वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे कलागुणांचा आविष्कार.. विद्यार्थी व शिक्षक यांचा ताणतणाव कमी करण्याचे माध्यम.. हसत खेळत शिक्षणातील एक भाग किंवा विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त गुणांना दिला जाणारा वाव. गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय भवानीनगर मधील विद्यार्थ्यांनी तसेच सर्वच उपस्थितानी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. त्यामधीलच इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले फनी रिमिक्स सॉंग.🎉🎊🪕🎻funny is the best honey for the beautiful life. अशा प्रकारचा संदेश जणू आमचे विद्यार्थी देत आहेत.

अप्रतिम सर खूप छान...👏🏻
Nice...🎉
Thanks all
❤❤❤❤❤❤❤😊😊❤😊😊❤😊❤😊❤
🔥😎
It
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊
😂🎉
😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤