Bangladesh नं Sheikh Hasina यांचा Passport रद्द केला, भारतातून पुढे त्या आता कुठे जाणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #bbcmarathi #bangladesh #sheikhhasina #passport
    बांगलादेशात परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि शेख हसीना पंतप्रधानपद आणि देश सोडून 5 ऑगस्टला भारतात आल्या. या गोष्टीलाही आता महिना उलटला आणि त्या अजूनही भारतातच आहेत.
    भारत सरकारनं अत्यंत गुप्तता पाळत आणि कडक सुरक्षेत शेख हसीना आणि त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्या राहण्याची व्यवस्था केलीये. मात्र, इथून पुढे काय, याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये. शिवाय, शेख हसीना यांनीही त्याबाबत काहीच स्पष्ट केलं नाहीये.
    रिपोर्ट - शुभज्योती घोष, बीबीसी न्यूज बांगला
    निवेदन - विशाखा निकम
    एडिट - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 15

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 13 วันที่ผ่านมา +3

    विशाखा तुझा तीन गोष्टी मधील समावेश सोबत सिध्दनाथ आणि अर्ध्या तासाचा वेळ हे सर्व जबरदस्त होते. आता तुम्ही केलेला बदल - वेळ 15 मिनीटे हे काही रुचले नाही. कृपया पॉडकास्ट पूर्ववत व्हावे.

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 13 วันที่ผ่านมา +1

    वाढवून देण्याची विनंती करेल त्यात काय

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 13 วันที่ผ่านมา +1

    शेख हसीना ला भारताबाहेर हाकला. आता तीला ५७ देशांपैकी कोणीही थारा देणार नाही

  • @anagha27
    @anagha27 13 วันที่ผ่านมา +4

    Muslim sharanarthi muslim deshat ka jaat nahit😂

  • @vikram3713
    @vikram3713 13 วันที่ผ่านมา

    आम्हाला वाटते बांगलादेश आता भारताने काबीज करावा आणी हीच ती योग्य वेळ आहे.. आणी तेथील हिंदू च्या हातात सरकार द्यावं..

  • @sanjaykumarjaiswal2119
    @sanjaykumarjaiswal2119 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    BBC ला का सतावतेय ही चिंता ?

  • @rishighosalkar3978
    @rishighosalkar3978 13 วันที่ผ่านมา +2

    BBC ko bahot problem ho rahi hai

  • @Nikhil9781
    @Nikhil9781 12 วันที่ผ่านมา

    Seema Kade passport pan nahi

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 13 วันที่ผ่านมา

    लाखभार भारतीय सैन्य कायमच तैनात करून
    मगच शेख हसीना यानी
    पंत प्रधान पदाची शपथ घावो
    तिथले सैनिक जातीय वादी असून ते म्याणेज होताआ
    म्हणून
    हे करा

  • @knowledgeiswealth5036
    @knowledgeiswealth5036 13 วันที่ผ่านมา

    Please cut your hair immediately.

    • @subhashpatil2878
      @subhashpatil2878 12 วันที่ผ่านมา

      @@knowledgeiswealth5036 why?

    • @subhashpatil2878
      @subhashpatil2878 12 วันที่ผ่านมา

      @@knowledgeiswealth5036 why?