सातारकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. तुमची आधीची मालिका आम्ही डोक्यावर घेतली होती आणि पुढेही नक्की च तुमची मालिका लोक आवडीने पाहतील. जय सातारा ❤ जय महाराष्ट्र ❤
तुमच्या सिरीयल सगळ्या छान असतात ,या सिरीयल मध्ये बहीण - भावाची साथ सगळ्या परिस्थिती त चांगली दाखवा ,प्रेम खरे दाखवा आणि त्या कसलीही वेळ आली तरी बहिणी शिकलेल्या दाखवा , जाणीव असलेली दाखवा ,गरज आहे
डॅडी character सिलेक्ट करताना काय criteria होते, ज्यांना 2, 2 बायका आहेत, मोठी मुलगी आणी villainic चेहरा. बघवत नाही हे डॅडी, लाज वाटते ह्या प्रतिशयश नावाची.
सार्थ अभिमान ,आम्ही सातारकर .
सातारकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. तुमची आधीची मालिका आम्ही डोक्यावर घेतली होती आणि पुढेही नक्की च तुमची मालिका लोक आवडीने पाहतील. जय सातारा ❤ जय महाराष्ट्र ❤
Kup chan siriyl.roj bgto aamhi.shweta mam mi tumchi kup fan aahy.tumchi char divs sasuchy etv mrativril siriyl sudda bgaychy mi.
मालिका सुरवात एकदमच मस्त🎉🎉❤❤👍👍 Shweta Shinde
चार बहिणींची आयुष्यात goals काय आहे... का पक्त लग्न करायचं... झाले.... बायकांचे रोल एवढे limited का असतात.... विचारा हा प्रश्न
1no Maam ajun Serial kadha Nitesh Dada Chya means amchya fauji Chya in Satara in future.
Amhi Bavdhan Kar@ Satara 007.
अतिसुंदर
तुमच्या सिरीयल सगळ्या छान असतात ,या सिरीयल मध्ये बहीण - भावाची साथ सगळ्या परिस्थिती त चांगली दाखवा ,प्रेम खरे दाखवा आणि त्या कसलीही वेळ आली तरी बहिणी शिकलेल्या दाखवा , जाणीव असलेली दाखवा ,गरज आहे
सार्थ अभिमान आहे...अह्ममा सातारकरांना..
very good
चार बहिणींची आयुष्यात काय goals आहे... फक्त लग्न करायचं.... झाले... एवढे limited writing का असते woman character यांना मराठी मालिका मध्ये
मी पण काम केलाय या सिरीयल मध्ये
लागीर झालं जी पार्ट 2 कधी
Nitish is the BESSSSSSST ❤❤
Third class serial
25 च्या पुढे एपिसोड आहेत का नाही
२५ episode नंतर तोच मसाला वाटणार..... फक्त packaging वेगळे आहे. August ते december सगळे सणवार घुसणार.....
Girish aok badala pahavat nahi
गाव कोणता आहे हे
किकली
Kikali nahi Mayureshwar taluka wai dis satara
Chandak an gulumb wai taluka
Mayureshwar tal wai maz Maher ahy hy ghar@@namitasankpal4185
Mast asnar hi malika pn gav kon t ahe he❤❤
Mayureshwar taluka wai dis satara
तोच मसाला वाटणार.... फक्त packaging वेगळे आहे.. कळले का
Aajchya kalat asha ghtna story very irritating
Padar nit ghya aadhi
डॅडी character सिलेक्ट करताना काय criteria होते, ज्यांना 2, 2 बायका आहेत, मोठी मुलगी आणी villainic चेहरा. बघवत नाही हे डॅडी, लाज वाटते ह्या प्रतिशयश नावाची.
Nahi avadli Malika ajjibat nahi
क्राईम ने भरगच्च...👍
इतकी अन्यायकारक वागणूक पाहून किळस वाटली.
आता नाही बघवत मालिका..
बंद करा 👍👍👍👍
डायलॉग मध्ये दम नाही ..