#कृषिमंत्री अॅड.श्री माणिकराव कोकाटे साहेब आपणास राज्याच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ! कांद्यासह सर्वच शेतमालाच्या चांगल्या दरासाठी आपण प्रयत्नशील राहाल हीच माफक अपेक्षा !
आहों साहेब यांना शेती विषयी काहीच माहीत नाही, कृषी खाते हे bsc अग्री, किंवा एमएससी agri पदवीधर पाहिजेत होते, यांना काय केळ समजतंय शेतीमध्ये, चुकीचे खाते दिले.
कर्जमाफीचा विषय कोनाच्या मुखातून अधिवेशनात नाही निगला
निगणार पन नाही हे पन जुमला समजा
त्यानी मतदानाचे पैसे ल दिले
शेती ची पार्श्वभूमी कोणतीही नाही, इकडून तिकडे, तिकडून ईकडे यातच सर्व अनुभव आहे, काय शेतकर्यांना न्याय मिळवून देणार 😢😢
#कृषिमंत्री
अॅड.श्री माणिकराव कोकाटे साहेब आपणास राज्याच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
कांद्यासह सर्वच शेतमालाच्या चांगल्या दरासाठी आपण प्रयत्नशील राहाल हीच माफक अपेक्षा !
रत्यावर उतरल्या शिवाय कर्ज माफ होणार नाही
आजची भारतीय जनता पार्टी म्हणजे राजकीय व्यवसाय करणारी आहे...
Absolutely correct
माणिकराव कोकाटे साहेब यांना फक्त छगन भुजबळ यांना राजकीय शह देण्यासाठी कृषिमंत्री पद देण्यात आले आहे
आ माणिकराव जी कोकाटे साहेब आपणास शेतकरी बाधवा चे कडुन खुप खुप शुभेच्छा देतो
आता सर्व प्रथम सोयाबीन आणी कापुस ऊतपादकाना दिलासा मिळावा हि विनंती
कर्जमाफीच्या विषयावर अधिवेशनात,सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे होती
छान माहिती दिली पाटील
एक नबर माणुस सिन्नर चा विकास प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे महाराष्ट्राच्या शेतकरी नक्कीच प्रगती करणार १००% शेतकरी पुत्र माणिकराव कोकाटे विकास पुरुष
आहो सर यांच खाते वाटप करायला इतका वेळ लागला तर शेतकर्याचे प्रश्न सोडविण्यासाठी किती वेळ लागेल
नंबर एक कामाचे माणूस आहे , माणिकराव कोकाटे साहेब🙏
कर्ज माफी केली तरच चांगले
कृषी मंत्री आकाश फुंडकरांना द्यायला हवे होते कोकाटे विदर्भाला न्याय देणार नाही
4जी, कापूस, बियाणे, साठी, कुठे, पाठपुरावा, करावा
कोणीही कृषी मत्री झाला तरी काहीही फरक पडणार नाही जोर पर्यंत शेतकरी जागृत होणार नाही तों पर्यंत काही खरे नाही
आमचे सिन्नर तालुका आमदार माणिकराव कोकाटे साहेब 🎉🎉🎉
कोकाटे साहेब कर्ज माफी कांदा व अद्रक भाव वाढीचा मार्ग मोकळा करावा
यांचा.राजकीय.प्रवास.खुपच.खडतर.राहिला.राव.शेतकरयाकड.लक्ष्य.दया
सगळयाच आवाजी घोषणा होतील पुर्न फकत सातबारा कोरा होनार नाही कर्ज माफ होनार नाही
हा माणूस पक्षाचा नाही होऊ शकला तर शेतकऱ्याचा काय होणार आहे शेतकऱ्याला वाली कुणीच नाही
भाऊ कर्जमाफी बदल मुख्यमंत्री विधानसभेत काळीच बोलले नाही
कर्जमाफी करा अतिवृष्टी नुकसान पीक विमा द्या कापूस सोयाबीन भाव वाढ करा
नाशिक जिल्ह्याचे 2024 चा पिक विमा त्याचं लवकर प्रयत्न करा
तिन लाख सरसकट कर्जमाफी करा म्हणजे झाले,,,
भावअंतर चे काय होणार कर्जमुक्त शेतकरी होणे गरजेचे.
नक्कीच कांदा पिकाला न्याय देतील
काही अपेक्षा करू नका
भाऊ कर्ज माफीचा विषय हा दर पाच वर्षांनी म्हणजेच निवडणुकी पुरता उचलायचा असतो.
यांचे कडुन विदर्भावाले शेतकर्यांनी काही आशा करु नका
2023 चा हरभरा यांच्या विमा केव्हा मीळेल मंजूर झालेल्या आहे केव्हा मीळेल
कर्ज माफ करा म्हणाव सरसकट
ज्ञानेश्वर भाऊ हे तर दलबदलु मधे पीएचडी प्राप्त विद्यार्थी आहेत
खरात साहेब हे आता आसाच वेळ मारून नेतील कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत त्यानी दिलेला शब्द पाळायला पाहीजे
एकंदर बघता काही खर नाही यांचा इतिहास बघता
उध्दव ठाकरे यांनी करमाफी लगेच केली होती
सात वेळा दल बदलू दिसत आहे म्हणजे पलटी बहारदार आहे . 😅
कोकाटे साहेब हे फक्त छगन भुजबळांना डावल उभा केलेला बुजगावण आहे त्यामुळे ते शेतकऱ्याला योग्य न्याय देतील असं वाटत नाही
कर्ज माफी करा साहेब
नाशिक जिल्हा बँकेची पार वाट लावली होती आता ती वरती आणा
कर्जमाफीसाठी काहीतरी तोडगा काढा
खताचे भाव दोनशे रू पोत्याला वाढले
Rastyavrc utra lagel sir, karj maf
आहों साहेब यांना शेती विषयी काहीच माहीत नाही, कृषी खाते हे bsc अग्री, किंवा एमएससी agri पदवीधर पाहिजेत होते, यांना काय केळ समजतंय शेतीमध्ये, चुकीचे खाते दिले.
बीजेपी शेतकरी विरोधी आहे कर्ज माफी करनार नाही
विकास पुरुष कोकाटे साहेब
दलबदलू नेता म्हणून प्रसिद्ध असलेली बदनामी होवु नये म्हणुन शेतकरी कर्ज माफी करून पासून टाका साहेब
कर्जमाफी करा नाहीतर राजीनामा द्या
Tycha tu pravkta ahe ka
Kahi ho zaudya shevati krishi mantri Hindu aahe karz mafi karo ki na karo apla Hindutva cha sarkar aahe
कर्ज माफी करा साहेब