उपवास असो वा नसो करून पहा असे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि सोबत उपवासाची चटणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2021
- #SabudanaVade #UpvasRecipe #साबुदाणावडे
साबुदाणा वडे कुरकुरीत कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी देखील केली आहे. असे साबुदाणा वडे आणि चटणी खाण्यासाठी उपवास करायलाच हवा असे नाही केव्हाही करू शकता
साहित्य
१ कप साबुदाणा
हिरवी मिरची ठेचा
२ मोठे उकडलेले बटाटे
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१/४ कप ओल्या नारळाचा किस
मीठ
चटणीसाठी
ओला नारळाचे काप
हिरवी मिरची
२ चमचे दही
मीठ
साखर
********************
उपवास दहीवडा • कापसाप्रमाणे मऊ, लुसलु...
उपवास बटाटा वडा • उपवासाला काहीतरी चटपटी...
उपवास कचोरी • Upvas Kachori | उपवासा...
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
मस्तच खूप छान साबुदाणा वडा 👌👌
खूप खूप धन्यवाद😊
Khup chhan banvlet vade
खूप छान कृती सांगितली
Apratim khuch chan vade banvle tumhi
Mastch jhale 😋 sabudane wade 👌👌chavisht ni swadisht 👍
खूप खूप धन्यवाद😊
खूप छान होतात साबुदाणा वडे काकी 🙏🙏
Khup chan recipe,
खुप सुंदर झाले
Khupch chhan
खूपच मस्त रेसिपी🎉🤤😍आवाज पण छान
Wow , atisunder sabudana vada
खूप खूप धन्यवाद😊🙏
Me kel aahe aaj khup chan zalyat
Yanchya recipe Kona konala avdhtat
तुमची सांगण्याची पद्धत फार सोपी असते
Masyha
Sabudana wada ,chatni khupach chhan.
Mast tai yummy recepi thanks sharing☺
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान
खुप छान झाले वडे मि आज बनलेत प्रमाण आगदी परफेक्ट आहे मस्तच 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
छान फुगलेले झालेत वडे
👌👌👌
Khup chan madam
अगदी सोप्पी रेसिपीज दाखली आहे.मॅडम.
Very nice 👍👍👌👌🥰🥰
मस्त 👍
खूप छान झाले वडे!!सगळ्या tips follow केल्या मी अतिशय सुंदर!! मनापासून आभार
👏👏खूप खूप धन्यवाद😊
खूप छान झाले आहे 👌👌😋😋😊
खूप खूप धन्यवाद😊
Khup chan recipe ahe mi krun pn pahile khup chan zale hote thank you so much 👌
👏👍
माझा आवडता पदार्थ आहे. सुंदर रेसिपी...
खूप खूप धन्यवाद🙏😊
Hoo naa khup chan
खूपच छान रेसिपी आहे👌👍
खूप खूप धन्यवाद
Akdom chavist 👌😋😋😋
Khup chan
Wow my favourite
छान समजावून सांगितले उद्या करून बघेन
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
Mam 👌 👌 chhan tips sangitli sabudana ksa bhijavaycha
Vade 👌
साबुदाणा छान आहे मस्त मोठं कोलेयटी छान आहे
खूप खूप धन्यवाद
OMG....
I Just LOVE These Vadaas....
I can Eat The Whole Day...
खुप छान रेसीपी उपयोगाची . धन्यवाद
खूप खूप धन्यवाद😊
खरोखर आपण सुगरण आहात आपल हार्दिक हार्दिक अभिनंदन.!🌹🌹
खूप खूप धन्यवाद☺️
खूप खूप छान झाले आहेत वडे
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup sunder...👌🏼👍🏼
धनयवाद !!
छान समजावून सांगितली कृती, धन्यवाद
My.
साबुदाणा वडा छान दिसत आहे
खूप मस्त साबुदाणे वडे तुमचे आम्हाला खूप आवडले
6þþ⁶⁵
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद😊
Very nicely
छान झाले समजून सागितले
खूप खूप धन्यवाद🙏😊
Mast ❤❤
Very nice.me.kevha.banvu.dhakvu.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
mast👌👌
Nice
साबुदाणा वडे। फारच छान कलर चेव चविष्ट झालेत चॅटणीही उत्तम झाली
Kupach chhan
Khup ch chan resipis astat tai tumchya agdi sopya padhdhtine samjaun sangta voice pan 👌mi khup aadhipasun baghte ak n ak resipi 👌👌🙏
fine thanks.
छान आहे
Very nice and very teste mam
And thank you very much
Welcome 🤗
खूप छान...!! 👍👍आज शिवरात्रि आणि संध्याकाळचा मेन्यू साबुदाणा वडालाच बहुमत होते आणि वडे म्हणजे स्पंज सारखे तेलकट...नको वाटतात, योगायोग तुमची रेसिपी पाहायला मिळाली आणि परफेक्ट सुंदर असे छान वडे जमले. अर्थात सगळ्यांनी खूप कौतुक केले. आणि त्या कौतुकाचे श्रेय तुम्हांला. 😇😇
अरे वाह मस्त👏👏👌👍
Khup mast recipe
खूप खूप धन्यवाद😊
Very nice
Khup Chan.
खूप खूप धन्यवाद😊🙏
So nice
Nice mam thank you mi bnvla aj mst zalay
ek number 👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद😊
छान
Khup masta
खूप खूप धन्यवाद😊
Best method
1 no .... Mast 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद😊
खूप छान झालेत वडे
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Nice 🙂
👌👌खूप छान सुंदर
खूप खूप धन्यवाद
Kup chan aahe tai vdhe
खूप खूप धन्यवाद🙏😊
खुपच सुंदर
खूप खूप धन्यवाद😊
So yammi
Khoop chhan aahet. Nakki karun बघू. उद्या शिवरात्र उपास आहे
खूप खूप धन्यवाद😊👍
Mast 👌👌 looks yummy 😋 thanks
खुप सुंदर
👌👌
Khupch chan tai
खूप खूप धन्यवाद🙏😊
Very nice and thanks
Thank you 😊
👌👌👌👌
Madam vade khupach chan zale
Thank you
मस्त
Khupch mast tai aankhin kahi kra shivaratri nimitt pls baki kharch lajawab
खूप खूप धन्यवाद😊🙏
छानझाले
Wade mast
9
Khup chan tai.😋🙏
Khup chan sabudana Wade 😅
Thank you
Mast crispy👍
खूप खूप धन्यवाद😊
Khupch chhan vade zale
मस्त मी केले तरुण असतांना असेच करत होते.तुमच्यामूळे परत केले .मी 74 आहे .असेच दाखवत रहा.पद्धत छान आहे.God bless you.Thanks
खूप खूप धन्यवाद🙏😊👏👍
Khuch chan hote tai
खूप खूप धन्यवाद🙏😊
Chhan zale vade. ...
खूप खूप धन्यवाद😊🙏
OK Hi vvv good thank you
खूप खूप धन्यवाद🙏😊
Nice 👍
Thank you 😊
sundar madam
खूप खूप धन्यवाद🙏😊
Wow
मस्त
Chan
मी नेहमी तुमचा रेसिपीज पाहत असते मला तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या थँक यु सो मच
खूप खूप धन्यवाद !!
@@marathikitchen7960 free 3v
छान झाले ताई वडे मस्त
खूप खूप धन्यवाद🙏😊
Very nice recipe 👍👌👍
Khup chan zalet
छान आहे ❤️