भाजपने आज पर्यंत कोणते शब्द पाळणे 15 लाख दिले 2 कोटी रोजगार दिला हमी भाव दिला काही दिले नाही तेव्हा सर्व जनतेला नम्र विनंती आहे खोटं बोलणाऱ्यांना देऊ नका भाजपने अजून पर्यंत कर्जमाफी दिली नाही तेव्हा त्यांना नारळ द्या जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महायुतीवाले म्हणत आहेत की शेतकऱ्यांना कर्ज माफी देवू,जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू,मग1500,1600 रुपयांचा गोडतेलाचा डबा 2200,2300 रुपयांना कसा काय झाला तुमचे सरकार असताना,याचे उत्तर द्यावे ,आणि अडीच वर्ष सरकार असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ का केले नाही,याचे उत्तर द्यावे.
सरसकट कर्जमाफी २०२४ पर्यंत चालू व थकीत कर्ज माफ करणार आहेत काय हे सांगता का , अटी शर्ती घालून लोकांना वेठीस धरले तर आता इथून पुढे जनता सुज्ञ झाली आहे 💯💯
भाजपचा जाहिरनामा म्हणजे तुमचे बाजी आसते निवडणूक दिलेले आश्वासन हे तुमचे बाजी आसते हे खुद अमित शाह यांनी सांगितले आहे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये
सरसकट कर्जमाफी करा अटी न घालता दया. नाही तर कर्जमाफी पेक्षा अटी जास्त अस व्हायला नको ( उद्धव साहेबांच्या काळात च विश्वासाने कर्जमाफी होणार जय महाराष्ट्र
परंतु आमचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. फडतूस, बीजेपी आणि मोदी वर बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनो .उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवा.आणि मतदान करा😊
येवढे दिवस कोणाच सरकार होत मग, आधी का दिली नाही कर्जमाफी, आता का कर्जमाफी देतो म्हणत आहे, जर शिंदे ने कर्जमाफी दिली असती तर निवडून आले असते ना, सगळे येडे बनवत आहे महायुती भाजप शिंदे अजित
महा विकास आघाडी खोटे स्वप्न दाखवत आहे , ठाकरे साहेब मनले होते 25000 हेक्टरी मदत करू पण स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर काहीच दिलं नाही.काँग्रेस ने 8500 महिन्याला देऊ सांगितलं होत त्याचं काय झालं ?
भाजपने कर्जमाफीत सरसगट असे आश्वासन दिले आहे.जे की कधीच शक्य नाही.याउलट मविआ सत्तेवर असताना उद्धव ठाकरे साहेबांनी २ लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती.आणि आता पण मविआ आश्वासन पूर्ण करणारच.
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा लगेच कर्ज माफी केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा निवडणुक जवळ आली म्हणून लाडकी बहिन योजना चालू केली
इथे इलेक्शन पूर्वी सत्ताधारी यांनी कर्ज माफी केली नाही आणि विरोधक यांनी सुध्दा कर्जमाफीची मागणी केली नाही आणि आता कर्ज माफिचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत कूछ तो गडबड हैं दया
जनाब उद्धोददीन ने बाळासाहेबांच्या विचाराची आणि शिवसैनिकाच्या हिंदुत्वाची वाट लावली . वक्फ प्रेमी ; महिना 100 कोटी वसुली'. कोरोना निधीत टक्क्केवारी आणि कोरोना काळात एकनाथ शिंदे किट घालून हॉस्पीटलना भेट देऊन आढावा घेत असतांना मुख्यमंत्री म्हणून उधोजी फक्त घरात बसुन राहिला
उध्दव ठाकरे वर विश्वास आहे कारण मला 119000 रुपये कर्ज माफ मिळाली
बरोबर हे उध्दव ठाकरे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात फक्त उध्दव ठाकरे साहेब तुम्ही विजयी होणार आहे नक्की
हिंदू विरोधीना मत कधीच नाही 🙏🙏🙏
उद्धव हिजडा आहे 😂
@@rahulzare7257Tu nalayak aahes sala
Tula koni vichart nahi andhbhakt😂😂😂@@rahulzare7257
Tumhich hindu virodhi aahe saglyat jaast sheti hindu kd aahe Hindu Balkat kraycha asel tr shetkaryachya maalala yogya bhaav dya tevha tr hindu Balkat hoil na @@rahulzare7257
कर्ज माफी झाली पाहिजे 😢😢😢
Karj mafi nahi pahije malala hami bhav pahije
महाविकास आघाडी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
इतकी दिवस का कर्जमाफी दिली नाही आटा घोषणाबाजी करताय
अबकी बार ठाकरे सरकार❤❤❤
बीजेपी नेअगोदरच सत्तेत असताना कर्जमाफी दिली असती तर निवडून आले असते महाविकास आघाडी जिंदाबाद..
भाजपा किसान विरोधी एजेंडा चालवते।
सोयाबीन तेल आयात कपास गाठी आयात
किसान बर्बाद केले बीजेपी ने😢
महा विकास आघाडी चे सरकार येणार आहे
जय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात❤❤❤❤
फेकू आहे तो
मुस्लिमहृदय सम्राट उद्धव ठाकरे
Super
@@balasaheb-n6mJay re
आडिच वर्ष तुमचीच सत्ता होती तोपर्यंत नाही करता अली का कर्ज माफी जुमला आहे फक्त निवडून यायचा अत्ता फक्त महाविकास आघाडी विषय खल्लास
Tevha covid hota
Aani mahayuti pn 2.5 varshe aahe na sattet mag ka nahi kel?
Zopla.hota.ka.fadanvish.5.varsh
भाजपने आज पर्यंत कोणते शब्द पाळणे 15 लाख दिले 2 कोटी रोजगार दिला हमी भाव दिला काही दिले नाही तेव्हा सर्व जनतेला नम्र विनंती आहे खोटं बोलणाऱ्यांना देऊ नका भाजपने अजून पर्यंत कर्जमाफी दिली नाही तेव्हा त्यांना नारळ द्या जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मी एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे . उद्धव ठाकरे चे सरकार असताना आम्हाला सर्व कर्मचारीना मानधना वरून किमान वेतन चालू केले आहे जय हो ठाकरे सरकार की
सरसकट कर्जमाफी द्या उगाच अटी घालू नका. सांतबारा कोरा करा
भर की कर्ज.
@@indiwcvvतुझ्या बापाकडून घेतलं होतं काय कर्ज भराय उद्योगपतीचा काभर मनाला नाही कुत्र्या नीट कमेंट करत जा सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे
हिंदूहृदयसम्राट उद्धव ठाकरे
ठाकरे सर् कार येंनार फ़क्त 2024 ला आणी शेतकरी व सुशीक्षित तरुण वर्ग निव डुन आनणार🎉🎉🎉🎉🎉
75 वर्षात शेतकरी ना दिवसा वीज देता नाही आला फक्त जाहीर नामे काढता
महायुती आतापर्यंत झोपली होती का शेतकरी कर्ज माफ करायला आणि मराठा आरक्षण
किती वेळा कर्ज माफी पाहिजे
महायुतीवाले म्हणत आहेत की शेतकऱ्यांना कर्ज माफी देवू,जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू,मग1500,1600 रुपयांचा गोडतेलाचा डबा 2200,2300 रुपयांना कसा काय झाला तुमचे सरकार असताना,याचे उत्तर द्यावे ,आणि अडीच वर्ष सरकार असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ का केले नाही,याचे उत्तर द्यावे.
जुनी पेन्शन यांनी च बंद केली होती आता केळ घ्या
चुनावी फंडा नको आता तरी कापूस सोयाबीन ला हमी भाव द्या
10वर्ष बघितलेत सत्ता परिवर्तन झालं पाहिजे
माहाविकास आघाडी च येणार
आम्ही जर टॅक्स भरायच बंद केली तर, ह्या दोन्ही सरकारनं कुटून देणार,🙋🙋🤞🤞
Te nahi karu shakat. Aaplya salary madhun tax jabardasti ha kapla jatoch ( tax aaplyala bharnyat kahi interest nahi; to jabardasti ghetla jato)
आम्ही जर अन्नधान्य नाही दिलं तर काय गु खाणार काय तू
कर्ज माफी सरसकट होणार की मागच्या कर्ज माफि सारखी कूणाला माफी तर कूणाला काहीच नाही
सरसकट कर्जमाफी २०२४ पर्यंत चालू व थकीत कर्ज माफ करणार आहेत काय हे सांगता का , अटी शर्ती घालून लोकांना वेठीस धरले तर आता इथून पुढे जनता सुज्ञ झाली आहे 💯💯
मुस्लिमहृदय सम्राट उद्धव ठाकरे
महाविकास आघाडी जिंदाबाद.. ठाकरे साहेब कर्जमाफी करणार
Muslim ☪️ 😂😂
कर्जमाफी अटीसोबत नको सर्वाना व्हावी नेहमी थकीतांना नको तर नियमित कर्ज धारकांना सुद्धा द्यावी त्यामुळे कर्ज भरायचा टक्का वाढेल
महविकास आघाडी यायला हवी
जुनी पेन्शन 👍👍👍👏
पर्सनल लोन माफ करावे
❤😂
कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतीचा सर्व खर्च सरकारने करावा
भाजपचा जाहिरनामा म्हणजे तुमचे बाजी आसते निवडणूक दिलेले आश्वासन हे तुमचे बाजी आसते हे खुद अमित शाह यांनी सांगितले आहे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये
Only Udhav Balasaheb Thakre shivsena original Cha Cm kra Marathi Bana 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 mashal petnar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐
सरसकट कर्जमाफी करा अटी न घालता दया. नाही तर कर्जमाफी पेक्षा अटी जास्त अस व्हायला नको ( उद्धव साहेबांच्या काळात च विश्वासाने कर्जमाफी होणार जय महाराष्ट्र
साहेब सरसकट कर्ज माफी करा 🙏💐
भुमि हीन शेतकरी शेतमजूर यांच्या साठी कोणता जाहीर नामा नाही हे काय आहे अत्यंत गरीब वर्ग आहे तरी यांचा विचार कोणी सुध्दा करत नाही
माहयुतीला करायची असती अगोदर केली अस्ति आता फक्त आश्वासन आहे त
उद्धव ठाकरे साहेब विजय भव
5:00 का जीएफ कौन सा स्टेशन तक
कर्ज माफ झालच पाहिजे आश्वासन पूर्ण केले केलेच पाहिजे
महाविकास आघाडीवर भरोसा आहे
रेग्युलर च पण सरसकट झालं पाहिजे
परंतु आमचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. फडतूस, बीजेपी आणि मोदी वर बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनो .उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवा.आणि मतदान करा😊
फक्त आणि फक्त महाविकास आघाडी शेतकरी साठी भल्यासाठी काहीतरी
देवेंद्र फडणवीस साहेब तुमचंच सरकार होत भाजप शेतकऱ्यांच संपूर्ण कर्जमाफी का केली नाही तेंव्हा झोपी गेले होते का
येवढे दिवस कोणाच सरकार होत मग, आधी का दिली नाही कर्जमाफी, आता का कर्जमाफी देतो म्हणत आहे, जर शिंदे ने कर्जमाफी दिली असती तर निवडून आले असते ना, सगळे येडे बनवत आहे महायुती भाजप शिंदे अजित
उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त
आम्ही टॅक्सच भरणार नाही 😂 द्या म तुमचा तिजोरीच
जाहीर नाम्यातील ज्या बाबी आहेत त्या सरकार निवडून आल्या वर लगेच लागू करा. नाही तर पुढच्या इलेकशन च्या वेळेस लागू करचाल ex. लडकी बहीण योजना
महा विकास आघाडी खोटे स्वप्न दाखवत आहे , ठाकरे साहेब मनले होते 25000 हेक्टरी मदत करू पण स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर काहीच दिलं नाही.काँग्रेस ने 8500 महिन्याला देऊ सांगितलं होत त्याचं काय झालं ?
भाजपने कर्जमाफीत सरसगट असे आश्वासन दिले आहे.जे की कधीच शक्य नाही.याउलट मविआ सत्तेवर असताना उद्धव ठाकरे साहेबांनी २ लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती.आणि आता पण मविआ आश्वासन पूर्ण करणारच.
शेतकऱ्यांनी शेती कर्ज थकीत ठेवावे आता कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी कर्जमाफी होणारच 😂
फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
Only mahayuti 🚩
🍌🍌🍌
महाविकास आघाडीचे सरकार येणार❤
महायुती सरकार 🎉❤
कॉन्ग्रेस च्या योजना अनेक राज्यात बंद झाल्या
गप रे
@@santoshdhatrak9475khara bolat ahe to 😂 congress chuteya 😂😂
उद्धव ठाकरे कर्जमाफी करणार
2019 आधी फडणवीस ने कर्जमाफी बोलला आणि पाच वर्षे ई-केवायसी करण्यात आलेले
पण कर्जमाफी काय दिली नाही
कर्जमाफी करा साहेब
हिंदुत्ववादी बीजेपी फक्त 🚩🚩
हे सर्व आधी करायला मी तर अडविले नव्हते बाबा.
कुणी अडवले सांगा बरं🔥
फडणवीस इतक्या दिवस झोपला होता त्याला आता दिसते का कर्ज माफी कऱ्यची उध्दव ठाकरे नी निवडून आल्या आल्या 2 लाख कर्ज माफ केले शेतकऱ्याचे
Mva good
Saheb NCP only
कर्ज माफिच काय झाले जनतेला दिलेले आक्ष्वासने पुर्ण करा
ABP majha उघडले डोळे पाहिले नीट 😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा लगेच कर्ज माफी केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा निवडणुक जवळ आली म्हणून लाडकी बहिन योजना चालू केली
मवीआपुरनकरील.तुमचाभर.आओसाचनाहीआजुन.आतीवरटीचनाही.सरकारतरयतचनाहीदेताकवा.ठाकरेकरनार.माफी.
India aghadi ❤❤
आमचा धर्म टिकला पाहिजे
बाकी आम्ही आमचं कमवायला समर्थ आहोत .
कुठे धोक्यात आहे धर्म ?
फक्त महाविकास आघाडी सरकार
विना टी शिवाय सातबारा कोरा करा तेच सरकार येणार आहे
एवढे वर्ष सरकारी कर्मचारी पेन्शन साठी लढत आहेत, मोर्चे काढत आहेत, तेव्हा यांनी दाद दिली नाही तर आता निवडणुका आल्या म्हणून सरकारी कर्मचारी आठवले यांना.
कोणीही या फक्त कर्ज माफी झाली पाहिजे 😢
Bhikar chot ahet ka tumhi 😂😂😂
उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला कर्जमाफी मिळाली.....
शेतकऱ्यांचा गद्दारांवर भरोसा नाही 😂😂😂
उध्दव ठाकरे या सर्व घोषणा फक्त मुस्लिम समाजाला करत आहे 😂😂😂😂
इथे इलेक्शन पूर्वी सत्ताधारी यांनी कर्ज माफी केली नाही आणि विरोधक यांनी सुध्दा कर्जमाफीची मागणी केली नाही आणि आता कर्ज माफिचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत कूछ तो गडबड हैं दया
निवडणुका झाल्यावर कोणीच कर्ज माफी देणार नाही 😢😢
जनाब उद्धोददीन ने बाळासाहेबांच्या विचाराची आणि शिवसैनिकाच्या हिंदुत्वाची वाट लावली . वक्फ प्रेमी ; महिना 100 कोटी वसुली'. कोरोना निधीत टक्क्केवारी आणि कोरोना काळात एकनाथ शिंदे किट घालून हॉस्पीटलना भेट देऊन आढावा घेत असतांना मुख्यमंत्री म्हणून उधोजी फक्त घरात बसुन राहिला
महविकास आघाडी शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे ,त्याला मी मतदान करणार
महायुतीने सत्ता असताना का नाही दिली कर्जमाफी सरकार महाविकास आघाडीचा आणणार आम्ही शेतकरी
यांच्या फक्त शेतकरी निवडणुकीच्या वेळेस आठवतो. आज परंत का दिल नाही.
उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार 💯
सर्वच निवडुन आल्या नंतर विसरून जाणार
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
जे मविआ बद्दल बोलत आहे ना त्यांनी लक्षात घ्यावे की मवीआ वक्फ बोर्ड ला समर्थन करते .
तुमची जमीन च राहणार नाही तर काय करणार
कर्जमाफी पाहिजे असेल तर महाविकास आघाडीलाच मत द्या. महायुती सरकारची अजूनही हिंमत होत नाही जाहीर करायला 3 लाखापर्यंत सरसकट ते म्हणतात फक्त कर्जमाफी करु.
महां वि आघाडी सरकार की जय
बीजेपीचा जुमला आहे उद्धव ठाकरे खरं बोलतात कर्जमाफी देखील देतात
जे हे कामें करनार नहीं त्याला भविष्यात खूप त्रास होईल.
महाविकास आघाडी फक्त
हा जाहीर नामा सेव करून ठेवा.ज्यांचं सरकार आल त्यांना 5 वर्षांनी हे दाखवता येईल.
Karjmafi zali pahije.thakare sarkar❤😂
काही पणं म्हणा शेतकरी खुप नाराज आहे 😢😢😢😢😢
फक्त महायुती
Mahavikas aghadi ❤❤❤❤❤❤
Jai mhayuti