Sambhaji Bhide : टिकलीच्या मुद्दावर थेट भिडेंनाच नडणाऱ्या रुपाली बडवेचा Interview | टिकली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SambhajiBhide #RupaliBadave
    टिकलीच्या मुद्दावर संभाजी भिडेंना थेट भिडणाऱ्या रुपाली बडवेंचा Exclusive Interview
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 987

  • @akshaynirmale147
    @akshaynirmale147 ปีที่แล้ว +26

    एवढ्या comment बघून समजलं असेलच भिडे गुरुजी बरोबर आहेत

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 ปีที่แล้ว +86

    श्रध्दाला टिकली असती तर
    या जगात ती टिकली असती

    • @user-fm6nk7qt7h
      @user-fm6nk7qt7h ปีที่แล้ว +4

      Bhau ya nalayak lokana te kalnar nahi

    • @rupeshgawai7601
      @rupeshgawai7601 ปีที่แล้ว +4

      भाऊ आपन छत्रपति शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणी महाराजानी नेहमि महिलांचा आदर केलाय ते विसरु नको आणी महाराजानी अस् नाही म्हटल की टिकली असेल तरच तुमचा सन्मान होईल म्हणून मग् ते गुरूजि कोन् म्हणनार

    • @ajaywakpanjar4737
      @ajaywakpanjar4737 ปีที่แล้ว

      Tuzya aai la sang he ani tuza bap mela ki tila sati vr chadav sanatani rule manto na mg as kr

    • @govinds8550
      @govinds8550 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂🤣🤣🤣

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 7 หลายเดือนก่อน +2

      Kuch bhi 😂

  • @ajaykadam3538
    @ajaykadam3538 ปีที่แล้ว +40

    एका महिलेला 35 तुकडे मारल त्यावर कोण बोलणार नाही आणी कोणतीच महिला पण बोलत नाही . पण हा मुद्दा महत्वाचा वाटतो

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 ปีที่แล้ว +97

    तुमच्या अशा वागण्याने तर श्रद्धा सारख्या मुलींचा बळी जातो

  • @UPSC_fan_club.
    @UPSC_fan_club. ปีที่แล้ว +23

    अरे त्या वाक्यात भिडे गुरुजी यांनी कोणत्याही महिलेचा अपमान केला नाही त्यांनी उलट एक महिलेला भारत माता म्हणून म्हटलंय.

  • @jagdishdhondge7327
    @jagdishdhondge7327 ปีที่แล้ว +53

    जिने नाही लावली टीकली, ती नाही टीकली,,
    भारत माता की जय..

    • @ajaywakpanjar4737
      @ajaywakpanjar4737 ปีที่แล้ว

      Tuzya aai la sang he ani tuza bap mela ki tila sati vr pan chadav sanatani rule nusar

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 ปีที่แล้ว +9

    ताई टीकली ही भारतीय ची सु संस्कृतीत आहे

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 6 หลายเดือนก่อน +1

      टिकलीचा प्रश्न नाही आहे वृत्तीचा आहे... पुरोगामी महाराष्ट्र राहिला कुठे?

  • @user-ky9vb1wh4x
    @user-ky9vb1wh4x ปีที่แล้ว +14

    त्या रुपाली ताई यांना जरा सांगा जीथे स्रियांवर अत्याचार होतो हा अत्याचार कधी थांबणार हे जरा मंत्र्यांना विचारा

  • @digambarbedarkar5031
    @digambarbedarkar5031 ปีที่แล้ว +5

    संभाजी भिडे याना नीट समजा मग बोला गुरुजींनी बद्दलण्यापेक्षा तुम्ही बदल

  • @sandeepmhetre5666
    @sandeepmhetre5666 ปีที่แล้ว +144

    अगदी बरोबर बोललात ताई थोर समाज सुधारक महात्मा फुले ,छ्त्रपती शाहू ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला आज गरज आहे

    • @shivratn_mardani_aakhada__11
      @shivratn_mardani_aakhada__11 ปีที่แล้ว +7

      शिवाजी महाराजांची नाही का...?

    • @vishaltarwade1485
      @vishaltarwade1485 ปีที่แล้ว +6

      छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नाही का

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 ปีที่แล้ว

      @@shivratn_mardani_aakhada__11 phule ambedkar ani shahu maharajache adarash shivaji maharaj ahet pn tyancha kal ani ya tighacha kal ek nahi mhnun phule shahu ambedkar mhnanyachi padhat ahet tyat controversial kahich nahi

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 ปีที่แล้ว +1

      Savitribaicha sambad anek father nuns, aani adhikaryashi sambad yet aastana tyani kadihi TASHTASHIT kadihi chukavle nahi.
      Ugich fukacha aav aanu naye

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 ปีที่แล้ว +1

      ✔️

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 ปีที่แล้ว +78

    जी लोकं बुरखा आंदोलनावर बोलत आहेत... ते आंदोलन स्वांतत्र्यावर आहे... कोणत्या महिलेनं काय घालावं ही तिची इच्छा आहे...

    • @BitterTruth123
      @BitterTruth123 ปีที่แล้ว +9

      Ani koni kontya reporter la uttar dyave...hi praytekachi iccha ahe....mag jar aplyala uttar nahi mila la tar mirchya lagayla nako.

    • @AtharvaBhosale-yj8sm
      @AtharvaBhosale-yj8sm ปีที่แล้ว +2

      @@BitterTruth123 brobr ahe pn vicharnarya ni kay ghatlay Or kay lavlay tyavr u can't comment karan toh tyacha adhikar ahe

    • @BitterTruth123
      @BitterTruth123 ปีที่แล้ว

      @@AtharvaBhosale-yj8sm Te kay Bolale? "Tumhi kunku/tikli lawun ya mag bolto" te he nahi manhale " thumhi kunku lawlech pahije" .... tyanchya interview/comment ghaycha patrakarala janma siddha adhikar ahe ka? Udhya koni COVID chya bhitine mhanala tumhi mask ghalun yaa mag interview deto....tar hi Leftist Liberal loka bolnar reportechya disnyavar swarupa var halla.

    • @atulshewale1796
      @atulshewale1796 ปีที่แล้ว

      Ka tumhi sarkahay lok maaja gaycha astah

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 ปีที่แล้ว +189

    भिडे हा rss व भाजप चा मनोरुग्ण आहे

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 10 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही गुरुजी यांच्याकडे गेलता,नाकी गुरुजी तुमच्याकडे आलते,त्यामुळे plz वेळ वाया घालू नका.गुरुजींची तालीम तुम्हाला समजायला तुम्ही खूप लहान आहात.

  • @Pikup.k980
    @Pikup.k980 ปีที่แล้ว +20

    गुरुजी, आगदी, बरोबर,बोलले, जय, शिवराय

  • @Hitesh-Tara7121
    @Hitesh-Tara7121 ปีที่แล้ว +37

    मी गुरुवर्य संभाजी भिडे यांना समर्थन करतो त्यांनी
    जय श्री राम

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 ปีที่แล้ว +12

    माध्यम वाले तुम्ही तुमचं दुकान चालवायचं म्हणून
    काही दाखवत बसतात...
    तूम्ही गेला होता ते नाही आले.
    तुमच्याकडे...

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 ปีที่แล้ว +6

    उत्तर न देन भिडे गुरुजींचा सांविधानिक अधिकार 🚩

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 ปีที่แล้ว +1

      Pan striyana jasti shahanpan sikavane ha adhikar koni dila bhidela

    • @KD-kx1sc
      @KD-kx1sc ปีที่แล้ว +1

      Tikli lawne..na lawne ha pratyek stree cha constitutional right ✌️

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 หลายเดือนก่อน

      Ovaisi chya baayko n tikli laavli tar trippal talak hoil tith😂

  • @laxmanyemale7
    @laxmanyemale7 ปีที่แล้ว +108

    अहो मॅडम तुम्ही अशा बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना उगीचच महत्त्व.देता .

    • @gkvoicemus
      @gkvoicemus ปีที่แล้ว +4

      संस्कृती टिकली तरच भारत टिकेल माणसाने काळानुसार बदलत राहील पाहिजे पण संस्कृती नाही विसरली पाहिजे संभाजी भिडे अगदी योग्य आहेत आजकाल लोक स्वतःच्या पद्धतीने जीवन जगायला बघतात सगळ जर स्वतःच्या मनासारखं केलं तर तुम्ही जगाच्या काय उपयोगाचे

    • @rahuldhoke4656
      @rahuldhoke4656 ปีที่แล้ว

      @@gkvoicemus ataparyat muslim engraj yunan bharatat ale tevha kay Bharat tikalach n

    • @nitintanpure1782
      @nitintanpure1782 10 หลายเดือนก่อน

      Hya sushikhit Madam het😅

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w ปีที่แล้ว +2

    संभाजी भिडे यांना अभिव्यक्ती स्वतंत्र आहे...त्यांना जर का टिकली न लावलेल्या महिलेसोबत बोलायचं नाही. तर ते बोलणार नाहीं...कोणी त्यांना बळजबरी नाहीं करू शकत.संभाजी भिडेना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे..
    ... तुम्हाला टिकली लावायची असेल तुम्ही लावा नाही लावायची नका लावू तुम्हाला पण स्वातंत्र्य आहे....
    ..... उगाच प्रकरणाला वेगळे वळून देऊ नका...
    .. कृपया श्रद्धा चे जे 35 तुकडे jhle त्याबद्दल बोला...

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 ปีที่แล้ว +110

    या बुरसटलेल्या विचारसरणीच्या पुरानमतवादी माणसाला एवढ महत्व देऊ नका.ईतरही महत्वाच्या समस्या देशांत आहेत.त्यावर प्रकाश टाका.

    • @shalakapatil
      @shalakapatil ปีที่แล้ว

      Tumhi mhanta te jari khare asle tari hya goshtinvar bolne pan garjeche ahech.

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 ปีที่แล้ว +1

      प्रसाद गावडे ला कंदमुळे, रताळी दाखवून कोकणात लाखो रोजगार निर्माण करायचे आहेत.....

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 ปีที่แล้ว

      Tumhii Sodlta mhg Bakichya Samashya Saheb

    • @sandeepgawandi9848
      @sandeepgawandi9848 หลายเดือนก่อน

      अरे बैला
      तुला संभाजी भिडे गुरुजी कोण आहेत माहित आहेत का ?

  • @surajkumbhar9261
    @surajkumbhar9261 ปีที่แล้ว +3

    गुरूजीनी तुम्हाला काय आमंत्रण देऊन बोलवलं होत काय?आता परत गुरूजीच्या पुढे लुडबूड करू नका.

  • @nileshshinde8911
    @nileshshinde8911 ปีที่แล้ว +3

    त्यांचं काय चुकलं ते बरोबर बोलले टिकली लावून गेली असती तर तू बारीक झाली असती काय तू तुझं काम करतेय पण तुझी संस्कृती विसरू नको तुम्ही मीडिया चे लोक सगळ्यात हलकट असतात

  • @sukhadevgalande2965
    @sukhadevgalande2965 ปีที่แล้ว +30

    ताई आपण शाहू, फुले, आंबेडकर ,व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात राहतो. या सर्व महान पुरुषांनी नेहमी महिलांचा आदर आणि सन्मान केला आहे, अश्या महाराष्ट्रात कुणी जर महिलांचा आदर करत नसेल तर महाराष्ट्र कधी ही महिलांचा अपमान होईल असे जर वादग्रस्त वक्तव्य केले तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांचा महिलांना उद्देशुन जे काही वाद ग्रस्त विधान केले आहे त्याचा मी जाहिर निषेध व्यक्त करतो.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      नानित राणा, केतकी चितळे, ह्या बायका नाहीत काय?

    • @sukhadevgalande2965
      @sukhadevgalande2965 ปีที่แล้ว

      अरे भावा त्या पण आपल्या मात भगिनी आहे, ज्यांनी त्यांचा अपमान केला असेल त्यांचा पण मी निषेध करतो

    • @akshaysutar9321
      @akshaysutar9321 ปีที่แล้ว

      Are tula sangto kon ahe tuzi pratikriya vyakta kryla

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 ปีที่แล้ว +70

    नाही द्यायची तर नका देऊ मुलाखत...गेलात उडत...मी पण भारत मातेची कन्या आहे.भारत माता की जय.👍👍

    • @sureshmore8952
      @sureshmore8952 ปีที่แล้ว +4

      हा संभाजी नाही। मनोहर भिडे आहेत मनूवादी विचार सरणीचे सदग्रहस्थ

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer ปีที่แล้ว +2

      अहो भारत मातेची कन्या बघतोय टीव्ही वर किती जळफळाट होतोय ते 😜🤣🤣 टिकली पेक्षा मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा जाळ जास्त आहे

    • @NomadSwapnil7
      @NomadSwapnil7 ปีที่แล้ว +4

      भिडे गुरुजी

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 ปีที่แล้ว

      @@NomadSwapnil7 tak gatarat

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      @@nidhilandge3147 गटार र गटार र च दिसते.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 ปีที่แล้ว +32

    हीच आहे सनातनी वृत्ती, संघाची शिकवण,मनू वृत्ती, ब्राह्मणी वृत्ती जी आजही महीला स्वातंत्र्याच्या विरोधात, आणि धर्म बंधनं सक्तीचे दर्शन दाखवते.

  • @bharatbhushanpatil471
    @bharatbhushanpatil471 ปีที่แล้ว +4

    भिडे हा खरा शिवप्रेमी माणूस प्रेम नाही.

  • @sangitakadam9527
    @sangitakadam9527 ปีที่แล้ว +24

    जर एखादि पत्रकार विधवा असेल तर संभाजी भिडे त्यांना मुलाखत देणार नाहीत का?

    • @sudarshangraphicsdesigner8648
      @sudarshangraphicsdesigner8648 ปีที่แล้ว

      नाहीत देणार रक्तात मराठा आहे आमच्या विदवा आसेल तर ठिक आहे पण विदवा नसेल तर नाहीत देणार मुल्याखती आम्हाला गरज नाही मुलाखतीची

  • @ravindrasase5735
    @ravindrasase5735 ปีที่แล้ว +8

    रूकसाना आपांच बरोबर आहे

  • @pratikpatil5084
    @pratikpatil5084 ปีที่แล้ว +1

    Freedom of speech,
    त्यानं तुला प्रतिक्रिया नव्हती देयची. जसं तुला टिकली नाही लावायची ही जशी तुझी भूमिका आहे तास त्यांना अधिकार आहे.

  • @jayshreeram9195
    @jayshreeram9195 ปีที่แล้ว +12

    मेरे वाला येसा नही हे 😢
    त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात
    सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o ปีที่แล้ว +23

    काल आणखी एक बातमी tv वर पहिली,
    की ह्या आधुनिकतेच्या युगात दारू आणि सिगारेट पिण्याचे प्रमाण पुरुषानं इतकेच महिलांन मध्ये ही वाढले आहे,
    ही बातमी पाहून अभिमानाने ऊर भरून आला असेल सर्वांचा . ह्याला म्हणतात बरोबरीचा समाज , आणि खरे व्यक्ती स्वातंत्र्य ,

    • @AtharvaBhosale-yj8sm
      @AtharvaBhosale-yj8sm ปีที่แล้ว

      Jai shivray bhau,
      Tya mahilechi eecha tila pyaychi asel nasel pyaychi hey apan nahi tharavnar Constitution ni right dilay tyana apan Tu kr bro judge pn tu hey nahi bolu shakat ki peeu nko karan ha adhikar ahe ticha jasa tu eka pursha la mhnu nahi shakat na tasach tya mahilela pn nahi mhnu shakat

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 ปีที่แล้ว +1

      @@AtharvaBhosale-yj8sm bhava mi pn ek hindu aahe bhide guruji tila bharat mate chya jagi manje tila aai bole hi apli sanatan sansruti aahe are foreign aplni sansruti adopt kartyat bhava ani apn tichi lajja kadtoy

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 ปีที่แล้ว +1

      @@AtharvaBhosale-yj8sm bhava British ni aplyvar raj ka kela mahiti aahe karan aapn teva hi aniaaj hi desh var ani aplya sansruti var prem nahi karat manun

  • @themaratha2171
    @themaratha2171 ปีที่แล้ว +4

    आपण जरा शिकलो की स्वतः ला शहाणे समजतो बाकी दुसरे काही नाही .

  • @akshaytaware4999
    @akshaytaware4999 ปีที่แล้ว +2

    भिडे ची सांगायची पद्धत चुकली असेल पण आपली संस्कृती गर्वाने आपण जापली पाहिजे आणि हिंदु लोक आजकाल modern व्ह्याच्या नावाखाली धर्म संस्कृती विसरलेले आहेत

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 4 หลายเดือนก่อน

      Tu धोतर का नेसून फिरत नाहीस

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 4 หลายเดือนก่อน

      कोट का घातलाय,

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 ปีที่แล้ว +2

    श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा 💪🚩💞

  • @manojkumbhar8564
    @manojkumbhar8564 ปีที่แล้ว +26

    Tai तुम्ही गुरुजींच्या वयाच्या कोणत्याही माणसाला विचारा किंवा आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीला विचारा ते बरोबर बोलले का चुकीचे बोलले ते.

    • @shaileshjmaharastra
      @shaileshjmaharastra ปีที่แล้ว

      He म्हातारी माणसं astyt येडे झावे 😂

    • @dhirajsonawane3720
      @dhirajsonawane3720 ปีที่แล้ว

      Guruji n cha vayache mansa Ani tyncha vichar kamit kami 150-200 yrs old ahet. Aplya deshaa cha haach issue ahe 60-70% tarun loka ahet pn dadan chot loka desh chalvtat Ani tarun loka Sanskriti cha nava khale ayekun ghetat. Science hain kadhe pn moth ahe kontya pn sanskriti peksha Ani rahil

  • @Chandan180382
    @Chandan180382 ปีที่แล้ว +5

    Barobar bolale bhide guruji

  • @shashikantpawar4368
    @shashikantpawar4368 ปีที่แล้ว +8

    We support bhide guruji what they said nothing wrong in it.

    • @tiger-sy7lh
      @tiger-sy7lh ปีที่แล้ว

      अहो हरामखोर आहे तो. आंबे खा म्हणजे गरोदर व्हाल,असे म्हणणारा भिडे आहे. जतिव दि आहे तो. दंगल घडवणा रा आतंकवादी आहे.

    • @ajaywakpanjar4737
      @ajaywakpanjar4737 ปีที่แล้ว

      तुझा जन्म भिडे चे आंबे खाऊन झाला आहे यात तू झ्या बापा च हात नहीं

  • @KS.GOSWAMI
    @KS.GOSWAMI ปีที่แล้ว +128

    मी संभाजी भिडे यांचे समर्थन करतो 🚩

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 ปีที่แล้ว +36

    रुपालीला तीच्या आईबाबांनी संस्कार शिकविले नसतील तर तीचा तरी काय दोष 🙏🙏🙏

    • @sachinc1523
      @sachinc1523 ปีที่แล้ว

      तुझ्या आईला आणि बहिणी ल. सांग

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 ปีที่แล้ว

      👍

    • @pavtya
      @pavtya ปีที่แล้ว

      बरोबर

    • @mrperfect1453
      @mrperfect1453 ปีที่แล้ว

      बरोबर 💯

    • @chavan1679
      @chavan1679 ปีที่แล้ว +5

      टिकली न लावण्या चा आणि संस्कार चा काय संबंध

  • @its_madhav4720
    @its_madhav4720 ปีที่แล้ว +24

    ये ताई नड तू घाबरू नको बाबासाहेबानी तुला भरपूर अधिकार दिलेत अन आम्ही आहोत तुझ्या माघे खंबीर

    • @Akashw-pd1uw
      @Akashw-pd1uw ปีที่แล้ว +2

      Mahilani आंदोलन karyla pahije

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      मी ही आहे पाठी मागे. खंबीर.

  • @laxmanyemale7
    @laxmanyemale7 ปีที่แล้ว +1

    भारत माता विधवा नाही हे बरोबर असेल तर तिचा पती कोण आहे? त्याला विचारा.

  • @vivekjadhav4605
    @vivekjadhav4605 ปีที่แล้ว +11

    Good sister👌💯

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 ปีที่แล้ว +22

    गुर्जी नी लक्षात घेतलं पाहिजे की ती धार्मिक कार्यक्रमात नव्हे,तर तिचं पत्रकारितेचं कर्तव्य निभावत होती.

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 ปีที่แล้ว +39

    भिडे सर्किट आहे 😂

    • @Omp2510
      @Omp2510 ปีที่แล้ว

      Tuzya I chi puchi
      Tuji aii Rand ahe

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 ปีที่แล้ว

      @@Omp2510 तुंप पाघले 😂

    • @Hindushakti8730
      @Hindushakti8730 ปีที่แล้ว +1

      Sarkit Nahi Hushar Aahe Ek chhoth Sa Vidhan Sampurn Maharastra Bhar Char Chit karto Matara Far Hushar Aahe. Fakt Thikli Lav Mahan Tach Sarvana Vichar karnys Bhag Padale .Sarv Lokanche dhayan Aapalya kade kele. 🧐

  • @AmitYadav-MH10
    @AmitYadav-MH10 ปีที่แล้ว +1

    ते तुम्हाला बंधन घालत नाहीत तुम्हाला भारतमाता मानून संस्कृती जपायला सांगतात जर तुम्हालाच प्रोफेशन च्या नावाखाली हिंदू संस्कृती ची वाट लावत आसाल तर त्याला काही पर्याय नाही

  • @yashavantpatil4007
    @yashavantpatil4007 ปีที่แล้ว +1

    संभाजी भिडे म्हणतेस ना तु,गुरुजींच्या एवढी तुझी उंची नक्कीच नाही, एच.एम.व्हि.पत्रकारिता, तुला काय कळणार हिंदू संस्कृती, आणि परंपरा!

  • @shivajisingarwad3611
    @shivajisingarwad3611 ปีที่แล้ว +13

    टिकली ,कुंकू ,काकण, लाव म्हटल्यावर तुला राग आला.. यातच कळलं तू किती हुशार आहेस ते..

  • @sidsart1510
    @sidsart1510 ปีที่แล้ว +7

    यांना देशातल्या लोकांबद्दल आत्मियता नाही चालले देशभक्तीच्या गप्पा मारायच्या. देश खूप मोठा आणि महान आहे आणि यांचे विचार या देशाला घातक आहे. जे राजकारणी पाठींबा देतात त्यांना किंमत देऊ नका

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer ปีที่แล้ว +1

      आत्मीयता नाही म्हणुनच पोरांना भरती व्हा म्हणतो आम्ही

    • @sidsart1510
      @sidsart1510 ปีที่แล้ว

      @@Crystalmethdealer तुम्हीं व्हा ना... दुसऱ्याला कशाला सांगता, आणि कोणी सांगितलं म्हणुन कोणी भरती होत नाही.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer ปีที่แล้ว +1

      @@sidsart1510 मी स्वतः शेतकरी आहे दादा , घरची परिस्थिती नाही , एकुलता एक आहे , ५ मिनटात १६०० मीटर मारतो, कोणा थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाची किंमत काय हे आम्हा गावाकडच्या पोरांना विचारा. फक्त शाळेतल्या मस्तरांमुळे कित्येक पोर पुण्याला गेली शिकायला , आईबाप अंगठचाप असूनपन . तुम्ही स्वार्थी आहात त्यात मोठेपण काय घेता, लाजा बाळगा , कृतज्ञ असणे आमचा संस्कार आहे.

  • @johngore8374
    @johngore8374 ปีที่แล้ว +114

    Your work your freedom i support sister 👍

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 ปีที่แล้ว +16

      रुपाली ताईला आईबाबांनी संस्कार शिकविले नसतील तर तीचा तरी काय दोष 🙏🙏

    • @Omp2510
      @Omp2510 ปีที่แล้ว +11

      Are kasla freedom Udya nagad Firal to
      Muslim muli bag burkha ghalun firtat ani Hindu muli bag ardh nagna houn firtat

    • @artcraft542
      @artcraft542 ปีที่แล้ว

      भिडे भडवा आहे

    • @VK-xe9sc
      @VK-xe9sc ปีที่แล้ว +1

      @@Omp2510 अगदी बरोबर.

    • @mahadevpatil4613
      @mahadevpatil4613 ปีที่แล้ว +2

      @@sureshgawade9129 गावडे साहेब त्या ताई अनाथाश्रमात वाढल्यात त्यांचे आई बाप काढून तुम्हाला काय साध्य करायचय.अर्धवट माहीती घेऊ नका.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 หลายเดือนก่อน

    संभाजी भिडे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे.
    या महिलेला आधी भारतीय संस्कृती बद्दल विचारा.
    भिडे गुरुजींच्या हाती आधी आपली पातळी विचारात घ्या.
    महिलेचा लेबल का लावता ?
    आपल्या आई-वडिलांचे नाव खाली घालू नका.
    आपली चूक आहे ते कबूल करा.

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 ปีที่แล้ว +7

    टिकली ने सुंदरपणा वाढतो

    • @shubhangipophli9184
      @shubhangipophli9184 ปีที่แล้ว

      बंदर क्या जाने अर्दरक का स्वाद

  • @shubhamlohar339
    @shubhamlohar339 ปีที่แล้ว +14

    We support Sambhaji bhide 🚩⚔️

  • @sahadeopatil9765
    @sahadeopatil9765 ปีที่แล้ว +28

    असे नालायक लोक भारतात खुप आहेत अशा नालायक लोकांना संरक्षण देणारे इथले राजकारणी लोक जबाबदार आहेत ,आपण आपले कर्तव्य करत राहावे

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 ปีที่แล้ว

      पाटिल साहेब यात काय नालायक पणा आहे
      ज्या महिलांना टिकलीचा एवढा तिटकारा आहे तर त्यांनी अंगावर मळकट कपडे घालून खुशाल वावरवे, आणि आपले ओव्हर पुळचट पुरोगामीत्व सिद्ध करावे

    • @sahadeopatil9765
      @sahadeopatil9765 ปีที่แล้ว +1

      @@dineshfulsundar3575 दिपीका ,आलीया प्रियंका,अशा कितीतरी फिल्म इंडस्ट्री मनील लग्न झालेल्या स्त्रीया ,मोठमोठ्या बिजनेस मैन घराण्याच्या स्त्रीया ,टिकली किंवा कुंकु लावत नाही ,या सर्व स्त्री सवर्ण घराण्यातल्या आहेत ,त्यांना विचारण्याची तुमच्या मध्ये हिम्मत आहे ,तुम्ही अगोदर कुंकु लाऊन या त्यानंतर मी तुमच्या जवाबाच उत्तर देईल

    • @swapnilmule7325
      @swapnilmule7325 ปีที่แล้ว +1

      आपण काय करत आहोत हे बघावं

    • @nidhilandge3147
      @nidhilandge3147 ปีที่แล้ว

      @@sahadeopatil9765 kharach sir khup sundar lihilaya mi mhante bhideche samerthak (chele)navnavin vedio takat. aahet you tube ver lokana bhadkavinnyache kam karat aahet purogamaver sadkun tika karat aahet yanna aada basala pahije

    • @gkvoicemus
      @gkvoicemus ปีที่แล้ว

      @@sahadeopatil9765 त्या या समाजातून सोडून दिलेल्या आहे

  • @Cobra_Gaurav
    @Cobra_Gaurav ปีที่แล้ว +1

    मिळाली प्रसिद्धी, झाल समाधान , किती विषय वाढवाल भिडे गुरूजी तुम्हाला काय जाती धर्मावरून बोलले नव्हते,,फक्त आपली संस्कृति जपली पाहिजे एवढच बोलले, भारत मातेचा दर्जा दिला तुम्हाला ,आणि तुम्ही ताई त्यांना अरे तुरे करताय ,विचार पटत नाही मान्य ,,पण निदान वयाचा तरी विचार करायचा ना ,

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 ปีที่แล้ว +1

    सनातनी....
    टिकलीची काळजी करतात....
    भारतमाते ची काळजी करतात...मग
    देवदासी...सती प्रथा काय
    प्रकार आहे....देवदासी च्या नावाने कित्येक...
    भारतमाता.....????
    एक्बोटेनी ह्या प्रथा....बद्दल बोलावे...
    भारतात इंग्रज आले नसते तर बहुजनांना शिक्षण मिळाले नसते....
    ह्या अंध श्रद्धा बन्द zalya नस्त्या...
    ब्राम्हणन्हाणी इंग्रजाणा यासाठी विरोध केला की बहुजन शिकुन सवरून मोठा होऊ नये...
    ब्राम्हणनानचे स्वातन्त्र्य लढ्यात योगदान 0 होते...
    त्यानी मोहन भागवत ने सांगितल्याप्रमाणे पाप क्षालण करावे...नाहीतर बहुजणांची पुढची पिढी त्यांना कधीच माफ करणार नाही....

  • @deepakkamat1162
    @deepakkamat1162 ปีที่แล้ว +3

    Guruji is right , Tumha lokana Hindu Sanskriti ani kunku yanche mahatva kaay kalnar

  • @priyankagajmal3102
    @priyankagajmal3102 ปีที่แล้ว +16

    जर एखादी स्त्री विधवा असेल तर ती कुंकू लावू शकत नाही..तर तिच्याशी भिडे गुरुजी बोलणार नाहीत का...
    मला या भाष्याचे खूप दुखः झाले...कारण मे सुद्धा एक विधवा आहे

    • @manavgangurde456
      @manavgangurde456 ปีที่แล้ว

      Great question !

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 ปีที่แล้ว +1

      म्हणजे तुम्ही मान्य करता की लग्न झाले असेल तर कुंकू लावले पाहिजे कारण विषय वेगळा आहे आणि तुम्ही नेत दुसरीकडे आहात

    • @radha-22
      @radha-22 ปีที่แล้ว

      Vidhava striya kunku lavtat, mangalsutra ghaltat, agadi haldi kunku samarambha la hi jatat. Samajane accept kele aahe.

    • @sudarshangraphicsdesigner8648
      @sudarshangraphicsdesigner8648 ปีที่แล้ว

      नाहीत बोलणार खरचं विदवा आहे का ती आमच्या इकडे बाई च्या डोक्या वरून पदर पडला तर तिला जीव जाऊस तर हाणतात the great maratha

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 ปีที่แล้ว

      @@sudarshangraphicsdesigner8648 कोणत्या जगात राहता आपण आणि तुमचे विचार 3rd class आहे तिथे great मराठा म्हणून अपमान का करता

  • @shubhamwankhede4128
    @shubhamwankhede4128 ปีที่แล้ว

    ताई तुला स्वतःच्या पोरीसारखं हक्काने म्हटलं गुरुजींनुगीच राजकारण केलंस तू

  • @dnyaneshwarkshirsagar5896
    @dnyaneshwarkshirsagar5896 ปีที่แล้ว +6

    बोलायचं नव्हते तर येवढं गाजावाजा करायची काय गरज नाही असे मला वाटते त्यात काय एवढं टिकली लावायची सांगितले तर लावायची असेल तर लावा नाहीतर सोडून द्या.🚩🚩

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 ปีที่แล้ว +20

    ताई शिक्षण कमी असले की असेच होते प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुशिक्षित असावे खूप गरजेचे असते तुम्ही एवढे मनावर घेऊ नका असली वृत्ती समाजामध्ये भरपूर ठिकाणी आहे आपण आपलं काम करत राहणं व लोकशाही टिकवणे हेच महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏

    • @dr.ambreeshgade6490
      @dr.ambreeshgade6490 ปีที่แล้ว +2

      Maharastrat Aamhi Tarun Bhide Guruji Sobat Aahot N Vichar Kara Te kiti Asta Samjala Jagvanyach Kam Bhide Guruji Kartat

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 ปีที่แล้ว +7

    सरकार नि हिजाब वर बंदी घातलीय त्याला खूप विरोध होतोय त्याचीही बातमी करा

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 ปีที่แล้ว +1

    माझ्या हिंदु बांधवांनो आणि भगिनींनो विनंती आहे....भाजप, कॉंग्रेस, किंवा अन्य राजकीय पक्षांचे चमचे बनू नका... संविधान ,विविध राजकीय पक्ष हे खुप अलिकडील काळात आलेले आहेत आपला हिंदू धर्म खुप जुना आहे... आपल्या धर्मावर ,देवतांवर चुकीचे बोलणाऱ्या राजकीय पक्षांना योग्य पध्दतीने सरळ करा...
    आजची मिडिया म्हणजे पुर्णपणे लयाला गेलेली आहे मिडिया तील कोणत्याही बातमीला लगेच सत्य मानून नका...जमलंच तर हिंद धर्म विरोधी मिडियाचा बहिष्कार करा.... खोट्या बातम्या देणारऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल करा...कारण हे पत्रकार नसून नासक्या डोक्याचे दलाल आहेत.

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 24 วันที่ผ่านมา

    असे काही वेगळे बोलले की प्रसिद्धी मिळते हे हिला चांगलेच ठाऊक आहे

  • @xyz.521
    @xyz.521 ปีที่แล้ว +4

    लोकं बुरखा घालण्यासाठी ओरडतात आणि आमी टिकली लावणार नाही म्हणत बसतो

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 ปีที่แล้ว +5

    Burkha BADDAL bolte ka ahe ka HIMMAT

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 ปีที่แล้ว +1

    भिडे हे टोपण नाव आहे त्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei ปีที่แล้ว

    भा डे सरळ लोकसभा कींवा विधानसभा लढवावी उगाचच एखादया पक्षाची चापलूसी करू नये

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch ปีที่แล้ว +8

    तुम्ही मीडिया ने तर वाट लावली देशाची...

  • @sssnewsmaharashtra6321
    @sssnewsmaharashtra6321 ปีที่แล้ว +10

    टिकली लावली असती तर श्रद्धा टिकली असती

    • @Ipluuu
      @Ipluuu ปีที่แล้ว

      Je tikli lavtat tyancha sobat ashya ghatna ghadat nshit ka ? Andhbakthaincha mendu gan...dit ahe

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा ปีที่แล้ว +2

    गुरूजी खर बोलले आहेत. तुझे संस्कार समजले

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 ปีที่แล้ว +17

    भिडे गुरुजींनी समाजाला चांगली दिशा द्यायला पाहिजे देश हितासाठी झटले पाहिजे जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना धरून न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे मला असे म्हणावेसे वाटते कुठे साने गुरुजी आणि कुठे भिडे गुरुजी

  • @rajendrabalip5738
    @rajendrabalip5738 ปีที่แล้ว +5

    Hindu Sanskriti japli pahije

  • @rishikeshambhore8484
    @rishikeshambhore8484 ปีที่แล้ว +2

    कुणाच्या इखाऱ्यावर कोण पोळी भाजुन घेतय हे आम्हा भारतीयांना कधीच कळलं नाही 😔😔😔

  • @harendrapagare1430
    @harendrapagare1430 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज ‌ असते ‌ तर‌ संभाजी ‌भिडेचा‌ कडे ‌ लोट‌ झाला असता

  • @SANSKRUTIMUSIC
    @SANSKRUTIMUSIC ปีที่แล้ว +7

    आपली संस्कृती आहे..... बाकी आपल्या आपल्या मनावर

  • @neeltamhankar5338
    @neeltamhankar5338 6 หลายเดือนก่อน +1

    Madam ne pan swatahachi rajakiya bhumika spashta keli
    Trupti desai pro max 😂

  • @nageshgaikwad7217
    @nageshgaikwad7217 ปีที่แล้ว

    हे काय गुरुजींनी तुला काय काही गलिच्छ नाही बोले....तू खर तर आर्ध्या डोक्याची तुला काय संस्कृती समजणार....

  • @kiranpol7601
    @kiranpol7601 ปีที่แล้ว +4

    तू गप्प बस बाई..... तुला अक्कल नाहीये आणि जी तुझी मुलाखत घेतीय तिला पण अक्कल नाहीये...... #I support भिडे गुरुजी

    • @shiv1617
      @shiv1617 ปีที่แล้ว

      अमृता मामी मंगळसूत्र घालत नाही

  • @pramodadhav5895
    @pramodadhav5895 ปีที่แล้ว +7

    ताई नक्की तुम्ही लग्न झाल्यावर पण हाच हक्क कायम ठेवा आम्ही तुमचे समर्थन करतो टिकली लाऊ च नका आयुष्य भर

  • @rajpatil5068
    @rajpatil5068 ปีที่แล้ว

    Guruji म्हणायच्या लायकीचा तो नाही.त्याला आहो जाहो करू नका, त्याला आरे तुझेच वापरा तरच तो ठिकाणावर येईल.

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 ปีที่แล้ว +11

    टिकली नव्हे कुंकू लाव असे म्हंटले आहे,या पत्रकारांची लायकी नाही

    • @kishorkamble6596
      @kishorkamble6596 ปีที่แล้ว

      लग्न झाले नसेल तर कुठल कूक लावू दे भावा

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd ปีที่แล้ว +4

    धर्म जप बाळा... गुरुजी बरोबर बोलले ❤

  • @umeshdaribe2913
    @umeshdaribe2913 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात स्री ही मराठ्याच्यां देह्वार्यातील देवता आहे आणी आमची देवता ही वीदवा नाही कुंकु हे लावलच पाहीजे

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 ปีที่แล้ว

    कुंकु टिकली या पेक्षा महिलानां समान वागवले तर बार होईल अपमान करू नका त्यांचा ,
    स्त्री पुरुष दोघे शेवटी जीवच माध्यम प्रतिनिधींनी याचा निषेध करायला पाहिजे पन तुमचे लोकशाहीचा चौथा स्तम्भ विकलेला आहे गुलाम आहे
    महिला म्हणजे माय आई बहिन मां आत्या मावशी ताई काकी आजी , मान करा त्यांचा
    छ शिवाजी महाराज यांचे हे महान राज्य आहे

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s ปีที่แล้ว +21

    मनुवादी संस्कृती आहे ताई, शिका आणि उत्तर द्या.

  • @abhijeetmore4025
    @abhijeetmore4025 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात राहते 🚩🚩🚩🚩

  • @prathameshmeghadi9137
    @prathameshmeghadi9137 หลายเดือนก่อน

    Hila fridge gift kara re😂😂😂

  • @anantsawant605
    @anantsawant605 5 หลายเดือนก่อน

    अहो आमचा सिंधुताई सुद्धा परदेशात जाताना महाराष्ट्रीयन पेहेराव करून गेलेल्या म्हणजे त्यांना पुरस्कर देऊन त्यांचा सत्कार करणारे सुद्धा मूर्ख म्हणावे लागतील या जास्त स्मार्ट लोकांचा म्हण्या प्रमाणे कारन त्यांनी अशा स्त्री चा सत्कारं का केला जी जुन्या आणी काही लोकांचा म्हण्या प्रमाणे बुरसटलेल्या विचारांचा होत्या तर

  • @shradhakuttappan272
    @shradhakuttappan272 ปีที่แล้ว +22

    नाही हे कधीही बदलणारे नाही स्त्री पुरुष भेदाची मी 1997 पासून बळी आहे आणि आजही त्यात फरक पडलेला नाही. कारण त्यांच्या हृदयाला पाझर ही फुटत नाही. निर्लज्जपणा चा कळस आहे.

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 ปีที่แล้ว

      हृदय असले तर पाझर फुटेल ना.

    • @culturedance6654
      @culturedance6654 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule8830 ปีที่แล้ว +3

    इतिहासात विधवा स्त्री सुद्धा फार पराक्रमी होत्या

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว

    मनोहर कुलकर्णी म्हणा . थोराड म्हातार झाल . याच्या गवऱ्या मसणात गेल्या पण आक्कल नाही आली महिलेला कस बोलाव ते .

  • @omkarkamble7410
    @omkarkamble7410 ปีที่แล้ว

    मुळात संभाजी भिडेच विधवा आहे.. बायको नाही त्याला.. घरातन बाहेर काढलं त्याला..

  • @chandrakantchavan2460
    @chandrakantchavan2460 ปีที่แล้ว +5

    चुकीचे बोले नाही गुरुजी 🚩🚩🚩

  • @Only_abhi_6020
    @Only_abhi_6020 ปีที่แล้ว +10

    गुरुजी हे बरोबर बोलले आहेत
    टिकली किंवा कंकु लाव म्हणजे हे काय
    लाज वाटायच कारण नाही एक मराठी वागीणची
    शान आहे ज्याला लावायला लाज वाटते त्यांनी
    प्रश्न गुरुजी यांना विचारू नका

    • @sambhajidhumal387
      @sambhajidhumal387 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

    • @kjs3106
      @kjs3106 ปีที่แล้ว

      ज्याच्या आई ने आंबा खाल्ला आणि मनोहर कुलकर्णीचा उर्फ भिडे चा बिन बापाचा जन्म झाला अश्या बिन बापाच्या व्यक्तीचे विचार तुला योग्य वाटतात म्हणजे मोठा मूर्खपणा

    • @sambhajidhumal387
      @sambhajidhumal387 ปีที่แล้ว +1

      @@kjs3106 अरे औरंग्याने जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडून 40 दिवस जे हाल हाल करून त्यांना जीवे मारले त्यांच्यासाठी संभाजी भिडे गुरुजी हे पायात चप्पल न घालता अनवाणी चालतात आणि आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सहन केल्या त्या शब्दात सांगणे कठीण आहे त्यामुळे भिडे गुरुजी त्यातील फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आजन्म या यातना सहन करणार आहेत त्याच्यापुढे त्यांच्या एका वक्तव्याची म्हणजे आंब्याची काय गोष्ट आहे हे तुम्हा मूर्खांना काय कळणार त्यामुळे तुझ्याकडून जरी मला भिडे गुरुजींच्या विरोधात जरी काही चुकीचा रिप्लाय आला तरी मी तुझ्यासारख्या मुर्खाला उत्तर देऊन माझे तोंड खराब करणार नाही

    • @kjs3106
      @kjs3106 ปีที่แล้ว

      @@sambhajidhumal387 मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे च्या औलादी नी तर छ संभाजी महाराज हे संगमेश्वर तालुक्यातील कसबा या गावी आहेत अशी खबर मुघलांना दिली आणि नंतर मग त्यांना पकडून याच औलादी च्या शिक्षे प्रमाणे हाल अपेष्टा करून मारले हे विसरला का ? मनोहर कुलकर्णी हे नाव बदलून कोणी छ संभाजी महाराजांची जागा घेऊ शकत नाही महामूर्ख माणसा. पानिपत , भीमा कोरेगाव या युध्दात पेशव्यांचा दारुण पराभव होऊन सुद्धा विजयाच्या पताका मिरवणाऱ्या भिडे सारख्या आंब्याच्या पैदाशी चे विचार तुझ्या सारख्या अंधभक्तालाच शोभतात ऐकायला

  • @anantsawant605
    @anantsawant605 5 หลายเดือนก่อน

    आणी काही जणांनी कॅमेंट मध्ये गुरुजींना अशिक्षित बोललेयत त्यांनी व्हिडिओ मध्ये हे सुद्धा बघा की ताई चा आधी गुरुजींनी प्रतिक्रिया दिलीये आणी महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे यात तुम्ही स्वतःचा सोयी प्रमाणे राहून जर आपली सौस्कृती नष्ट करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही अधिकार नाहीये की मी महाराष्ट्रीयन आहे अस बोलून घ्यायचा 😏 चार पुस्तक काय वाचली हे आमची सौस्कृती आणी आमचे विचार ठेचायला निघालेयत

  • @sameergawade6196
    @sameergawade6196 ปีที่แล้ว +2

    Aapli sanskruti tikavli pahije 2 varga jast shikale mhanje shanpan karu naye jevda tyanch kaam aahe tevda tumch vay pan nay shanpan karu naka

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 ปีที่แล้ว +11

    ताई काम करत रहा... अशा मूर्ख माणसाच्या नादाला लागू नका .. आमच्या तुम्हाला शुभेच्छा ... 🌹🌹🌹🌹

  • @RajGupta-ut8zk
    @RajGupta-ut8zk ปีที่แล้ว +4

    Guru ji ❤

  • @bhauraorambhaukankal516
    @bhauraorambhaukankal516 ปีที่แล้ว

    भारतमाता विधवा नाही, मग भिडेनी भारत मातेच्या मिस्टरांचे नाव सांगावे.

  • @anantsawant605
    @anantsawant605 5 หลายเดือนก่อน

    हा आहे आमचा सुशिक्षित समाज शाहू फुले आंबेडकरांच नाव आणी त्याचा विचारांचा अपमान नका करू ताई करण रमाबाई सुद्धा टिकली लावत होत्या तुम्ही स्वतःचा सोयी प्रमाणे आमची संस्कृती आणी आमचे हे विचार नाही ठेचू शकत निदान महाराष्ट्र मध्ये तर नाहीच नाही कारन शाहु फुले आणी बाबासाहेब यांचाही आधी श्री छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केलीये ताई तुम्हाला हे स्वीकारावं लागेल