प्रत्येक वर्षी गुडीपाडवा दिवशी रात्रीच्या १२वा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पिढ्यानपिढ्या जातो आम्ही माझे आजोबा ओल्या पडद्याने आमणापूर कृष्णा नदीतील पाणी मुर्तीला वाहण्यासाठी पाणी घेवून चालत गेले होते जय वेताळगुरू हर हर
हे मंदिर आहे,,वेताळगुरू महाराजांचे, दर गुरूवारी वेताळ महाराजांची,,महा आरती,दर आमावशेस ही मोठा कार्यक्रम होत असतो,,शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुडी पाढवा, या दिवशी मोठ्या प्रमाणावर महा यात्रा भरत असते ,गावोगांवचे यात्रेकरूनी हा परिसर अगदी ,फुलून गेलेला असतो, ,,नवसाला पावणारा देव अशी यांची ख्याती आहे,माझे गांव ऐनवाडी आणी रेवणगांव यांची ,,सीमा रेषां एकच आहे,,पूर्वेस ऐनवाडी आणी पश्चिमेस रेवणगांव, दोन्ही गावापासून,,हे मंदिर जवळ पास समान अंतरावर आहे,मंदिर परिसरात स्वच्छतेला खुप प्राधान्य दिले जाते,वरील दोन्ही गावची वार्षिक यात्राही ,,गुढी पाडव्यालाच,,असते,येथील ,,पुजारीबांबा यांचे ,,भविष्य कथन ,,म्हणजे 16 आणे सत्य,,होय,असे या माझ्या,,वेताळ गुरू महाराजांचे नावांन,,चांगभलं, अशाच प्रकारे,,रेवणसिदध ,,या देवस्थानाचा ही ,,आढावा,,घ्यावा ही विनंती, रेवणगांव पासून ,,विटा,,कडे फक्त 2 कि मी,वर आहे,,रेणावी,,रेवणसिदध. दत्तात्रय तुपसौंदरय'
Gariba cha jiv chaan aste sarva chi kalji gete aani dhanvan aplya j pahte dusrya cha nahi Prem naste aani bhuttala mahit hote ki garibache ghar jAun mukti bhetnar dhanvan hi sab nahi karnar
हर हर जय वेताळगुरु
Chhan chhan mastch
धन्यवाद🙏
इकडे खूप खूप शांती आहे..मन खूप प्रसन्न होत..आम्ही जर वर्षी जातो 🙏🙏🙏🙏
श्री वेताळ साहेबांचं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹
अरे वाह खूप छान आहे मंदिर
नवीन महिती मिळाली, खूप खूप धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏
Khup sunder sagle mandir dakhwale mahiti chan sangitle./.
मनापासून धन्यवाद 🙏
मस्त माहिती दिली आहे khup सूंदर
धन्यवाद 🙏🙂
खुप छान परीसर असेच मंदीर गडहींग्लज तालुक्यात नेसरी येथे आहे तेथेहि भिंती छप्पर नाही आहे तेही नवसाला पावणारे देव आहेत ❤
खूप छान. आम्ही जाऊन आलो असे दर्शन झाले. धन्यवाद।
मनापासून धन्यवाद दादा 🙏
!! वेताळ महाराजांच्या नावाने चांगभलं!!
Kup sundar sir
धन्यवाद🙏
Thanks for informing about history of मंदिर
धन्यवाद 🙏
Khup chaan mahiti
धन्यवाद..videos मित्रांना share करा. Keep supporting..🙏
Jay vetal guru.
प्रत्येक वर्षी गुडीपाडवा दिवशी रात्रीच्या १२वा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पिढ्यानपिढ्या जातो आम्ही माझे आजोबा ओल्या पडद्याने आमणापूर कृष्णा नदीतील पाणी मुर्तीला वाहण्यासाठी पाणी घेवून चालत गेले होते
जय वेताळगुरू
हर हर
भुताचा राजा आहे #_____वेताळ म्हणत्यात भल्या भल्या ना घाम फोडलाय वाघाने #____गुरुवर्य वेताळ गुरू❤
काय विशेषतः आहे या मंदिराची
@@shivajinaikmaharashtrajayh1705 एकदा जाऊन या देवाला मग समजेल दादा 💥🔥✌️
खूप छान माहिती दिलीत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏..
Khup chan..Dada..🎉
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
क्षेत्रपाळ श्री वेतोबा महाराज कीजय
Khup chaan vatle
धन्यवाद 🙏😊
धन्यवाद 🙏
🙏
Nice👍👍👍👍👍👏👏👏👏
धन्यवाद 🙏🙏
Majya aaji chya aai cha gao ahe revangao.......koop vela ami gelo ahe ya mandir made
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
Chan
धन्यवाद 🙏
हे मंदिर आहे,,वेताळगुरू महाराजांचे,
दर गुरूवारी वेताळ महाराजांची,,महा
आरती,दर आमावशेस ही मोठा कार्यक्रम
होत असतो,,शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुडी
पाढवा, या दिवशी मोठ्या प्रमाणावर महा
यात्रा भरत असते ,गावोगांवचे यात्रेकरूनी हा परिसर अगदी ,फुलून गेलेला असतो,
,,नवसाला पावणारा देव
अशी यांची ख्याती आहे,माझे गांव ऐनवाडी आणी रेवणगांव यांची ,,सीमा
रेषां एकच आहे,,पूर्वेस ऐनवाडी आणी
पश्चिमेस रेवणगांव,
दोन्ही गावापासून,,हे मंदिर
जवळ पास समान अंतरावर आहे,मंदिर
परिसरात स्वच्छतेला खुप प्राधान्य दिले
जाते,वरील दोन्ही गावची वार्षिक यात्राही
,,गुढी पाडव्यालाच,,असते,येथील ,,पुजारीबांबा
यांचे ,,भविष्य कथन ,,म्हणजे 16 आणे
सत्य,,होय,असे या माझ्या,,वेताळ गुरू
महाराजांचे नावांन,,चांगभलं,
अशाच प्रकारे,,रेवणसिदध ,,या देवस्थानाचा ही ,,आढावा,,घ्यावा ही विनंती,
रेवणगांव पासून ,,विटा,,कडे फक्त 2 कि मी,वर आहे,,रेणावी,,रेवणसिदध.
दत्तात्रय तुपसौंदरय'
माहिती बद्दल धन्यवाद, रेवणसिद्ध मंदिराचेही लवकच Video बनवणार आहोत...
रेवनसीध मंदिरा पासुन किती कि. मी. आहे 🙏
फक्त ७ कि.मी. आहे
गरीब लोकांचा घरात भूत का येताय श्रीमंताच्या घरात का यत नाही
😊
Gariba cha jiv chaan aste sarva chi kalji gete aani dhanvan aplya j pahte dusrya cha nahi Prem naste aani bhuttala mahit hote ki garibache ghar jAun mukti bhetnar dhanvan hi sab nahi karnar
16 ny 13 km aahe vita
Google Map madhye 16 Km dhakavtay...
वेताळ मंदिर जास्त करून गोव्यात आहेत