीत केली. “संपत्ती सोहळा नावडे मनाला | लागला टकळा पंढरीचा || जावे पंढरीसी आवडी मनासी | कै एकादशी आषाढी ये ||”
In simple word's it's like this; "Who had seen the gods and goddess?" It's just the matter of entering inside the temple or temple's. It's all about creating stories out of the stories. Human's world with human's creation's. Human's world with human's spirit. #Past #Present #Future 🔙🔛♻️ Everything comes from past and getting sustain in our present and further it's getting accomplish in our future. Living in past and accomplishing your life in present and future it's an ancient life's techniques. 🔙🔛📑 "I myself don't know anything of anything 'they' might be knowing everything of everything." Everything is inside the temple or temple's it's just the matter of entering inside the temple or temple's. 🔙🔛⚛
ज्ञानदेवांनी भक्ती संप्रदायाचा पाया रचला आणि या मंदिराचा कळस होण्याचे भाग्य लाभले जगद्गुरू तुकाराम महाराजांना . यातूनच महाराष्ट्राच्या समाजसंस्कृतीचे श्रद्धास्थान पंढरीच्या वारीच्या रूपाने आकाराला आले. अठरापगड जातीच्या लोकांना विठ्ठलभक्तीचे आणि पंढरीच्या वारीचे वेड जगद्गुरू तुकोबारायांनी लावले. जप-तप, दान-धर्म आणि यज्ञ-याग या कर्मकांडात कोंडून ठेवलेल्या देवाला मुक्त करण्याचे धाडस तुकाराम महाराजांच्या अभंगांनी केले.
“ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||“
सगळ्या जाती-धर्माच्या, स्त्री-पुरुषांना वारीच्या एकाच व्यासपीठावर एकत्रित करून विठ्ठलभक्तीची परंपरा तुकोबारायांनी प्रफुल्लीत केली.
“संपत्ती सोहळा नावडे मनाला | लागला टकळा पंढरीचा ||
जावे पंढरीसी आवडी मनासी | कै एकादशी आषाढी ये ||”
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki Jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मन भरुन आल खुप खुप सुंदर आणि पुढच्या प्रवासासाठी खुप सुभेच्छा
तुका म्हणे एका देहाचे अवयव बा खूप कलानी ब्रम्हानंदी टाळी लागली. असंख्य वेळा ऐकले. आज बुवांची आठवण आली.
Tuka mhane eka dehache........is really awesome.
Thank you Girish
खूपच सुमधुर आणि अप्रतिम झालंय गाणं, फारच छान👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
छान झालंय गाणं.
सगळ्यांना शुभेच्छा ! 💐😊
🚩🚩🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
Waw great khup sundar
khoop sundar....
खूप सुंदर, मन प्रसन्न झाले ऐकून 🙏🙏🙏
Wow
Excellent कौस्तुभ
अप्रतिम!
विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏
Khup sundar abhang aahe
Impact University; "Never forget your Education."
Khup sundar 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम झालंय गाणं...👌🏻👌🏻👌🏻
Excellent
Awesome Marathi lyrics🎶🎶🎵🎵🎼🎼🎼🎼🎼
Sant Tukaram lyrics🎶🎵🎼🎼🎼
Daivat Maharashtra.🔙🔛📑
Maharashtra is the richest state in Nation India. It's just the matter of digging Maharashtra and removing entire everything from Maharashtra.🎭
Impact University; "Never forget your Education."
खूप छान sir 👌👌👌
Soham chan vajvlas
वा क्या बात है!!!👍👌💐
🙏माऊली माऊली
Khup Sundar ani video pan Chan ahe ..very pleasant
Impact University; "Never forget your Education."
खूप छान
Impact University; "Never forget your Education."
Khup sundar👌👌👌🙏
हृदय स्पर्शी गायलं आहे❤️👌
Waaaaaah ❤️❤️❤️❤️
छान!
Khupch sundar
अप्रतिम!!
सुंदर,फार छान
Awesome singing 👌
सुंदर 👌👌
Waah!!!
Sunder👌
Impact University; "Never forget your Education."
👌👌
Awesome video 👍👌👌
Thank you sir
सुंदर 💐💐💐👌👏👍
💞
Apratim
Impact University; "Never forget your Education."
!! श्री !!
👌👌👌👌👌👌👌
Impact University; "Never forget your Education."
!! श्री !!
❤️❤️❤️
In simple word's it's like this; "Who had seen the gods and goddess?" It's just the matter of entering inside the temple or temple's. It's all about creating stories out of the stories. Human's world with human's creation's. Human's world with human's spirit. #Past #Present #Future 🔙🔛♻️
Everything comes from past and getting sustain in our present and further it's getting accomplish in our future. Living in past and accomplishing your life in present and future it's an ancient life's techniques. 🔙🔛📑
"I myself don't know anything of anything 'they' might be knowing everything of everything." Everything is inside the temple or temple's it's just the matter of entering inside the temple or temple's. 🔙🔛⚛
Impact University; "Never forget your Education."
!! श्री !!
खुपच छान madhur
Khup chan
Khup chan