Kagal Vidhan Sabha: Virendra Mandlik यांचा Hasan Mushrif की Samarjeet Ghatge कोणाला फटका बसणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #BolBhidu #Kagal #HasanMushrifvsSamarjeetGhatge
    हसनसाहेब, समरजीतराजे, काय काय केलंय तुम्ही, हे विसरणार नाही आम्ही, असे बॅनर कट्टर मंडलिक प्रेमी अशा बॅनरखाली कोल्हापूरातील कागल मतदारसंघात लावण्यात आलेत… खरतरं कागलमधल्या प्रत्येक घडामोडीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचं बारीक लक्षय. इथं रोज काहीतरी ट्विस्ट होऊन राजकीय चर्चांचे रंग बदलताना दिसतायत.हसन मुश्रीफांची उमेदवारी अजित दादांनी घोषित केल्यावर नाराज झालेले समरजित घाटगे पवारांकडे गेले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली. त्यामुळे कागलची लढत टफ होणार अशी चर्चा होती.त्यात गेल्यावेळी सेनेकडून लढलेले संजयबाबा घाटगेंनी आधीच तलवार म्यान करत मुश्रीफांना पाठींबा दिला आहे, त्यामुळे कागलचा सामना दुरंगी होणार हे फिक्स झालं..पण आता या मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे.
    शिंदेंचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कागलमधून उमेदवारीसाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे युतीतील मंडलिक हे बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे कागलमध्ये कालपर्यंत दुरंगी लढतीची चर्चा होत असताना ती आता तिरंगी होऊ शकते. त्यामुळे मंडलिकांच्या बंडाचा फटका मुश्रीफांना की समरजित घाटगेंना, कागलंचा डाव बदलणार का ? तेच या व्हिडिआतून पाहणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 47

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 2 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    हा वीरेंद्र मंडलिक ग्रामपंचायत सदस्य व्हायच्या सुद्धा लायकीचा नाही. लय लय तर ५००० मते खाईल

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    गेम हा मंडलिक आणि मुश्रीफ या दोघांचाही होणार आहे

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हा वीऱ्या मांडलिक जिल्हा परिषद निवडूण आला नाही, आणि आमदार होतोय व्हय 😂😂 आडगा वकील

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    याचे वडील लोकसभेला पडले हा
    जिल्हा परिषद ला पडला गोकुळा पडला
    आणि ह्याला आमदार व्हायचं आहे 😂

  • @s.s8496
    @s.s8496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मि मराठा मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      का स्वतः चे डोकं आणि विचार नाही का, जे दुसऱ्याच बोलण ऐकायला

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जरांगे उमेदवार तर नाही द्यायचा पण शेवटी तुला तुतारी ची मुतारी तोंडात घ्यायला भाग पाडेल 😅

  • @Appa1996
    @Appa1996 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राधानगरी भुदरगड मधे सर्वात मोठे खाजगी कॉलेज चे उद्घाटन झाले ITI,BSC AGREE,NARSING,इंजिनिअरिंग ,मेडिकल इतके सर्व एकच ठिकाणी 😮😮,एवढच ना साहेबांचं प्रवास एक नोट एक वोट 2014 ल लोकांनी निवडून दिलं होत मग येवढं घबाड आल कुठून 1000 कोटी संपत्ती गोळा केली विचार करण्याची गरज आहे😂

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    हे बेन ZP ला, गोकुळ ला पडलंय अन् हे विधानसभेला उभ राहणार😂😂येणार तर समरजित राजेच🚩🚩

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    याच्यापेक्षा नोटाला जास्त मते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @ashishwagare6558
    @ashishwagare6558 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मुश्रीफ यांची खेळी दिसते बाकी काय नाही

    • @PramodPatil138
      @PramodPatil138 ชั่วโมงที่ผ่านมา

      सत्य

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वीरेंद्र मंडलिक ग्रामपंचायत सदस्य पन निवडून यायची पात्रता नाही आहे
    आमदार तरलाब ची गोष्ट आहे
    कर्तुत्व काय ,कार्य आहे का
    नाव मंडलिक असून चालत नाही

  • @mr.engineer2588
    @mr.engineer2588 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Raje fixx ❤💯

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आडगा वकील 😂🎉

  • @Scrollwithme-s
    @Scrollwithme-s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    TH-cam thumbnail kase banavtat
    Please reply

  • @dhananjay6657
    @dhananjay6657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सकाळी 10 उठून कागल च राजकारण होत नाही 😂😂

    • @ydhjjf985
      @ydhjjf985 53 นาทีที่ผ่านมา

      बरोबर आहे

  • @prashantgaikwad8654
    @prashantgaikwad8654 54 นาทีที่ผ่านมา +1

    चेहरा नवा कागल मध्ये विरेंद्र मंडलिकांची हवा

  • @kumarbhivade1873
    @kumarbhivade1873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजकारणाविषयी बातमी नम्रता ऐवजी आरती मोरे यांनी सांगावी. नम्रता तोंड पाठ केल्या सारखी बोलते.

  • @Avnischaudhry
    @Avnischaudhry 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hasan mushrif cha last election aahe te nakki haar nar

  • @prnmane3817
    @prnmane3817 32 นาทีที่ผ่านมา

    विरेंद्र मंडलिक हे कहीही बोलुदेत पण ते मुश्रीफ साहेबांना मदत करण्यासाठी सगळ करत आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल 100%

  • @Shub.11
    @Shub.11 36 นาทีที่ผ่านมา

    बदल हवा तर चेहरा नवा..... विरेंद्र मंडलिक ✌️🚩

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आडगा वकील.,..😂😂😂

  • @mainuddinpanhalkar7
    @mainuddinpanhalkar7 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😅😅 आमच्या मतदार संघात आता बिचकुळे ही ऊभा राहणार वाटतय

  • @humbareganesha1206
    @humbareganesha1206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या दोघांनी पण प्रामाणिक काम केले नाही....एवढं कमी लीड मिळणं म्हणजे या दोघांनी महाराजांना सपोर्ट केला आहे असच दिसत

  • @abhijeetpatil8102
    @abhijeetpatil8102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    50 lacks ch package gheuan kara Tumhi Kagal var video 😂😂

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बोल भिडू... Title असं दिलाय कि मतदारसंघाचा सगळा गेम चं पलटवणार आहे वीरेंद्र मंडलिक.....😅😅😅😅😅

  • @Pratik_410
    @Pratik_410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमदार प्रकाश आबिटकर साहेब 🚩कार्यकर्त्यांची साथ, जनसामान्यांचा विकास

  • @Sanjayv9n
    @Sanjayv9n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोल भिडू नो मी. 1. ओबीसी आहे मी जारांगे पटलांच आणि हाके नच. उपोषण bagat alo martha समजला आरक्षण दिले तर ते टिकेल का. आणि ओबीसी मधून martha समजला आरक्षण दिले तर त्यांचा काय फायदा होईल तेवढा सांगा राव. चिन्मय don. Karan jarange la bgun bagun kantala ala ani toa. 288. Jaga pan ubhe karu nahi rhila bhujbal ne sagitl tari

  • @PoonamKambale-c2o
    @PoonamKambale-c2o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान माहिती दिली आपण

  • @RohitPatole-iy8ev
    @RohitPatole-iy8ev ชั่วโมงที่ผ่านมา

    musrif sahebani backlok bharun kadhala aahe ...pention suru krun

  • @syedumar2488
    @syedumar2488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Maharashtrat tutari pan kagal madhe ghadyad ⏰ Hasan mushrif saheb ❤👍💥

  • @dayanandkumbhar4573
    @dayanandkumbhar4573 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only HM

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही खेळी आदरणीय पवार साहेबांची आहे. मुश्रीफ यांना पाडण्यासाठी

  • @iamksb24
    @iamksb24 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हाडाच्या लॉटरी या वर माहिती द्या

  • @sambhajisonavale4386
    @sambhajisonavale4386 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वंचित पार्ट टू

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नम्रता
    लय.दिवसानं दर्शन

  • @Shub.11
    @Shub.11 35 นาทีที่ผ่านมา

    २९ वर्षाचा तरुण हवा....

  • @Indian-1234-d7h
    @Indian-1234-d7h 42 นาทีที่ผ่านมา

    मिरजच पार्सल 😂😂😂

  • @lavlamdade3650
    @lavlamdade3650 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला ५०० मत अपडतील का😂😂😂😂

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only jaranga patil marathi factar koi bi nahi

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 16 นาทีที่ผ่านมา

    याला कुठल्या बार मध्ये शोधणार कागलचे लोक😂😂बाप एका बार मध्ये आणि हा एका बार मध्ये पडून असतात😂😂