रोहा-वरसे येथील घटनेच्या निषेधार्थ महाआक्रोश मोर्चा | Vadalwara Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 วันที่ผ่านมา +8

    जे लोक बोलतात आमचा मुलींवर आमच लक्ष असत , त्या सुरक्षित आहेत. आमला काय गरज पडले .
    त्यांच्यासाठी दोन शब्द , अरे ज्या वयात भातुकलिचे, बहुला बहुली चे खेळ खेळायचे असतात, त्या वयात त्यांना good touch -bad touch शिकवाला जाउन त्यांच बालपन हरवल नाही जात ? बाहेर कुठ खेळायला नको जाऊ , घरातच खेळ . एक तास जरी नजरे समोरून गायब झाली तरी जीव घाबरून जातो . एकंदरीतच काय तर आपण तिला नजर कैदेत ठेवतो . आपण तिच स्वातंत्र्य हिरावून नाही घेत ? मग हा देखिल अन्याय नाही का करत तिच्यावर ? कधी कधी तर आपण हात देखिल उचलतो . त्या बिचारीला काय कळणार हा काळच वाईट आहे . विरोध नाही पण काळाची गरजच आहे . मग सगळे असा विचार का नाही करत, की या नराधम राक्षसांना अशी शिक्षा झाली पाहिजे की कोणी अस कृत्य करताना हजार वेळा विचार केला पाहिजे . इथून पुढे १०० वर्षे तरी अशा घटना घडल्याच नाही पाहिजे . असा कायदा लागू झाला पाहिजे .

  • @Pratikjivale
    @Pratikjivale วันที่ผ่านมา +4

    जाहीर निषेध 😢

  • @madhavdate7226
    @madhavdate7226 วันที่ผ่านมา +3

    Very heinous and gruesome act. The culprit should be brought to the book forthwith.
    The offences against women /girls r going on unabated .😢😮 it seems that stricter laws also have failed to deter the offenders. Where r we heading towards?

  • @Prakashtamde-q4y
    @Prakashtamde-q4y 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fasi daya harmkhola marun taka

  • @vivekdivate8373
    @vivekdivate8373 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kadhi thambnar he. Niyam jari kadak kele tari. Hya vikruti na mulatach aala ghalata yeil ase prayatna hone garjeche aahe. Politician cha pn mota haat asto tyana sudha petvun dila pahije

  • @abhijitkamat5545
    @abhijitkamat5545 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kaida kahie lavkar karnar nahie lavkar...Tyala publck madhe daun taka....Learn something from UP police