Jhunju Munju Pahat Zali | Sameer Paranjape
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
#youtubeshorts #marathishorts #zeemarathi #marathisong #viral #surnavadhyasnava #shortvideo #trendingshorts #starpravah
#zee24taas #abpmajha #music #lokgeet
th-cam.com/video/gpVRm51j_H4/w-d-xo.htmlsi=8xXKZg43xN6zztEu Watch This Video Guyss😊❤
अप्रतिम भावा .. मी पुण्यात राहतो गांव परभणी ग्रामीण आमचा मुळ व्यवसाय शेतीत्यामुळे एक शेतकरी पुत्र म्हणुन हे गाणं मला खुप आवडलं हे गाणं ऐकताना शरीर इथं होतं मन मात्र गावाकडे आणि हावभाव पण खुप छान .. हे गाणं ऐकुन गावाकडच्या आठवणींना उजाळा मिळाला . 👏👏☺️
खूप वर्षांनी हे सुंदर गीत ऐकण्यास मिळाले.अतीसुंदर.👌👌
समीर एक चांगला अभिनेता आणि गायक आहे.अभिमान, अभिनंदन आणि शुभकामना....
आदरणीय श्री समीर परांजपे उत्तम सादरीकरण उत्तम गायक आवाज टबला पेठी सुर साथीदार उत्तमोत्तम असे मला वाटते
शाळेत माझा मित्र बाबाजी हे गाण म्हणायचा ऐकून शाळेची आठवण झाली
खुप छान धन्यवाद ❤
Sameer ❤.. ये भी हूनर बोहोत है खूब... देखने मिला अभिनय के साथ गाणा गाने का ये रूप...❤
समीर तुझी मालिका मी बघायचं सुंदरा फार सुंदर काम केलं तिथं आणि आता हे गाण्यांमध्ये लाजवाब खरंच तुझं मनापासून अभिनंदन❤❤
Abhinetahi Ani gayakahi donhi bestch waw Sameerji Paranjape khup chyan best of luck
समीर गोड आवाज आहे तुझा अभिनय आणि गायकी पण छान.
समीर गाव आणि शेतकरी अगदी डोळ्या समोर उभे ठाकले ..मस्तच..खूप जोशात , लयीत गायलेस. ❤
खुपच छान दादा पुढील आयुष्या साठी शुभेच्छा🎉🎉🎉
समीर परांजपे वाव झकास झाले गाणे
🎉🎉🎉समीर दादा (अभ्या ,राष्ट्र हित )अप्रतिम गायन .माझे आवडते गाणे .समीर भाऊ तुमच्या सर्वच भूमिका उत्कृष्ट .🎉🎉🎉,👌👌💐💐💐
खूप छान गाणी आठाविस वर्षा पूर्वी आम्ही शाळेत घेतलेलं गाणी आठवणी जाग्या झाल्या पण आता कोणीचं मैञीनी भेट नाही,आज तुमचं गाणी ऐकलं आणि मला भरुन आले आज❤❤❤
❤ खूप छान सादरीकरण धन्यवाद
Mazya aaine shikvl hot he gan mla 😊 khup mast ahe gan
हे गाणं ऐकून कॉलेज ची आठवण आली कॉलेज फेस्टीव्हल मध्ये आम्ही हे गाणं गायलं होत सामूहिक गीत.. खूप मज्जा आली होती
तुमच्या मुळे आज त्या आठवणीं परत अनुभवता आल्या.... खूप छान ..
खुपच छान शाळेतील गॅदरींग आठवल.
खूप छान मित्रा ❤👌👍
कडक गायलास मित्रा 👍👌
जुन्या गाण्याची कमाल आहे ही सगळी❤❤
सुंदर झालं गाणं.गावची आठवण झाली.
समीर ने प्रयत्न चांगला केला आहे. कोरस, ढोलक मस्त.
फारच सुंदर गायल गाण ❤❤❤❤
अप्रतिम, ए सर्जा!! खूप छान, हिरवेगार शेत, बैल सगळे डोळ्यासमोर आले, मन तगडे , strong झाले, काळ्या मातीचा महाराष्ट्र पठार, प्रत्येक शब्द निसर्ग सोहळा साजरा करत आहे, हे अनुभवले, खूप खूप आशिर्वाद,
खूपच सुंदर गायलं हे गाणं. हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तर मला इतकं आवडलं की कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मनच भरत नाही.☺️
Mastchhh Samir....
Singer & abhinay pn sundar karta tumhi
सुंदर गायल समीर परांजपे यांनी अभिनय तर छानच करतात शुभेछ्या
समीर खूपच छान गायलं
खूप खूप शुभेच्छा
खूपच सुंदर😍💓 अप्रतिम.. गायन व गाणे दोन्ही
Amruta Wow Very Nice Sameer Paranjape Mala Khupach Aavadala Tuzha Performance 👌 Khup Khup Sundar Very good Sameer Mala Bhetayacha Tula Aani Tuzhya Lakki La 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🎶🎶🎵🎵🎵🎁🎁💮👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍🏵️🏵️🏵️🏵️🏵️🤗🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫✅😃🤩😘
Khup sundar gaan❤
Khup chan aahe gan❤❤❤❤
वा!फारच सुंदर!------अनेक शुभेच्छा!
Khup chan Samir,tumacha aavaj khup chan ne ...Ani acting hi mast aahe,mazhe Favorate aahat tumhi.❤❤
आमच्या ऑफिस gathering मध्ये मी हे गाणे गायले होते. खूप मजा येते हे गाणे गायला व ऐकायला. मस्त
AWESOME SONG MARATHI 😍 Nice 7 th la amcha ya ganyavr dance kela hota ❤ sarv athvni jagi jalya miss u school days 😢
Khupch chan gayl mast
अप्रतिम पेशकश...खरंच शेतातून फिरवून आणलं...
समीर भैय्या खूप खूप खूप खूप छान गायला आहेस अशीच गाणी आम्हाला आवडतात
Sameer khup mast re 🥰
अशोक हांडे यांचा मराठी बाणा याच्या मध्ये सुद्धा हा गाणी खुप छान आहे
समीर तु खुपच छान गातो तु सर्वाचाच आवडता आहे
Samir no 1 actor also singer❤❤
Wow khup chan mhanalat samer da❤❤❤❤
जबरदस्त समीर दादा
हे गाणे शाहीर अमर शेख यांनी लिहिले असुन त्यांचे शिष्य शाहीर शेख जैनु चाँद आणि त्यांची पत्नी केशर यांनी गायले आहे.त्यांचे मुळ गाव कोतुळ, ता.अकोले,जि. अ. नगर आहे.
Khup cahan.
मी हे या गाण्यावर चौथीला असतान डान्स घेतला होता, खरचं खूप छान गाणं आहे तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. 😍❤❤
सेम tu सेम ❤
आम्ही पण😅
Very nice 👍....my favourite from sundhra manamadhe bharli
Awesome
Sameer
Khup sundar aavaj sundar geet 🙏🌹🌷Nileshwar
दादा तुझे गाणे खुपच छान
Old is gold ,gavakadachi aathavn matr nkki ch yete❤❤❤❤ aani ts ch balpn pn aathavt
🎉 असे छान छान गाणे व्हिडिओ पाठवा
Nice Abhya 🥰👍👍
खूप छान👍
Khupach chan chan👌👌👌👌👌🌹
खूप छान दादा❤❤🙏
Khupach chan gan zal sir ❤️❤️ khup khup shubhechha 💐💐
हे गाण दमदार आवाजाचा गायकच चांगलं गावू शकतो. याचा आवाज आत ओढल्या सारखा वाटतो. आवाज पहाडी नसला तरी हलकी पुलकी गाणी गाण्यासाठी आवाजात गोडवा आहे.
It's wow 😮 nice singing 😊
एकदम मस्त भारीच
एकच नंबर 👌🏻❤️
❤️मी शाळेत डान्स केलं होतं या गाण्यावर ❤️
Khup chan👌👌
अप्रतिम
Khup chyan dada👍
Very nice bro
❤खूप छान ❤ गाणं गाता❤❤
Mr राष्ट्रहित एक नंबर 👍👌
1 no दादा
खुपच छान उत्तम सादरीकरण
Sameerane gaya Lele. Gane. Uttam
❤1no👍👌👏
M समीर अतिशय सुंदर
स्वानंदी तुम्ही क्लासिक संगीतकार व्हा आणि आपले, नाव अजरामर करा, अतिशय उत्तम गाता,,
एक नंबर🙏🙏🙏🙏🙏🙏
Farch chan👌👌👌
Sunder sunder❤❤
Very nice khup chan
मस्त.. अभिनय आणि गायन.
Hum school bahut gate the ye song❤❤❤❤❤❤
समीर मस्त गायलं आहेस🎉
खुप सुंदर गायलं
माझ्या लहानपणी आम्ही हेच गाणे बोलत असत....
Mala he गाणं शाळेंत डान्स होता तेव्वा hot
Wow very nice 👍👍
Same tumchya sangat sarvch kala ahet.gane mastach
Excellent 👌👌👌
Very nice 😊
खूपच छान
Nice❤
1 number❤
कले ल जात धर्म नसते.❤❤❤
जिल्हा परिषद शाळेचा दिवस आठवला❤
khup chhan
ह्या गाण्याला माझेच 100 व्हिवज्स भेटले😅❤❤
1 million complete karun tak😄🙌🏻
Very Nice Song With Acting
खूप सुंदर गाणे आहे
Apratim dada ❤👌👌
Khupach chann