ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप माहिती छान सांगतात सर धन्यवाद
खुपचं छान 🙏
भाऊ तुम्ही लोकांना एवढी माहिती देता.. पण तुम्ही कपाशी आणि इतर पिकांचं एकरी किती उत्पादन घेता हे कधीच सांगत नाही??
मला एकरी 7 क्विंटल होते ..या वर्षी
@@agripower_store काही विशेष नाही..एवढं तर एक साधारण..आणि काही विशेष knowledge नसलेला शेतकरी पण पिकवतो
Ekdach (Corogon+00-52-34) chi fawarani keli tar ?? 77/pump kharch yetoy.... Urea aapan pani denyachya veli takun deu...
Cotton kapashila chalte ka
@@kiranaher3785 ho
हरभरा बिजप्रक्रिया कशाने करावी
Bhau cotton la sevt konti fawarni kravi
Tyakyou bhau
Kapashi fardad ghyayacha ahe tar kuthle spray ani water soluble dyava lagnar
तुरीच्या दोन तासातील अंतर 7 फूट आहे. त्या मधील सोयाबिन कापले आहे. आता त्या 7 फूट मध्ये Rotavetor चालवले तर चालेल का.मार्गदर्शन करा
नका मारू तन नाशक मारा
The only intelligent farmer in universe
Denitol. Emamektin 5% marle tarChalel?
हो पण सोबत आवशकता नाही
Tumch barobar ahe pan, tya mule kapashi hirvi rahate bond phutnar nahi
बॉण्ड लेट फुटतील पण , नाही दिल त त्या पेक्षा जास्त नुकसान होईल
भाऊ 10 बोंडामध्ये 1 बोंडात गुलाबी बोंड अळी दिसत आहे काही उपाय सांगा
Ampligo.....pan guarantee nahi
Tricogramma Ana Agriculture Government college madhun ani lavkar lava
दर वेळी फक्त पोफेक्स सुपर ची फवारणी केली तर चालेल का प्लीज रिप्लाय द्या सर 🙏🔥🙏🙏
नाही
camando torch midel ka
नाही भाऊ
👌🙏
Profex super sobt CH denitol mix krache ka...ki vegvegli fvarni krachi 10-12 divsani...plz rply sir bond ali ne thaiman ghatla ahe..pn nvin flash khup ahe kapashila...🙏
२ spray kar bhau...profex super ani danitol chi.....nantar ampligo karjo kivva deltfos
Nice
Procleam chalel ka Bhau bodali sati
Manatl bolle sir
भाऊ कापूस काढून १५नोव्हेंबर ला मुंग कीव्हा उडीद करायला जमेल का? कारण समोर उन्हाळी भुईमूग सुध्धा लावायचा आहे ..!!
त्या पेक्षा कांदा
रोजच्या पावसामुळे कपाशी पूर्ण पिवळी पडली आहे आणि बोंड आळी सुद्धा दिसून येते बोंडे हि कुस्करत आहेत
Bond ali kashi tayar hote
Sir vadalamule kapasi khali jhukli ahe kay karave
खाली म्हणजे झोपली का ?
@@agripower_store ho jhopali ahe
तूर साठी काही तरी सांगा सर
विडिओ टाकला आहे भाऊ पाहून घ्या आणि परत काही अडचण असल्यास कळवा
खूप माहिती छान सांगतात सर धन्यवाद
खुपचं छान 🙏
भाऊ तुम्ही लोकांना एवढी माहिती देता.. पण तुम्ही कपाशी आणि इतर पिकांचं एकरी किती उत्पादन घेता हे कधीच सांगत नाही??
मला एकरी 7 क्विंटल होते ..या वर्षी
@@agripower_store काही विशेष नाही..एवढं तर एक साधारण..आणि काही विशेष knowledge नसलेला शेतकरी पण पिकवतो
Ekdach (Corogon+00-52-34) chi fawarani keli tar ?? 77/pump kharch yetoy....
Urea aapan pani denyachya veli takun deu...
Cotton kapashila chalte ka
@@kiranaher3785 ho
हरभरा बिजप्रक्रिया कशाने करावी
Bhau cotton la sevt konti fawarni kravi
Tyakyou bhau
Kapashi fardad ghyayacha ahe tar kuthle spray ani water soluble dyava lagnar
तुरीच्या दोन तासातील अंतर 7 फूट आहे. त्या मधील सोयाबिन कापले आहे. आता त्या 7 फूट मध्ये Rotavetor चालवले तर चालेल का.
मार्गदर्शन करा
नका मारू तन नाशक मारा
The only intelligent farmer in universe
Denitol. Emamektin 5% marle tar
Chalel?
हो पण सोबत आवशकता नाही
Tumch barobar ahe pan,
tya mule kapashi hirvi rahate bond phutnar nahi
बॉण्ड लेट फुटतील पण , नाही दिल त त्या पेक्षा जास्त नुकसान होईल
भाऊ 10 बोंडामध्ये 1 बोंडात गुलाबी बोंड अळी दिसत आहे
काही उपाय सांगा