दगड हलवून पकडले 50-60 खेकडे | Crab catching 🦀 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • खेकडे पकडण्याच्या अनेक पद्धती आहेत.त्यातीलच एक पद्धत म्हणजे दगड हलवून खेकडे पकडणे. मंडळी ही एक इंटरेस्टिंग पद्धत आहे.ह्या पध्दतीने खेकडे पकडायला खूप मज्जा येते.
    ह्या विडिओ मध्ये तुम्हाला भर पावसात खेकडे पकडण्याची मज्जा अनुभवता येईल.विडिओ खूप छान बनला आहे.विडिओ आवडला तर एक लाइक द्या आणि subscribe करायला विसरू नका.
    इन्स्टाग्राम - avinashmayekarvlogs
    #khekde
    #crabcatching
    #kokan

ความคิดเห็น • 2

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je ปีที่แล้ว +1

    अव्या... खेकडे खायला कधी येऊ ....! 😂