एकच गाणं अनेकांनी म्हणावं पण त्या गाण्यावर तुमची काहीतरी थोडी तरी छाप असायला हवी. तुम्ही ही वेगळं मांडता. खूप छान. तबला साथ उत्तम, बॅलन्स तबल जिना नमस्कार
खर माणुस रोज पेपरात वाचतो , अडाणी माणुस कुणाच्या तरी सांगण्याने ऐकतो.. आणि आपण सध्याच्या जगात कितीतरी माध्यमांनी रोज दु:ख आणि सुख एकाचवेळी पाहतो. जगाच्या दु:खाकडे सुखाने आणि सुखाकडे दु:खाने किंवा याउलट सुखाकडे सुखाने आणि दु:खाकडे दु:खाने पाहतो तेवढच स्वत:च्या सुखाकडे आणि दु:खाकडे निर्विकारपणे माणुस पाहु शकेल का❓
या गझलचे गीतकार आहेत माझे वडील उमाकांत काणेकर..😊हे ही ध्यानात घ्या..शोभाताई गुर्तू यांनी मराठीत गायलेली ही पहिली गझल...Hmv..revorded.
🙏🙏
आपण भाग्यवान आहात अजय सरजी
खरंच अद्वितीय निर्मिती 👃
🙏🏻
नीषब्द ! 🌸🌸
गझल ऐकावी तर हिच.
Wa wa kay bayko aati uttam agadi kharokhar itar bayakana lajwil aashich pragat raha hyachach aashirwad apnas thankou
खूप सुंदर सादर केले... शोभा गोर्टु आपली आठवण झाली...!
अप्रतिम,खडा आवाज, स्पष्ट उच्चार,आवडलं, खुप, तबलावादक पण ठेक्यात वाजवलं, धन्यवाद
अप्रतिम, पाटील बुवा.....❤❤❤❤❤
Koop chaan very nicee
व्वाह, जबाब नही.ही खरी मैफिल. हार्मोनियमवादक व तबल्यावरची साथ उत्कृष्ट. तिघांना माझा सलाम.
जबरदस्त आवाज....
अप्रतिम 🌹🙏🏻🙏🏻
👌👌👌👌👌
खुपचं छान..! आवाज सुंदर
खूप सुंदर पाटील साहेब.तुमच्या आवाजात
अर्तता असून मनाच्या भावना आनंदमय
झाल्या.साहेब अधिक गीते सादर करीत जा.
wa क्या bat hai
अप्रतिम सादरीकरण पाटील सर
गायन व तबला.... दुग्ध शर्करा योग
शिव अभिनंदन सर ❤
शोभाजींची तर कमालच होती पण,आपण एका श्रीकांतजी ठाकरेंसारख्या अव्वल दर्जाच्या संगितकाराला हरपलो.
Master voice, hindi gazals
Wah wah mast sirji ❤
बाईपण भारी देवा पाहून येथे आलेल्यांनी लाईक करा
खूपच सुंदर
Great Sirji 👍👍👌👌... नितीन ठाकूर virar
छान छान अप्रतिम गायन शतशः आभार असेच व्हिडिओ बनवा जुन्याच चालीचे नवीन आधुनिकीकरण ❤🎉
पाटील साहेब अतिशय सुंदर गायन वादन आपली देहबोली प्रत्येक ओळीला समरस होत आहे अभिनंदन
सुंदर 🎉
Tabla valya mule khara sugandh darvalla
Excellent💯 performance
Shobha Gurtuji has sung it very beautifully.
Man bharat nahi Sundar awaj
Nice singing
खूपच छान आवाज ,दर्द व खोली आहे आवाजात आवाजात,श्रावणीय आहे,ऑल द बेस्ट.
Excellent Singing & equally supportive tabla accompanied by Mr. Digant👍
अतिशय सुंदर गोड आवाज तबला साथ
उघड्या पुन्हा जाहल्या...वा वा अप्रतिम...
The best only word
अप्रतिम गझल
जखमांना पुसले असते मनाने.. ..
आवळुन गाडले नसते प्रश्नांना....
गझल अप्रतिम , संगीत अप्रतिम व अप्रतिम सादरीकरण .
अतिशय सुंदर गायले व साथ पण उत्तम
वाह!
शहारे आले.....
अप्रतिम गजल गायन
काय बोलू शब्द नाहीत ❤❤❤❤❤
काय बोलू शब्द नाहीत ❤❤
धन्यवाद... अप्रतिम गायनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल❤
👌👌👏👏अप्रतीम. गाण्याची उत्तम जाण. इतर गीते ऐकायला आवढेल.
Well sung, keep singing. U hav good voice . Yr accompany Tabla is also too good.
फार सुरेख गायलात पंडितजी
Apratim lajwab
पाटीलसाहेब, फारच छान आवाज...
दिगंत सरांची तबला साथ उत्तमच.मिश्र भैरवी
रागातील शोभा गुर्टू यांच्या आवाजातील हे
फार फार श्रवणीय गीत...🙏🙏🙏
पाटिल साहेब , अप्रतिम 👌 आता ‘ माझिया प्रीयाला प्रीत कलेना” होऊन जाऊँ दे।
सुंदर! अप्रतिम!
खूप छान !
अप्रतिम!!!
Bhai majya aali yaar
Nice singing. Full intensity
Excellent
Very nice 👌 👍
अप्रतिम, स्वर्गीय आनंद या पेक्षा वेगळा काय असू शकतो. सुदंर ❤️❤️❤️
तबलावादन उत्कृष्ट!👍
Very nice
खूप छान .शुभेच्छा💐💐
वा रे पठ्ठे सही गायलास तु
फारच छान .
VERY IMPRESSIVE PERFORMANCE...
खुपच छान सरजी
Wow! Wow!! Quite
amazing
एकच गाणं अनेकांनी म्हणावं पण त्या गाण्यावर तुमची काहीतरी थोडी तरी छाप असायला हवी. तुम्ही ही वेगळं मांडता. खूप छान. तबला साथ उत्तम, बॅलन्स तबल जिना नमस्कार
जबरदस्त
वा! पाटील! वा!
Excellent ❤❤❤
खुप सुंदर
मस्तंच
खूप छान!👍
Yache geetkar. Srikant takre aahe
Heart Touching 💯💜💜💜
अप्रतिम
सुंदर
Clearcut voice
Aiktana Dolyatun pani kadhi ale kalehi nahi
खूपच छान सुरवात
खुपच छान
Tu Kay aahe he saang umakant Yana maharastra. Olktho tuzi olakh saang
खर माणुस रोज पेपरात वाचतो , अडाणी माणुस कुणाच्या तरी सांगण्याने ऐकतो.. आणि आपण सध्याच्या जगात कितीतरी माध्यमांनी रोज दु:ख आणि सुख एकाचवेळी पाहतो. जगाच्या दु:खाकडे सुखाने आणि सुखाकडे दु:खाने किंवा याउलट सुखाकडे सुखाने आणि दु:खाकडे दु:खाने पाहतो तेवढच स्वत:च्या सुखाकडे आणि दु:खाकडे निर्विकारपणे माणुस पाहु शकेल का❓
खुपच चांगले
खूप छान!