अश्या content मुळेच आपल्या नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती होते आणि वारसा जपला जातो.... धन्यवाद समीर दा आणि गौरी वहिनी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 असाच नवीन नवीन ऐतिहासिक content आमच्या साठी टाकत रहा...😊
एखाद्या ईतिहासिक ठिकाणी पोहोचण्या साठी कोणत्या मार्ग ने जाता येईल या विषयी थोड मार्ग दर्शन व्हिडिओ च्या सुरुवातीला केले बर होईल व्हिडिओ छान आहे तुमचे अभिनंदन धन्यवाद...!
शिवछत्रपतींचे स्वराज्य,स्वराज्याची शपथ, स्वराज्यनिष्ठा...याचा अप्रतिम मेळ....सरदार कान्होजीराव जेधे यांना शतशः नमन🙏🙏 समीरदादा उत्कृष्ट "मराठी सफर" घडविल्याबद्दल आपले खुप खुप आभार.🙏🙏🚩जय माॅ जिजाऊ साहेब,जय छत्रपती शिवराय 🚩पुढील मराठी सफरीच्या प्रतिक्षेत......
मनापासून आभार उमाकांत जी 😊🙏🏻💐💐
Hya. Talwarine. 40. Gaddarana. Kapu. Shato. Na
आम्हाला गर्व आहे,आणि रहाणार..!
शिवरायची पायाची धुळ नाही असल्यांचे नांव शिवराय सोबत हल्लीचे राजकारण आहै,त्याचा राग आहे.
खूपच अभिमान वाटतो अश्या गोष्टी पाहून आणि आपला इतिहास कसा होता हे ऐकून..सफर मराठी आणि जेधे घराण्याचे खूप खूप आभार.. मानाचा मुजरा..🙏🙏
वैभवजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल मनस्वी आभार ... बघत रहा सफर मराठी 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
सफर मराठी चॅनेलला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏🚩जय भवानी जय शिवराय.. हर हर महादेव.. 🚩🙏
जय भवानी जय शिवराय जय जय स्वराज्य
आपणासही शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
अतिशय समर्पक माहिती मिळाली आहे.
खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद आपल्या कमेंट बद्दल 😊🙏🏻
धन्यवाद जय शिवाजी
दादा हा संपुर्ण इतिहास आईकुन अंगावरती काटा आला.... खुपचं छान माहीती 🚩🙏🏻
आभार अमोल राव ... आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा 😊🙏🏻🚩
आजच्या काळातील हीच खरी तीर्थक्षेत्रे आहेत.
सहमत 🙏🏻
Khup chhan kam bhau
Ase video banvat ja
Dhanyavad 🎉
अश्या content मुळेच आपल्या नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती होते आणि वारसा जपला जातो....
धन्यवाद समीर दा आणि गौरी वहिनी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
असाच नवीन नवीन ऐतिहासिक content आमच्या साठी टाकत रहा...😊
खूप खूप आभार अभि 🥰😊🙏🏻💐
आभार❤
अप्रतिम खुप सुंदर......धन्यवाद 🚩🚩
मनापासून आभार ताईसाहेब 😊😊🙏🏻🙏🏻🚩🚩
जय शिवराय जय शंभु राजे
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
जय भवानी
जय शिवराय 🚩🚩🚩
Jay Shivaray...🚩 Nice.... Historical Information
Thanks a lot Bhau 🥰
Jay Shivaray 🚩🙏🏻
Khup chan Sameer aani gauri👏👏👏👏👏
धन्यवाद 🥰🥰🙏🏻🙏🏻❤️❤️
खुपच छान अप्रतिम👌👌👌👌👍
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
अप्रतिम खुप सुंदर....धन्यवाद
मनापासून आभार 😊🙏🏻
Please Share 🙏🏻👍🏻
छानच ❤️🚩
धन्यवाद 😊🙏🏻
फार छान ज्ञान मिळाले
धन्यवाद 😊🙏🏻
अप्रतिम ❤️❤️
धन्यवाद भाऊ 😊🙏🏻🙏🏻
अतिशय महत्वपूर्ण माहिती 👍🙏🙏
धन्यवाद अभिजित राव 🥰🙏🏻🥰
फारच छान .💐👌
धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
Khup sundor
एखाद्या ईतिहासिक ठिकाणी पोहोचण्या साठी कोणत्या मार्ग ने जाता येईल या विषयी थोड मार्ग दर्शन व्हिडिओ च्या सुरुवातीला केले बर होईल व्हिडिओ छान आहे तुमचे अभिनंदन धन्यवाद...!
जी मनापासून आभार आपले ...
व्हिडिओ ची लांबी कमी करण्यासाठी यामध्ये नाईलाजाने मार्गाची माहिती दिली नाही .. तरीही यापुढे नक्कीच तीही माहिती देत जाऊ 😊🙏🏻🙏🏻
Khup chan video ahe 👌👌
Thanks 😊
Great Content! Well Done
Thanks 😊
मराठयानची तिरथभुमी तिरावर वनदन
Thanks for this history please give address in detail as these places are unknown to us
Thanks for your valuable feedback…
Sure, we will share how to reach here in a new short video… 😊🙏🏻
😊
🚩🚩🚩
😊🙏🏻🚩
Maz gav ahe bhor
निसर्गरम्य भोर 😊🙏🏻🙏🏻
Aap kaha se ho
Pune
Swarajya nishta 🙏
😊🙏🏻🚩🚩
12 मावळ,12,नेर,समजले पण 14 ताली म्हणजे काय
वाडा पूर्णपणे व्यवस्थित दाखवलाच नाही. मुलाखत घ्यायची होती तर ऑनलाईनच घ्यायची ना.
कल्पेश भाऊ जेवढा आहे तेवढा दाखवायचा संपूर्ण प्रयत्न केला आहे ...
Khup sundor
Dhanyawad
🚩🚩
😊🙏🏻🚩